सरकारकडे उद्योगपतींचे कर्ज माफ करण्यासाठी पैसे आहेत मग शेतकऱ्यांसाठी का नाही कर्जमाफी झालीच पाहिजे जय किसान
@माधवरावडडधु11 ай бұрын
सरकार शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी केलीच पाहिजे
@obc752311 ай бұрын
नाही,
@ArbazKhan-dw8uw11 ай бұрын
@@obc7523का नही
@maheshbhingole11 ай бұрын
खरंच कर्जमाफी ची खूप गरज आहे
@obc752311 ай бұрын
कशाला कर्जमाफी? पैसे कुठुन आणायचे? र दरवर्षी आहेच
@samadhansalpure30611 ай бұрын
तुझयची गांड तूला दयचेका
@sumitchavan970711 ай бұрын
Aare land charya kadhi sheti karun bag mag samjel tula
@Kingmaker-m2c11 ай бұрын
@@obc7523*गप रै लवड्या कशाला डोक खातो*
@shivajishelke85811 ай бұрын
आमदारांना विकत घेण्यासाठी पैसे आहेत परंतु शेतकऱ्यांना कर्ज माफी द्यायला पैसे नाहीत
@obc752311 ай бұрын
कशाला कर्जमाफी?
@shivajishelke85811 ай бұрын
@@obc7523घेत आसतो
@pankajjadhav678211 ай бұрын
@@obc7523 कार्पोरेट कर्ज माफी कशासाठी कधी प्रश्न केला का?
@varshapawar670011 ай бұрын
@@obc7523तु भामन आहे का
@bharatdale188910 ай бұрын
तुझ काय दुखतयं
@NavnathShriram-nx4so11 ай бұрын
उध्दव साहेबांनी एकदा खरच शेतकरयांना कर्ज माफी दिली होती
@sudhirpawar383111 ай бұрын
उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी शेतकऱ्यांना कर्जमाफी केली 🎉🎉🎉
@obc752311 ай бұрын
नको
@laxmanshelke18111 ай бұрын
कर्जमाफी करायची असेल तर सरसकट नाहीतर
@pavansutshinde209111 ай бұрын
2024 ला जो पक्ष संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची कर्जमाफी करेल त्याच्यामागे संपूर्ण शेतकरी पाठीशी खंबीरपणे उभे राहतील
@bhagavanavhad170511 ай бұрын
कर्जमाफी झाली पाहिज😢😢😢😢
@obc752311 ай бұрын
कशाला?
@sharadmane887211 ай бұрын
संपूर्ण कर्जमाफी झाली पाहिजे
@jalindargaikwad99011 ай бұрын
शेतकरयांना कर्ज माफी झालीच पाहिजे
@panditmore661411 ай бұрын
ठाकरे साहेब यांचं म्हणन बरोबर आहे त्यांनी करून दाखवल होत कर्ज माफी कोनतीही अट न ठेवता असा मुख्य मंत्री पुन्हा नाही
@santoshkhadse341011 ай бұрын
कर्ज माफी होयाला पाहिजेत।😢
@shriranggiri245111 ай бұрын
ठाकरे बरोबर बोलतात
@SandipAghav-gs9ey11 ай бұрын
उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी दोन लाखापर्यंत कर्जमाफी केली होती तशी माफी करायला पाहिजे
@sandeepanjaybhaye54669 ай бұрын
कर्ज माफी फक्त उद्धव ठाकरे साहेबच करणार दया संधी त्यांना पून्हा येकदा जय ठाकरे सरकार🙏🙏🙏🙏🙏
@sumitbante964111 ай бұрын
कर्जमाफी झाली पाहिजे 😢😢😢😢😢😢
@barlinggiri426611 ай бұрын
शेतकऱ्यांना जगवायच असेल तर संपूर्ण कर्ज माफ करा मोफत 24 तास वीज द्यावी नवीन कर्ज वाटप करण्यात यावं शेत मालाला योग्य भाव मिळावा स्वामी नाथन आयोगाच्या शिफारशी लागू करण्यात याव्यात ❤❤
@vishalsonawane53311 ай бұрын
2018व 2019 चा दुषकाळ व आंता ही अस काय कर्ज फेडनार हो
@SantoshMakre-lj1dg11 ай бұрын
