सेम माझ्याबरोबर 5 वर्ष माझ्या नवऱ्याने असच मला इग्नोर केलं मग मी पण त्याला भाव दिला नाही त्याला इग्नोर केलं मी माझं कामाकडे लक्ष दिलं आणि एक घरात राहून जणू काही तो घरी नाहीच अस समजून राहिले तेव्हा माझा नवरा जागेवर आला अगदी बरोबर हेच केलं पाहिजे मनावर कंट्रोल ठेवा आणि काम नसेल तर जे काम समोर येईल ते स्वीकारा आणि त्यात मग्न रहा ती व्यक्ती आपोआप भाव देईल हो स्वतः ला महत्व द्या
@Luv143u2 жыл бұрын
Namrata mala kahi guide karshil ka?
@harishmadane12942 жыл бұрын
Kiti वेळात भाव दिला तुम्हाला
@SURYA_-xo7lj2 жыл бұрын
डियर जे काही असेल ( तुम्ही केल ते पण बरोबर च असेल ) पण मला एकच माहिती आहे की जर नात टिकवायचं च असेल तर दोन मधील एकाने कुनी तरी कमी पना घ्यायला च पाहिजे 👈 हे तिचं वेकती करू शकते ज्याला सगळ्यात जास्त ची त्या नात्याची गरज असते......( So I Wish God Blessed Always 😍 ) समजून घ्या सांभाळून घ्या नेहमी
@nitinbhade31882 жыл бұрын
Hi namrata
@komalpalhal77272 жыл бұрын
Mam. Plz help me
@sarvaparipurna8982 жыл бұрын
So much thanks 😊कारण खरं सांगायचं तर मी हा व्हिडिओ बघण्यापुर्वी एकदम दुःखी होऊन रडत रडतच हा व्हिडिओ बघत होते पण बघता बघता पुढे माझे अश्रू कधी थांबुन डोळे सुकले होते ते कळलेच नाही खरं आहे तुझं 👌👌👍
@Snehankit2 жыл бұрын
khup khup dhnyavaad 😊🙏
@rakeshchavan90772 жыл бұрын
बरोबर बोललीस दीदी एवढ्या लहान वयात तुझ्या तोंडून जे शब्द निघतात ते बरोबर आहेत
दिदी तुझे विचार किती छान सुंदर आहेत एका हारलेल्या व्यक्तीला तु जिंकण्याचे सामर्थ्य देतेस देव तुला नेहमी निरोगी उज्ज्वल सुख संपन्न आयुष्य देवो हीच मी परमेश्वर चरणी प्रार्थना करतो
@Snehankit2 жыл бұрын
khup kgup dhnyvaad 🤗🙏🤗
@प्रभावीभाषणकला2 жыл бұрын
didi me eka mulivar khup prem karto g pn ticha manat maja vishay kunitar negative thoughts baravle aahet egnore karte ti mla me kay karu maja ticha var khup prem aahe
@sandeshchakave382310 ай бұрын
Same bro mala pan mazyasobat asch ghadlay vatat
@सज्योत032 жыл бұрын
मला आवडलं बोलणं तुमचं .इतक्या लहान वयात इतकं मोठे विचार आहेत तुमचे..
@asifshaikh55417 ай бұрын
फार छान दीदी , खुप छान विश्लेषण केलस , दुसर्याना इज्जत देऊन देउन, सोताहची इज्जत कमी झाली....... आभारी आहे.
