तुम्ही टिकली लावत नसाल... मंगळसूत्र घालत नसाल तर...हा व्हिडिओ तुमच्यासाठी

  Рет қаралды 140,727

happy and healthy life at home

happy and healthy life at home

Күн бұрын

तुम्ही टिकली लावत नसाल... मंगळसूत्र घालत नसाल तर...हा व्हिडिओ तुमच्यासाठी
मंगळसूत्र का घालावे, गंध का लावावे,dr anagha kulkarni, happy and healthy life at home
#मंगळसूत्रकाघालावे,
#टिकलीकालावावी
#गंधकालावावे,
#dranaghakulkarni,
#happyandhealthylifeathome
#भारतीयपरंपरावसंस्कृती
#भारतीयसंस्कृतीनष्टकाहोतआहे
#भारतीयपरंपराटिकवण्यासाठीकायकरावे

Пікірлер: 487
@umapatil6574
@umapatil6574 2 жыл бұрын
मॅडम मी तुमच्या मताशी सहमत आहे. खूप छान सांगितलं तुम्ही.
@rekhabhalerao4712
@rekhabhalerao4712 Жыл бұрын
मी तुमचे सर्व व्हिडिओ पाहते .मला खूप आवडले .त्यातुन संस्कृती आणि देवधर्म तुम्ही खूप सुंदर पटवून सांगितले आहे.आज या गोष्टी ची खूप गरज आहे.
@meghanaoak765
@meghanaoak765 2 жыл бұрын
संस्कृती जपण्याची तुमची तळमळ खूप आवडली. मी रोज हे सर्व करतेच, पण लोकांना सांगितलं पाहिजे. ते मात्र करत नाही. ते करायला हवं
@kalpanakulkarni2942
@kalpanakulkarni2942 2 жыл бұрын
Thank you मॅडम आजच्या पिढीला तुम्ही टिकली व मंगळसूत्र सायंटिफिक कारण देऊन महत्त्व देऊन सांगितले
@shilpaghodekar8529
@shilpaghodekar8529 2 жыл бұрын
खुप सुंदर माहिती मॅडम👍 भारतीय संस्कृती ही शास्त्रा वर अवलंबून आहे,या सर्वांमध्ये खरंच शास्त्र दडले आहे,टिकली,मंगळसूत्र,जोडवी,ह्याबत माहिती मी u tube वर आईकलि आहे. आपली भारतीय संस्कृती खरंच अदभुत आहे,पण आजकालच्या मुलींना पाश्चात्य संस्कृती जास्त जवळची वाटते आहे,हे पाहून खरंच खुप वाईट वाटते.
@extremejoyous8352
@extremejoyous8352 2 жыл бұрын
Ii Vi so
@pushpalataprabhu6254
@pushpalataprabhu6254 2 жыл бұрын
खूपच खरं सांगतात मॅडम धन्यवाद
@anjalimahesh9766
@anjalimahesh9766 2 жыл бұрын
डॉ तुमचे विचार ऐकून डोळ्यातून पाणी यायला लागले. अहो किती छान सांगितले तुम्ही. तुम्ही समोर असता तर लगेच पाया पडले असते. आजची तरुण पीढ़ी तुमच ऐकते की नाही माहित नाही. मी तुमच्याच वयाची साधारण मुलाला सांगायचा शिकवायचा प्रयत्न असतो माझा. सगळे सणवार आनंदने साजरा करतो आम्ही. मंगळसूत्र मात्र आजच्या मुली नाही हो घालत वाईट वाटते बघून. किती हौसेने सासुबाई किवा आई करून देतात. तुम्हाला सादर प्रणाम
@saritajoshi1171
@saritajoshi1171 2 жыл бұрын
सौ डॉ आनघा ताई तुमचे विचार खुप छान आहेत आम्हीपण भारतीय संस्कृती सण वा रिती भाती घरगुती स्वरुपात छान प्रकारे साजरे करतो अगदि तुमच्या विचाराबरोबर आमचेही विचार मिळते जुळते आहेत असेच वाटते खुपच सुंदर विचार सरणि आहे तुमचा व्हिडिओ खुपच छान आहे आवडला सगळ्या ना शुभ रात्री
@saritajoshi1171
@saritajoshi1171 2 жыл бұрын
डॉ सौ आनघा ताई तुमचा व्हीडीओ खुपच सुंदर अप्रतिम आहे तुमचे विचार आमचे भारतीय संस्कृती जपण्याचे विचार अगदि मिळते जुळते आहेत आपला व्हीडीओ खुपच सुंदर अप्रतिम आहे आवडला सगळ्या ना शुभ रात्री
@sunandanaik7540
@sunandanaik7540 2 жыл бұрын
Khup khup cyan sang mata tai tumhi
@sujatakshirsagar9394
@sujatakshirsagar9394 Жыл бұрын
खूपच छान. मुलांना लहानपणापासूनच अध्यात्मिक वातावरण मिळायला पाहिजे . आपली भारतीय संस्कृती टीकवन ही आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे .
