15दिवस झाले तरी काही सुद्धा सापडले नाही म्हणजे किती दहशत माजली आहे
@HabibShaikh-xr6mn13 сағат бұрын
😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊
@shashisatpute261018 күн бұрын
पोलिस खात्यात फारच कमी अधिकारी स्वयंभू आहेत बाकी राजकारणी लोकांचे कठपुतळी आहेत.
@deshmukh735418 күн бұрын
Rashmi Shukla var aslyavar nyaya chi apeksha karuch naka
@kpillewad134317 күн бұрын
Jitendra ani dasa la pathav
@psubham172418 күн бұрын
सरपंच ला न्याय भेटलाचं पाहिजे भावांनो
@HARHARMAHADEV123413 күн бұрын
Ho भाऊ😢😢
@rpshaikh18 күн бұрын
जित्रेद्र आव्हाड साहेब शतश नमन सत्याची बाजू मांडली...
@samadhanpawar846118 күн бұрын
काय हे धन्या तु वाट लावली बीड ची
@Vaibhav_Dhakne_DM18 күн бұрын
Mayacha bhok tuzya
@Marathi1-i8v18 күн бұрын
सूर्या अनी संदिप्या नी वाट लावली बीड ची पार बीड चा बिहार केला एका कलेक्टर नी लिहून ठेवलय
@nitinrane439518 күн бұрын
@@Marathi1-i8v जनता होपलेस आहे कशाला निवडून देतात
@vikaskapase901818 күн бұрын
Tyani kay kel tari sang@@Marathi1-i8v
@samadhanpawar846118 күн бұрын
@@Marathi1-i8v कलेक्टर लिहून ठेवतो इथे 28 ताऱखीला सगळी बीड ची जनता रस्त्यावर उतरणार आहे धन्या वाल्ह्या विरुद्ध त्याचं काय
@Omkarsuryavanshi18 күн бұрын
सलाम टीव्ही 9 ला बातमी तयार करायला घाबरले नाही म्हणून
@rahulgaikawad932118 күн бұрын
जेवढी तुम्ही सांगितली त्यापेक्षाही भयानक परिस्थिती आहे बीड मध्ये
@vitthalpatilshinde117618 күн бұрын
Barobar ahe
@vasantkamable15918 күн бұрын
एकेकाळी बाप असणारा मराठा.... आता महाराष्ट्रात घाबरायला लागला... मराठ्यांनो तुमच्या पेक्षा बाहेरचे कमी घाबरतात... बस करा घाबरु नका... ठोकून काढा आम्ही सोबत...
@santoshpatil160216 күн бұрын
मग का असली निवडून देताय
@samikshakale290116 күн бұрын
खर आहे 😢
@rjrz871818 күн бұрын
धस साहेब आणि आव्हाड साहेब आणि संदीप क्षीरसागर साहेबांचे खूप आभार त्यांनी या अन्यायाला वाचा फोडण्याचे काम करत आहेत 🙏🙏
@factofeverything718 күн бұрын
बीड चा बिहार झाला आहे ... असे म्हणणे वावगे ठरणार नाही 👎
@aakashjaunjal17 күн бұрын
आता बिहारला देखील लाज वाटेल...स्वतःची बीड सारख्या फालतू ऊसतोड कामगारांचा जिल्हासोबत तुलना केलेली पाहून
@navnathbagul664718 күн бұрын
या वेळी शिंदे साहेबच मुख्यमंत्री पाहिजे होते तेव्हा न्याय मिळाला असता, फडणवीस प्रकरण लपवणार यांत शंका नाहीं,
@pravinchavan285618 күн бұрын
barobarbolyt bhau
@vasantkamable15918 күн бұрын
एकेकाळी बाप असणारा मराठा.... आता महाराष्ट्रात घाबरायला लागला... मराठ्यांनो तुमच्या पेक्षा बाहेरचे कमी घाबरतात... बस करा घाबरु नका... ठोकून काढा आम्ही सोबत...
@tulshiramambhore720617 күн бұрын
Right100 % याला कोण जबाबदार
@pramodpatange566318 күн бұрын
जितेंद्र आव्हाड चे मनापासून धन्यवाद वाद
@bhagwangaikwad832618 күн бұрын
जितेंद्र आव्हाड साहेब पोलिसांना जिवंत करा ?