@marotisarode93672 жыл бұрын
एक दम बरोबर बोलली ताई तू सेम माझ्या बाबतीत असच घडतंय
@AtulPardhi-j4v2 ай бұрын
थँक्यू ताई तुम्ही जे बोललात तेच करावा लागेल मला याच्यामुळे तिला पण काहीतरी फरक पडेल खूप खूप धन्यवाद ताईसाहेब ही सल्ला देण्याबद्दल...🎉🎉🎉🎉🎉🎉🎉😊😊😊😊
@sayuznuske96742 жыл бұрын
खूपच छान ग बेटा , अप्रतिम च धण्यवाद ,किती जीव तोडुन आणि खरे सांगितलेस,पटले बेटा मला
@armanescreation54742 жыл бұрын
😂🤣😂
@sagarkanase47982 жыл бұрын
खरोखरच आहे आपण किती आपल समज पण ते आपली नाही हे खरोखरच आहे जवळून अणभुन आला आहे
@vasimshaikh64466 күн бұрын
Khar he
@premsarode6413 Жыл бұрын
Thank You so much 💙 Dear तुझे हे बोलणे ऐकून खरंच मनाला समाधान वाटले.... आपण जास्तच एकाद्या व्यक्ती मध्ये मग्न होऊन जातो... थोड स आपल्याला पण इग्नोर करावा लागेल..
@Snehankit Жыл бұрын
thnkuuuuuuuu
@VishalNikamVlog2 жыл бұрын
Kahi lok ashi astat Jyana bhav dya Bhav naka deu Normal raha Kinva khush Raha.. kahihi kara Tyana kahihi farak ny padat So ignore that person Visrun ja tya person la And move on... 💕😀
@sakshichattar71932 жыл бұрын
Khr ahe 😊
@adilawande63432 жыл бұрын
Khara ahe ha he move on kra
@vipkissan94882 жыл бұрын
Right 👍
@nishajadhav8584 Жыл бұрын
Khar Aahe he
@nishajadhav8584 Жыл бұрын
He khar Aahe pan
@mangeshgaikwad77722 жыл бұрын
ताई तू जे बोलली ते माझ्या मनाला लागलं खरचं खुप छान
@SarjeraoKamble-ok9yf Жыл бұрын
Didi meri garlfirined mu bhav nahi detihai
@prashantsutar64402 жыл бұрын
खरंच खूप आभारी आहे ताई.... खूप छान counseling करतात तुम्ही. एवढ्या ऊर्जेने तुम्ही हे करताय त्याबाबत खूप खूप धन्यवाद....
@shilpashinde85342 жыл бұрын
Wow एवढ्या कमी वयात great thought , nicely presented also, अश्या व्हिडीओ ची सध्या खूप गरज आहे thanks for making this video
@shantanuthemotivation2 жыл бұрын
हो खरंच खूप गरज आहे
@AKATSUKI_TA2 жыл бұрын
मी इग्नोर केलं आणि लग्न झालं तीच😂😂😂 पण मला आता सुखी वाटायला लागलं आहे
@gokulkotwal72292 жыл бұрын
😂
@MUGDHA232 жыл бұрын
🙄😂🤣🤣
@Stoic-92 жыл бұрын
😜😂
@MUGDHA232 жыл бұрын
😂😂😂😂
@vishaldeshkari4252 жыл бұрын
😂😂😂😂🤣🤣🤣🤣🤣
@kiranwahalkar34562 жыл бұрын
माझी होणारी बायको चा सेम problem आहे मी खुप भाव दिला की attitude दाखवते आणि normal behavior ठेवल की line वर असते आधी खुप विचित्र वाटायच पण आता सवय झाली Next month लग्न आहे नक्की सर्वानी या पण तीला हे सांगु नका 😉
@sonaliajagare38802 жыл бұрын
Ooh 😀
@sanjaysalave84432 жыл бұрын
Ho
@akallcontent78702 жыл бұрын
😀😀😀
@krantibailakwade61752 жыл бұрын
😀😀
@logicalrohan11142 жыл бұрын
ho nkkki
@Amit1789love Жыл бұрын
Thanks you sister'. same my. Sitvaction. खुप थकून गेलो तिच्या मूळ.खूप केलं तिच्यासाठी. पण तिनं किंमत केली नाही.. पण तिने खुप इग्नोर केलं अजुन भी करते. आजपासून तिला समजेल ... आता..... ..thank you so much
@deshmukhankit11812 жыл бұрын
100% correct and practical !! Very useful video !! Thank you !! 👍👍👍
@sumitbagal81792 жыл бұрын
कुठे मिळतील हो अशा मुली....खूप सुंदर समजलवं हो तुम्ही....🙏
@rockystar-tq6ns Жыл бұрын
This is very true. Because when you try and try and become famous everybody bow in front of you. This is my life experience. By the way very beautiful video keep it up sister.
