3 वर्षांपूर्वी मी दुपारी झोपलो घरीच होतो, तर मला अचानक स्पष्ट आणि मोठा आवाज ऐकू आला "अरे गुरुवार करत जा" मी खडकन जागा झालो, झोप कुठच्या कुठे पळाली आणि उठून पाहिले तर घरात कुणीच नव्हते, विशेष म्हणजे मी स्वामी सेवा सुद्धा करत नव्हतो पण त्यानंतर मी गुरुवार चे उपवास करू लागलो 💐श्री स्वामी समर्थ 🙏
@BrainFoodCafe2 жыл бұрын
ताई मी हे बोलणार नव्हतो पण खरं सांगतो, ४-५ ऐवसांपूर्वी मला तुमचा चॅनेल सापडला आणि मी जसा वेळ मिळेल तसे तुमचे विडिओ पाहतो, आणि जेव्हा जेव्हा तुमचे विडिओ पाहतो मला रडायला येते, तुम्ही इतके छान समजावून सांगता की दिसून येते की स्वामींची खरंच कृपा झाली आहे तुमच्यावर , आणि आमचे भाग्य की तुमच्याकडून आम्हाला हे सर्व ज्ञान मिळते , खूप खूप धन्यवाद 🙏 आणि तुमची छोटी सुद्धा किती शांत आणि समजूतदार आहे , खूप कौतुक वाटते तीचे सुद्धा, या विडिओ मध्ये सुद्धा पाहिले की तिचे किती लक्ष असते तुम्ही काय बोलत याकडे, तुम्ही श्लोक म्हणाल्या की ती लगेच तुमच्याबरोबर श्लोक म्हणते ,खूप सुंदर 🙏 तुमच्यावर अशीच सदैव स्वामींची कृपा राहो हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना 🙏 श्री स्वामी समर्थ 🙏
@mohinigaikwad67272 жыл бұрын
खूप छान विडिओ होता... खरंच स्वामी परीक्षा घेऊन भक्ताला परिपक्क बनवत असतात.... डोळयांत पाणी आले आज विडिओ पाहताना... Heart touching video 👍🏻👍🏻👍🏻
@neelamchitnis63302 жыл бұрын
श्री स्वामी समर्थ 🙏🙏🌹🌹 ताई तू खूप छान बोलतेस ऐकत रहावस वाटत खूप प्रेरणा मिळते अशीच गोड माहिती देत रहा🙏🙏
@darshanapatil75002 жыл бұрын
!!!!! अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ !!!! 🌹🙏🙏🙏
@dhanashreepawar1702 жыл бұрын
Tai jeva khup dukkh zalel ast teva mala tujyashi bolavas watat tyaveli mi tuji vdo bghte mala khup bar watt man shant hot.. Thank you🙏
@NG-hj7zt2 жыл бұрын
सद्गुरू नाथा हात जोडतो अंत नको पाहू उकलून मनीचे हितगूज सारे वद कवणा जाऊ🙏
@pramodrane68052 жыл бұрын
अवधूतचिंतन श्री गुदेवदत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय खूप छान माहिती दिलात ताई. 🙏🏻🙏🏻🌹🙏🏻🙏🏻
@varshadaphal21932 жыл бұрын
श्री स्वामी समर्थ 💐💐ताई अस खुप वेळा झाल आहे जे प्रश्न मला पडायचे आणि त्याच उत्तर मला तुझ्या व्हिडियो मधून भेटलं🙏thank you so much
@NG-hj7zt2 жыл бұрын
शिव हरी शंकर नमामि शंकर शिव शंकर शंभो हे गिरिजा पती भवानी शंकर शिव शंकर शंभो ☘️🌺अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त ☘️🌺श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ☘️🌺
@vaishalichavan64982 жыл бұрын
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय
@shubhangiwavre83192 жыл бұрын
ताई आज आम्ही खुप संकटांना तोंड देत आहे.श्री स्वामी समर्थ
@_ShitalGade_jan2 жыл бұрын
Mi saglyana hath jodun sangte ya Tai che aikun swami seva kara kharach khup anubhav yetat..mi swata sagle anubhav ghetlet..n kharach swami apla khup vichar krtat..n Tai sangte te sagle khare ahe...plzzz khup manapasun swami chi seva kara...shree swami samarth...👏🌹
@nilamkhandare96372 жыл бұрын
खूप छान ताई ह्या व्हिडीओ ची गरज होती आज मी खूप अस्वस्थ होते thank you
@sachinpachpor7342 жыл бұрын
श्री स्वामी समर्थ🌹🌹🙏 अगदी बरोबर आहे ताई तुमचे बोलने आपल्याला आपल्या कर्माचे भोग हे भोगावेच लागतात आणि स्वामी सुध्दा खर्या भक्तांची परिक्षा घेत असतात श्री स्वामी समर्थ🌹🌹🙏
@tmaxgaming35942 жыл бұрын
Shree Swami Samarth 🙏🙏🙏🙏🙏🙏
@harshjagtap84362 жыл бұрын
खूप छान माहिती सांगितली अगदी बरोबर आहे 🌺🙏🏻श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🌺🙏🏻
@suvarnasingh3912 жыл бұрын
ताई नमस्कार खूप छान ताई तुम्ही मनकवड्या आहात. आयुष्यात हेच सुरू आहे.
