मराठा आरक्षण या विषयावर कधी बोलनार दादा तूम्हाला सर्वाना घरी बसवणार मराठा समाज
@kunal_65 Жыл бұрын
आणि काय शरद पवार ला परत उभ करणार😂
@sushamamanore6319 Жыл бұрын
@@kunal_65😅😅
@gbalaji338511 ай бұрын
😂😂😂
@suniltayade6106 Жыл бұрын
पवार साहेबावर विश्वास ठेवण कठिन आहे.
@satishpatil6462 Жыл бұрын
70000 कोटी घोटाळा ? बाकी ही टोळी घोटाळेबहाद्दरांचीच!
@किल्लाडी Жыл бұрын
Dada tumacha barobar astana gotala kotha 😂😂😂 atha kas khar zal😂😂😂???
@atishrk Жыл бұрын
बारामती मध्ये अजित पवार विरुद्ध सुप्रिया सुळे यांचा सामना झाला तर मग अजित पवार खर बोलत जर हा सामना नाही झाला तर मग पवार खोटं बोलले अस समजू
@sanjaydavane846 Жыл бұрын
या वर्षी पाऊस कमी झाला आहे अजित पवार धरण भरणार
@mukundrajput4063 Жыл бұрын
पक्ष कोणीच फोडु शकत नाही, अतंर्गत कर्माने पक्ष फुटतो
@amya-patil Жыл бұрын
😂😂😂
@santoshhinde2821 Жыл бұрын
अजित पवार व एकनाथ शिंदे यांच्या कडून भाजप वाटेल ते बोलवून घेत आहेत. भविष्यात या दोघांची किंमत शुन्य होणार आहे. हे महाराष्ट्रातील स॑पृर्ण जनतेने लिहुन ठेवा.
@santoshterwadkar5877 Жыл бұрын
दादा आता योग्य मार्गावर आहात. वेळ लागेल पण चांगले होईल.👍
@vdhande2013 Жыл бұрын
अजित दादा मनाने कधीच भाजप मधे गेले आहेत. उद्या चे निवडणुकीत ते भाजप कडून कमळ चिन्ह वर काढले तर अचंबा वाटू नये
@pramodpatil9491 Жыл бұрын
पण दादांनी बी जे पी सोबत जायला नको होते
@mycollegebulletin9455 Жыл бұрын
पाण्यावाचून मासा तडफडतो तशी आवस्था झाली आहे. ना घर का घाट का ! जनता फक्त मनोरंजन म्हणून ऐकते बाकी काही नाही !
@satishthoke8203 Жыл бұрын
जनतेला उल्लू बनवता,जनतेचे प्रश्न सोडवा आधी
@AayushGaikwad497611 ай бұрын
तुम्ही पवार कुटुंब एकच आहे. फक्त सत्ता आणि सत्ता तुम्ही सत्तेशिवाय राहु शकत नाही.
@santoshjangde4613 Жыл бұрын
फडणवीस च्या पहिल्या कार्यकाळात शरद पवारांनी विधानसभेत बहूमत सिद्ध करण्या साठी बीन शर्त पाठींबा दीला होता, फडणवीस यांनी तो धूडकावला होता
@priyachore6468 Жыл бұрын
Dada. Is the best
@nitinsawant7984 Жыл бұрын
अजित पवार 😂😂😂😂😂😂😢😮😮😮😮😊😊😊😊😢😢😢😢 भाषण
@jayshrihucche74111 ай бұрын
बोलू द्या.. अजित पवारच मन मोकळ आहे
@notoriouscatto Жыл бұрын
७०००० कोटी रुपयांचा घोटळा, काकांनी हात वर केले, !!!!!!!!!! ह्यांची फाटली म्हणून!!!!!!ते भा ज पा बरोबर गेले. घरचा भेदी आहे """ दादा"''
@milind130311 ай бұрын
Dada is trustworthy and he is speaking clean truth
@sagaritankar187911 ай бұрын
He is politician 😂
@GS-cy9rm Жыл бұрын
खोटे लोकं, खोटा पक्ष,खोटे विचार, खोटे नेते, तरी लोकं यांना डोक्यावर घेता,जनतेने या सर्व लोकांवर किती विश्वास ठेवला पाहिजे ते येणाऱ्या २०२४ च्या निवडणुकीत ठरवायला पाहिजे🙏
@Shivmydear11 ай бұрын
अगदी अगदी बरोबर...👌👌👍👍
@Shivmydear11 ай бұрын
जनता, लोकं, मतदार, जनता जनार्दन असं ज्यांना आपण म्हणतो ना ते किती मूर्ख आहेत ते कळतं.... नको त्या लोकांना मतदान करत आले आणि स्वतःची वाट लावून घेतली....