@sforbhosale2 жыл бұрын
होय नक्कीच मला माहित आहे ही गोष्ट सागळ्य महिती आहे. आपल्या हा व्हिडिओ बघितला आहे ऐकलं आहे विचार करत मी. खूप खूप कामं लक्ष केंद्रित करायचं आहे होय नक्कीच बरोबर आहे
@sandybro92992 жыл бұрын
Self respect it's very important 🙏🙏😊😊
@rahulrahate6970 Жыл бұрын
Ok
@PandurangLangade7 ай бұрын
ती व्यक्ती मला भरपूर इग्नोर करायची नंतर मी इग्नोर रायला लागलो माझ्या मनात भरपूर विचार येत होते मी हारवुन चाललो . होतो😢😢😢😢❤❤
@angrylalya2 жыл бұрын
एकच गोष्ट 100 वेळा वेगवेगळ्या प्रकारे सांगितल्यावर डोकं दुखत 😁
@aniketkombe27772 жыл бұрын
Khar aahe tai jevdh pn tu bolli n te sarv zal ahe maza sobt . Mi tya person sathi mazi purn self respect gmavli yevdha khali pryant zuklo ki kay sangu. Pn yek sangto yek person jo pryant dusrya person ca life mdhe asto to pryant tya person la tya person ci value nhi klt pn jeva to person tya person ca life mdhun jato tya veli tya person la tya person ci value klte. Tu mla khup motivate kel ya nntr tr mi swata tila egnore krnar
@jaydeepkhatal67232 жыл бұрын
Tumcha 1st video pahile lgech follow kel Khup chhan great💯🔥aaj purn diws tumchech video pahije....aikun khup great feel zal Thank you
@gauravpandule193111 ай бұрын
It's really truth great thoughts Mazi same ashich conditions jhaliy
@ssavitanikam69742 жыл бұрын
Dear, you are truly amazing..mast bolliys and khup lokana help hoil ya video mule... great 👍
@jyotikamble55092 жыл бұрын
खरच आहे मी ज्या मुला सोबत प्रेम करत होते तो खुप ईगणोर करतो कारण आमच्या दोघांचा फोटो प्रोफाइल ठेवले तर त्यांच्या घरची पण गलत मानतात ते लग्न लावून देणार होते...पण तुमी खुप छान सांगीतल
@Deshbhakt_1112 жыл бұрын
माझा सोबत पण असच झालं..माझा मालक मला भाव देत नव्हता मग मी ४..५ दिवस कामालाच गेलो नाहि मग मालक च आला घरी..मग तो म्हटला काय पाहिजे काय झालं..मग त्याला म्हटलो तुमच्या पोरगी द्या म्हटलो..मग काय तो कायमचाच egnore केला मला🙆🙆🤣😅🤣😅😅🤣
@nageshthosar1453 Жыл бұрын
😂
@lifesobeautiful8016 Жыл бұрын
🤣😂
@vivekyende7689 Жыл бұрын
Heavy driver wa
@deepakalltimehitkale1688 Жыл бұрын
😂😂😂👌👌
@dattatraysuryawanshi7823 Жыл бұрын
😂😂😂
@saibhagile3903 Жыл бұрын
खूप हिम्मत आली ताई तुम्ही सांगितलं माझा नवरा पण खूप इग्नोर करतो आणखी काही सांगत जेणे करून स्वतःची स्वतःला हिंमत आली पाहिजे
@omkarmohite40802 жыл бұрын
तूम्ही तुमच्या विचारंसारखेच सुंदर आहात.....😍😍
@prashantwankhade55632 жыл бұрын
100% खरे आहे ताई अनुभव आला खुप. 👌👌👌
@risktakerkalyan58972 жыл бұрын
ignore is not an option , update yourself... feel the person, you got answer. love or leave ....