@nileshjaiswal798218 күн бұрын
जितेंद्र आव्हाड यांनी करमुसे ला मारहाण केली होती
@vedantmarode18 күн бұрын
Jitendra awhad la konach kahi ch ghen den nhi tho fakt ya mudya varun rajkaran hotay 😂
@vasantkamable15918 күн бұрын
एकेकाळी बाप असणारा मराठा.... आता महाराष्ट्रात घाबरायला लागला... मराठ्यांनो तुमच्या पेक्षा बाहेरचे कमी घाबरतात... बस करा घाबरु नका... ठोकून काढा आम्ही सोबत...
@vasantkamable15917 күн бұрын
@@pramodpatange5663 एकेकाळी बाप असणारा मराठा.... आता महाराष्ट्रात घाबरायला लागला... मराठ्यांनो तुमच्या पेक्षा बाहेरचे कमी घाबरतात... बस करा घाबरु नका... ठोकून काढा आम्ही सोबत...
@riyanshpatil251818 күн бұрын
फडणवीस कडून न्यायची अपेक्षा करणं चूक हे एकवेळ एकनाथ शिंदे बरे होते फडणवीस याचा राजकीय फायदा कसा उचलता येईल he बघणार आधी मग छोटे मासे गळला लावणार मोठे मासे भाजपा मध्ये सामील करून घेणार
@SKumar-v7t18 күн бұрын
Ha b aman nakoch hota cm
@shankarkirde121918 күн бұрын
Washing machine
@sukalkarpopat822218 күн бұрын
मुख्यमंत्री बघ्याची भूमिका घेत आहेत का.त्वरित ॲक्शन हवे
@RavindraMarathe-h8c18 күн бұрын
बामण मेला असता तर कायदा चालला असता मराठ्या साठी तो काहीही करणार नाही
@vasantkamable15918 күн бұрын
एकेकाळी बाप असणारा मराठा.... आता महाराष्ट्रात घाबरायला लागला... मराठ्यांनो तुमच्या पेक्षा बाहेरचे कमी घाबरतात... बस करा घाबरु नका... ठोकून काढा आम्ही सोबत...
@dipaklonkar908318 күн бұрын
बीडला 2 मंत्री आहेत ना का आले नाही भेटायला... कुठे तरी पाणी मुरत 🥺
@Adityakingdrl2y18 күн бұрын
गाव बंदी केली आहे
@Vikaspatil.0016418 күн бұрын
@@Adityakingdrl2y konala
@Adityakingdrl2y18 күн бұрын
@@Vikaspatil.00164पंकजा ताई आणि dm ल पंकजा ताईंनी व्हिडिओ कॉल करून बोलल्या
@Adityakingdrl2y18 күн бұрын
@@Vikaspatil.00164पंकजा ताई आणि dm ल
@Its__karan_tandale18 күн бұрын
संतोष देशमुख च्या आईने सांगितले तुम्ही सध्या आता येऊ नका माणसं खूप रागाच्या भरात काही पण करून येऊ नका असा त्यांचा फोनवर संवाद पण झालाय वाटलंच तर सरपंचाच्या आईला जाऊन विचारणा इम्पॉर्टंट समजेल खूप ट्राय करते याचा पण त्यांनी सांगितले येऊ नका म्हणून ठीक आहे माहिती काही नाही उगाच येऊन कमेंट करा बसलाय फेक आयडी कमी करा दीपक
@jaymaharashtra2318 күн бұрын
बिडचे सर्व पोलीस गडचिरोली जिल्ह्यात पाठवा ताबडतोब 😢😢😢😢😢😢
@dipaklonkar908318 күн бұрын
तुमच्याकडून बीडकरायची खुप अपेक्षा आहे... गरिबाला न्याय द्या गुंडा ना आत टाका
@shembadu233918 күн бұрын
आत टाका... परत बाहेर काढू नका
@vasantkamable15918 күн бұрын
एकेकाळी बाप असणारा मराठा.... आता महाराष्ट्रात घाबरायला लागला... मराठ्यांनो तुमच्या पेक्षा बाहेरचे कमी घाबरतात... बस करा घाबरु नका... ठोकून काढा आम्ही सोबत...
@vasantkamable15917 күн бұрын
@@dipaklonkar9083 एकेकाळी बाप असणारा मराठा.... आता महाराष्ट्रात घाबरायला लागला... मराठ्यांनो तुमच्या पेक्षा बाहेरचे कमी घाबरतात... बस करा घाबरु नका... ठोकून काढा आम्ही सोबत...
