मग एवढी का घाई केली मग योजनेला आधी पडताळणी करायची नंतर योजना राबवायची...
@sriveninagmal7207Ай бұрын
Divali dasharya mule
@sumelikaradhakrishna295Ай бұрын
Election madhe jinkun yay sathi vote pahije n ata takle nanter bagha kashe kasbe kadhtat tr mahangai vadhvun changli lal karnar ahe thamba election hou dya
@Sarang_Jadhav28 күн бұрын
Correct
@TUSHAR-c3gАй бұрын
घ्यायला पाहिजे खूप आहे तश्या काही तर सरकारी नोकरी मध्ये असून लाभ घेतला 😂😂😂
@SachinMhatre-cg8nzАй бұрын
Barobar
@Samumundhe2013Ай бұрын
Ho barobar
@surajbokade66Ай бұрын
Khup Amir loka yacha labh ghet ahe, sharm pan nahi tyanla
@sagarkotwal9823Ай бұрын
Khar aahe padtalni zalich pahije
@SonaliKengale-zm4urАй бұрын
Ho na
@JyotiSathe-ub1zeАй бұрын
सातारा जिल्ह्यातून बोलत बोलत आहे हे खर आहे ज्या लोकांना पैसे मिळाले पाहिजे त्या लोकांना मिळालेले नाहीत पैसे आणि नको त्यांना मिळाले
@Shivray-s9uАй бұрын
खुप लोकांनी गैरफायदा घेतला आहे नक्की चौकशी झाली पाहिजे
@jayhind6037Ай бұрын
नोकरदाराच्या बायकांनी लाडक्या बहिणीची पैसे उचलले काही लाज वाटत नाही त्या फॉर्म मध्ये आयकर भरता का सरळसरळ नाही केलं किती मोठ पाप
@57winnerАй бұрын
त्यात काय पाप कोणाचा खुन तर नाही केला ना
@apekshamane8696Ай бұрын
सरकारी नोकरीमध्ये आर्मी वाले पण येतात थोडा विचार करून बघा सहा सहा महिने नवऱ्याचे तोंड ही बघू शकत नाहीत त्या बायकांच्या साठी कोण भाऊ नाही का
@apekshamane8696Ай бұрын
मग त्या बहिणीने 1500 रुपये घेतले तर इतका काय मोठा गुन्हा केला
@apekshamane8696Ай бұрын
मग असे असेल तर मतदान पण तुम्हीच करा सरकारी नोकरी वाल्यांच्या बायकांची काहीच गरज नाही मतदानाला
@amolmohite5692Ай бұрын
अरे आपलाच पैसा आहे...
@sachinbhokare756Ай бұрын
बरोबर आहे ज्याच्या नावावर एक गुंठा नाही त्याला अजून एक रुपया नाही
@DattatrayMaradeАй бұрын
तपासणी व्हायला हवी
@nileshdustakar6105Ай бұрын
गव्हर्नमेंट मध्ये नोकरी करत आहेत तरी फॉर्म भरले 😂😂😂😂😂
@Comedycartoonbyharshali-kt5rl29 күн бұрын
मी यवतमाळ जिल्ह्यातील आहे. कामानिमित्त पुण्यामध्ये भाड्याच्या घरात राहते. माझे पति बांधकाम कामगार आहेत . मी गृहिणी आहे. माझा मुलगा अपंग आहे.मला आत्तापर्यंत कोणताही सरकारी योजनेचा लाभ झालेला नाही. बांधकाम कामगार असल्याची नोंददेखील केलेली आहे. भांडी मिळाली नाहीत. पेटी मिळाली नाही .माझा मुलगा 86% अपंग आहे.जिल्ह्याच्या ठिकाणी जाऊन अपंग प्रमाणपत्र देखील काढले . तरीही त्याला कोणत्याच योजनेचा लाभ मिळाला नाही. लाडक्या बहिणीचा पण मला एक रुपया मिळाला नाही. गरजू लोकांनाजर योजनांचा लाभच होत नसेल तर काय फायदा ? मी शिंदे साहेबांची बहिण नाही का ? सरकारी कर्मचारी पळापळ करतात. शेवटी हातात काहीच मिळत नाही. 😔🙏
@poojametil1994Ай бұрын
Amhi पात्र आहे...छाननी करावी....thanks sham manav sir...