@rajendramhetre44733 ай бұрын
खूप खूप छान माझ्या बाबतीत असच झाल आहे आता कळाल काय केल पाहिजे खूप धन्यवाद
@gauravmarathegaurma43532 жыл бұрын
Not having any problem in life then also seeing this video😅😅 It has a different happiness........... Tumhala nahi samajnar
@tatyaaher7767 Жыл бұрын
छान विचार आहेत आणि सुंदर विचार आहेत अगदी बरोबर आहे खूप खूप धन्यवाद
@उडाण-ल7भ2 жыл бұрын
स्वतःला महत्वपूर्ण व्यक्ती माणा,
@ajaysul84102 жыл бұрын
बरोबर आहे ताई तुच .. पण तू हे थोडं लवकर सांगायला काय पाहिजे आता वेळ निघून गेली आहे... पण तू एक नंबर सांगितल
@amrutapankar66052 жыл бұрын
Thank u so much dee self respect is most important 👍
@alerthuman80710 ай бұрын
ही सामान्य भावना असते की कुणी महत्व देत नसेल तर आपणही तसच करायचं.तेव्हड्याने भागत नाही. तशी माणसं सरळ होतच नाहीत.जास्तीत जास्त वाकड्यात शिरून भांडण चालू ठेवायचं हा त्यांना नाद नव्हे आजारच असतो.जन्मभर पुरून उरतात.आपली माणसंही त्यांना मदत करतात.
@monishhambire79642 жыл бұрын
Ek number didi.. 😊
@DikshaKhankalVlog2 жыл бұрын
Please support 🙏🙏🙏🙏🤝🤝🤝👍👍
@DivyaAkshayagre11 ай бұрын
Ty mi पण उद्या पासून try करणार आहे हे तू je बोलतेयस ते सर्व 🙏🏻 thanks 🥰
@yogeshgangativre4322 жыл бұрын
Thank you very much sneha tai🙏🙏
@deepalifoundation59192 жыл бұрын
Very nice thought ,good job beta, एवढया लहान वयात एवढे प्रगल्भ विचार .god blass u beta.
@Snehankit2 жыл бұрын
thnkuuu taii
@amitkumarvesanekar2 жыл бұрын
Thank you so much 👌.great thought,self respect is very important in life 👍
@ganeshtambe62012 жыл бұрын
सदर माहिती अगदी मॅडम ने बरोबर सांगितलं आहे, 👍👌👌👌👌👌
@swapnilsutar77432 жыл бұрын
खूप छान माहिती दिली 🙏🙏
@mukeshshinde37082 жыл бұрын
Khup bhari Sangitla jast tr he mula sobt hot karan tyla tych Prem gamvych nast so great 👍
@bhikumhatre57712 жыл бұрын
तिसरीच्या मुलीकडे एवढ्या अनुभवांची शिदोरी, हे तर अस झालं, देवाची करणी अन् नारळात फुटाणे🙌
@सीतारामशेटे2 жыл бұрын
Khray
@sushilsushil9322 Жыл бұрын
Hallo sir
@MarathiCartoonStories2 ай бұрын
खरेच आहे तुझे बोलणे आपण एखाद्याला वाजवी पेक्षा जास्त किंमत दिली की ते आपला कचरा करून टाकतात.
@labheshghurde75232 жыл бұрын
Thanks a lot ❤️❤️ I will definitely try to do this
@ShareMarketClass-nw8yu2 жыл бұрын
सगळ्या व्हिडिओ मध्ये हे मला व्हिडिओ जास्त आवडली
@kajalpawar9102 жыл бұрын
Hallo tai tu khup chan sangte g tu mala khup avdte..