@manikabhyankar9435
@manikabhyankar9435 2 жыл бұрын
ताई ,नवरा गेल्यावर हीमंगळसुत्र घातले तर काय होते, दुसरी गोष्ट ताई तुम्ही माझ्या मनातलं सगळं सांगितलं धन्यवाद
@aartijamkar7594
@aartijamkar7594 2 жыл бұрын
अगदीच खरंय मॅडम,भारतीय संस्कृती जपली पाहिजे. 👏
@shailajakadarkar5714
@shailajakadarkar5714 2 жыл бұрын
खूप महत्त्वाच्या विषयावर व्हिडिओ बनवला खूप खूप धन्यवाद आपल्या संस्कृती चे जतन सर्वांनी केले पाहिजे
@madhurashahane7292
@madhurashahane7292 3 ай бұрын
तुम्ही अतिशय छान. माहिती सांगता मी नेहमी बघते. ही माहिती तर मी माझ्या भाचीला पाठवली ती तसं वागते.
@mrsvarshabagwe1413
@mrsvarshabagwe1413 2 жыл бұрын
खूप छान..सोप्या भाषेत समजावून सांगितले आहे.आताच्या पिढीला खरच याची गरज आहे.परदेशात आता आपल्या संस्कृतीचे अनुकरण केले जाते, त्यांना त्यांचे महत्व कळायला लागले आहे आणि आपली पिढी मात्र त्यांच्या थिल्लर वागण्याचे अनुकरण करून आपण किती माॅड/ आधुनिक आहोत हे दाखवण्याचा प्रयत्न करते आणि आपल्या संस्कृतीला बावळट समजते, हे आपले दुर्दैव आहे.
@pushpapadtani8314
@pushpapadtani8314 27 күн бұрын
फार सुंदर माहिती दिली धन्यवाद
@bhausahebdhatrak6196
@bhausahebdhatrak6196 2 жыл бұрын
खुप छान माहिती दिली, आजच्या काळात संस्कृती लोप पावत चालली आहे, धन्यवाद मॅडम
@sunitajadhav2631
@sunitajadhav2631 2 жыл бұрын
हल्ली मुलींच्या आयाच त्यांना सपोर्ट करतात हेच खर दुरदैव आहे
@mamtachaudhari1593
@mamtachaudhari1593 Жыл бұрын
पण आजकाल मुली आईचं ऐकत नाही.
@Traditional_foods15
@Traditional_foods15 2 жыл бұрын
खुप छान अगदी माझ्या मनातले विचार...मॅडम तुमची बोलण्याची पद्धत खूप सोपी ,गोड अशी आहे.