@AnkushPatil-y8xАй бұрын
ज्याचे पती सरकारी नोकरीत काम करत आहेत ,तरी सुद्धा आशा महिलांनी सुध्दा लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत आहेत ......यावर काय action घेणार
@akankshaghodhke4809Ай бұрын
Borobr ahe shimat lokani pn bharle
@amolmohite5692Ай бұрын
असुदे घेतले तर घेउदे...
@Varshakamble9902Ай бұрын
@@AnkushPatil-y8x tya bahini ny ahet ka ? Ani bharlach from tyani tr tumcya potat kshat dukht ahe tumcya khishatun paise deta ka tumhi ?
@shirishshahane1079Ай бұрын
ज्या महिलांनी खोटी कागदपत्रे सादर करून योजनेचा फायदा घेतला. त्याच्या वर कायदेशीर कारवाई करावी आणि सर्व पैसे परत घ्यावेत
@Varshakamble9902Ай бұрын
इलेक्षण नंतर योजना च बंद होणार आहे 😂😂😂
@PavanRaut-ky8tnАй бұрын
योजना गरीबांना आणि फायदा श्रीमंतांना 😂
@apekshamane8696Ай бұрын
योजना ना गरिबांना ना श्रीमंतांना योजना फक्त लाडक्या बहिणीची आहे बहीण गरीब असो किंवा श्रीमंत बहीण बहीण असते
@kanchankoli3947Ай бұрын
मी सर्व माहिती खरी दिली आहे सर आणि विधवा आहे मला कुठल्याही प्रकारचा आधार नाही साहेब
@saifnipanikar-io9phАй бұрын
तुमच रड़ण ईथ रड़ुन काय नाय होणार! काय पण बड़बड़ताय मेंटल बाया
@avinashagivale5485Ай бұрын
नालायक सरकार आहे सत्ते साठी काहीही रिकामे उद्योग करत आहे यांना फॉर्म approval देताना काय तपासणी करता येतं नाही का ???
@Urmika07poseyАй бұрын
आम्ही खरचं गरीब आहोत म्हणूनच आम्ही लाडकी बहीण योजने साठी पात्र झालो आणि आयुष्यात पहिल्यांदा हया योजनेचा लाभ भेटला बाकी सरकारच्या कुठल्याच योजनेचा आम्ही लाभ घेतला पण नाही आहे पहिल्यांदा योजने चां लाभ भेटला तेव्हा आनंद झाला की ही योजना फसवी नव्हती म्हणून खुप लोक बोलले की हे पैसे वाले लोक तुमच्या सारखे गरीबा बरोबर खेळतात अश्या योजना काढून पैसे काय देणार नाही तुमचे कागद पत्र कुठे वेगळ्या ठिकाणी घोटाळ्या मध्ये वापर होतील पण हे लोकांचं बोलण खोटं झाल आणि मी आज पहिल्यांदा लाडकी बहिण योजने साठी म्हणुन पात्र झाली 😊
@NirmalaPathak-l1x24 күн бұрын
मला तर आजुन एकही रूपया भेटला नाही मला तर खुप खुप च गरज होती पैशाची
@NileshSinagare24 күн бұрын
आमचा फॉर्म रिजेक्ट झाला आम्हाला एक रुपया सुद्धा मिळाला नाही
@savitaavchar2632Ай бұрын
कोणताही विचार केला नाही ही योजना खूप घाई घाईने आणली आहे. ज्यांना गरज आहे त्यांना लाभ भेटत नाही.
@littlefunnymonk-557Ай бұрын
बरोबर आहे
@Abhi_jai_bhimАй бұрын
सगळे निवडणूक पुरती केलं हे आता जनतेला कळालं ..... 😂😂😂 जब वोटों की पड़ी कडकी तो बहन बनी लाडकी😂😂
@surajbokade66Ай бұрын
Konti party Nivadnuki sathi karat nahi,????