@milindbhosalesolapurkarmas430518 күн бұрын
जितेंद्र आव्हाड बरोबर बोलताय जय भीम नमो बुद्धाय जय महाराष्ट्र साहेब
@PrashantSurve-hb7rm18 күн бұрын
गृहमंत्री अनाजी पंत आहे त्या मुळे न्याय मिळणे अवघड आहे
@user-y41018 күн бұрын
जितेंद्र आव्हाड यांना कोटी कोटी नमन आहे.🙏
@pandurangpapal283318 күн бұрын
देवाभाऊ सर्व अरोपी निर्दोष सोडणार
@ramnaththorat630518 күн бұрын
Aaropila fashi zali pahije
@dhananjaytilekar544116 күн бұрын
पुढच्या जन्मी नक्की होईल हं.
@aspirantvardi424916 күн бұрын
@@dhananjaytilekar5441 ya janmi vaat baga
@aspirantvardi424916 күн бұрын
@@ramnaththorat6305 zop baba jaun gap
@dadaudhe604418 күн бұрын
बिड मध्ये नोकरी साठी येण्यासाठी पैसे मोजावे लागतात सर्व अधिकारी वंजारी समाजाचेच कसे काय
@samikshakale290116 күн бұрын
खर आहे 😢😢😢😢😢
@anilawate82067 күн бұрын
खरं आहे
@dipaklonkar908318 күн бұрын
वाल्या आटक करा...
@Sunilmunde0518 күн бұрын
भरपूर दिवस झाले कोणी पकडले नाही, तुम्ही स्वतः एकदा प्रयत्न करून बघा.
@vasantkamable15917 күн бұрын
@@dipaklonkar9083 एकेकाळी बाप असणारा मराठा.... आता महाराष्ट्रात घाबरायला लागला... मराठ्यांनो तुमच्या पेक्षा बाहेरचे कमी घाबरतात... बस करा घाबरु नका... ठोकून काढा आम्ही सोबत...
@sunilkalyankar12618 күн бұрын
12 वी ला असतांना सर सांगायचे की बीड ला परीक्षा नियोजनासाठी गेलो होतो तेव्हा काँपी सोबत मल चाकु आनायचे.आज विश्वास बसला बीड बीहार आहे.
@nitinrane439518 күн бұрын
तेव्हा तर गोपीनाथ मुंडे असतील त्यांच्या राज्यात असे कसे होईल
@ajitpralhadingle514918 күн бұрын
देशमुख कुटुंबीयांना भेटायला सगळेच गेलेत पण त्याच जिल्ह्याचे २ मंत्री का गेले नाहीत भेटायला🤔
@sachinsonawane226218 күн бұрын
रक्षकच आहेत ओ खरे भक्षक
@RajFeeling14318 күн бұрын
तुम्ही जेवढं सांगितल त्यापेक्षा भयानक प्रकार आहेत 😢
@vaibhavlambe863718 күн бұрын
ह्या धन्या नी वाट लावलीये, पुर्ण बीड कायदा सुव्यवस्थिची.
@arunsangale598218 күн бұрын
धनंजय मुंढे पहिला बाहेर निघाला पाहिजे... अणि गृहमंत्र्यां पासून तपासाला सुरुवात झाली पाहिजे...... पण सर्व स्वायत्त यंत्रणा हातात घेऊन देशाच अणि महाराष्ट्र ch कामकाज चालू आहे म्हणुन न्यायाची अपेक्षा करणे पण चुकीचच ....
@amolkulhe306712 күн бұрын
धन्यवाद धस साहेब धन्यवाद जितेंद्र आव्हाड साहेब खरोखर तुमच्यासारखे नेत्यांची या महाराष्ट्राला आवश्यकता आहे
@sanjuappadeshmukh84218 күн бұрын
मास्टर माईंड ला अटक झाल्या नंतर अजुनही बरेच सत्य बाहेर येईन.
सुरेश धस साहेब , जितेंद्र आवाड साहेब आपण सर्वसामान्य जनतेला न्याय मिळवून दयाल हि अपेक्षा
@yogeshbaswant944818 күн бұрын
जितेंद्र आव्हाड. साहेबांचे मनापासून धन्यवाद.... जय भीम
@lostboy516018 күн бұрын
एकनाथ शिंदे CM असते तर आता पर्यत encounter केल असत वाल्या च..
