सरकार हरणाला बाहेर फिरवून देऊ नका आमदार डिस्टन्स तिथे आमदारांना
@BaluUdapeАй бұрын
आमदार निलंबित करा
@ShankargovindBharatiАй бұрын
जनता जनार्दन आहे केन्द्र सरकार आणि राज्य सरकारच्या विचाराधीन आहे समान नागरी कायदा ची अंमलबजावणी करणे आवश्यक आहे.
@MuralidharGawande Жыл бұрын
मराठी नेत्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी नाही तर धर्म सोडा
@umesh5469 Жыл бұрын
आरक्षण मिळालाच पाहिजे आणि ते मिळेलच पण दुसऱ्या धर्मात गेल्याने काय होणार आहे काही तर्क द्या राव कुठलं कुठं जोडायचं
@kishornarsinge922 Жыл бұрын
@@umesh5469😂😂 काय तर्क लावला राव त्याने 😂
@sharadpawar5569 Жыл бұрын
@@umesh5469⁰9
@vijaymarathi4708 Жыл бұрын
@@umesh5469तुजा बाप आहे का शिंदे
@utkarsh5505 Жыл бұрын
@@kishornarsinge922jrr te stand ch get nhit trr tithech layki sampli na
@jayyyyyyyyyyyy-o8y Жыл бұрын
साखर कारखाने, शिक्षण संस्था, राज्य शासन मध्ये 23 % कर्मचारी, महाराष्ट्रातील एकूण शेतजमीन पैकी 40/50,% शेत जमीन यांच्याकडे आणि आरक्षण माघत आहेत त्यात पण कुणबी समाज OBC मध्ये येतात आता काय बोलावं
@whnewshindi Жыл бұрын
खुप छान उत्तम रिपोर्ट TV 9...खरी पत्रकारिता
@ganeshringne97012 ай бұрын
जय शिवराय
@sudhirkumbhar8043 Жыл бұрын
कुठे नेऊन ठेवला आहे छत्रपतींचा शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र
@dattadhaygude38912 ай бұрын
लढेंगे जितेंगे हम सब जरांगे🎉
@jagantayade8204 Жыл бұрын
मि बहुजन बौद्ध समाजचा हाय माजा फुल स्पोर्ट हाय मराठा समाजला आरक्षण मिडालाच पाएजे सविधानिक हक्क हाय मराठा समाजला आरक्षण मिडालच पाएजे सम्पूर्ण महाराष्ट्र ला माहित हाय मराठा समाजाची वाट मराठा नेत्यानी लावली हे विसरता कामा नाही जरागे पाटील चा सात दिया शेवट ची आशा हाय जय महाराष्ट्र
@balajishinde49542 ай бұрын
😢😢❤❤
@vikasmahajan9433 Жыл бұрын
एक मराठा लाख मराठा सरकार अनंत पाहत आहे गरीब मराठा समाजाचं आरक्षण मिळालेच पाहिजे जय महाराष्ट्र
@gyanobakale4458 Жыл бұрын
सरकार ने लवकर मराठा आरक्षण द्यावे एकच मिशन मराठा आरक्षण
आज माला खरंच बाबासाहेबांचा गर्व वाटततोय की आज कोणाला कोणाचा विरोध नसताना आंदोलन करून आरक्षण मागताय पण त्या काळात तर पूर्ण सिस्टम आमच्य विरोधात होती पण आमच्य बाबासाहेबा नी सर्वांनाच आरक्षण दिले .....म्हणून तर त्यांना आम्ही महारामानव बोलतो ... जय भीम जय शिवराय
@madhavsalve7986 Жыл бұрын
अरे भाऊ, चुकीचा वर्ण काढून टाक, अर्थाचा बे अर्थ होत आहे. जयभीम जय शिवराय, जय संविधान.
