ईदुंरीकर महाराज तुम्ही" किर्तन चे बादशहा " आहात।मला अभीमान आहे माझ्या देशात आपल्या सारखे " कोहीनुर " सारखे रत्न आहात। परमेश्वर आपल्याला दिर्घ आयुष्य देव ।
@arunjagdale8784 Жыл бұрын
Arun jagdale wadgóan Gund pàrner
@suryakantraoalande6533 Жыл бұрын
😅😅😅😊😅😅
@RAMulla-z3p Жыл бұрын
@@suryakantraoalande6533..🎉
@vinayakshetake585 Жыл бұрын
@@arunjagdale8784a good
@shrirangingleshrigangingle8876 Жыл бұрын
0
@sandhyagangurde53319 ай бұрын
अगदी बरोबर आहे 😂
@sanjaysonawane5349 ай бұрын
धन्य ती माता असा पुत्र जन्मला
@PramilaBorade-fm4pp8 ай бұрын
आज याची खूप गरज आहे महाराज चागला सल्ला दिला
@bhushanmule70536 ай бұрын
असे खरे कीर्तन काळाची गरज आहे खूप छान महाराज❤
@rajeshreeshete6529 ай бұрын
Satya boltat Maharaj
@shammikhan-ts3lyАй бұрын
आज खरोखरच अशा प्रामाणीक व नैतीक मार्गदर्शनाची भारतीय समाजाला खूपच गरज आहे. महाराज खरच मोठ्या तळमळतेने मार्गदर्शन करतात, देव त्या़ना दीर्घायुश करो आणि त्यांच्या मार्गदर्शनाचा लाभ सर्व समाजाला लाभो,हीच प्रार्थना.
@shrikrishnapadol91653 ай бұрын
स्वताच्या मनातिल कटु सत्य सांगणारे किर्तनकार .. आपल्या साठी शब्द कमी आहे माझ्याकडे❤
@pandithinge93908 ай бұрын
अतिशय सुंदर कीर्तन मावाचा मुजरा
@laxmanshingade16617 ай бұрын
🎉
@keshavmali354111 ай бұрын
पोस्ट करणाऱ्याला प्रथम धन्यवाद आणि महाराजांच्या समाज प्रभोधनाला तोड नाही❤❤❤
@mahadevbandgar8989 Жыл бұрын
बूध्धीला तोड नाही महारांजांच्य..देवान भयानक बूध्धी दीली आहे महाराज. आमच भाग्य आहे
@GajananBajad-pi6sw23 күн бұрын
😂😂, 8 ,'b' NL ok n777, ,😊 0
@SantoshWagade3 ай бұрын
महाराज तुम्ही कीर्तन केल्याबद्दल खूप धन्यवाद असं सांगितल्यावर काहीतरी थोडा जनतेवर आसर पडेल तुमच्या कीर्तनाच्या माध्यमातून🎉😅😅😅
@vijayaparankar163211 ай бұрын
महाराज तुम्ही इतकी छान शिकवण शिकवताय भारत देशाचेमहान गुरुदेव मिळालेतमहाराज माझा सलाम 👌🙏🏻🌹🌹🌹🌹🌹🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
@nalininalawade1112 Жыл бұрын
. Jay. Hari vitthel. Maharaj khup sunderkirtan
@kantamane89153 ай бұрын
पांडुरंग सारखे उभे राहून कीर्तन करतात आगदी खरं 🙏हे विचार करण्यासाठी व जीवन समजण्यासाठी आहे हासण्या साठी नाही आपलं काय चुकतंय पहाणे 👌🙏
@kantamane89153 ай бұрын
🙏 इदूरकर महाराज आपले कीर्तन महान आम्हाला समज पाहिजे 🙏
@ShantilalRaysoni7 ай бұрын
सद्द परिस्थीती आहे आपण किर्तनकारा प्रमाणेच एक थोर समाजसुधारक आहात शेकडो वर्षात असे प्रतिभासंपन्न किर्तनकार महाराष्ट्रात आहे याचा सार्थ अभिमान वाटतो 🎉🎉🎉🎉🎉
@ashokkale1380 Жыл бұрын
अप्रतिम असे किर्तन आणि वास्तव प्रबोधन....
