@pratappatil2297 मतदान मागायला परत येतीलच. जाणार कुठे
@beedkar-ambajogai18 күн бұрын
@@pratappatil2297भाऊ तुला एक गोष्ट भाजपचा कार्यकर्ता आहे म्हणून हे घड्याळ हे शरद पवारचे आहे मुंडेला पण पवारनी मोठ केला तुम्ही ह्यात भाजपला घेऊनच नका ओकाड नसलेले घड्याळ तुतारी आमचा जिल्ह्यात आले मग आस होणारच आहे
@khamkarsanketa682818 күн бұрын
@@beedkar-ambajogai शरद पवारांनी मोठे केले अन् तेच तुमच्या भाजपाने बोकांडी घेतले तुमच्या सोबत पक्षात आहेत काही तर काही युतीत सामील आहेत परत वर तोंड करून बोलायला लाज वाटत नाही तुम्हाला बोकांडी घेण्याची सवय च आहे वाटत तुम्हाला व तुमच्या पक्षाला
@Don-x9b18 күн бұрын
@@beedkar-ambajogai हे खर आहे मात्र आता गुन्हेगाराला शिक्षा देण्याच काम हे भाजपाच आहे... एवढे गुन्हे सिद्ध होऊनही जर भाजप बेशरम पणाने डोळे झाकत असेल तर अवघड आहे....
@jitendrtodkar633018 күн бұрын
कमाल आहे 20 दिवस झाले वाल्मिकी सापडत नाही सीआयडी लावून एसआयटी लावून नावापुरती डिपार्टमेंट आहे असं जनतेला वाटते आहे
@OnlineGameExposer18 күн бұрын
Gayab kel asel vatat aahe junya lokansatkh ....
@vaijanathwadje490818 күн бұрын
निष्क्रिय मुख्यमंत्री, ग्रहमंत्री 🙏🙏
@vasantraokulkarni765218 күн бұрын
अंजली दमा नि या ह्या डे अ रिंग बाज कार्य कर्त्या आहेत त्या कुणालाही भीत नाहीत कोण ता ही प्रश्न त्या लाऊन धरतात आणि शेवट पर्यंत पाठ पुरावा करतात त्यांना सपोर्ट करायला पाहिजे
@GVS42218 күн бұрын
१००% असे लोक राजकारणात पुढे आले पाहिजे.. तेव्हा बदल घडेल.. बस करा काँग्रेस राष्ट्रवादी भाजप सेना.. नको आता तेच तेच लोक
@nandkishorsolanke904518 күн бұрын
100%
@vaibhavmadane443016 күн бұрын
Tila par marun taktil he lok
@rameshrane503418 күн бұрын
अश्या वागण्याने पोलिसांची किंमत कमी झाली...
@dnyanrajsolunke986718 күн бұрын
ते पण त्यांचेच सगेसोयरे आहेत🤔
@jayrajsolanke261518 күн бұрын
कायम पाटला सोबत 🔥
@gitap7777718 күн бұрын
आम्ही सांगलीकर कायम एकनिष्ठ राहणार मनोज दादा पाटील यांच्या सोबत
@falcigo18 күн бұрын
CBI कधी येईल नौटंकी करायला कोणास ठाऊक 😂
@GaneshMekale-dl3rc18 күн бұрын
कृपया सरकारने यांच्या संपत्तीची चौकशी करावी.... बंदुका जप्त करून कठोर शासन करावे..
