तुम्ही भाग्यवान लोकं आहात माऊली.कारण एवढं सोपं नाही हे काम.रात्री अकरा पर्यंत किर्तन आणि पहाटे चार वाजता ऊठुन काकडा करावा लागतो.शिस्त बद्ध आहे हे सर्व. तुमचा आवाज खूपच मस्त आहे मृदंग,जुन्या चाली. खूपच छान
@prakashkute16952 ай бұрын
रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी माऊली 🙏
@abhisheksasane8664 Жыл бұрын
खूप छान काकडा जय हरी
@vishwanathmahale3962 Жыл бұрын
ज्याप्रमाणे साखर गोड असते त्याप्रमाणे काकडा भजन सर्व अंगाने कोणत्याही चालीने गोड वाटते सुंदर अशा प्रकारचा आवाज आहे महाराज खूप खूप धन्यवाद
@MachindraKhade-jf7nu Жыл бұрын
❤
@hanumantadighe72244 ай бұрын
एक नंबर ❤
@mrunalpawde45724 ай бұрын
@@hanumantadighe7224more i
@rathodlahu1069 Жыл бұрын
जय जय राम कृष्ण हरी
@jalindarlande97103 ай бұрын
रामकृष्ण हरी माऊली खुप सुदर खूप सुंदर असं गायन चाली 🙏🙏🙏🙏🌷🌷🌹🌹
@TanajiJadhav-o2z3 ай бұрын
खूप छान काकडा भजन
@KundalikFatangade3 ай бұрын
माऊली खूप सुंदर
@Dattatrya_sanap2 ай бұрын
राम कृष्ण हरी महाराज
@KishanraoKadam-f1c2 ай бұрын
राम कृष्ण हरी माऊली
@nivruttikhairnar7905 Жыл бұрын
लयबद्ध चाल ,काकडा ऐकत रहावा असा गोड आवाज ... जय हरि माऊली
@sharadgode51512 ай бұрын
अतिशय सुंदर
@revapatil11313 ай бұрын
आपल्या आवाजाने सकाळी ब्रम्ह सुभह व्हावी आणि आपला आवाज कानांत गुंजत राहोअसच वाटतं जय हरी माऊली अप्रतिम आवाज ❤❤