@shivajimore56522 ай бұрын
इंदुरीकर महाराजांचा नादच खुळा राम कृष्ण हरी माऊली
@yashwantsanap97412 ай бұрын
इंदुरिकर तुझ ज्ञान देऊन फायडा नाही दुनिया लबाड आहे ❤❤❤❤❤
@rakeshbagul8357 Жыл бұрын
आजच्या समाजाची खरी परिस्थिती सांगत आहे महाराज.. तुमचे कीर्तन एकूण नक्कीच फरक पडत आहे समाजावर...
@Soham-eb6wj11 ай бұрын
मी लोप की बघ b
@ShesheraoDeshmukh-m5e9 ай бұрын
A great@@@Soham-eb6wj
@vatsalagadekar97613 ай бұрын
छान छान महारज
@sonalibhite682 Жыл бұрын
Khup khup sunder Ram Krishna hare
@LahuBansode-go8fd Жыл бұрын
👏👏👏 हिंदू संस्कृतीला लागलेले किडं. याचे आयुर्वेदिक औषध म्हणजे श्री गुरुदेव इंदुरीकर महाराज हे.आहेतं.😮 जय जय राम कृष्ण हरी पांडुरंग हरी 🚩🚩🚩🚩🚩
@uttamkhutale1012 ай бұрын
अतिशय सुरेख आणि वास्तव कीर्तन आहे.
@yashodawalunj37264 ай бұрын
खूप छान आहे ज्ञान घेत ले.पाहिजे.माणसाने❤
@onkarchavan23847 ай бұрын
खरच महाराज तुम्ही खूप छान सांगता प्रणाम तुमच्या कार्याला
@gumphakhedkar1035 ай бұрын
आपलं किर्तन म्हणजे ,जीवन सार्थकी लावणे, दगड सुध्दा घडतील इतकं अंतःकरणातून सांगता🙏🙏चरणाशी कोटी प्रणाम,🙏🙏
@devraoraghushe2545 Жыл бұрын
राम कृष्ण हरी
@anuradhadeshpande3606 Жыл бұрын
Khuapch Chan aahe
@bhojrajborkar190 Жыл бұрын
समाज प्रबोधनाचे शिल्पकार. लोकांनी मनापासून समजून घ्यावे.
@dipaksable3849 Жыл бұрын
Yyyyy
@dipaksable3849 Жыл бұрын
Yyyyyyy
@NiteshValvi-nu6nc7 ай бұрын
E😉😉 @@dipaksable3849
@murlidharchaudhari17764 ай бұрын
@@dipaksable3849,, of😊VG❤
@salim1shaikh174 Жыл бұрын
Great 👍👍 माऊली
@bhagwankothawade9598 Жыл бұрын
❤😅 ग्रेट आहेत महाराज संतांचा राजा होओ हिच देवा जवल प्राथना
@MahadevThitepatil14 күн бұрын
Verry Good Maharaj
@भारतमाताकीजय-थ3म Жыл бұрын
कधी कधी इंदुरिकर खूप खूप सत्य सांगून जातात 🎉🎉🎉🎉❤❤❤❤❤❤❤❤❤❤
@sureshsalunkhe2241 Жыл бұрын
सुंदर कीर्तन महाराज 👌🌹🌹🌹
@AmolSalunkhe-ub5cq Жыл бұрын
अगदी बरोबर महाराज काही चुकीचे नाही 👍💯👍💯👍💯💯💯💯💯💯💯💯💯💯🙏🙏 राम कृष्ण हरी महाराज 🙏
@salim1shaikh174 Жыл бұрын
🙏🙏 जय महाराष्ट्र , संन्ता च्या भूमी मध्ये माना चा मुजरा ,
@DevaRajpure3 ай бұрын
🎉
@PandurangRohankar Жыл бұрын
जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय छान प्रवचन आहे
@mohdriyazshaikhishaq6606 Жыл бұрын
Maharaj aple kirtan khup chngle shbd khop sunder🎉❤
@vijaykumardeshmukh8077 Жыл бұрын
महाराज ही आजची वस्तुस्थिती आहे. आपण चांगल प्रबोधन करीत आहात.