@dnyanrajsolunke986718 күн бұрын
आरक्षण ची पण चौकशी करावी जे जास्त देण्यात आले आहे🤔
@@GaneshMekale-dl3rc सरकारला जोपर्यंत आपण कृपया करून.. विनंती करून ही भाषा वापरू ना..तोवर सरकार काहीच करणार नाही 😂 आपण सामान्य आहोत मान्य आहे.. पण अंजली दमानिया सारखे समाजसेवक यांच्या पाठीमागे भक्कमपने उभे राहू.. ते तरी सरकारला धारेवर धरतील
@piyushyadav717718 күн бұрын
मुळात महाराष्ट्र पोलीस खातं बंद करा फुकट पगारी खातात
@जयमहाराष्ट्र-ग7थ18 күн бұрын
खरं अंतकरणापासून सांगावे वाटते की मुख्यमंत्री खरंच खोटं बोलणारा आहे
@Surya-c6f18 күн бұрын
निष्क्रिय सरकार निष्क्रिय गृहमंत्री
@शिवप्रसादकदम18 күн бұрын
बीड जिल्हा बिहार आहे
@user-gn1of5sj6e18 күн бұрын
बिहारला बदनाम करु नका पटणा शहराला एकदा भेट द्या🙏 बिहार आता सुधरला आहे
@GaneshShejul-te1jk18 күн бұрын
जनतेने कायदा हातात घेतला पाहीजे
@dnyanrajsolunke986718 күн бұрын
विशेषतः मराठा तरुणांनी, लयी बील झाले यांचे
@suniltoke870218 күн бұрын
अतिशय अपयशी cm
@ajittat738818 күн бұрын
मुंडे हेच ... मुख्य आरोपी 💯
@sherkhanpathan787618 күн бұрын
100
@GVS42218 күн бұрын
महाराष्ट्राच्या राजकारणाला अंजली दमानिया एक आशेचा किरण.. जनतेने भाजप काँग्रेस करण्यापेक्षा नवीन व्यक्तींना संधी द्यावी..
@pratappatil229718 күн бұрын
बीड पेक्षा पाकिस्तान बरा 😂😂 बेचारे बीड चे लोक येवढ्या दहशत मधे कसे काय राहत असतील देव जाणो 🥺🥺
@abhilashwankhade663718 күн бұрын
बेचारे उसतोड मजुर 😭
@Gawali123418 күн бұрын
काय नाही हे लोक आणि त्यांचे विरोधी पार्टीत चालते सर्व सामान्य लोक यांना बाभळीचे लाकडाने मारतात विनाकारण त्रास दिल्यावर 😂😂😂
@Ishwardhage-tq9sg18 күн бұрын
मला तर वाटतं बिड चा बिहार नाही पाकिस्तान झाला
@HanumantKale-kg2rn18 күн бұрын
सत्य अण्णा
@Yesaji_Kank18 күн бұрын
100 दाऊद 1 राऊत 😂😂
@manoharkor909918 күн бұрын
Atta कुठे गेले किरीट सोमय्या आत्ता कुठे गेली त्याची इडी सीबीआय चौकशी सुरू करण्यासाठी नागडे बंधू कुठे झोपलेत उठा उठा सकळ झाली
@maneshgadhave672218 күн бұрын
महाराष्ट्र नासवला बिहार चया पुढे नेऊन ठेवलाय
@ajitpralhadingle514918 күн бұрын
वाल्मीक कराडला जन्मठेप झालीच पाहिजे व तसेच आकाचा तपास केला पाहिजे
@PpmF7t18 күн бұрын
हा देवेंद्र फडणवीस काही करणार नाही वाईट मानुस
@Mazamarathwadanews18 күн бұрын
tv9 मराठी चे सर्व महाराष्ट्रातील सर्वसामान्य जनता आभार मानत आहे धन्यवाद देतात आपण अन्यायाविरुद्ध लढत आहात आम्हाला गर्व आहे आपल्या चॅनलचा जय शंभुराजे 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@जयमहाराष्ट्र-ग7थ18 күн бұрын
गृहमंत्र्याला शिव्या देऊ वाटायला लागली आहेतकाय करायचेपोलीस घाबरतात कराडलापोलीस म्हणजे गृहमंत्री घाबरतो
@जयश्रीराम-ख1ध18 күн бұрын
एकदा महाराष्ट्रातील जेल मध्ये कोणत्या जातीचे सर्वात जास्त आरोपी आहेत ते चेक करा....आपला तो बाबू आणि दुसऱ्याच ते कारट
@dnyanrajsolunke986718 күн бұрын
यांचा कोणीतरी नातेवाईक चौकीवर च कामाला असतो, केस कोर्टा पर्यंत जाऊ च देत नाहीत,
@tyewfhjbkhfvj18 күн бұрын
धनंजय वाल्मिकी या लोकांनी मध्ये आनी सरकार मध्ये समझोता झाला आहे... न्याय भेटणार नाही... मास्टरमाईंड मोकाट फीरणार... दादा, फडणवीस चा हस्तक शुटर आहे.. धनंजय मुंडे.
