बानगुडे साहेब तुमचे भाषण ऐकून संपूर्ण महाराष्ट्र प्रभावित झाला असेल परंतु एकट्या उद्धव ठाकरेंनी पूर्ण राज्य कोणाच्या कारणी लावलं आणि कोणासोबत जाऊन बसले ही फितुरी नाही का ही फितुरीच त्यांना घातक ठरणार आहे तुमची कळकळीची भाषण हृदयाला चिरून जातात तुम्हाला ही समजतो की उद्धव ठाकरेंनी असं करायला नव्हतं पाहिजे राष्ट्रवादी आणि काँग्रेस सोबत जायला नव्हतं पाहिजे हा वनवा त्यांनीच पेटवला आता कसा भिजवता येईल तो तुम्हीच पहा मला मी एक छोटासा श्रोता आहे तशी समस्त महाराष्ट्रातील शिवसैनिक या विषयावर द्विधा मनस्थितीत आहे