@sriveninagmal7207Ай бұрын
Congress pan karnataka madye 2500 deth aahe pude bola
@masteraaryarajesharadgarud4026Ай бұрын
बरे झाले आता विरोध क आणि सत्ताधारी दोघे पण पडणार... सुपडा साफ होणार... भ्रष्टाचारी राजकारणी पैसे मागे देणार का????
@savitadhanokar7793Ай бұрын
योजना चालु करायची घाई कशाला केले फक्त निवडणुकी साठी . म्हणजे निवडणुक झाली सत्तेवर आले कि म
@JaiMankumbreАй бұрын
माझा फॉर्म अप्रूवल झालेला आहे आधार कार्ड लिंक आहे तरीही मला अजूनही एकही हप्ता आलेला नाही एकही रुपया मिळालेला नाही
@JaiMankumbreАй бұрын
मला गरज आहे आणि मिळाले नाही आणि माझ्या ओळखीत अशी आहेत की ज्यांना अजिबात गरज नाही ज्यांच्याकडे आदोगर भरभरून आहे पण त्या महिलांना अगदी या योजनेचा पुरेपूर लाभ मिळाला
@Psshisav29 күн бұрын
निवडणूक नंतर मंत्र्यांचे पण एक वेळा तपासणी करा किती पैसा यांनी गडप केलेला आहे
@amolpatil5675Ай бұрын
Tv9 ला vinathi आहे...खोटे लाभार्थी बाद झाले पाहिजे....
@saifnipanikar-io9phАй бұрын
Tv9 काय ईडि आहे काय पोलीस? काय पण बड़बड़ायच तुला ज्ञानाची अन सुक्षित शिक्षाणाची गरज आहे! हे अन ते काय पण कुठुन येतात रे तुमी असल दुर्मीळ माणस?
@Truetalker82.43Ай бұрын
नोकरी वाल्याच्या बायका जेलात टाका किती लोक आहेत असे ज्यांनी हि योजना खाल्ली आहे
@babanpawar6702Ай бұрын
ekdam barobar 🎉
@rushipatil9429Ай бұрын
ghotala kelay tyala tak pahile jailat......
@bajiravshinde9080Ай бұрын
सगळ्या महीलेंना मिळू द्या पैसे तुम्ही जणतेची लुट करता पाच वर्षे ते चालते का पंधराशे रुपये हे जनतेचे आहे तुमच्या खिशातले देत नाही ऐवढा तांडव का करता
@अध्यात्मिकमार्ग-ट7लАй бұрын
इतक्या दिवस जनतेचे पैसे कोणत्याच गव्हर्नमेंट ने दिले नाही मग तेव्हा तुम्ही का बोलें नाही हॆ गव्हर्नमेंट देत आहे तर उलट गव्हर्नमेंट ला छ बोलतात धन्य aha
@PavanRaut-ky8tnАй бұрын
हो ना अंबानीच्या पत्नीला सुध्दा हा लाभ मिळायला हवा 😂
@meerachikale2290Ай бұрын
😂😂😂@@PavanRaut-ky8tn
@saifnipanikar-io9phАй бұрын
ईतक दिवस नाय वर्षो बिजेपीची सरकार आहे अन होती तेव्हा का नाय सुचल अता सरकार पड़ण्याची चाहुल लागलेली म्हणुन कोंग्रेसने अनलेल करनाटकात ग्रुहलक्षमी योजनने जागरुक होवुन ह्यांना सुचल.
@mayakoli572Ай бұрын
ज्वेलरीच दुकान आहे त्या घरात सासूसुन दोघी लाभ घेतात त्याना वेळेवर सगळे हप्ते मिळाले आणि मला अजून अक्टोबर नोव्हेंबर चे तिन हजार मिळाले नाहीत.