@Samarth.195
@Samarth.195 2 жыл бұрын
मॅडम मला तुमचा फोन नंबर पाहिजे
@Samarth.195
@Samarth.195 2 жыл бұрын
मॅडम मला नवऱ्याबदल सांगायचे आहे माझ्या जीव वाचेल मी तुमची ऋणी राहीन
@ayurvedictreatment-ex2ls
@ayurvedictreatment-ex2ls 2 жыл бұрын
@@Samarth.195 86
@ayurvedictreatment-ex2ls
@ayurvedictreatment-ex2ls 2 жыл бұрын
@@Samarth.195 00
@ayurvedictreatment-ex2ls
@ayurvedictreatment-ex2ls 2 жыл бұрын
@@Samarth.195 82
@sharayukulkarni4804
@sharayukulkarni4804 2 жыл бұрын
खुपच सुंदर भारतीय. परंपरा आणि.संस्कृती चेमहत्व छान पटविन दिले. डाॅक्टर अनघा कुलकर्णी मी तुमचे व्हिडिओ. नेहमी पाहते.
@vijayaketkar4133
@vijayaketkar4133 2 жыл бұрын
खूप छान समजावून सांगितले ताई खरोखरच आपली संस्कृती आपणच जपायला हवी आहे
@saritajoshi1171
@saritajoshi1171 2 жыл бұрын
डॉ सौ आनघा ताई तुमचा व्हीडीओ खुपच सुंदर आहे आवडला सगळ्या ना भारतीय संस्कृती जपली पाहीजे हे अगदि खर्च आहेतुमचे विचार खुपच छान आहेत आम्हीपण भारतीय संस्कृती सण साजरे केले जातात शुभ रात्री
@vichar_sumane
@vichar_sumane Жыл бұрын
अनघाताई, किती सुंदर स्वाभाविक आविष्कार आहे तुमच्या विचारात, आयुर्वेद व जीवन पध्दती रोजच्या जीवनात आनंद निर्माण करतात.असे विचार जीवनात संजीवन निर्माण करतात..... खूप खूप शुभेच्छा व अभिनंदन... सुमती निरगुडे सोलापूर.
@jayajadhav3172
@jayajadhav3172 2 жыл бұрын
खूप छान सांगितले आहे तुम्ही टिकली आणि मंगळसूत्राचे महत्त्व धन्यवाद 🙏🙏
@नमस्ते-12
@नमस्ते-12 2 жыл бұрын
✅️✅️✅️✅️✅️✅️✅️
@pacesetteredits3248
@pacesetteredits3248 2 жыл бұрын
खूप छान प्रबोधन मॅडम. काळाची गरज आहे🙏
@janhaviapte8081
@janhaviapte8081 2 жыл бұрын
खरचं खूप छान सांगितले डॉ.🙏 नवीन पिढीने हे सर्व शिकण्याची गरज आहे.
@deepakyadav6674
@deepakyadav6674 2 жыл бұрын
खूप छान मॅडम काकडा सोहळा ज्यानी पाहायला केला त्यांनाच माहिती मि स्वताः महीनाभर केलाय चूकून माझ्यावर जबाबदारी आलेली आणि मीही तो आधीच पाठांतर केलेला त्याचा मला खूप फायदा झाला मी स्वतः मृदंग वादक आहे पण मी महीनाभर गात राहीलो रुपाचे अभंग काकड्याचे अभंग भुपाळीचे अभंग वासुदेवाचे अभंग वेगवेगळ्या प्रकरणावरचे अभंग अतीशय महान आहेत तुम्ही हा विषय काढला म्हणुन खूप बरं वाटलं आणी मला माझा अनुभव सांगायला जागा मिळली खूप छान वाटलं थन्यवाद मॅडम
@archanazele993
@archanazele993 2 жыл бұрын
खरोखर तुम्ही आमच्या मनातले बोलुन छान विषय मांडला,धन्य वाद.
@sanghmitrashirodkar2111
@sanghmitrashirodkar2111 Жыл бұрын
Tumhi khup changli mahiti dili aahe,especially kapde.Old ladies suddha aajkal half pant ani sleeveless galun fitrat.
@sunandakanse4695
@sunandakanse4695 2 жыл бұрын
🙏🙏🙏🙏🙏👍👍👍👍👍अगदी बरोबर बोलत आहे.आत्ताची परिस्थिती खूप डेंजर आहे.खूप अवघड झाले आहे.धरले तर चावते सोडले तर पळतं.