@AshokPawar-i9c Жыл бұрын
व्यसन मुक्ती चे इतके खरे प्रबोधन की, आचरण करावे व सुखी व्हावे. जय हरी. प्रणाम.
@sureshkukade9108 Жыл бұрын
अगाध ज्ञानेश्वर : धन्यवाद महाराज :🙏🙏
@BabajiPatole Жыл бұрын
f CD vc bf c M
@ChayaDange-xo3pp10 ай бұрын
😊
@yogeshthakare124 Жыл бұрын
Jay Shree Ram krishan Hari Vittal keshava jay Shree Hari vishnu bhagwan ki jay jay Shree mahalxmi mata ki jay jay Shree har har mahadev jay Shree parvti mata ki jay 🌹⚘️🌷🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼💯🙏🏼💯💯
समाज महामुर्ख आहे याची प्रचिती तुमच्या प्रत्येक किर्तानातुन दिसते महाराज.हे लोक फक्त दात काढु वा दाखवु शकतात पण स्वताच काय समाज मिञ परिवार वा आन्य कोनालाही या मार्गावरती येऊ देनार नाहीत ना हे स्वता येनार.
@kusumnalawade11433 ай бұрын
Very very beautiful spich yes you are absolutely right very nice advice think thanks good work thanks i proud of his nice job thanks
तुम्ही केलेल्या कीर्तनातून आपले संस्कार जपण्यासाठी समाज तयार करत आहात धन्यवाद
@ravindraghatage50449 ай бұрын
हभप इंदोरीकर महाराजांचे किर्तन म्हणजे अखंड अमृताचा सागर त्या अमृताचे सेवन करुन आपले जीवन कृतार्थ करून घ्यावे.
@bhaskarbadgujar8270 Жыл бұрын
खुप छान आहे परंतु तरीही काही लोक सुदरत नाहीत महाराजाचे ऐक ऐक शब्द महत्त्वाचे आहेत.
@hinduravjadhav880811 ай бұрын
रे देवा दे लक्ष लक्ष हे 😊
@nageshjoshi5722 Жыл бұрын
सत्य घटना सांगितली आहे.समाज प्रबोधनासाठी अशा प्रकारे स्पष्टपणे सांगितले पाहिजे.
@ganeshkhairnar8006 Жыл бұрын
खर आहे महाराज
@lahanuwaghmare1655 Жыл бұрын
महाराज असल्यावर.. 🤣 खरं आहे खरं आहे.. गेल्यावर.. धंदा ए त्यांचा 😂🤣🤣🤣🤣🤣🤣
@sudhakarkhune5203 Жыл бұрын
@@lahanuwaghmare16558
@pradeepmithbavkar2680 Жыл бұрын
Endurekar maharaj Jay ho
@dnyneshwarsutar9788 Жыл бұрын
समाजातील सत्य परिस्थिती. सुधारणा होणे गरजेचे आहे.