@prakashthorat387718 күн бұрын
फडणवीस शुद्ध बोलून झोपी गेला का काय तो गृहमंत्री आहे नुसता धूर्तपणे बोलत असतो
@Rameshpawal99gmailRameshpawal917 күн бұрын
अगदी बरोबर
@DeepaliGade-hv8yr18 күн бұрын
बरोबर बोललात, राऊत...
@vaibhav_200017 күн бұрын
बीड ची अमेरिका होत आहे बंदुकीच्या बाबतीत 😭😭
@santoshgholap369418 күн бұрын
येवढे मोठे प्रकरण होते सभागृह मध्ये अनेक चर्चा झाल्या पोलिस अधिकारी बदलेले अख्ख्या महाराष्ट्राला खूण झाला माहिती आहे तरी पण अटक नाही म्हणजे किती दशहत आहे धन्या मुंडे आणि वाल्या ची
कार्यकर्ते आपल्या नेत्यांचा आदर्श ठेवून गुंडगिरी करत असतात त्यामुळे अगोदर बंदुकीचा फोटो टाकलेला नेता अटक झाली पाहिजे....
@sunita-vb4sv18 күн бұрын
पुढच्या मुख्यमंत्री, अंजली दमानिया आशाच पाहिजे मुख्यमंत्री.न्याय द्या
@आपलेगाव-ज9ष16 күн бұрын
बीड जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील गुन्हेगारी 100% नष्ट करा आणि गोर गरीब जनतेला जगु द्या मुख्यमंत्री साहेबाना विनंती
@Robinhood_0918 күн бұрын
पंढरपूर मधील वाळू माफिया पण याच मार्गावर आहेत. पोलिस प्रशासन आणि अशे माफिया यांचं हफ्त्यांवर साटंलोटं आहे. लोकांच्या डोळ्यांसमोर सगळं चालू आहे पण नेते लोकंच या सगळ्यामध्ये सामील असल्यामुळे कोणीही काहीही बोलायला तयार होत नाही.
@sureshwa134118 күн бұрын
100 daut 1raut
@Devidaspaithe17 күн бұрын
देवेंद्र फडणवीस यांनी सांगावे हे बिड मधील कोणता नक्षलवाद आहे
@janardanshene504118 күн бұрын
दमानिया मॅडम तुम्ही काहीही केले तरी काहीच होणार नाही
@BabashebGathal-wf7jv15 күн бұрын
छान साहेब पाकिट मोठदिलय ऊचुलन धरा
@GhnshyamlokrarGJ18 күн бұрын
ही बरोबर आहे
@meghaingle194318 күн бұрын
टरबूज झोपला का
@satishghuge721417 күн бұрын
एकच बॉस धनंजय मुंडे वाल्मीक दादा कराड
@Riteshkasbe1117 күн бұрын
मुख्यमंत्री साहेब तुम्ही राजीनामा द्यावा तुम्हाला महाराष्ट्र Handle करता येत नाही ...