@ashwinipopalkar14522 жыл бұрын
खूप छान ताई 🙏🌼🌼 श्री स्वामी समर्थ 🌼🌼🙏
@NG-hj7zt2 жыл бұрын
जेंव्हा जग धरी वेठीशी...तेव्हा श्री स्वामी समर्थ पाठीशी☘️🙏☘️
@mahendragadekar95652 жыл бұрын
👌👍
@ManojIkhar-ko4pn6 ай бұрын
श्री स्वामी समर्थ 🌺🙏🏾 ताई मला कधीच वाटले नव्हते की मी स्वामी सेवा करणे माझा मनात पण नव्हते पण मला नाही माहित मि कशी स्वामी सेवेत आणि आणि मला इतक सेवेच वेड लागले एक दिवस जरी नाही केली सेवा तर मला गंमतच नाही आणि मी हि सेवा तुमचे विडिओ पाहुन सेवा करते thanks ताई श्री स्वामी समर्थ 🌺🙏🏾
श्री स्वामी समर्थ ताई खूप छान सांगते पण ताई किती सहण करावे कर्म असते
@sandipadke10832 жыл бұрын
अवधूत चिंतन श्री गुरूदेव दत्त श्री स्वामी समर्थ .... ताई मी आज गुरवार उपवास केला.का कुणास ठाउक पण मला कालपासून वाटत होत की गुरुवार उपवास करावा आणि तो मी केला ... मी नवीन आहे माझा कडे काहीच नाही ना सारमृत ,ना फोटो.पण मनातून वाटत की महाराजांची सेवा करावी ...
@shriswami29312 жыл бұрын
ताई तुम्ही दिंडोरी प्रणितच अॅप घेवू शकता...त्यात स्वामी समर्थ सारामृत पाठ आहे
@rajendradharmadhikari61752 жыл бұрын
tai mi maharajan chi bhakt aahe maza manat nehmi maharaj astat tari pan mala maharaj kahi det nahi mi kaya karu
@BrainFoodCafe2 жыл бұрын
@@rajendradharmadhikari6175 तुमच्या मनात महाराज राहतात यापेक्षा अजून काय पाहिजे तुम्हाला?
@meghapatil52562 жыл бұрын
धन्यवाद ताई या व्हिडिओ ची गरज होती 🙏 श्री स्वामी समर्थ 🙏
@jyotis80902 жыл бұрын
खरच आहे पूजा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
@satyawanthorwat22852 жыл бұрын
श्री स्वामी समर्थ🙏🏻🙏🏻 खुप छान माहिती सांगीतलीस बरोबर बोलली ताई
@kavitaawaghadebhise78902 жыл бұрын
धन्यवाद ताई ।।श्री स्वामी समर्थ।।
@priyamandlik64912 жыл бұрын
ताई किती छान माहिती सांगते.
@sunitachavan10692 жыл бұрын
श्री स्वामी समर्थ🌺 अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त समर्थ🌺🌺🌺🙏
@sonukulthe35942 жыл бұрын
श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री गुरुदेव दत्त 🙏🙏🙏🙏🙏
Shree swami samarth Tai. he khary Tai mala trass jhale ki samarthanpudhe radate kup . Ani tynatr kahi tari changal hote . Asach mi 1 varshapurvi samarthanpudhe khup radle .theva tmhi mala samarthekurpene bhetlat. Ani amhala khup chan mahiti sagata Tai amche sagle problem sutata tank u tai🙏
@sharayupore77412 жыл бұрын
Khup chaan marg Darshan kela
@subgaming56192 жыл бұрын
Kup Chan bolat taee kup chan
@aryaenterprises77282 жыл бұрын
श्री स्वामी समर्थ ताई मनापासून धन्यवाद ताई या व्हिडिओसाठी मला खरंच आज या व्हिडिओ मार्फत एक Positive Energy मिळाली खरंच खुप खुप धन्यवाद ताई