सांगली मधून संपूर्ण राज्यची सूत्र हलायची...... पण आज त्याच सांगली ला मंत्री पद नाही..........
@baramati-dasharathmahanawa425914 сағат бұрын
काही होणार नाही दोन दिवस नाराज होणार आणि पुन्हा पक्षात सामील होणार. आम्ही सरकार सोबत आहोत असे स्वतः जाहीर करणार 😂
@nitinJ34275 сағат бұрын
हे सगळे स्वताच्या फायद्यासाठी नाराज आहेत जणतेच काही देणे घेणे नाही, नवीन लोकांना मंत्री केलं तर काय दुखायच
@sourabhkhandare49614 сағат бұрын
तानाजी राव vs नाराजी राव😅😂
@riyanshpatil25184 сағат бұрын
भुजबळ ची वळवळ आता कमी होईल
@bhaskarmalsane12766 сағат бұрын
तुम्हाला कोणी विचारले नाही दशक फक्त एकच करा विधायक कामं केली व करावी विनाकारण TRP नको
@PavanRaut-ky8tn6 сағат бұрын
नाराज? यांना देश विकास, राज्य विकास याच काहीही देणेघेणे नाही? यांना फक्त आप विकासाच पडलय? 😮
@rkg-by2wb14 сағат бұрын
२०१४ मधील मंत्री म्हणजे २०१९ पर्यंत आता २०२४ ला परत मंत्री म्हणजे एक दशक कसं 😅😅😅
@atulthorat800314 сағат бұрын
दशक शतक हा फरक सुध्या कळत नाही यांना.
@NareshSurkute14 сағат бұрын
अडीच वर्षांनी शिंदे देखील राजीनामा देणार का
@sachinkumbhar16304 сағат бұрын
Kesarkar.....shana RTE cha sagla gondhal karun thevla...mhane amhi khup changla kam kela.
@dineshpatil30155 сағат бұрын
मुगटीवार मुख्यमंत्री पदाचे दावेदार होते म्हणून काटा काढला
@jagdishladwanjari633913 сағат бұрын
मुंबई उपनगर जिल्ह्यातून मा.श्री.आशिष शेलार हे नंञी झाले आहेत.
@ShafikShaikh-m3t14 сағат бұрын
Shinde bjp ke khel me
@laxmankshirsagar71884 сағат бұрын
सदा ला शेन काडे मंत्री हे पद निर्माण होईल आणि पवार यांच्या गोठ्यात ठेवतील अजित पवार
@balasahebnale98526 сағат бұрын
वनमंटरीरी ,,,,,,,,
@RushikeshGaikwad-l1d55 минут бұрын
अ मराठी लोकांना महाराष्ट्र मध्ये निवडूण आना , आणि त्यांना पद द्या हे बाहेर ची लोक आता महाराष्ट्र च विकास करणार फडण वीस साहेब , मराठी असाल ना तुम्ही तर मराठी मानस मोठी करा , मराठी मानस निवडूण आणा
@luckyofficial7011 сағат бұрын
भंडारा गोंदिया गढ़चिरौली चंद्रपुर ला एकही मंत्री नहीं काहे जिले महाराष्ट्र मध्य नहीं का
@NavnathNanaware-r7y7 сағат бұрын
टंटाडान छगन निघाला जरांगेची भेट घ्यायला 😂
@ajaywankhede63812 сағат бұрын
Sinde cha khed honar
@uttamshinde444111 сағат бұрын
Shinde 0000000
@AaratiPalde49 минут бұрын
𝓑𝓮𝓼𝓽 𝓬𝓸𝓵𝓵𝓮𝓬𝓽𝓲𝓸𝓷 𝓸𝓯 𝓲𝓷𝓯𝓸𝓻𝓶𝓪𝓽𝓲𝓸𝓷
@virjibhairoy-zq5xt5 сағат бұрын
Ignore narajirao blackmailiye satta ke bhediye fraud loknete,double failure pankja ke bajaay samrpit karyakarta ko jagaa milni chahiye.