@Rameshwarparve-k2m17 күн бұрын
फडणवीस म्हणतात सोडणार नाही धरणारच नाही तर सोडण्याचा प्रश्न नाही 😅🤣
@pushpagarule861012 күн бұрын
, अगदी बरोबर
@sampatgawade420518 күн бұрын
सामान्य माणसाला पोलिसांचा गर्विष्ठपणा सांगणारे पोलीस अधिकारी कुठल्या वेळात जाऊन बसलेत
@pandurangmane197011 күн бұрын
देशाचे सुत्रधार डिगरी मिळवलेले व प्रामाणिक कर्तव्य दक्ष असावेत ते पैसा व वशिल्याने देश सुत्रावर स्वार झालेले नसावेत तरच देशातील न्यायिक व्यवस्था मजबूत होईल. जयशिवराय जयभिम जयसऺविधान जयभारत.
@VikasTodmal18 күн бұрын
सरकार वाल्मीक कराडला वाचवत आहे
@anilgojare90118 күн бұрын
मुख्यमंत्री बघा
@amoldhakne973018 күн бұрын
असे फोटो आमच्या कडे पण आहेत संदिप क्षिरसागर आणि स्वप्निल गलदर चे तेंना पण अटक झाली पाहिजे
@sureshwa134118 күн бұрын
Ata Kas
@yogeshkadlag420818 күн бұрын
टाईम पास चालू आहे फक्त बाकी काही नाही
@dharmamohod759518 күн бұрын
👍🙏
@MSETCLMSETCL18 күн бұрын
परळी व बीड मधील जनतेनी पुढे येऊन वाल्मिक बद्दल खर सांगाव.
@shivajimhaske811318 күн бұрын
ज्यांनी कोणी खून केला असेल तेच आरोपी असेल राजकारणावरून कुणालाही आरोपी करता येणार नाही
@YashRa--jadhav18 күн бұрын
धन्यवाद मॅडम
@amardeepjadhav314318 күн бұрын
सरकारला वठणीवर आणण्यासाठी शिवसेनेचा वाघ संजय राऊत पाहिजे
@kunalnimje113717 күн бұрын
सगळ्या नेताचे धागे दोरे वाल्मीक कराड ला माहिती आहे... म्हणून..
@balajiwaghmare496111 күн бұрын
Wa
@sambhahimadan869918 күн бұрын
दामानीया मॅडम खरच तुम्ही समाजसेवेचा वसा घेतला आहे आन्याया विरोधात नेहमी आवाज उठवला 🙏
@shankardesai87218 күн бұрын
अंजनी दमानिया खूप डॅशिंग आहेत पुराव्यासकट बोलणं अभ्यासक आहेत
@GanuJamge18 күн бұрын
सरकारने काहीतरी ठोस निर्णय घ्यावा
@beedkar-ambajogai18 күн бұрын
मुंडेला मोठा शरद पवारने केला एवड वर्ष आमचा जिल्ह्यात भाजप होत तेव्हा शांत होता जावा पासन पवार ने डीएम मोठा केला तेवा पासून दहशत शरू आहे शिरसागर पण तसलाच आहे म्हणून आमचा जिल्ह्यात आता उभाटा शिंदे आणि भाजप पाहिजे फक्त 🙏🏻
@rahulnikamrn228418 күн бұрын
लाज वाटली पाहिजे गृहमंत्री ला 😡
@the_constituted_person-s9s17 күн бұрын
गुन्हेगार मध्ये कोणीच जात बघत नाहीयेत… परंतु गुन्हेगार आमच्या जातीचे आहेत म्हणून मोर्चे का काढतायत..?? गुन्हेगाराला पाठीशी घालणे राजकारण नाही , परंतु जर जनता अन्याय च्या विरोधात लढत असेल तर ते राजकारण आहे … वा रे बाब्या…
@MORALPOLOTICSMAHARASHTRA13 күн бұрын
बिहार मागे गेला कधीच आत😂
@VashishtKadam-y9i18 күн бұрын
जसे वातावरण असेल तशा गप्पा
@ramdasrajpure503017 күн бұрын
बीड चा बिहार करून टाकलाय आहेत या लोकानी ध्यानात ठेवा मी एक जेष्ठ नागरिक म्हणून सातारकर सांगत आहेत महाबळेश्वर कर
@vijayjadhav279917 күн бұрын
सरकार काहीही कामाचं नाही 😢😢
@mauli815918 күн бұрын
बीड ❌, बिहार ✔️
@gorkshnath551611 күн бұрын
मुंडराज नाही gundaraj परळी.....
