सदर गीत जेवढं ऐकावं तेवढं कमीच..........मन खेचून घेणारे गीत. तालासुरात गायले गेले आहे .मनापासून आभार हे गीत यू ट्यूब च्या मदतीने आपल्यापर्यंत पोहोचल्याबद्दल..👌👌
@AkshayHarbade2 ай бұрын
जय महाराष्ट्र मराठी माणसांचा नाद खुळा आहे...!👌
@tusharshelke5961 Жыл бұрын
ताई साहेब आणि आनंद सर तुमचे हे गाणे सुपर हिट साँग आहे ❤️❤️🔥
@katycama879411 ай бұрын
माझ्या मराठी ची काय बोलू कौतुके अप्रतिम गाणे
@nalinisalve5599 Жыл бұрын
My favourite singer Anand Shinde Dada 👌👌🔥🔥
@sanjaypowar625 Жыл бұрын
हे गाण आमच्या यात्रेत ऐका सुंदर मुलिने घेतलेल😍😍😍😍 ती आठवली परी