@shamlalramteke6723 Жыл бұрын
माझ्या मराठा बंधूनो हिंसक अंदोलनाने काही साध्य होणार नाही.आपला देश तथागत बुद्ध आणी महात्मा गांधी च्या शान्ती आणी अहिंसा या मार्गावर चालणारा आहे.आपला लढा सविधानिक मार्गाने सुरु ठेवा.निश्चितच यश येईल.
@comred946 Жыл бұрын
पण हे RSS ला कळत नाही मित्रा🙏🙏🙏🙏
@CrazyPharma Жыл бұрын
You shut up your mouth.. Know violence people give us knowledge about silence
@CrazyPharma Жыл бұрын
@@comred946tuzya ghari ala hote Rss sala Fatele condom ka natija
@utkarsh5505 Жыл бұрын
@@comred946😂 abhyas kra aahinsa
@ravikiranpawar81019 ай бұрын
जय शिवराय .सुरुवातीपासून आम्ही आमच्या हक्काचे संविधानीक आरक्षण ते पण जुन्या नोंदी सह , पुराव्या सह असताना आरक्षण मिळत नाही म्हणल्या वर काय करणार , मग शेवटीं नाईलाजस्त्वव आम्हाला नाक दाबल्या शिवाय तोंड उघडत नाही , पध्दतीने जावे लागेल .
@JayshreeKadam-bp8lg9 ай бұрын
आलै मराठे 💪💪💪💪🚩🚩🚩🚩
@annasoshirkande786 Жыл бұрын
सकल मराठा बांधवांनी कृपया लाल परीचे कोणतेही नुकसान करू नये. सरकारी जाहीरातीवरील नेत्यांच्या फोटोला मात्र निॅषेध म्हणून काळे फासावे.
@Pankaj-IndianTiger Жыл бұрын
भले शाब्बास... पहिल्यांदाच सामान्य मराठा समाज जातीसाठी नाही, जातीच्या नेत्यांसाठी नाही तर स्वतःच्या अस्तित्वासाठी, पोरांच्या भविष्यासाठी लढतोय... ही खरी स्वराज्य संकल्पना🚩🚩🚩
@Eknathaware15Ай бұрын
प्रत्येकाला आरक्षणाची गरज आहे
@Gorepatil56 Жыл бұрын
आमच्या जरांगे पाटलांना शब्द दिलाय. आंदोलन शांततेत होणार
@ChemistryAngle Жыл бұрын
Good joke , it never a peaceful protest
@user-96k Жыл бұрын
Yes
@gajananawatirak5744 Жыл бұрын
सरकार ने ईमानदारी केली आहे असे नाही
@ajinkyapatil100 Жыл бұрын
सर्वात सरस गोष्ट सर्वांचाच आरक्षण काढून टाका
@PriyankaShinde-ze9vf Жыл бұрын
😂😂😂😂 te nhi honar
@user-96k Жыл бұрын
फेक आयडी... बामण
@PriyankaShinde-ze9vf Жыл бұрын
Gap re mental priyanka shinde ambedkar wadi ahe savidhan vachl ka kadi arkshn kadun taka bolto baba saheb ni adich tashi vyvsta keli ahe
@PriyankaShinde-ze9vf Жыл бұрын
Abyaa n krta bolu nko thik ahe adi court made sidh kra magasvargiye ahe ka nhi je savidhan chya CHAUKTITH basth nhi ty ks bhetnar open made pan mans ahe tynch haq kadun ks denar ty pan deshyache naagrik ahe
@PriyankaShinde-ze9vf Жыл бұрын
Itkh kalval ahe na tumla shikshan mofat kra mnun orda jorat shikshn mofat zal ki sarv prashn sutta aopa
@IndianHindu009 Жыл бұрын
नाद कराल का परत 💥🚩
@DilipPhadtare-vt3yi3 ай бұрын