@nitinrane439518 күн бұрын
तरीही योगी आदियानाथ बेस्ट, दोघांचा झाला असता
@sunilkirkire623717 күн бұрын
एकनाथ शिंदे मुख्यमंत्री पाहिजे होता
@anilsonwane677118 күн бұрын
हा sp काय करणार बीड च्या दोन्ही मंत्र्यापुढे आणि गृहमंत्री पुढे आधी त्या दोन्ही मंत्र्याचे राजीनामे घ्या मग हा sp काहीतरी करु शकेल त्या बिचारा sp ला जनतेने आणि गृहमंत्र्यांनी सपोर्ट दिला पाहिजे फडणवीस ने याच्यात राजकारण करायला नको कारण हा जनतेचा प्रश्न आहे
@MovieForShorts18 күн бұрын
Kuthala ahes r bullya tu
@arunsangale598218 күн бұрын
ह्या सर्व गोष्टी ला खत पाणी.. हे गृहमंत्र्या पासून मिळते.... तिथून सर्व सूत्र हलतात..अन्यथा अश्या गोष्टी घडू शकत नाही...
@iamvishald18 күн бұрын
DM bolte sabko kolte 😂
@dadasogodse18 күн бұрын
आरे मुंडे किती माजलेत बघा
@RaghunathGaikwad-mx5gn18 күн бұрын
हे काम देवेंद्र फडणवीसाचे नाही याला योगीच पाहिजे आतापर्यंत आरोपींची मुठ माती लोटली असती
@Amhivarkar18 күн бұрын
कडक आधिकारी आल्याशिवाय कायदा व्यवस्था निर्माण होणार नाहीत
@sureshkasbe421818 күн бұрын
जीतेन्द्र आव्हाड साहेब जय भीम नमो बुद्धाय जय संविधान
@umeshpadwal26314 күн бұрын
नवनीत कावत पाहिले मावळ मध्ये होते DYSP म्हणून खूप छान काम आहे 💯 न्याय भेटणार सरपंच यांच्या कुटुंबाला🙏
@amardeepkamble960218 күн бұрын
सर्व माहीत असत पोलीसांना दबाव आणि भ्रष्टाचाराने पोखरलय डिपार्टमेंट..आता पोलिसांसाठी कडक कायदे करण्याची गरज आहे.
सरकार कडून होत नसेल तर लोकांच्या भरवश्यावर सोडून द्या. अन्याय सहन होत पर्यंत सहन होईल.नंतर लोक करतील व्यवस्था आपलीच.
@yogeshshinde956718 күн бұрын
मिलिट्रीच्या ब्रिगेडियर कॅडर चा माणुस sp पाहिजे
@allsongsandtravel18 күн бұрын
माजलेले राजकीय पुढारी आणि मुजोर पोलिस संपूर्ण राज्य आज दहशती खाली आलेलं आहे
@DilipChoudhary-ju3ce18 күн бұрын
अहो आव्हाड साहेब सगळ जाऊ द्या १९ .२० ला धन्या कोणा बरोबर होता तो काय २ वर्ष
@BaluPatil-o4l18 күн бұрын
मला वाटत गृहमंत्री हे पद फडणवीस यांनी घ्यायलाच नको 😂😂
@sachinmanedeshmukh668417 күн бұрын
जाहीर निषेध या सरकारचा अशा मुख्यमंत्र्याचा
@ashokbhande180311 күн бұрын
बापरे, महाराष्ट्रात अशी परिस्थिती असेल, स्वप्नात वाटत नव्हते. 😔😔😔😔😔
@vishnuraut511418 күн бұрын
भाजप हटाव देश बचाव
@rankishansalunke861818 күн бұрын
धनंजय मुंडे साहेब जबाबदार आहे त्याला सगळं
@bhikajishinde428718 күн бұрын
बीडमध्ये खुलं आम मटका सुरू आहे तो पण बंद झाला पाहिजे धन्यवाद
@ShivkumarMhatre-p6m18 күн бұрын
सर्व कठीण करुन ठवलय दिवस खुप वाईट आहेत
@prakashchanwal32517 күн бұрын
बीड जिल्ह्याला सपोर्ट करणार फक्त देवा भाऊ
@lifeislove2218 күн бұрын
वशिल्याने बरेच पोलीस अधिकारी जिल्हा पोलीस दलात आलेले आहे ते काय कारवाई करणार
@पब्लिकडिमांड18 күн бұрын
अजित पवार व एकनाथ चा पक्ष संपवला जाणार
@Logical_Indian.17 күн бұрын
Sarpanch cha Murder zalay kunacha Ego Sathi....? Magg samanya manus kasa Safe asnar Beed Zhilla madhe..... Doole Kann ugda,mg Jyancha murder zalay tyachi Vidhva Ani Anath Mula Disel😢😢
@rajaramraut745018 күн бұрын
Police पूर्ण टीम बदलाविने श्यक्य आहे पण तसे है राजकारणी करणार नाही
@arunsangale598218 күн бұрын
खूप भयाण परिस्थिती आहे.... ही यंत्रणा पहिल्यांदा नरेंद्र मोदी पासून सुरुवात आहे....सर्वात मोठी kid ही गृहमंत्र्यां पासून सुरू झालेली आहे..... मेन सूत्रधार गृहमंत्री आहे.... तिथून सूत्र कंट्रोल होतात...
