वळसे तुला काही माहीत नलल तर बोलु नकोस पन गुन्हेगाराची बाजू नको घेऊ
@rahullondhe9672 сағат бұрын
आकांची आका काम माहिती नाही सरपंच संतोष देशमुख यांना न्याय न मिळविण्यासाठी सगळं सत्ताधारी एक झालं
@mayurk32192 сағат бұрын
5 lakh ghya ani shant basa 😢
@VasantMandhare-ys7on3 сағат бұрын
अपघातग्रस्त जे आहेत त्यांना सरकारने कार्ड काढण्यासाठी सांगितले आहेत त्या कार्ड वाल्यांना मदत पहिली मिळाली पाहिजे भवतेक आपघाती कार्ड असतात ना ती चौकशी करून पैसे दिले पाहिजे आणि नसतील त्यांना पण दिलें पाहिजे असे मला वाटते