तुकडोजी ,सत्यपाल महाराजांची परंपरा सक्षमपणे जपली जाते हे पाहून खुप आनंद झाला ,अभिमान ही वाटला खुप खुप शुभेच्छा............ व मी वयस्कर आहे या संधीचा फायदा घेऊन ,तुम्हा सर्व किर्तन कार टिम ला अनेक अनेक आशिर्वाद जय भीम
@bahirusadgir57674 жыл бұрын
अती सुंदर, गायकालाही खुप खुप धन्यवाद
@vijaysawant1906 жыл бұрын
खरच छान आहे आसे परबोधनकार पाहिजे हया महाराष्ट्र ला लय भारी
@khanderaodipake66314 жыл бұрын
खरच तुषार साहेब ,सुंदर समाज प्रबोधन करता तुम्हाला मानाचा जयभीम