@DikshaKhankalVlog2 жыл бұрын
Please support 🙏🙏🤝🤝👍👍
@imdmdevelopment2 жыл бұрын
hoy khrch
@ravikurund31572 жыл бұрын
माझ्याकडे अशा खूप मैत्रिणी आहेत पण आता त्या मला इग्नोर करण्याबाबत विचारही करणार नाहीत thank you very much didi🙏🙏🙏😊😊🤟🤟
@Rockythegamechanger2 жыл бұрын
Same happened with me because of my behaviour .....
@avya_vare_28022 жыл бұрын
ताई खूप भारी video आहे Self Respect काय असत ते आज समजले खरच खूप छान
@prathmeshchaudhari71792 жыл бұрын
I will definitely try to do this 👍 Thank u so much ❣️❣️
@Snehankit2 жыл бұрын
Most welcome 😊
@vijaysawant4632 жыл бұрын
खूप छान सांगितले ताई...मला आता कळले माझ्या सोबत पण असेच घडले मी माझ्या wife ला जास्तीचे विचारत होतो..जेवण केले का. तू माझ्यासोबत बोलतच नाही तू ना अशीच करते. तू बोलतच नाही..मी खूप प्रेम करत होतो. मी कामात पण असलो ना..काम बाजूला ठेऊन तिच्याशी जास्तीचे बोलणे यामुळे आज तीला माझी किंमत कळली नाही आणि ती मला सोडून गेली...तिला माझ्याबद्दल काहीच वाटले नाही..पण आज कळले स्वतःची self respect कधी कोणासमोर घालू नका..
@aakashchinchore13142 жыл бұрын
Absolutely correct sis.
@RituPatil-w5n Жыл бұрын
दीदी तू एवढी हुशार कशी आहे देवाने तुला किती ज्ञान दिल ❤
@shurtivideodance46812 жыл бұрын
Fantastic didi mala tuze video khup aavadtta👌👌😘😘😘
@raviashtul78592 жыл бұрын
लय भारी भांडण पेटवून दिले दोन्ही कडे
@nivaskanase36502 жыл бұрын
Thank you so much tai ❤️🙏🙌
@SangitaSangita-hz7kxАй бұрын
Sis ha tuj boln aayikun khup bar vatl aani tuj ata ha part made jae ky goast boli na te sagle follow karaen TQ dear...........siso 🎉🎉🎉🎉
@spcreationsam57552 жыл бұрын
💯💯 Selp Respect is Most important 😎
@DikshaKhankalVlog2 жыл бұрын
Please support 🙏🙏🙏🤝🤝🤝👍👍
@djaniketasofficial7482 жыл бұрын
Selp respect is most important💯🤙😈
@CraftingWithShilu_209 Жыл бұрын
Jast karun premat hot he true self respect important ahe thank you so much dear
@priyankaadmuthe95152 жыл бұрын
Thanks sister
@Snehankit2 жыл бұрын
You’re welcome 😊
@adeshdudhane933110 ай бұрын
ताई खूप छान बोलीस प्रयेंत करतो तुम्ही जस बोला तs वागायचं🫡🫡🙏
@MASTERGAMING888-l2q2 жыл бұрын
Thank you so much Tai ♥️
@dilippandavsiddhivinayakco67612 жыл бұрын
100% खरे आहे ताई मला खूप अनुभव आला आहे ताई
@amitnimbolkar19952 жыл бұрын
Waa kya baat hai aap ne dil jeet liya❤️😍💘
@balajisukte8229 Жыл бұрын
Ekdam barobar tai
@kavitalohar40473 ай бұрын
खर सांगायचं तर आता माझ्या बाबतीत असच घडतंय पण तुझं बोलणं ऐकून खूप छान वाटतंय मी पण एका माणसाला खूप भाव देत होते पण तो सतत मला इग्नोर करतोय
@sagark35472 жыл бұрын
Great msg Thank you ❤️❤️
@sakhuhirve67992 жыл бұрын
Nice though 👌
@Badboy_Soul Жыл бұрын
Tuzha formula kharach kami aalay thank you so much 🫡😘
@pranalijadhav78522 жыл бұрын
This is Right 💯💯
@Sdffffgd2 жыл бұрын
Hello
@banjomasterbabasahebritthe420211 ай бұрын
खरोखर दीदी तू जे बोलत आहे.मी तेच करेन.. ❤
@soniadesai4282 жыл бұрын
But difficult to forget someone
@ramsingchavan-gc9ix11 ай бұрын
Wow khup chhan motivation dile kharch aahe,anubhwatunch miltat ya goshti....must....😊
@gajanandake83312 жыл бұрын
Busy life ☺️ khush life ☺️..