भाजप शेतकरी विरोधी पक्ष आहे वेळ निघून गेल्यावर माफी मागतात हे शेतकरी विसरणार नाहीत
@ajitzure-deshmukh4500 Жыл бұрын
मराठा खडा तो सरकार बडा
@siddhodhansadawarte1445 Жыл бұрын
😅😅😅
@utkarsh5505 Жыл бұрын
@@siddhodhansadawarte1445ka be bjp chatu karita member
@satishjadhav4388 Жыл бұрын
मुख्यमंत्री सपशेल फेल कायदा सु व्यवस्था राखण्यात अपयश मुख्यमंत्री यांनी राजीनामा दिला पाहिजे
@gajanantakle38779 ай бұрын
जो कोणी माराठा आरक्षणाला विरोध करत आशेल त्याला मराठा समाज धडा शिकवणार जय जय महाराष्ट्र जय जय शिवराय जय शंभुराजे जय जय मनोज दादा
@nyaneshwarborde81539 ай бұрын
मी विरोधक आहे
@shivajiraoarjunikar945010 ай бұрын
छान विश्लेशन सर्व बातम्या मध्ये कुठे काय घडले
@rameshwarmate4749 Жыл бұрын
राजकरणी लोकांवर विश्वास ठेवू नका आमदार आणि खासदार हे लोक सारडा सारखे रंग बदल्लात आहेत
@altafthakur6791 Жыл бұрын
एक मराठा लाख मराठा
@s̤h̤r̤i̤s̤h̤a̤e̤l̤r̤a̤m̤m̤a̤s̤ Жыл бұрын
❤❤ काय आन्दोलन आन्दोलन चोकमार्ग नि चाल्दै महाराज
@pundliksuryawanshi11529 ай бұрын
धन्यवाद
@maheshreddy1010 Жыл бұрын
सामान्य लोकांच्या पैशाची सार्वजनिक संपत्ती म्हणजे एस टी बसेस व सरकारी कार्यालये ची अशी जाळपोळ करू नका प्लीज तुम्हाला काय करायचे ते राजकीय नेत्यांना करा... महाराष्ट्रातील सामान्य जनतेला त्रास देऊ नका ....
@BTraderV Жыл бұрын
एक मराठा लाख मराठा 🚩🚩
@amolsuryawanshi9542 Жыл бұрын
Ek maratha lakh maratha
@VasantMandhare-ys7on2 ай бұрын
हि बातमी कधीची आहे तारीख सांगा
@krushnashelake73762 ай бұрын
एकच मीशन मराठा आरक्षण
@hiralalpawar8042 Жыл бұрын
मुरखानो बस बंद करतात आरे बस मध्ये काय नेते प्रवास करत नाहीत
@surekhaumbare Жыл бұрын
Ho pn bs vr दगड फेक नको म्हणून बंद केल्या आस्तील😂
@BaalKirsna9 ай бұрын
Nice wark भाई भाई लोक
@AmrutLohakare10 ай бұрын
Thanks
@shrikantshedge17403 ай бұрын
A Nirman Sarkar
@prakashvichare7861 Жыл бұрын
या महाराष्ट्रात " यादवी युद्ध " माजणार.
@mahajanbhosale8298 Жыл бұрын
एक मराठा लाख कोटी मराठा
@shreyasmane573910 ай бұрын
JN.1 covid19 news madhe nahi ahhe कुठे गेलाआहे
@abhishekpawar-q5b Жыл бұрын
मराठा समाज हिंसक आंदोलन करूच शकत नाही, काहीतरी नक्की सरकारचा वेगळाच कट दिसतो.
@user-96k Жыл бұрын
हौय..
@gajananawatirak5744 Жыл бұрын
अहो मराठा कोई सरकार नहीं शांत बसायला सरकार ने मराठा समाजाचा उद्रैक पाहु नये हिच अपेक्षा 😮
@HariPandey-kx1nw Жыл бұрын
मराठ्यावर गराबड केली तर फायिरिग honar
@pramoddhuri8330 Жыл бұрын
सर्वच राजकीय नेत्यांनी थोडी तरी लाज बाळगा. आणि मराठा आरक्षणाचा विचार करा..