@vijaypatilv.p15 күн бұрын
आजुन 1 महिना आणि हा विषय पूर्ण स्टॉप होणार आणि गुन्हेगार असेच बाहेर फिरणार
@umakantghule994018 күн бұрын
फक्त देशमुख केस पुरतं तपास मर्यादीत न ठेवता पुर्ण बीड स्वच्छ करा. यांच्या मालमत्तेच्या चौकश्या झाल्या पाहिजेत
@dipakgholap370417 күн бұрын
जाहीर निषेध... बीड जिल्ह्यात सुरू असलेल्या गुंडागर्दी चा जाहीर निषेध
@kundliklokhande855418 күн бұрын
बरोबर आहे प्रथम पोलीसांना सरळ करा साहेब म्हणजेच या प्रकरणात नंतर राजकीय हस्तक्षेप कमी होऊन पुढीलमार्ग सरळ होईल
@nileshchorge107818 күн бұрын
गृह खात कोणाकडे आहे त्यांच्याकडे निर्णय घेण्याची क्षमता नसेल तर सिंदे साहेब यांचेकडे द्या
@sagarst894818 күн бұрын
माननीय आदक्ष्या मोहदय सगळं सोडा जे पोलिस आरोपी सोबत खुनाचा एक दिवस अगोदर सोबत बसून काही तरी बोलतात त्यांना हे कसं नसेल माहीत की सुदर्शन घुले कुठे आहे 🙏
@BabasahebBobade-iy8mt17 күн бұрын
संदीप भैय्यासाहेब वाल्मीक कराड खरा खरा सूत्रधार आह मी सरपंच बोलतोय बोबडे वाडी
@Maheshpatil-bq8fk18 күн бұрын
अतिशय छान.... न्यूज रिपोर्ट.. 👌
@MadhukarRaibole-t1i16 күн бұрын
या सर्वं गोष्टींना जबाबदार देवाभाऊ cm.
@sandipmandlik531718 күн бұрын
अनंत कर्मुसेला पण न्याय मिळाला पाहिजे.
@RushiPatil-ld4fo18 күн бұрын
धन्यवाद टि व्ही नाईन मराठी
@govindpawar575717 күн бұрын
आव्हाड साहेब व धस साहेब आपले मनापासून धन्यवाद
@aakashjaunjal17 күн бұрын
बीड जिल्ह्याचा मला पहिल्यापासून तिटकारा वाटतो. Useless ऊसतोड कामगारांच्या जिल्हा😂 ही याची ओळख...आणि तिथली ती ठराविक समाजाची लोकं आणि त्यांची नेतेमंडळी. आता बिहारला देखील लाज वाटेल स्वतः ला बीड जिल्ह्यासोबत तुलना केलेली पाहून😂
@RamAShirsat-t5o18 күн бұрын
नवीन sp हे काम करीत आहेत त्यांचे विचार न्याय मिळून देण्यासाठी मोलाचे योगदान ठरणारे आहे
@SunilChavhan-b7t18 күн бұрын
सलाम साहेब तुम्हाला
@RamAShirsat-t5o18 күн бұрын
राजकारण्यांनी सार वाठोल केले
@riyazpathan7118 күн бұрын
साहेब आपण खरंच साहेब
@samadhanjadhav707217 күн бұрын
इतके दिवस उलटूनही आरोपी मोकाट फिरतात 😢😢 आरोपींना शिक्षा झाली पाहिजे
@Mr.Rowdy159618 күн бұрын
सिंघम त्याला म्हणाव त्याने encounter केले उगाच काही म्हणू नका. 😢
@sandeepdeshmukhturbo18 күн бұрын
Santosh deshmukh ani पूर्ण बीड जिल्हा भयमुक्त झालाच पाहिजे तसेच आव्हाड यांनी त्यांच्या बंगल्यावर एकला मारले होते त्यावर पण तपास आणि कार्यवाही झालीच पाहिजे कायदा सगळ्यांना समान असला पाहिजे
@nitinrane439518 күн бұрын
एकाला मारले होते पण क्रूर व्यवाहर नव्हता जसा सरपंचचा झाला आहे