@PHINIXX_WELLNESS_CENTRE
@PHINIXX_WELLNESS_CENTRE Жыл бұрын
😂😂 अगदी बरोबर आहे
@shobhaahirrao1866
@shobhaahirrao1866 2 жыл бұрын
खुप खुप उपयुक्त माहिती दिली मॅडम आजच्या नव्या पीढ़ी साठी खुप उपयुक्त आहे त्यांनी विचार पूर्वक ही माहिती ठेवली पाहिजे मॅडम माझी मावस बहिन देखील अमेरिकेत असते पन मुले व फैमेली सगळे सनवर भारतीय पद्धतीने व वेशभूषा देखील सस्कृती ला जपुन च असतात🙏🏻🙏🏻
@sadhanakhokale5935
@sadhanakhokale5935 2 ай бұрын
Tai khup chhan sangitle kala hi garaj aahe khup khup dhanyawad manswee
@VaishaliMedhekar-de6qh
@VaishaliMedhekar-de6qh 2 ай бұрын
अगदी बरोबर आहे तुमचेताईमाझा. नमस्कार🎉❤🎉😅
@vandanabhat2705
@vandanabhat2705 2 жыл бұрын
खुप सुंदर विचार आहेत अनघाताई तुमचे 👌आजच्या पिढीला ही माहिती देणं गरजेचं आहे.पाश्चात्य संस्कृती आदर्श समजणारी आजची पिढी आहे.स्वत:ला पुढारलेले समजत असल्याने आपली संस्कृती विसरत चाललो आहे आपण 🙏खुप धन्यवाद 🌹🙏
@shardapatangrao2030
@shardapatangrao2030 2 жыл бұрын
मी आपले बरेच व्हिडिओ बघितले पण हा व्हिडिओ खूपच छान आपण बनवलेला आहे आणि याची आज गरज आहे मी एक शिक्षक असल्यामुळे या गोष्टी मी नेहमीच माझ्या विद्यार्थिनींना सांगत असते धन्यवाद मॅडम
@shashikantjoshi2820
@shashikantjoshi2820 2 жыл бұрын
डॉ. ताई आपण नी खुपच छान प्रकारे समजून सांगतात आहात. मी सौ अनिता मला खुपच आवडले. मी हे सर्व करण्यास प्रयत्न करणार.
@manjukulkarni6269
@manjukulkarni6269 Жыл бұрын
Angha tai khup chan samjavle tumhi he kharch aajchya kalachi garaj zali ahe
@abhijeetkate645
@abhijeetkate645 Жыл бұрын
आम्हला तर हाल्फ पैन्ट घालून खाली उतरयला लाज वाटते पण काही मुली तर हाल्फ पैन्ट पेक्षा कमी आकारचे कपडे घालून सरास फिरत असतात.... त्यांना खूपच मॉर्डन वाटतं अश्या मुलींना. इस्रो मध्येय घेऊन गेलं पाहिजे तिथे काही एवढे मोठे सायंटिस्ट महिला सुद्धा साडीत पेहराव घालून असतात.
@anjalipatil69420
@anjalipatil69420 2 жыл бұрын
खूप छान मार्गदर्शन केले मॅडम तुम्ही, मला तर टिकली, बांगड्या , पैंजण याने एक पॉझिटिव्ह एनर्जी मिळते, तसेच कपाळाला पूजेनंतर मी कुंकवाचा टिळा पण लावतेच, पेहराव कुठलाही असू देत पण आपली संस्कृती आपण विसरता कामानये
@prachidalvi4168
@prachidalvi4168 2 жыл бұрын
Khup chan mahiti aahe
@tanujarabade7329
@tanujarabade7329 Жыл бұрын
Wow..very well said mam...I m pure Hindu n I celebrate each n every ospecious festival of our religion..n I m proud of my tradition...very true that the atmosphere at the time of festival is very nice n enthusiastic...we must celebrate our festivals.... thanks mam for yr views n u explained it on yr channel...