@HariPandey-kx1nw Жыл бұрын
🫣🤭😮💨
@HarshadaBhosale-v2i Жыл бұрын
Good
@OM_LOGO_MAKER9 ай бұрын
गरीब लोकांचे हाल होतात या अरक्षना पाई लाल परी बंद करू नका
@jeevanpokale1424 Жыл бұрын
खुप छान दादा एक मराठा लाख मराठा
@SantoshPatil-kq9pr Жыл бұрын
आता ह्यांना मराठा काय आहे समजेल.. एक मराठा लाख मराठा 🚩🚩🚩
@gorakhitekar2983 Жыл бұрын
एक मराठा कोटी मराठा
@RogerTom-j4k Жыл бұрын
एवढंच कडक आंदोलन eVM मशीन विरोधात केलं तर बर होईल ......🙏🙏….. जनता स्वतः सरकार असेल
@amolsuryawanshi9542 Жыл бұрын
Very good
@dineshdhanke3D Жыл бұрын
जातीनिहाय जनगणना व्हावी. किंवा मग आर्थिक निकषावर आरक्षण लागू करण्यात यावे. आरक्षण लागू करण्यासाठी हा पॅटर्न लोकशाही साठी घातक आहे. उद्या कोणीही उपोषण करून सरकारला वेठीस धरेल.
@ranveerchavan1342 Жыл бұрын
Right
@VaishaliZankar-w2k9 ай бұрын
😂🎉१९७० पासून फुल स्टोरी मानव जीवन हे पब्लिक हे सब जानती हे पब्लिक हे दारू वाले शेठ जुगार हप्ते गुढगिरी अधिकारी चे जोळ जाळ बेकारी जमिन घरे बलकवने स्वार्थ मानवा ने पेरले ते उगवले असच होणार om sai in maharastra
@विजयमहामुनी10 ай бұрын
अशी वादळे येतात आणि जातात ही। लुकसान होत ते सर्वच सामान्य समाज आणि नारीकानचच 😢😢
@abhimitke1245 Жыл бұрын
चांगल झाल आमदार खासदार घर जाळीते
@thegreatmaratha3006 Жыл бұрын
अभी नही तो कभी नही.
@OmDeshmukhM.B Жыл бұрын
आले मराठे 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@SARJERAOCHAVAN-qf5ru10 ай бұрын
जुन्या महिन्याअगोदर च्या बातम्या डिलिट करा चालू वर्तमान काळात आंदोलन शांततेत मुंबई च्या दिशेने चालु आहे
@uddhavrajeshinde-patil Жыл бұрын
मराठा खडा तो सरकार से बडा
@gajananbhoite5503 Жыл бұрын
लौकर आरक्षण द्यावे अन्यथा पोलिसांना संरक्षण द्यावे लागेल! तुम्ही सर्व पोलीस कर्मचारी यांना सर्व मंत्र्यांचे बंगले रक्षणासाठी ठेवून जनतेचे रक्षणासाठी कोण?
@Indian-e8i Жыл бұрын
बघितलं आरक्षणासाठी कीती मेहनत लागते आणि विश्वरत्न परमपूज्य डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी SC ST OBC ला संविधानात आरक्षण बहाल केले पण आरक्षण आणि संविधान वाचविण्यासाठी आंबेडकरवादी बाकी आयता फायदा घेतात जय भीम जय संविधान 🇮🇳
@PriyankaShinde-ze9vf Жыл бұрын
Barobar
@apparaktate2435 Жыл бұрын
मंत्र्यांना मराठ्यांनी जर मोठा नसेल केलं तर नाही म्हणून सांगा आमचं आम्ही बघून घेऊ आरक्षण कसं घ्यायचं ते तुम्ही आमच्या जीवावर मोठे मोठे आहेत हे लक्षात ठेवा मराठी
@satishthokare6292 Жыл бұрын
Je mote jale te pn maratha ch aahet. Kadhi dusarya jatti laa vite dil kaa maratha ne?