@Varshakamble9902Ай бұрын
जलन कमी केली असती तर तुम्हाला पण मिळाले असते 😂😂
@PavanRaut-ky8tnАй бұрын
सरकार वसुल करणारच 😂
@Varshakamble9902Ай бұрын
@@PavanRaut-ky8tn yojna pn. Band honar ch ahe 🤣
@abhijitsutar3928Ай бұрын
मत मिळवण्यासाठी एवढी घाई केली,तरी सुद्धा मत मिळणार नाही
@Ravi-h2kАй бұрын
आत्ताच करायलाच पाहिजेत
@devishreesutar28 күн бұрын
आमची अजून प्रोसेस च चालू आहे. ज्यांना गरज आहे त्यांना मिळालेच नाही
@piy-j5n27 күн бұрын
आता हेच कारण सांगून योजना बंद करतील 😅
@Guru095029 күн бұрын
तपासणी झाली पाहिजे
@amaypatil4-b816Ай бұрын
Ho tapasni hoyla pahije. Sarkari nokar darani pan lab ghetla aahe.
विधानसभेत महायुती जिंकुन नाही आली तर सगळ्या बहीणींचे पैसे परत घेतले जाणार 😂😂😂😂😂
@RajuGat-zf4huАй бұрын
आमची परिस्थिती खरंच गरीब आहे आमचे उत्पन्न 13,000 च्या आतच आहे आम्हाला लाडकी बहीण योजनेची खूप गरज होती पण आमच्याकडे रेशन कार्ड नसल्यामुळे उत्पन्नाचा दाखला आम्हाला भेटला नाही म्हणून आम्ही या योजनेचा फायदा घेऊ शकलो नाही पण आमच्याकडे शाळा सोडल्याचा दाखला आहे बाकीचे इतर कागदपत्र आहे तरीही आमचं काम झालं नाही
@deepakichake1277Ай бұрын
स्वयंघोषणापत्र जोडून द्यायचे ना
@PriyadarshiniZunzunwalaАй бұрын
Mobile kasa kay tumchyaiade comment karyala utpanna kami tar
@saifnipanikar-io9phАй бұрын
हे बाया तुमच रड़ण गाणीच नाटक ईथे नाय चालत! अता महागाई अनखीन वाढ़ होवुन तुमच 13 चे 5 हजार उत्पन होईल ? फुकटच नाय देत तुला टेंशन नको घेवु बाया नौंटकी
पहिला तुमचा घोटाळा बाहेर काढा तुम्ही दिले का पैसे परत अब्जावधी सोड्याची आणि कवढी मोल पकडाय चे
@masteraaryarajesharadgarud4026Ай бұрын
तु ७०००० कोटी खाल्ले स त्याचे काय....
@matterexplainer368019 күн бұрын
बर झालं बाई मी नहीं भरला.... नवरा ड्युटी वर आहे 😂
@MadhavMukade-bb5lyАй бұрын
काही ग्रामपंचायत सदस्य महिला सरपंच महिलांनी पण उचलले
@bhartibharambe6384Ай бұрын
तसे पाहिल्यास योजना फक्त 60वर्षाच्या वरच्या महिलांसाठी ज्या काम करू शकत नाही निराधार आहे त्यांच्यासाठी हवी फक्त सगळ्या तरुण मुली महिला ह्या चैनीसाठी पैसे वापरणार
@YogitaAalve21 күн бұрын
Campair ka mala kele Pending ka aahe form
@Riya980zzziАй бұрын
Bht sahi hai hona chahiye tapasni
@suhasingole7158Ай бұрын
कशाला काळले 1500 तसेच वसूल करत आहे BJP सरकार पहिले देते नंतर लोकांना खाते
@User-pm3ai6vАй бұрын
हे अस झाला वोट पण हवे आहे आणि नोट पण नाय द्यायची आहे 😂😂😂😂😂😂😂😂😂
@sanchitaangelАй бұрын
सगळं बरोबर आहे पण निडणुक नतरच का मत घेऊन हे निवडून येणारं.... अस असेल तर नोकरदार महिला नी मत देऊच नये यांना
@aabajadhav8523Ай бұрын
Aamhala tar aajun pan rupya nahi bhetla
@krishnakarhale7008Ай бұрын
क्या बोलती क्या चीज हे पैसा
@jeetendhobi5835Ай бұрын
Amcha yithe pan ahe kiti nalyak lok ahet already job ahe gov job madhey ahet pan tari form barle ahe
@vaibhupawar6490Ай бұрын
15oct la approve