@sarojrawool6425
@sarojrawool6425 Жыл бұрын
खुप सुंदर व्हिडिओ तुम्ही खुप छान विषय निवडला आहे तुम्ही सांगता पण खुप सुंदर ❤
@seemapadvi1672
@seemapadvi1672 2 жыл бұрын
अगदि बरोबर आहे अनघाताई सद्यस्थिती हीच आहे धन्यवाद ताई
@maltigokhale1106
@maltigokhale1106 Жыл бұрын
अगदी खरं आहे आपली संस्कृती आपण जपली पाहिजे.प्रसंगानुरूप कपडे काढावे .तुमचे सर्व व्हिडिओ पाहण्यासाठी मी आतुर असते.छानच बोलता.
@SushNeedleCraftNMore108
@SushNeedleCraftNMore108 2 жыл бұрын
मी एक proud bhartiy आहे. आपल्या पूर्वजांनी खूप विचारपूर्वक सण वार व्रत नियम खान पान ह्यात एक सायन्स आहे ते समजून सांगणं ह्या generational garaj आहे. भाहरच्या देशातली मंडळी आपल्या गोष्टी आत्मसात करून आपले स्तोत्र मंत्र शिकू लागली आहेत आपण मात्र चांगलं वादाला बळी पडतोय. मी 8तो 9 years out of India rahun he maza mat aahe ki aapan खूप lucky aahot aapan भारतासारख्या सनातन संस्कृती चा वारसा असलेल्या देशात जन्माला आलो आहोत. माझ्या मुलाला मी lockdown madhe manache shlok dashavtar chi information ashya खूप गोष्टी explain केल्या तर त्याच मत असा होता की हे किती helpful aahe life madhe.
@नमस्ते-12
@नमस्ते-12 2 жыл бұрын
अगदी बरोबर
@supriyadeshpande7540
@supriyadeshpande7540 2 жыл бұрын
0
@befreeexplore
@befreeexplore Жыл бұрын
टिकली आणि मंगळसूत्र हे सौभाग्याचं प्रतीक आहे 💯💖 फॅशन एका ठिकाणी आणि परंपरा एका ठिकाणी मी जरी 21 वर्ष तरुण असेल तरी मला ह्या गोष्टी आवडतात.
@sahadeoshinde1430
@sahadeoshinde1430 2 жыл бұрын
🙏नमस्ते, खूप छान प्रबोधन करत आहात. धन्यवाद!!
@mandakurhade2740
@mandakurhade2740 2 жыл бұрын
खुपच छान सांगितलाय माहिती खरच विसरले सगळे
@urmilabajare8933
@urmilabajare8933 2 жыл бұрын
ताई छान माहिती संस्कार चे महत्व किती सहज सोप्या पद्धतीने सांगितले मला खूप मनाला पटले असेच छान छान संस्काराचे व्हिडीओ करत जा आणि आमच्या पर्यंतर येओत नविन पिढीने पण हे आत्मसात केले पाहिजेत असेच आपण मार्गदर्शन आम्हाला करत रहा आपणस या मार्ग दर्शना साठी खूप धन्यवाद नी नमस्कार डॉ ताई
@asharathod2609
@asharathod2609 Жыл бұрын
ऐकदम बरोबर आहे, 👌👌👍👍🙏🙏
@u19ish
@u19ish Жыл бұрын
खूप छान Vidio मॅडम. खूप खूप धन्यवाद.
@trivenichavan7527
@trivenichavan7527 9 ай бұрын
Khup khup chan vichyar aahet
@vasudevvedarkar7393
@vasudevvedarkar7393 2 жыл бұрын
धन्यवाद मॅडम छान माहिती दिली आहे 🙏🏻
@prakashpotdar3814
@prakashpotdar3814 Жыл бұрын
Ho barobar aahe Madam ❤ khupach mast mahiti aahe aajkal te visarle kahilok
@maheshwarikulkarni8569
@maheshwarikulkarni8569 2 жыл бұрын
असे प्रबोधन करणे ही काळाची गरज आहे, धन्यवाद 🙏🙏
@ranjanachandane3411
@ranjanachandane3411 2 жыл бұрын
मॅडम मला तुमचा व्हिडिओ खुप खुप आवडला. तुमचे विचार ही आजच्या मुलांनाही सांगितले पाहिजे.म्हणजे हळु हळू त्यांना देवाची, सणावारांची आवड निर्माण होईल.