@ashokshingade8256 Жыл бұрын
Modi बोलले70. Hajar. Koti त्याचे काय झाले
@NitinPawaskar-k8s Жыл бұрын
Only uddhav congress vanchit zindabad
@sudhirkadam9841 Жыл бұрын
शरद पवार यांच्या कर्माचे फळ मरताना सुख हे मिळणार नाही.
@nitinsawant7984 Жыл бұрын
सुनिल तटकरे एकदम कडाक ड्रेस मध्ये 😅😅😅😅😅😢😢😢😢😊😊😊😊
@nileshwaghmare61 Жыл бұрын
राष्ट्रवादीच्या नादी लागू नये भ्रष्टाचारी पक्ष
@vakilsheikh181311 ай бұрын
शरद पवार शमा असावि पन ****** सारखा देश ********* मानूस नाही I love pawar ❤
@vijayparkhi325 Жыл бұрын
पाय वाढले म्हणून अक्कल वाढत नाही हे जितुददीन ला समजले तरी फार झाल.
@rudrapatil1249 Жыл бұрын
तो डोक्याने पण नाय वाढलl 😂😂
@Pratikkadam950 Жыл бұрын
Barobar bhava
@w658 Жыл бұрын
शरद पवारांचा पितळ उघडं केलं अजित दादांनी
@laxmanwadje610 Жыл бұрын
Raj saheb was right about this
@mayurdeshmukh4036 Жыл бұрын
Dada is very very true person
@PERFECT_TRADING1 Жыл бұрын
हे खरं आहे शरद लय dengour आहे बाबा
@vinitsakaria5498 Жыл бұрын
अव्हाड हुन मोठा चमचा कोणी नाय,😂😂😂
@Hsywhwkeywwuwde5068 Жыл бұрын
100% खर बोलले दादा
@SantoshNikam-vk6nv Жыл бұрын
तुमचे कुटुंब तुमचे खुलासे तुमची सत्ता मंत्रीपदे यात सामान्य माणसाला कांहीच इंटरेस्ट नाही अवकाळी पाऊस शेतकऱ्यांच नुकसान मराठा आरक्षण महागाई यावर कायतर बोला
@maheshdeshmukh4016 Жыл бұрын
दादा म्हणजे सरळ व्यक्ती महत्त्व ..जे बोलणार ते तोंडावर बोलणार
@mithi902211 ай бұрын
Dada clear and clean speech Ncp leader Ajit dada pawar
@rameshgaikawad1269 Жыл бұрын
70हजार कोठी....... तरी सुध्दा जतेच्या मनात गद्दार ठरलात त्याचे काय
@ganeshlokhande2150 Жыл бұрын
यांना शेतकऱ्यां हुण काही घेणं देणं नाही
@prcchavan1654 Жыл бұрын
Congress व उद्धव साहेबांनी यांच्या भरवशावर राहू नये.
Congres,udhav Thakre, साहेब,वंचित आघाडी या तिघानी शरद पवार साहेबांसोबत आघाडी करू नये.
@jagannathgangurde3415 Жыл бұрын
दादा आपण एक जबाबदार व्यक्ती आहात, अशा गोपनीय गोष्टी बाहेर काढायच्या नसतात प्रत्येक पक्षात असेच चालते.
