Tv9 Marathi News Top Headline Today 16 January 2025 2 PM 4 Minutes 24 Headline Maharashtra Politics

  Рет қаралды 139,491

TV9 Marathi

TV9 Marathi

Күн бұрын

Пікірлер: 38
@shivajisutar9789
@shivajisutar9789 12 күн бұрын
एवढ्या बातम्या गरीब आणि शेतकरी यांच्या दिल्या तर बरेच प्रश्न सामान्य लोकांचे सुटतील.
@SSB02094
@SSB02094 12 күн бұрын
Trp नसते त्याला
@ChetanJadhav-d7u
@ChetanJadhav-d7u 12 күн бұрын
सरपंच संतोष देशमुख यांच्या वरील चाललेल्या गोष्टी वरुन लक्ष दुसरीकडे नेण्याचा प्रयत्न चालू आहे
@vasantgodase557
@vasantgodase557 12 күн бұрын
शिंदे साहेब धनंजय मुंडे च्या राजीनामासाठी दबाव टाका अजित पवार आणि देवेंद्र वरती
@santoshpatil5998
@santoshpatil5998 12 күн бұрын
कराड चा विषय विसरा व म्हणून नवीन प्रकरण
@SarikaShete-s8c
@SarikaShete-s8c 12 күн бұрын
महाराष्ट्रातील ग्रहमंत्री महाराष्ट्र पोलीस हे अवैध भोंगा बंद करू शकत नाही. तरी महाराष्ट्र राज्य मधुन लष्कराला पाचारण करा. आणि महाराष्ट्र राज्य लष्करी नियंत्रणात ठेवले तरच सामान्य जनतेला शांतता मध्ये जगता येईल.
@RajeshSharma-tz3yn
@RajeshSharma-tz3yn 12 күн бұрын
बरोबर जितेंद्र अवाडहे जॅवेलेश साधुना मारेले होते तॅवेली झोपलेले होते काय तुमी आवडॅ
@dipakkshirsagar3335
@dipakkshirsagar3335 12 күн бұрын
कशाला त्या सैफ अली खानच्या एवढ्या बातम्या दाखवता..... जरा कामाच्या बातम्या दाखवा
@bharatnarote8992
@bharatnarote8992 12 күн бұрын
देशमुख प्रकरण वरून लक्ष हटवलं जात आहे
@vipulghatol2242
@vipulghatol2242 12 күн бұрын
देशमुख एवढंच महत्व प्रशासना ने इतर लोकांना पण द्यावं
@shankargurjar6475
@shankargurjar6475 12 күн бұрын
वर्षाचा. सैफ च्या बंगल्यावर वर्षाव... पण बिडात नाय बगा.... हवामान अंदाज..
@bharatgiri4772
@bharatgiri4772 12 күн бұрын
मला वाटतं शरद पवार हेच कारणीभूत
@UdayPatil-tw8jz
@UdayPatil-tw8jz 12 күн бұрын
वर्षा गायकवाड आपण संतोष देशमुख यांचा खून करण्यात आला . यावर काही आवाज उठवला का. सैफ अली खानच्या खुनी हल्ला याबद्दल आवाज उठवला. संतोष देशमुख यांचा खून याबाबत गंभीर दखल घेतली नाही.
@sunilkulkarni4810
@sunilkulkarni4810 12 күн бұрын
आज हा आपल्यावरील हल्ला असल्याचे असे समजून काही जण ओरडून बोंबाबोंब करीत आहेत उद्योगपती घरावर हल्ला झाला तेव्हा हे सर्व मुग गिळून गप्प होते
@anantkhanvinkar7491
@anantkhanvinkar7491 12 күн бұрын
बिल्डर चे कॉल सेंटर मधून फोन येतो आणि दलाल रूम झोलर वाल्मीक सारख्या लोकांना विकतात, तुमच्या बाजूला तर झोलर वाल्मिक राहत नाही ना, आहे ना टीव्ही नाटक
@जयहिंदजयभारत-च4त
@जयहिंदजयभारत-च4त 12 күн бұрын
आता खरच बोलावं वाटते की कुठे नेहून ठेवला महाराष्ट्र
@IsjshsHshdhd
@IsjshsHshdhd 12 күн бұрын
Bebo sathi ala asel 😂😂😂❤
@bhagwatbendrepatil3957
@bhagwatbendrepatil3957 12 күн бұрын
आपल्या काळात बॉम्ब स्फोट घडत होते
@pubg-vl3nt
@pubg-vl3nt 12 күн бұрын
अरे मुख्यमंत्री कार्य प्रशिक्षण चे मुल आझाद मैदानावर बसले आहेत ,ती बातमी लावा 😢😢😢😢
@ushakale1308
@ushakale1308 12 күн бұрын
दहा बातम्या सैफ वरील आहे .
@AshokKadam-m2b
@AshokKadam-m2b 12 күн бұрын
महाराष्ट्र आसेच मूरदे खून होनार सरकार स्थापन झाले पासून
@blackcaps6091
@blackcaps6091 12 күн бұрын
Are saif vr Halla zala tr yane call kela tyane call kela asle faltu news dakhvtat...😢
@सुभाषदडगळ
@सुभाषदडगळ 12 күн бұрын
😊😊
@AmbadasDoke-k8g
@AmbadasDoke-k8g 12 күн бұрын
जित्या chag😮बोल
@amitleo6634
@amitleo6634 12 күн бұрын
Jittuddin dokyawar padlai😂😂😂😂😂😂😂 yedzawa
@Hatoch-b1l
@Hatoch-b1l 12 күн бұрын
Mr.modi government is failed to secure secular saifreena?
@sonajihiwale3025
@sonajihiwale3025 12 күн бұрын
येवढ्या पैसा कमिते मग यानला सुरक्षा रक्षक तेवता येत नाही का मग
@Mayureshpandhare
@Mayureshpandhare 12 күн бұрын
Abinete paise kamwtat swatachi suraksha swatah kara
@Abc017-q2
@Abc017-q2 12 күн бұрын
Fail Home minister Fadanvis
@shashankchalke4915
@shashankchalke4915 12 күн бұрын
Kay faltu news detay
@shriramkale3234
@shriramkale3234 12 күн бұрын
New s diversion from Munde lafda😂🎉
@SuneelKumar-ol1hu
@SuneelKumar-ol1hu 12 күн бұрын
Bjp raj may musalman safe nahi pm or cm dono nalakhay
#behindthescenes @CrissaJackson
0:11
Happy Kelli
Рет қаралды 27 МЛН
УЛИЧНЫЕ МУЗЫКАНТЫ В СОЧИ 🤘🏻
0:33
РОК ЗАВОД
Рет қаралды 7 МЛН
Жездуха 41-серия
36:26
Million Show
Рет қаралды 5 МЛН
UFC 287 : Перейра VS Адесанья 2
6:02
Setanta Sports UFC
Рет қаралды 486 М.
#behindthescenes @CrissaJackson
0:11
Happy Kelli
Рет қаралды 27 МЛН