हा फडणवीस वाल्मिकी कराडचा सगळे विषयाचा स्टंट करणार तेव्हा जनतेन भरोसा ठेऊ नये
@sadashivjagtap16342 күн бұрын
दोन कोटी च्या गाडीत फिरणारा गरीब कार्यकर्ता वा काय बातमी आहे.
@shirishjaveri38712 күн бұрын
वाल्मीक कराड वर सर्व मंत्री मंडळ बोलत मग अटक करायला एव्हढा वेळ दाल मे कूछ कालां है
@ShrihariHolkar-u8j2 күн бұрын
जसं उत्तर प्रदेश मधील योगी आदित्यनाथ हे खूप मोठे मुख्यमंत्री आहेत त्यांचं नाव आयुष्यभर लोकगीतील त्यांनी यूपी शहरातील उत्तर प्रदेश मधले सर्व जेवढे गावातले व शहरातले गुंड होते शहरातील व गावातल्या गुंडांचे त्वरित इन काउंटर करण्याचे आदेश माननीय योगी आदित्यनाथ यांनी दिलेले असून आता उत्तर प्रदेशचे जनता सुखी झाली असे महाराष्ट्राला कधी मुख्यमंत्री मिळेल पांडुरंग महाराष्ट्रामध्ये सुद्धा एवढे पण शहरातील व गावातली गुंड आहे देवा भाऊंनी दिले पाहिजे व सर्व जनता देवाभाऊंना डोक्यावर घेऊन देवा भाऊंची खूप आभार मानतात लवकरात लवकर सरळ एन्काऊंटर करण्याचे आदेश भाजपा सरकारने दिले पाहिजे व बीजेपी सरकारने दिले पाहिजे व महायुतीने दिले पाहिजे व
@112.shubhamshinde52 күн бұрын
0:08
@subhashchoudhari99432 күн бұрын
Bhrstachar lok sarkarmdhe ka ghetle 😮
@laxmankhamkar26852 күн бұрын
तौडात हवा
@shankargurjar64752 күн бұрын
कॅसिनो.. चाळे बिळे 50 + 2 खुळे. सब भूमी गोपाल की.
@sacikantwhag13792 күн бұрын
Mama😂😂😂gp bsa
@mumbaiindians89182 күн бұрын
बावनकुळे साहेब नुसती फेका फेकी करू नका धनंजय मुंडे बाहेर फेका त्याच्याशी तुम्ही तपास करू शकत नाही कारण मेन र आहे की तुमच्या सोबत आहे
@mumbaiindians89182 күн бұрын
दाताला काय माहिती काढण्यासाठी दत्ता बीड जिल्ह्यामध्ये 8-15 दिवस राहून बघ