@aakashbarve63962 жыл бұрын
अगदी बरोबर आहे ताई तुझ आवडलं आपल्याला
@upscshortskatta6542 Жыл бұрын
Self respect is verry important
@rajnaik4842 Жыл бұрын
एकदम बरोबर आहे मॅडम असेच वागल पाहिजे
@dipalikanase39792 жыл бұрын
Very very nice and self respect is main point
@SwatiJadhav-l2y2 жыл бұрын
Hi Khup Chan ,👌👌👌👌👌 Aaj mi philyanda tuja video pahila. Kiti lahan aahes tu tripn tujya hya video chi mla khup ch graj hoti.khup khup dhanyawad 🙏 halkh vatat aata mla ,
@SwatiJadhav-l2y2 жыл бұрын
Thank you
@Snehankit2 жыл бұрын
thnkuuuu dear
@hitendrahaware85252 жыл бұрын
Nice didi 👍👍👍👌👌
@ganeshbarelabamane14762 жыл бұрын
Tumhi kon aahat kaay mahit,,mam majh break up jhal aahet,,tumhi khup. Chhan solution dilaa aahe,,,So thank you so much mam,,
@Snehankit2 жыл бұрын
🤗🤗🙏😊
@vishwajajadhavfans70482 жыл бұрын
Proud of you sister ……❤️👍👊😅😘
@bhaktimohitemohite99972 жыл бұрын
101 percent right aahe ekdam barobaar Anubhav aala khup
@sarthakrasalpatil57682 жыл бұрын
Agdhi barobar self respect is important ❤️
@eknathbawskar63469 ай бұрын
ताई जो मनाने गेलेला असतो ना त्याच्या साठी काही केले तरी काही फरक पडत नसतो. त्याला कारण सर्व गोष्टी ह्या मनावर आहेत. आपण खुश तर दुनिया खुश be happy 😅
@sayajirajepawar79352 жыл бұрын
Stay Single, Stay सुखी 💯♥️
@DikshaKhankalVlog2 жыл бұрын
Please support 🙏🙏🤝🤝🤝👍👍👍
@marotisarode93672 жыл бұрын
👍
@poojachavan18582 жыл бұрын
👍👍👍👍
@marotisarode93672 жыл бұрын
@@poojachavan1858 👍
@DJ_SK_SACHIN2 жыл бұрын
Barobar😀👍🙏
@OfficialAvi-xg7fd Жыл бұрын
एकदम खर बोललीस ताई तु ....Thank you 😊
@akshay67292 жыл бұрын
Perfect !!
@sachinkadu6502 Жыл бұрын
Tai hi video baghun ek veglach confidence ala ekdam barobar bolis tu and thank uh so much for this motivation video 💯😊
@Snehankit Жыл бұрын
Most welcome Sachin
@daryavardibrassbandpathak2 жыл бұрын
Your voice so beautiful 😍
@santoshgorde61392 жыл бұрын
तुम्ही खरच खुफ खरी माहिती दिली आहे tumche aabhar
@digambargavali42062 жыл бұрын
मला माझी Gf खूप ignore करत आहे 😭😭
@samirpathan77212 жыл бұрын
Dusra bhetla asle bhau
@ranishirtode3778 Жыл бұрын
भारी वाटल जरा ताई तुझे हे विचार ऐकून....माझ्या सुद्धा बाबतीत असच घडतंय पण काय करू मनावर कसलंच कंट्रोल होत नाहीये पण बगु कंट्रोल होतंय का ते