@भार05t Жыл бұрын
आरक्षण लवकरात लवकर द्या अन्यथा समान नागरी कायदा करा जय शिवराय
@SangamKabade Жыл бұрын
Aek maratha lakh maratha
@KhanduGaikwad-w2b9 ай бұрын
नुकसान करणार्या आंदोलकांवर पोलीस कारवाई करा
@AS-vj8ki Жыл бұрын
राम मंदिरा च्या वेळेस या सगळ्यां आंदोलन करणार्यांना धर्माची भांग पाजून घेउन जाणार up ला
Tumi magasvargiye ahe ka nhi sidh krth nhi tar 2rymch ann hiskaun khata😅😅😅😅😅waaa re shivaji maharaj che mavle
@akshayghorband8009 Жыл бұрын
❤❤❤❤❤❤❤❤❤❤ शिवाजी महाराज की जय हो ❤❤❤❤❤❤
@RahulJadhav-pv1xd Жыл бұрын
Ek maratha koti maratha
@jayBirsamundaST Жыл бұрын
SC. 13 लोकसंख्या 13% ST. 7 लोकसंख्या 7% OBC 32×2= (लोकसंख्या)64% मुस्लिम 14% आहेत पण OBC मध्ये 4%गेले ब्राम्हण 3% मारवाडी 1% जैन 0.5% पारशी 0.5% ख्रिचन,शीख 1% राज भाट ,ठाकूर 1% निर्वाशीत हिंदू। 1% संपूर्ण लोकसंख्या टक्केवारीत 102% आहे. मग मराठा समाज कोठे? तो काय पाकिस्तान मध्ये आहे का???? आमचं आरक्षण हे OBC वाले खायाले आणि आम्हालाच म्हणतात मराठ्याला OBC मध्ये आरक्षण देऊ नका , हे OBC नेत्यांचं चुकीचं आहे.मराठा समाजाला OBC मधून आरक्षण मिळालच पाहिजे .एक मराठा लाख मराठा 🙏🏻🙏🏻
@shivajimhaske81133 ай бұрын
जरांगे पाटील समर्थक यांच्याकडून दंगल घडवण्याचा प्रयत्न
@krishnakapse1303 Жыл бұрын
दिशा भूल केल्यावर जनता अशीच करणार यांना सर्वस्वी राजकारणी जबाबदार आहेत
@Paithankar_Sir2022 Жыл бұрын
कुटे काय घडले हे दाखविन्यपेक्षा,बेरोजगारी,शेतीचे प्रश्न,शिक्षक भरती,आदी गोष्टी दाखवणा.तुम्ही चानल वाले विकले गेल्याचा भास होतो आहे.जनजागृती करा च्यानालच्या माध्यमातून.शासनाचा अवाजवी खर्च जनते समोर दाखवा.