@ashwinpatil019 Жыл бұрын
प्रफुल पटेलांवर विश्वास ठेवू नका त्यांना माहीत आहे आता अटलजी नाहीत,महाजन नाहीत आणि बाळासाहेब देखील नाहीत...😊
@santoshsurwase1411 ай бұрын
Patel ha gujratcha aahe
@sharadpawar9497 Жыл бұрын
2002 मध्ये पुणे येथे डेक्कन जिमखाना येथे वाढदिवसाच्या निमित्ताने पवार साहेबांनी घोषणा केलती की महाराष्ट्रात माझ्या संपूर्ण नावांचा जो कोणी व्यक्ती असेल त्यांना आर्थिक मदत आणि शिपाईची नोकरी देऊ केलती तरी मला अध्याप न्याय मिळाला नाही म्हणून नाव बदलण्यासाठी नोटिस बजावली जाणता राजा पुरोगामी विचार पवार साहेब शेवटी शेवटी तरी राहेलेली नका घालू
@GaneshKhade-c3l Жыл бұрын
Karay dada
@anandapawar7681 Жыл бұрын
गेले आहे तर तिथे सुक्की राहा 40. पैक्की फक्त 6ते 7आमदार येणार आहे 2024
@neetakuvalekar402611 ай бұрын
आतून सगळे एक आहेत
@meghrajgalphade441311 ай бұрын
नुसत्या गप्पा आता लोक काय येडी नाहीत 😂😂
@bhaiyyasahebpatil6463 Жыл бұрын
अवकाळी पाऊस पडत आहे शेतकऱ्यांचे खूप नुकसान झाले मदत करा कापून भाव नाही
@bhaiyyasahebpatil6463 Жыл бұрын
कापूस उत्पादक शेतकरीवर्ग अडचणीत आहे मदन करा
@pavaskarsavita2900 Жыл бұрын
काय दादा घरात ले बाबी बाहेर अंतर्गत व्यवहार बोलता
@AshokJadhav-no6tt Жыл бұрын
याचे हे हाल.बकीचेच काय
@syk4487 Жыл бұрын
दादांना विनंती आपण स्वगृही परतावे नाहीतर,हा गट तो गट सोडा भविष्यात राष्ट्रवादीचेच अस्तित्व धोक्यात आहे. विनंती🙏
@amya-patil Жыл бұрын
गल्लीत गोंधळ दिल्लीत मुजरा 😂😂😂
@bharatbalme680511 ай бұрын
नाटक आहे तुमचे...
@atuljain2316 Жыл бұрын
पवार साहेब अजूनही लोकसभे आधी भाजप बरोबर दिसतील, कारण त्यांना सुप्रिया सुळे ची सीट वाचवावीच लागेल.
@sudhakarshinde3444 Жыл бұрын
दादा आता भुजबळ तुमचे नेते
@w658 Жыл бұрын
जित्या किती शहाणा आहेस हे माहीत आहे
@RiteshDeshmukh-kh4vx Жыл бұрын
दादा तुम्हाला जर आध्यक्ष केले तर घोटाळे होतील
@kirshnakolge185111 ай бұрын
कापूस सोयाबीन ला भाव द्या
@sureshmane398 Жыл бұрын
9:00 danger
@ज्ञानियांचाराजा Жыл бұрын
फक्त घोटाळा लपवून ठेवणं यासाठी दोघेही वेडे होऊन पेढे खाण्याची स्वप्न बघत आहेत 2024 ठरवेल
@SanjayKamble-gd2ic Жыл бұрын
70000 koti. Dada.
@kapilkale7736 Жыл бұрын
जनतेला काहीही सांगा आता तुमचं आवडणार नाही
@sudhakarshinde3444 Жыл бұрын
मग संजय राठोड ला कसे घेतले
@kapilkale7736 Жыл бұрын
लोकशाही मध्ये बहुमत लागत पण असं फुटून जाण नसत दादा सारखी सत्ता
@prcchavan1654 Жыл бұрын
आव्हाड साहेब ते एकच आहेत पवार घराणे.
@ganeshlokhande1760 Жыл бұрын
Only Pawar saheb
@narendarathakare495711 ай бұрын
जनतेला पटेल असे खोटे बोलावे जनता इतकी वेडी नाही
@rupeshdeshmukh7620 Жыл бұрын
70 हजार कोटीचा भ्रष्टाचार लपवण्यासाठी तिकडे गेला यानंतर भ्रष्टाचार केलाच केला याची पत्नी ही भ्रष्टाचारात प्रसंगी आहे
@किल्लाडी Жыл бұрын
Sharad pawar Bharat deshatal No. Khotard manus😂😂😂
@santoshsurwase1411 ай бұрын
Tuza bap aahe vatt
@vijaykadam5809 Жыл бұрын
या अजित पवार वर पण काही विश्वास नाही राहिला....स्वतःला राजकारण कस चांगले होईल त्यानुसार हा बोलत असतो...
