आज आमच्या जालना संदीपक्षीरसागर नावाच्या नराधमाने एका युवकाचा खून केला आहे नवीन मोंढामध्ये मनोज जरांगे अंजली दमानिया यांना हात जोडून कळकळीची विनंती आहे की याच्याकडे लक्ष द्यावे
@vishwanathlokhande114617 сағат бұрын
संजय राऊत हे फार मोठे ज्योतिषी आहेत
@manoharwagh899117 сағат бұрын
तसेच तृप्ती देसाई सुप्रिया सुळे ओ सुषमा अंधारे यांनी पण जालनातील हत्या बद्दल काही बोलावे
@ShrihariHolkar-u8j18 сағат бұрын
सर्व आमदार खासदारांची पेन्शन कमी करून ते पैसे एसटी महामंडळ देण्यात यावे महाराष्ट्रातली व गोरगरीब जनता ही दृष्टीने प्रवास करते व्यक्तीने प्रवास करते यांच्याकडे गोरगरीब लोकांकडे पैसे नाही कारण जीएसटी नोटबंदीमुळे सर्वसामान्य लोकांचे पैसे नसल्यामुळे अनेक लोक घराच्या बाहेर सुद्धा पडत नाही कारण याला जबाबदार फक्त मोदी आणि बीजेपी आहे भाजपा आहे मी फक्त करोडपती लोकांच्या बारा लाख हजार करोड रुपये मोठी कर्जमाफी करोडपतींची केली आहे मोदी आणि बीजेपी ने
@ShrihariHolkar-u8j18 сағат бұрын
दमानिया तृप्ती देसाई सुषमा अंधारे आणि सुप्रिया सुळे या चार महाराष्ट्र राज्याच्या चार या महिला सतत लढत आहे चांगला पुरस्कार सरकारने दिला पाहिजे एकीकडे दुसरी बाब म्हणजे भाजपाची ती एक वाघ तिचा मुक्काम सध्या पाकिस्तानात दिसत आहे कारण ही वाघ बावळट विनाकारण कोणावर पण आरोप करते आता ही कुठे आहे