@dhashratlomate9800 Жыл бұрын
❤
@ShreedharShedale3 ай бұрын
जय जय श्रीराम. ❤ राम राम
@subhashthorave7020 Жыл бұрын
काम, क्रोध,लोभ,मंद,मत्सर अंहकार,मी,तु, आशा माया ईच्छा वासना
@subhashtak135 Жыл бұрын
Atishay Sundar Kirtan v Prabodhan.. Ram, Krishna,Hari.🙏🙏💐🙏🙏...Maharaj. 👏👏
@SangramRodewad7 ай бұрын
Ram Krishna hari🙏🙏🙏🙏🙏
@DadasahebJadhav-v7q Жыл бұрын
Khup chan mharaj ,nice
@ShivajiShinde-rj5yj6 ай бұрын
😊
@SatypremDhage7 ай бұрын
महाराजना सदैव नमन,, बौद्ध,कबीर विचार आहेत, परंतु ,राम ,, सोडत नाही,,,राम ने काय केले,,
@ravibokhare4702 Жыл бұрын
🌹🙏🏿🌹श्री हरी विठ्ठल 🌸💪🏿👏👏
@chandrakantgurav8189 Жыл бұрын
सत्य नेहमी कटू वाटते पण हे महाराज अगदी सत्य आहे.
@nikitanalawade1841 Жыл бұрын
Caret kiratan
@baluphatangde2808 Жыл бұрын
X. Xx ytv xxx u
@ShubhangiBharatDeore Жыл бұрын
@@nikitanalawade1841 aà À
@bhivajibhagwat9568 Жыл бұрын
@@nikitanalawade1841🎉🎉
@jenitasport4344 Жыл бұрын
महाराज बौद्ध धम्मावर किर्तन करा कारण आपल किर्तन खुप चांगले असते
@sainathbodhane8888 Жыл бұрын
खरे महाराष्ट्र भूषणाचे मानकरी....👍
@ilaepatvegar8203 Жыл бұрын
महाराज बोलते ते 100% आहे
@krishnatkesakar4663 Жыл бұрын
महाराज तुम्ही बोलता ते कितपत खरा आहे काय बोलता येते याचं भान आहे काहीही बोलून लोकांना भूलवू नका तुम्ही जरी शाळेत गेला नाही तरी तुमच्या खानदान मध्ये कोण शिकले आहे याचं भान राहू द्या तोंडाला येईल ते बोल ना म्हणजे फार शहाणपणा आहे का गुरूला विसरण आणि त्याच्याशी गद्दारी करन म्हणजे गुरु विणा ज्ञान घेण्या सार्खै आहे.
@Mol6286 Жыл бұрын
Only indorikar maharaj fan................... ❤❤❤❤❤❤ Maharaj CM pahjet
@kantajagdale271010 ай бұрын
जय जय रामकृष्ण हरी विठ्ठल रखुमाई 🙏🚩🏵️🌞🏵️
@PrakashGhabade Жыл бұрын
😊😊😊😊😊😊😊😊😊
@hemantsalunkhe7382 Жыл бұрын
X,
@anjanadabhade3239 Жыл бұрын
Kuap.chan.mharaj👌👌👌
@aakankshathorhatte5053 Жыл бұрын
Great man.
@shashikantghorpade596011 ай бұрын
महाराज ना पुरस्कार मिळाला पाहिजेत
@tryambakahire2039 Жыл бұрын
😮😮 राम कृष्ण हरी माऊली
@jayshrikadam8003 Жыл бұрын
राम कृष्ण हरी महाराज तुमच कीर्तन खरच खुप सुंदर आहेत पण काही काही लोकांना कळत नाहीत त्यांचा विषय घ्यायचा नाही ते लोक पागल नालायक आहेत राम राम
@vibhabarde542011 ай бұрын
👌👌🙏🌹🙏
@ramchandrabhong802711 ай бұрын
Maharaj is Desh Ratna
@heenashaikh9020 Жыл бұрын
Very Nice 👌👌👌
@dashrathwadbudhe5013 Жыл бұрын
Verry nice kirtankarji thanks
@sanjaybahegavankar4010 Жыл бұрын
फारच सुंदर अध्यात्मिक, विनोदी व वैचारिक मंथन करणारे किर्तन