@machindragube.706 Жыл бұрын
आरे जनतेला काय घेणं देणं आहे याचं विकेल मिडीया जनतेचं बघा शेतकर्यांना मदत करा महागाई कमी करा बाकि तुमची........... घाला
@ganeshlokhande2150 Жыл бұрын
घरातल्या गोष्टी घरात ठेवायला पाहिजे काय उपयोग होणार आहे
@advyuvrajsinghthakur1420 Жыл бұрын
Sagle bogs🙏🏽
@sudhakarshinde3444 Жыл бұрын
साहेब .. मराठा आरक्षण वर बोला की … टेंगू मुक्त झाला असाल तर
@vyasdevpawar7872 Жыл бұрын
वेळ आहे अजून हि साहेबांची माफी मागून एकत्र येऊन काम सुरू करा व शिंदे साहेब यांना देखील शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या सोबत जावा सांगा व राज ठाकरे सोबतीला घेऊन महाराष्ट्र राज्य चा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पक्ष घेऊन राज्य करा,
@gauravmore636011 ай бұрын
सगळे राजकारणी एकाच माळेचे मनी... डेव्हलोपमेंट सोडून नुसते आरोप प्रत्यारोप चालले आहेत... गलिच्छ राजकारणी.... महाराष्ट्र सगळी कडे बदनाम होतोय ह्याच्यामुळे
@PrasadBorse-op3xi Жыл бұрын
अजित पवारांनी काहीही ठरवून सांगावं आम्हाला काही ghenden नाही
@ganeshlokhande2150 Жыл бұрын
लपुन कोण गेलं मगं
@ganeshlokhande1760 Жыл бұрын
अजित दादा भाजपने तुमच्यावर पण बरेच आरोप केली होती मग तुम्हाला कसं उपमुख्यमंत्री पद दिले सांगा एकदा महाराष्ट्राला
@vitthalbhor2119 Жыл бұрын
घोट्याळ्यावर बोल दादा.
@prathameshshende2356 Жыл бұрын
Are hi sagali kheli chalu aahe
@4kIndia Жыл бұрын
धरणात मुतता मुतता स्वतःच्या घरावर मुतायला लागला
@rahulgawali6403 Жыл бұрын
Ed की दुवा😂
@Rahulpatil_42161 Жыл бұрын
दादा पादा गप बसा तुम्ही आता
@sanjeevhardikar4092 Жыл бұрын
पारथा कुठे हायेस ......पुन्ना हूभ रायचंच नाई..एवढीच तंबी....
@nirajsasane4114 Жыл бұрын
माजी ग्रह मंत्री ,. 😂
@nirajsasane4114 Жыл бұрын
सगळे स्वतः कबूल करतात , 😂😂😂
@nareshsahare5437 Жыл бұрын
हा राष्ट्रवादीचा शकुनी मामा आव्हाड
@NanaJare-qv6kn Жыл бұрын
शेवटी लायक्य दाखवल्या दादा गटांनी
@maheshshinde4021 Жыл бұрын
जितेंद्र लायकीत रहा
@pintumane4374 Жыл бұрын
दादा आता तुमच्याच गटा वर मुतत बसा
@vivekkanavje2897 Жыл бұрын
अरे ........ नो पवारांनी कात्रजचा घाट राजकारणात अनेकदा अनेकांना दाखवला आणि स्वतःचे महत्त्व सिद्ध केले त्यांच्या याच राजकारणाने तुम्ही टोळकी पुढे आलात. 20 वर्ष मंत्रीपदावर राहिलात पवार नसते तर पानपट्टी वाल्याने तरी विचारले असते तुम्हाला.
@santoshterwadkar5877 Жыл бұрын
जयंत दादा त्यांच्या घरचा ? आहे. जरा थांबा.
@sanjayrokade662 Жыл бұрын
बरं .मग चव्हाण प्रतिष्ठानला जायला का घाबरत होते..म्हणजे त्यांच्या मनात चोर होता...
@sanjayshirsat5549 Жыл бұрын
पवार साहेबांनी सांगितलं सरकारमध्ये नाही आपण जेलमध्ये जावा शिंचन घोटाळ्यामध्ये तर चालेल का
@reshmap.5224 Жыл бұрын
एकमेंकाचे डोके फोडा काका पुतणे काही करा मराठा समाजावर अन्याय करूनका . आरक्षण द्या
@RohitKumar-wo1fp Жыл бұрын
Sadkya le 12 cha ahe Jatiwadi
@dadasahebpandule4503 Жыл бұрын
ज्यांचे मुळे आपण आहात त्यांना नावे ठेवू नये 👏
@pradeepyadav8198 Жыл бұрын
Dada 70 hazar Badal bola himat asel tar vegla paksha kada maharashtra la bhi kalu dya ki dada kay ahe te sahebani tumala khadavle ahe he visaru naka Boss is always a Boss !!
@sanjayrokade662 Жыл бұрын
आरे तु बाहेरुन पाठींबा दिला..तुला हवा तो मंञी करु शकत होता...काहीही पसरु नको