tv9 Marathi Special Report | दादांना झटका निश्चित, बाबाजानी दुर्राणी पवारांकडे ?

  Рет қаралды 64,439

TV9 Marathi

TV9 Marathi

Күн бұрын

Пікірлер: 26
@priyaayare3624
@priyaayare3624 2 ай бұрын
जे लोक पक्षाच्या पडत्या काळात आ.श्री.पवार साहेबांसोबत एकनिष्ठेने उभे राहिले त्यांनाच विधानसभेचे तिकीट द्यावे. आयाराम गयारामाना संधी देवू नये.
@pradippagare342
@pradippagare342 2 ай бұрын
बाप अजित पवार च्या पक्षात व मुलगा शरद पवार यांच्या पक्षात म्हणजे निवडून आलेले आमच्या घरातल्या पक्षात... वा रे वा...
@uddahvshinde8841
@uddahvshinde8841 2 ай бұрын
आता जागा नाही 😂😂😂😂😂😂😂
@sunilsorekar3241
@sunilsorekar3241 2 ай бұрын
तुम्हाला पाथरी च्या बाहेर कोणी मतदान करील सांगता येत नाही
@Rajmanishdesai1419
@Rajmanishdesai1419 2 ай бұрын
🤣🤣🤣 धक्का मला पण बसला
@nageshkhote7954
@nageshkhote7954 2 ай бұрын
एवढे खरं आहे जंरागे पाटीला मुळे च या राजकारणी लोकांच अस्तित्व पूर्ण संपल आहे
@k.ambore4807
@k.ambore4807 2 ай бұрын
हा काळे धंदे चालू राहण्यासाठी कोठे ही जातो...
@vitthalghodake7438
@vitthalghodake7438 2 ай бұрын
हे तेच बोकंडी घेतील..
@sunilsorekar3241
@sunilsorekar3241 2 ай бұрын
बाबाजानीदुराणी निवडून येणार नाही
@sohailbagban7165
@sohailbagban7165 2 ай бұрын
Ho ka tula mahit aahe ka
@arnav_arnav023
@arnav_arnav023 2 ай бұрын
काय बेकार धक्का बसला, आता अजित दादा राजकारणच सोडतील
@Aakashdesai6180
@Aakashdesai6180 2 ай бұрын
बाबाजानी हे एक नेते आहे आज लोकांना कळाले 🤣
@kartikdesai5627
@kartikdesai5627 2 ай бұрын
परभणीत उभा राहिला तर पडणार
@sunilsorekar3241
@sunilsorekar3241 2 ай бұрын
आशा लोक सोबत राहिल्या स महायुतीला काही फायदा नाही
@shreydesai1672
@shreydesai1672 2 ай бұрын
कोण बाबाजानी ? आम्हाला बाबा रामदेव माहीत आहे.
@KartikRao657
@KartikRao657 2 ай бұрын
परभणीत यांचं जनमत नाही
@nitinkage2932
@nitinkage2932 2 ай бұрын
😂😂😂😂😂
@sakshampatil8137
@sakshampatil8137 2 ай бұрын
दादां मुळे MLC झाले
@Shivanjit_desai
@Shivanjit_desai 2 ай бұрын
बाबाजानी कुठल्या ही पक्षात गेले तरी त्या पक्षाला त्यांचा काही उपयोग नाही.
@ishanGupte
@ishanGupte 2 ай бұрын
अरे मीडिया वाल्यानो कुणाला पण मोठा नेता बनवता
@sahil_Gavaskar012
@sahil_Gavaskar012 2 ай бұрын
बाबाजनींना घरातली तरी मत मिळतात का ते विचारा
@InayatSayyed-vi8re
@InayatSayyed-vi8re 2 ай бұрын
पवार साहेब👃 हात जोडुन विनंती जे लोक तुमच्या सोबत पहिल्या पासून होते त्यांना तिकीट दमा आल्या गेलेल्यांना तिकीट देवु नये हे बाबा जानी पळकुटे आहे
@baburavfhalke2951
@baburavfhalke2951 2 ай бұрын
शरद पवार नंतर अजितदादा डॉन आहे
@sunilsorekar3241
@sunilsorekar3241 2 ай бұрын
सुरेश वरपुडकर ला कटोर देतात का
@marotidugane7851
@marotidugane7851 2 ай бұрын
बाप अजित पवार गटात,लेक शरद पवार गटात माय महायुतीत वारे राजकारणी आणि म्हणतात हे सगळं जनतेसाठी पण जनतेन तुम्हाला ओळखुन सोडलं आहे
@shivajisarwade6553
@shivajisarwade6553 2 ай бұрын
Gele tri kahi parinam honar nahi br
Synyptas 4 | Арамызда бір сатқын бар ! | 4 Bolim
17:24
Хасанның өзі эфирге шықты! “Қылмыстық топқа қатысым жоқ” дейді. Талғарда не болды? Халық сене ме?
09:25
Демократиялы Қазақстан / Демократический Казахстан
Рет қаралды 325 М.
Synyptas 4 | Арамызда бір сатқын бар ! | 4 Bolim
17:24