@archanagore1202
@archanagore1202 2 ай бұрын
मुली शिकल्या कमवायला लागल्या आणि त्यांना अती शहाण पण आले आहे. आम्ही आभाळाला हात लागले आहे असे वाटते. आईवडिलांचे ऐकत नाही तर सासू सासऱ्यांचे काय ऐकणार पुढच्या पिढीला काय संस्कार देणार ह्या मुली आणि जे लोक सांगतात त्यांना मागास म्हणतात. खुप छान विषय घेतला ताई
@tecnicalgamer7973
@tecnicalgamer7973 2 жыл бұрын
मॅडम आपण 60 वर्षानंतर पत्नीचे निधन झाले नंतर पुरुषाचे अनुभव सांगितले नंतर कसे वागले पाहिजे हे देखील चांगल्या प्रकारे समजून सांगितले त्या बद्दल आपले मनापासून धन्यवाद. कारण मी सुद्धा याच प्रसंगातून प्रवास करीत आहे. आपला - रमाकांत देवळेकर कल्याण
@surekhakulkarni3703
@surekhakulkarni3703 11 ай бұрын
🙏🏼🙏🏼👌👌👌khupach sundar .....
@shraddhaghadigaonkar9095
@shraddhaghadigaonkar9095 2 жыл бұрын
खूप छान माहिती दिली आहे मॅडम ! मॅडम मला एक रिक्वेस्ट करायची आहे की १२ ते २५ वय असलेल्या मुलींसाठी असाच एक विडीओ बनवा प्लीज खूप गरज आहे मॅडम!!
@mandakulkarni3594
@mandakulkarni3594 Жыл бұрын
Agadir sunder Vichar, ase Sanskrit sarv package mulanver, keravet,khupch Chan,Mariya aai kadehi v Mariya ghari hi ashe sans.aahet ,eaikun Anand vatla ,Dhani wad......namaste, so 😄 🎉🎉.
@ashalatagurav3778
@ashalatagurav3778 Жыл бұрын
नमस्कार Madam 😊 प्रथम तुमचा आवाज खूप छान गोड आहे मी तुमचे बरेच vedio मध्ये खूप छान आवश्यक माहिती मिळाली कपड्या बद्दल अगदी बरोबर सांगितले आहे धन्यवाद ताई ❤
@meghakadam1928
@meghakadam1928 2 жыл бұрын
सत्य परिस्थिती सांगितली मॅडम👍
@anjaligaikawad2836
@anjaligaikawad2836 2 жыл бұрын
डॉ ताई तुम्ही खुपच छान उपदेश करता .मला खूपच आवडत . तुमही आज खुपच छान दिसता. अर्थात तुमही मुळातच सुंदर आहात. आज कालच्या मुलांना संकार. पाळायला आवडत नाही
@MadhurasEva
@MadhurasEva 2 жыл бұрын
अगदी बरोबर बोलत आहात !!! 👌👌👌
@chitrautekar2766
@chitrautekar2766 Жыл бұрын
खुप छान सांगितले धन्यवाद ❤
@shubhangichikhale4582
@shubhangichikhale4582 Жыл бұрын
असंच प्रबोधन करत रहा. Keep it up. Very important.
@charusakhare9163
@charusakhare9163 Жыл бұрын
खुप छान सागीतले.मी तुमचयय मताशी सहमत आहे.
@SuparnaManohar-d5c
@SuparnaManohar-d5c Жыл бұрын
हे अगदी सत्य आहे तुम्ही अगदी बरोबर बोललात
@madhuridobale8455
@madhuridobale8455 11 ай бұрын
Khubchand mahiti Sangeet Aahe
@pratibhapawar5025
@pratibhapawar5025 Жыл бұрын
Very Excellent subject Madam Hat's off to you 👍👍👍👌👌👌
@seemakalle433
@seemakalle433 2 жыл бұрын
Mala tumache vichar Nehemich avadtat.ani tumhi te mandata hi surekh.tumhala manoman namaskar!
