बीडच्या प्रकरणाच्या बातम्या प्रसारमाध्यमांद्वारे दररोज प्रसार करून मीडियाने पण न्याय द्यायचा प्रयत्न करावा
@RhutikSubhedar9 күн бұрын
तुम्ही गुण उधळणार...अंगावर आले की मोठ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करणार...आता 5 वर्षे हेच बघावे लागणार
@deepabhagat96069 күн бұрын
प्रत्येक आमदारांनी प्रतिक आमदारांनी आपला तालुका आपला जिल्हा लक्ष केंद्रित करण्यात यावे आपल्या कार्यकर्त्यांपैकी कोणीही गोल कृत्य करू नये आमदारांनी ताकीद द्यावी
@BhauZine9 күн бұрын
फडणवीस तुम्ही जोपर्यंत आहे तोपर्यंत न्याय मिळणे मुश्किल आहे मग ते देशमुख असो किंवा सूर्यवंशी असो
@deepabhagat96069 күн бұрын
मांढरदेवी दुर्घटनाग्रस्त कोकण अजून पैसे मिळाले नाहीत तर बीडचे पैसे किती दिवसात देणार मुख्यमंत्री गृहमंत्री
@ravindramadake14979 күн бұрын
SIT 😡😡😡 किती लावल्या अन तसेच्या मागे पडल्या वेळकाढू
@balirammundphane37449 күн бұрын
साहेब मदत केल कि कुटुंभ प्रमुख ची उणीव भरून निघणार असेल तर प्रस्टेक किटुंबातील प्रसमुखसन्स मारशील आणि पैसे देणार ते ही लोकांचे