@BhagwanWanve-f6s18 күн бұрын
दोशीं ना सजा झाली पायजे पण सुरेश धस हे टाळूवर च लोणी खाणारा आहे सगळं राजकारण कारतेत बाकी काय नाही,,
@dipakrao641618 күн бұрын
खाउदे ना पण आवाज तर उठवला पाहिजे कोणीतरी.
@harad518 күн бұрын
संजय राऊत कशाला दाखवता मध्येच? याला काहीच माहिती नाही.
@shrushtiharale654612 күн бұрын
😊😊
@sandipandhare13218 күн бұрын
Dhas saheb
@subraokatwate604714 күн бұрын
आता देवेंद्र फडणवीस यांनी ना मरदासारखे वागु नये खरी किंमत जनतेला कळणार आहे अगल बगल वाले का बोलत नाहीत एवढा समाज रस्त्यावर आला आहे तरी आरोपींना अटक केली जात नाही
@LaxmanPatil-u6q15 күн бұрын
मला तर असे वाटायला लागले हे सगळे प्रकार लपवण्या करता देवेंद्र फडणवीस यांनी धनंजय मुंडे अजित पवार गट आपल्या पक्षात घेतला असावा
@Maandeshi_Mayur18 күн бұрын
तालिबान 💯
@mohsinbaig945718 күн бұрын
घंटा काही होत नाही DM बोलते सबको कोलते 🎉 लावा ताकत...
@santoshchakre846918 күн бұрын
शेवटी अस सत्य बाहेर येऊन लक्षात येते की, यात फडणवीस, अजितदादा, मुडे, हेच मुख्य आरोपीच, आहे,वाल्मिकी याला पुढे करत आहे,
@Aman_.0517 күн бұрын
पोलिस काय करतील राजकिय दबाव असल्यावर…..पहिला आका ला अटक करा पोलीसाना पॉवर द्या
@SujitV383818 күн бұрын
गुन्हेगाराला सोडणार नाही पहिले गुन्हेगाराला पकडा
@ramdasjagtap546918 күн бұрын
मी.पुन्हा.येईल.काय.तुमच्या.वाचून.अडले.नव्हते
@MarathiNationOne18 күн бұрын
फडणवीस baga he, आम्ही पन tumchech samarthak ahe पन he kay चाललंय
@rohitbijapure800318 күн бұрын
संदीप क्षीरसागर यांचा पण असेल व्हिडिओ बघा
@Shiva7272-618 күн бұрын
आता बिहारवाले म्हणत असतील की बिहारचा बीड नाय व्हायला पाहिजे असं 😂
@GoruDabhade17 күн бұрын
खाकी वर्दीचा पावर दाखवा आच तूम्ही घाबरून चालणार नाही
@ramdasjagtap546918 күн бұрын
Nishkirye.मुख्यमंत्री.म्हणावे.लागेल
@pl987718 күн бұрын
वा रे अजित पवार चांगली माणसं पळाली आहेत लोकांना गोळ्या घालायला. आणि जातीपातीच राजकारण करतोस का.
@acp272918 күн бұрын
Police ❌ Nokar ✅
@bharatgore190417 күн бұрын
अरे मंत्री यांना लाज वाटली.पाहिजे. तुमच्या घरातली व्यक्ती गेली असती तर .तुम्ही गप्प बसले असते का.