@hanumanjadhav71618 күн бұрын
महाराष्ट्राचा बिहार केला या सत्ताधारी लोकांनी 😡
@PrakashGodse-ut7xy18 күн бұрын
धनंजय मुंडे चा राजीनामा
@kailashjadhao235017 күн бұрын
Sarji तुकाराम मुडे साहेब नियुती करावी, व ips अधिकारी नियुक्ती करावी. 👌🏻🌹👍🏻🌹
@bibhishanjadhav712018 күн бұрын
हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहिला तर डोळ्याला पाणी येत आहे साहेब न्याय मिळाला पाहिजे मारेकरी कोणत्या समाजाचा असू पण न्याय मिळाला पाहिजे
@NakulDeshmukh-np9mp18 күн бұрын
Thank you for this report
@MH16Parner16 күн бұрын
बीड❌ बिहार✅
@NagnathDhas18 күн бұрын
धन्यवाद धस आण्णा
@anjalikulkarni379418 күн бұрын
न्याय मिळाला पाहिजे.
@ManojKhokale-h9p17 күн бұрын
देशमुख कुटुबाकडे बघा काय अवस्था हे .. 😢
@पब्लिकडिमांड18 күн бұрын
पंकजा पालवे चा पराभव आजवर कसा झाला तिला आता समजले असेलच
@harshadshinde568318 күн бұрын
साहेबांना विनंती करतो दोन समाजामध्ये जो तेढ निर्माण करीन बीडमध्ये त्याला पहिलं अटक करा आणि बीडमध्ये दहशत संदीप शिरसागर चे असू द्या मग सुरेश दस असू द्या मग वाल्मीक कराडचे असू द्या सगळ्यांना धडा शिकवा
@श्रीरामपाटील18 күн бұрын
मेन धनंजय मुंढे आहे दादा
@harshadshinde568318 күн бұрын
@श्रीरामपाटील वाल्मीक कराड घेतलंय की
@sandipkamble201117 күн бұрын
पहिल्यांदा tv9 चे अभिनंदन खरी बातमी दाखवली
@vandanachavan741818 күн бұрын
पोलीसांची अरेरावी सगळी कडेच आहेत
@ashoksable461618 күн бұрын
जितेंद्र आव्हाड साहेबांचं मनापासून धन्यवाद
@bhagwangaikwad832618 күн бұрын
जितेंद्र आव्हाड साहेब पोलिसांना जिवंत करा
@HARHARMAHADEV123413 күн бұрын
सर्व बीड जील्यात 1 लाख केमरा बसवा अस कधी होणार नाही 😢😢
@lakhanmohta-cq3ks18 күн бұрын
हे, सारे, राजकारण यानि, पोसवले, योगि, बाबा, पाहिजे
@RamAShirsat-t5o18 күн бұрын
जितेंद्र आव्हाड साहेब मानाचा क्रांतिकारी जय भीम जय शिवराय
@sanb202318 күн бұрын
He do not need you.He is happy in Mumbra... Muddyala dharoon bol
@prakashchanwal32517 күн бұрын
बीड जिल्ह्याला सपोर्ट करणार फक्त देवा भाऊ देवेंद्र भाऊ संतोष देशमुख ची दया येऊ द्या
@avdutpatil499318 күн бұрын
हा डाग फडणवीस यांनी च पुसायला हवा. त्यांच्या मुळेच या महाराष्ट्र त असे पराक्रम दिसायला मिळत आहेत. जेव्हा पासून महाराष्ट्रात फडणवीस शासन सुरू झाल आहे 2014 पासून अशा गोष्टी खूप घडत आहेत अस प्रत्यक्षात दिसून येत😢😢😢😢😢😢😢😢
@VinodDakhore-c5c4 күн бұрын
धन्यवाद आव्हाड साह तुमच्या सारखे न्यायी आहे म्हणूनच देश चालतो