@VasantMandhare-ys7on2 ай бұрын
शांततेत राहणं हे उत्तम सगळे प्रश्न सुटतील शांत रहावे असे मला वाटते
@KautikBarde Жыл бұрын
एक मराठा
@sagarkadam-zl2if Жыл бұрын
🚩🚩🚩
@krushnac4027 Жыл бұрын
मराठा समाज बांधवांनी आत्महत्या करून काहीच उपयोग नाही जीव महत्वाचा आहे माणूस असेल तरच आरक्षनाचा फायदा आहे
@parshuramsawant4402 Жыл бұрын
साहेब सर्वांचे आरक्षण काढून टाका गोरगरीब सर्व जाती धर्मातील मुला मुलींना मार्क जास्त चांगली असतीलआशा मुला मुलींना शिक्षणामध्ये स्कॉलरशिप आणि सरकारी नोकरीमध्ये प्राधान्य द्या
@omsairam4269 Жыл бұрын
Jay bhim
@vilasjadhav11479 ай бұрын
Jay shivray Jay Maharashtra 🙏🙏🚩🚩
@DipakPatil-oe8ml Жыл бұрын
हे हेतु पुरस्कर् केले आहे , जर एका रात्री सरकार बदलू शकता तर आरक्षण का नाही हा प्रश्न सर्व सामान्य लोकाना पडतो आहे ,,,,,,
@vivekchavan6201 Жыл бұрын
राणे, कदम, सत्तार, सोलंके, टिल्ल्या, गुरतने, सूर्यवंशी सारखे पत्रकार, अजित पवार, भुजबळ.या सारख्या लोकप्रतिनिधी वाचळता कमी केल्यास पोलिसाच्या वरील त्रास बराच कमी होईल
आत्महत्या करण्यापेक्षा मराठा समाजाच्या तरुणांनी नेत्यांना अद्दल शिकवा अस पण आरक्षण नसेल तर आपल्याला नोकरी मिळणार नाही मग police कारवाई ची का चिंता करायची
@user-96k Жыл бұрын
Right
@PriyankaShinde-ze9vf Жыл бұрын
Are mg case lgli ki nokri ks karnar khnar kay police che phatke
@prashantbhosale2956 Жыл бұрын
@@PriyankaShinde-ze9vf जर आरक्षण नाही तर नोकरी नाहीमिळणार जनरल च मेरीट सर्व कॅटेगरीतून लागत म्हणजे त्यात सगळे येतात पण जनरल वाले दुसऱ्या कॅटेगरी मध्ये जाऊ शकत नाहीत मग जनरल मधल्या हुशार लोकांवर अन्याय आहे हा त्या मुळे नोकरी च विचार करण्यात तथ्य नाही ती असल्या रिझर्व्हेशन मुळे मिळूच शकत नाही आणि राहता राहिला पोलिस कारवाईचा प्रश्न फटके मारायला त्यांना अधिकार आहे का तो ह्या गोष्टीचा नीट अभ्यास कर तू पोलिसाच कार्य फक्त evidence गोळा करणे हे आहे बाकी न्यायालये पुढची कारवाई करतात म्हणून होऊ द्या काही पण फटकवा सगळे नेते फक्त जनतेला त्रास देवू नये
@uttam91221 Жыл бұрын
आता मोदी जरी आला दारी तरी त्याला पण सांगा आधी आरक्षण मग पुढचं पुढे.... भावानो हे करतांना जरा सावध राहा फडणवीस पासून..... तो पुन्हा येईल......
@kunal_65 Жыл бұрын
ही अराजकता , अश्याने आंदोलन भरकटायला सुरवात
@jalindarghule625 ай бұрын
एक मराठा कोटी मराठा आखरवाई तालुका लातूर
@sagarwanjol9371 Жыл бұрын
मराठा आमदार खासदार कुटुंब सकट दुसरा धर्मा स्वीकारा राजीनामा नको आता
@Allinone-ys2si Жыл бұрын
sarva jatini Christian dharm swikara..sarv type che reservation cancel hoyil
@Allinone-ys2si Жыл бұрын
Hindu?
@ganeshchandere2032 Жыл бұрын
इस्लाम स्वीकारु हेच सांगा.
@Allinone-ys2si Жыл бұрын
@@ganeshchandere2032 islam madhe khup jati ani pravarg ahet.. Christian madhe kami ahet..jai Shriram
@PramodWangal Жыл бұрын
आता घराघरात जरांगे तयार होणार
@HariPandey-kx1nw Жыл бұрын
जरागे मरून जाईल की re करू करु 😄😂😭🫣🤭
@MuralidharGawande Жыл бұрын
आम्ही तुम्हाला नेते केले मराठी नेते पण वे शा झाले
@Sachin91853 Жыл бұрын
एक मराठा ⛳ लाख मराठा ⛳ मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे ⛳