@deepmalakoyande3307
@deepmalakoyande3307 2 жыл бұрын
खूप छान माहिती सांगितली ताई सध्याची पिढी हे सर्व विसरत चालली आहे
@ajitaher32
@ajitaher32 Жыл бұрын
🙏🙏खूप छान खूप गरज आहे या नवीन पिढीला सांगायची मॅडम 👍👌
@nandaambre6460
@nandaambre6460 2 жыл бұрын
अशी माहिती कुणी केव्हाच सगितली नाही अप्रतिम
@anuradhakulkarni5461
@anuradhakulkarni5461 6 ай бұрын
अगदी बरोबर बोललात 🎉❤😊
@jayashrideshpande9569
@jayashrideshpande9569 Жыл бұрын
खूपच छान विचार सांगितलें धन्यवाद.
@snehalkhatkul4931
@snehalkhatkul4931 2 жыл бұрын
सुंदर विषय मांडलाय.नवरा असताना मंगळसूत्र घालत नाहीत आणि नवरा नसताना घालतात.नाही घालायचे तर कधीच चालू नका ना.
@anjaniwalke1177
@anjaniwalke1177 Жыл бұрын
तुमचे भारतीय संस्कृतीचे विचार विचार खूप आवडले.
@snehalsapkal2084
@snehalsapkal2084 2 жыл бұрын
मॅडम खुप छान बोललात आम्ही सहमत आहोत. 👍👍
@varshavaidya979
@varshavaidya979 2 жыл бұрын
Vaa sundar mam mahiti Chan zale
@vasuchavan9940
@vasuchavan9940 Жыл бұрын
Myadem tumche bolan faar aavedty sunder bolata asech. bolt. Chala. Tumhala. Namskar
@surekhaswami6756
@surekhaswami6756 2 жыл бұрын
Madam khup chhan ha subject ghetla ahat. Khup sunder vichar. Aapli sanskrti japlach pahije .
@manishagawade3563
@manishagawade3563 2 жыл бұрын
खूप छंनसंगितले,नक्की बोलत रहा
@surekhaambalkar1635
@surekhaambalkar1635 2 жыл бұрын
खूपच छान सांगता मैडम तुम्हीं .मी पण धार्मिक व आध्यात्मिक वातावरणात वाढली आहे .आम्ही पण मुलांना हेच संस्कार देतो .मला पण भजनाची खूप आवड आहे .मी तुमचे विडियो नेहमी बघत असते.तुमच्या सारख्या लोकांची समाजाला खूप गरज आहे.🙏🙏
@reenajacob1365
@reenajacob1365 2 жыл бұрын
Madam I have seen lots of your videos all are too good. I get positive energy.
@sheelakaranjekarsangamner1459
@sheelakaranjekarsangamner1459 Жыл бұрын
खूप सुंदर माहिती सांगता मॅडम तुम्ही
@sudhirnagwekar5042
@sudhirnagwekar5042 2 жыл бұрын
तुम्ही माझ्या मनातल्या भावना बोलून दाखवलya त्या बद्दल तुम्हाला खूप खूप खूप मनापासून धन्यावाद सुधा nagwekar
@nitadhavale4505
@nitadhavale4505 2 жыл бұрын
मॅडम , नमस्कार , आजचा व्हीडिओ फारच सुंदर . धन्यवाद ,
@surekhaswami6756
@surekhaswami6756 2 жыл бұрын
Ekdam correct ,1 imp point tumhi bolaat te mhnje sagle male full kapde ghaltat ,ek hi part ughde disat nai ,tar mag sagle muli ,female pan full kapade ghalawe .agdi mazya manatil bolalat.malahi tech watate mule full kapde ghaltat tar muli pan full kapde ghalawe
@poojapawar4381
@poojapawar4381 2 жыл бұрын
उपयोगी माहिती दिली धन्यवाद मॅडम
@arunachaudhari1416
@arunachaudhari1416 2 жыл бұрын
खूप छान माहिती सांगितली मॅडम मंगळसूत्र जोडवे याचे महत्त्व आजकालच्या मुलींना समजलेच पाहिजे व सण संस्कृती ही समजलेच पाहिजे आपण खूप छान सांगता धन्यवाद असेच व्हिडिओ टाका
@arunachaudhari1416
@arunachaudhari1416 2 жыл бұрын
🙏🙏🙏🙏👌👌👍👍👍♥️♥️
@pratibhatryambake5153
@pratibhatryambake5153 2 жыл бұрын
Very good points for health thank you so much my friend i am so happy 😊😘 i am so proud of you God bless you 🌹🌹🙏🏻🙏🏻🌹🌹👌🏼👌🏼😊
@pradnyavaze7683
@pradnyavaze7683 10 ай бұрын
खूप खप छान सांगितलत । मस्त व्हीडीओ .
