बाबासाहेबांचे विचार आयुष्यभर जनसामान्य लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी गीत गायनाच्या माध्यमातून चंदना परी झिजनारे वामन दादा.!!! त्रिवार वंदन.!!!
@akashhiwrale24302 жыл бұрын
किती सुंदर भिम गज़ल आहे.. महाकवी वामनदादा कर्डक यांच्या लेखणीला तोडच नाही... समजा विषयीची तळमळ गीतातून व्यक्त केली आहे... गीताला साजेस संगीत वादन आणि गायन 💙💙💙💙💙💙💙💙💙🧿🧿🧿 शिका ! संघटित व्हा !! संघर्ष करा !!!
@Mr_Ps_Magar2 жыл бұрын
गेली चार चाके, च्यारी दिशेला. मोडलेला गाडा तोडू किती मी!!___🔥💯💙🙏 _______________वामनदादा परत या ना 😔
@samadhanbhawar3136 Жыл бұрын
भाग्य वाण हा शब्द आपल्या बौद्ध समाजात नाही पण आम्हाला थोड्या प्रमाणात का होईना वामन दादा यांचा सहवास लाभला व सेवा करण्याची संधी मिळाली
@pralhadbrahmane71652 жыл бұрын
वास्तवाला धरून वामन दादांनी लिहिले आहे तरीही या स्वयं घोषित नेत्यांना समाजाशी काही देणे घेणे नाही ,मला खूप आवडते घe geet ,khup sunder , gayale aahe
वामदादा हे खरे बाबासाहेब आंबेडकरांचे खंदे समर्थक होते व एक सच्चे भीमसानीक होते त्यांनी जिवनभर आंबेडकरी वारसा आपल्या कवितेतुन आणि गायनातुन रुजविले अश्या क्रांतिकारी कवी गायकांच्या स्मूतीस विनम्र अभिवादन 🙏🌹🙏🌹🙏
@shardabhosale58803 жыл бұрын
खूपच गोड आहे दादांची गाणी डोळ्यात पाणी येतं ऐकशन दादा तुम्हाला सलाम खूप कष्टातून हे गाणं तुम्ही उभा केलेला आहे जय भीम वामनदादा तुम्हाला विनम्र अभिवादन🙏🏿🙏🏿🙏🏿🙏🏿🙏🏿🙏🏿🙏🏿🙏🏿💐💐💐💐💐💐💐💐
@kaviyatrianitadeshmukh21332 жыл бұрын
वाहह किती सुंदर शेर आहे
@jagannathsurwade41603 жыл бұрын
गझलकार अविस्मरणीय आहेच पण गझलही सुंदर गाईली आहे. अप्रतिम
@Jadhavist3 жыл бұрын
आजवर मला माहीत नसलेले, माझ्या आवडत्या शाहीराचे अर्थात वामन दादाचे हे वेगळ्या धाटणीचे गाणे , सुंदर रितीने स्वरबद्ध करुन छान गायिले आहे, सर्व कर्त्या करवित्यांचे खूप खूप अभिनंदन !
@prajwalsuryawanshi16843 жыл бұрын
गायनाच्या माध्यमातून क्रांती करणारे . खरे आंबेडकर लोकांपर्यंत पोहचवनारे पाहिले, प्रबोधनकार परिवर्तनवादी वामनदादा कर्डक 💙💙🙏🙏🙏🙏
@sunilsonawane13913 жыл бұрын
खुप सुदंर गायकी व दादाच गित मनजे एक ऊजा देनारे गित आहेत जय भिम
@ksanjayshravan46423 жыл бұрын
रविराज साहेब आपल्या आवाजाची तार आकाशातल्या ताऱ्यांना छेडून गेली.... जबरदस्त परफॉर्मन्स दिला आहे असा पहाडी आवाज की तिथपर्यंत तूम्हींच पोहोचू शकता... साहेब तूंम्हाला सप्रेम जय भीम 🌹🙏🌹🙏.... 🎤👌👌👌👌👌👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍🙏🙏👍👍👍👍🌹🌹👍
@shingerbhaskar93043 жыл бұрын
Raviraj tumcha awaj god aani kaljala bhidnara aahe. Phule Shahu Ambedkar yanchya chalvalila prerna denara aahe. Maha kavi Vamandada kardak yanchya geetala yogya nyay dila . Jay bhim.
@shivajijadhav44412 жыл бұрын
वामन दादा यांचे किती उपकार आमच्यावर आहेत. बाबा साहेबांचे विचार जनमाणसात रुजविण्याचे काम केले
@dhanrajkoche28172 жыл бұрын
आमच्या वामन दादाला कोणत्याही पुरस्कारा ची आवश्यकता नाही. आहे ना नीळ जनसागर डोक्यावर घ्याइला.
@gautamkharat12742 жыл бұрын
लिखाण तर अप्रतिमच गायकी सुध्दा अप्रतिम ।।। जयभीम
@SunilKamble-dr4tjАй бұрын
बाळासाहेब आंबेडकर हे कधीच समाजातील लोकांचा विचार करत नाहीत कोणावरही विश्वास ठेवत नाहीत
@gautammore32793 жыл бұрын
लोक कवी वामन दादा कर्डक यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन 🙏🙏🙏👌👌👌🎶🎶🎶🌷
@chandrashekharkhobragade36312 жыл бұрын
अप्रतिम् गायन् ,सप्रेम् जय्भीम्
@madhukarumare2 жыл бұрын
Very excellent song dada khup chan gayal
@akshaypagare13883 жыл бұрын
खरच खूप सुंदर song आहे... वामनदादा ची लेखणी म्हणजे, hats off 🙏🙏 आणि खूप सुंदर गायलंय रविराज भद्रे सरांनी आणि संगीत तर खूपच सुंदर, आज बाबा साहेबांचे विचार जिवंत ठेवण्यात खूप मोठा वाटा आहे तुम्हा सगळ्यांचा...
अप्रतिम गायन...व् संगीत.....the great poet..vaman dada
@bbgajbhare40183 жыл бұрын
सुंदर सादरीकरण... गीतांचे बोल....तुटतात तारा जोडू किती मी....असे असावं.... शिर्षक दुरुस्ती आवश्यक
@mastsawera42753 жыл бұрын
अगदी बरोबर आहे साहेब
@deepakjadhav91062 жыл бұрын
सलाम वामन दादांच्या लेखणीला..
@vinkarvishal89966 ай бұрын
Jay bhma namo buddhay Jay Bharat versis Jay mulniwasi
@advocate48953 жыл бұрын
Maha kavi vaman dada tumchi lekhani saryat dekhani ❤️ Tumhi taryancha ulekh kela pan sangit kshetra madhil surya hote tumhi 👑 jay Bhim ...... vandan tumchya lekhani la ani tumhala🙏🏻