@meerachavan4363Ай бұрын
सगळं बंद होणार
@AnitaSolahke19 күн бұрын
मला आजुन एक रुपया सुदधाआलानाही
@AnkushPatil-y8xАй бұрын
सरकारी नोकरीत रूजू असणाऱ्यांचे रेशनिंग कार्ड अजून केशरी रंगाचे आहेत यावर सरकारची भूमिका काय आहे
@JAI-i9l25 күн бұрын
काहीच होणार नाही
@madhurapatil0104Ай бұрын
Swarthi bhau bagha😂
@Varshakamble9902Ай бұрын
फक्त इलेक्शन पुर्त नाटक आहे😂
@AshwiniChawan-z6fАй бұрын
Government baycani form bharle aahet fair tpasni kra
@saisawant2862Ай бұрын
Khup janani form khoti document dyun form bharlet..kara cavkashi
Barobar ahe karnarach ahe... Karan Amir loka jyanchya kade buildiyahe, 4 wheeler gadi ahe te pan ya yojana cha fayda ghet ahe, pan hi yojana Garib lokan sathi ahe jyanchi income 3Lakh peksha kami ahe... 🤷🏻♂️
@akshaymote063Ай бұрын
आदी झोपा काडत होते की काय😂😂
@AkashAmbhore-fh4plАй бұрын
सरकारी नोकरी वाल्या बायकाने पण हे फाॅम भरलेत.
@Chandrakant_HiwareАй бұрын
वय वृद्धाचे पैसे मी उचलून राहिली लाडके बहीण आणि लाडके बहिणीची पैसे उचलून राहिली
@samirsheikh6929 күн бұрын
😂😂
@PadamaL-f7zАй бұрын
Kharch sarw check vahayala hv sarw age mdhe pn fare far krun lokani Ani jache income jast ahe tyani hi bharala ahe garibana sathi hot pn sarw shrimant lokani hi bharala. Ahe sarw chokh pne sarw check vahayala hv
@punamjadhav6173Ай бұрын
Aadhi yevdhi ghai karaychi ky garaj hoti ladkya bahini ky tumcha paishasathi mage laglya hotya kA dya dya mhnun swathacha swarthsathi cha kele hote na he mg aadhi cha padtalni karun dyache hote paise 😂
@SwatiIndulkar-g1l18 күн бұрын
Mala Ajun ya kahi rupees ala nahi
@shivajichavan5293Ай бұрын
नोकरी वाल्यांना घरी बसवा त्यांच्या घरच्यांना १५०० रु द्या
@saisawant2862Ай бұрын
Votinge karta aahe sagla ..gavement kade evda paysa aahe mg to jaun theva nantr mahagai karun punha paysa gya jantekadun
@panchalvineshАй бұрын
70 hajar kotichi adhi tapasni zali paije
@poonamkadam267Ай бұрын
गवर्नमेंट panshion asun gharatali bai ladki bhai।।।pai ghetath
@Jagdamba.ComputersАй бұрын
ज्यांचे वय 15 वर्ष किंवा 65 वर्षाच्या वर आहे त्यांनी आधार एडिट करून त्यांना पण पैसे आले
@zypravinop9824Ай бұрын
हो खर आहे 😊😊😅
@Hanushree1091Ай бұрын
😂😂
@RohitVasave-sk9nzАй бұрын
Ladki bahin yojna band jhali ka amhi tar 21 honyachya adhich band amhi tar rahilec
@TejaswiniKhot-w2qАй бұрын
Tapasanani kara income tax bhartat tyana pan milalet
@amolmohite5692Ай бұрын
तुम्ही पण 70000 कोटी परत करा मग बोला.
@sunilgaikwad-bw1ukАй бұрын
Double vasul kara tyancya kadun
@YogeshwarKamdi-n6mАй бұрын
Mothe lok bandhkamgar chya hi fayda ghetlya aahe
@surecare971027 күн бұрын
Konti nokri aso pan navra tila paise deto ka. Mag ashya veles he paise tyana upyogi yetat. He lokana kalat nahi