@sunitapotphode8497
@sunitapotphode8497 2 жыл бұрын
ताई तुमचे विचार मला तंतोतंत पटले.. मी पण माझ्या मुलींना हिच शिकवण देते. आपली संस्कृती आणि धर्म आपणच जपला पाहिजे. घरात स्तोत्र पूजा व्हायलाच पाहिजे. ह्या मागे शास्त्र शुद्ध आधार पण आहे. तुमचे खूप खूप धन्यवाद कि असे विषय तुम्ही सर्वाना छान समजावून सांगता 🙏🏻
@sushamamalojierande4106
@sushamamalojierande4106 2 жыл бұрын
खूप छान व्हिडिओ. या विषयावर बोलणं आवश्यक होतं
@sonalivirkud7211
@sonalivirkud7211 11 ай бұрын
खूप छान सांगितले
@rajanvagal1353
@rajanvagal1353 2 жыл бұрын
Dr. Madam. Mast. Keep it up. Thanks.
@maheshwarikulkarni8569
@maheshwarikulkarni8569 2 жыл бұрын
आपल्या हिंदू संस्कृतीचा प्रत्येक हिंदू महिलेला आदर असला पाहिजे, धर्माचा अभिमान असलाच पाहीजे, धर्मो रक्षति रक्षतः!
@annapat5638
@annapat5638 Жыл бұрын
खरंच मॅडम, आजच्या मुलीना पटत नाही. तुमच्या मताशी 100%सहमत आहे. 🙏🌹 छान माहिती 👌4
@mohinisavarkar8548
@mohinisavarkar8548 2 жыл бұрын
खुप सुंदर सांगितले ऐकुन छान वाटले खरच खुप अर्थशील मानसिकता वाढली खुप खुप धन्यवाद
@vijayachandurkar1736
@vijayachandurkar1736 2 жыл бұрын
खरच तुम्ही खुप छान विषय मांडला आहे
@jvgadgil
@jvgadgil Жыл бұрын
Very nice ,informative talk. Thank you very much.
@ShilaKulkarni-u2g
@ShilaKulkarni-u2g Жыл бұрын
Khupach chhan mahiti dhanyavad Madam
@vibhashinde7878
@vibhashinde7878 2 жыл бұрын
खुपच छान माहिती आहे धन्यवाद🙏🙏👌👌
@deeptivaidya9394
@deeptivaidya9394 2 жыл бұрын
खूपच सुंदर विचार मांडलेत मॅडम तुम्ही. टिकली, मंगळसुत्र हे उच्च समजणार्‍या मुलीनी त्याग केला आहे त्यांना खरच हा विचार कळायला पाहिजे.
@vivekjoglekar8401
@vivekjoglekar8401 2 жыл бұрын
आवडला.अधिकांजवळ पोचायला हवा.
KYC ची  गरजच काय आहे? | भाग - २७ | CA Rachana Ranade
12:40
"Идеальное" преступление
0:39
Кик Брейнс
Рет қаралды 1,4 МЛН
JISOO - ‘꽃(FLOWER)’ M/V
3:05
BLACKPINK
Рет қаралды 137 МЛН
진짜✅ 아님 가짜❌???
0:21
승비니 Seungbini
Рет қаралды 10 МЛН
पती निधनानंतर मंगळसूत्र घातले तर....
13:23
"Идеальное" преступление
0:39
Кик Брейнс
Рет қаралды 1,4 МЛН