बरोबर आहे कर्जमाफी करा
@marotikalyankar485611 ай бұрын
कर्जमाफीचा निर्णय लवकरच घ्या
@dilipkharwade133911 ай бұрын
खरंच आहे
@jalindargaikwad99011 ай бұрын
साहेब सरकारने सरसकट कर्ज माफी करण्यात आले पाहिजे
@obc752311 ай бұрын
पळ, पुढच्या वर्षी परत मागत बसतात, सरकार मग मध्यमवर्गीय लोकांचकया मानगुटीवर बसते
@BiruEdake11 ай бұрын
खरच कर्ज माफी करावी
@santoshthorat396911 ай бұрын
नीव्वळ शेती करणार्या शेतकर्याना सरकारी नोकरी करनारे कारर्पोरेट क्षेत्रात कामगारांचे व्यापारी क्षेत्रातिल असी वर्गवारी शेतकर्याची करुन फक्त शेती करन उदर निर्वाह करणार्या शेतकर्याना सरसकट कर्रजमाफी द्यावी
@BabanChavhan-p9k4 ай бұрын
कर्ज माफ झाला फायजे
@marutishekade464511 ай бұрын
कर्ज माफि झाली च पाहिजे
@shivnathbansode7414Ай бұрын
2024 पर्यंत सरसकट कर्जमाफी झालीच पाहिजे उद्धव साहेब
@santoshavhale498911 ай бұрын
छञपती शिवाजी महाराज सन्मान कर्जमाफी योजनेतील बर्याच शेतकरी वंचित आहेत त्याचे काय झाले
@laxmanshelke18111 ай бұрын
जालना जिल्ह्यात कर्जमाफी झाली पाहिजे
@shantadodtalle74678 ай бұрын
होणार का, कर्ज माफी😢😢😢😢😢दादा
@vishnusangale992911 ай бұрын
कर्जमाफीमुळे शेतकऱ्यांचे वाटोळे झाले जे कर्ज भेटत होते ते भेटू राहिले नाही आमचे कर्जमाफीचे आशेने कर्ज एनपीए मध्ये गेले
@ramkadam615511 ай бұрын
कर्ज माफी झाले पायजे
@obc752311 ай бұрын
नको
@ramkadam615511 ай бұрын
का ओ
@laxmanshelke18111 ай бұрын
साहेब प्रायव्हेट बँकेचे कर्ज शेतीचे कर्ज माफ करा
@obc752311 ай бұрын
@@laxmanshelke181 कशाला
@balumate55019 ай бұрын
ही कर्जमाफीची बातमी येऊन दोन महिने झाले शासनाने कर्जमाफी करावी परत याकडे लक्ष दिले पाहिजे कारण खरोखरच दुष्काळ
@DhananjayBhalerao-x9o11 ай бұрын
कर्ज माप झाली पाहिजे
@samadhansakhare413011 ай бұрын
हे भाजपा सरकार शेतकरी ची आवस्था तयार केली
@SahebraoMadane-kn7pj11 ай бұрын
काही तरी ठाकरे शैली ने कर्ज माफी दिली पण हे सरकार स्थापन झाल्यापासून फक्त घोषणा पंचनामा थंडी गारघुलफी देण्यात आली 😮😮😮😮😮
@laxmanshelke18111 ай бұрын
एकदा शेतकऱ्याचा संपूर्ण सातबारा कोरा झाला तुम्ही लागलं तर तुमचा अनुदान ड्रीप अनुदान शेततळे शेतकऱ्यांची अनुदानाची
@sankarnadrr82892 ай бұрын
कर्जमाफी झालीच पाहिजे उद्धव साहेब अगदी खरे बोलतात
@bhagwangkute86182 ай бұрын
अगदी बरोबर ठाकरे साहेब
@sushantkote132611 ай бұрын
सरसकट कर्जमाफी झाली पाहिजे
@eknathjadhav8111 ай бұрын
मला तर दोन्ही योजनेतून लाभ नाही भेटला, एक ही योजनेत नाव नाही आलं
@Addcartoonchannel11 ай бұрын
खरच ना पीक विम्याचे पैसे येतात ना कर्ज माफ करते सरकार
@shankarjogadand181311 ай бұрын
कर्ज माफ करा पहिले
@obc752311 ай бұрын
कशाला
@ramdasrode632411 ай бұрын
Kon तू भाई 😡😡
@obc752311 ай бұрын
@@ramdasrode6324 kon
@rajuadmane27598 ай бұрын
उद्धव साहेब ठाकरे यांनी खरच शब्द पाळला होता कर्जमाफी दिली होती 🙏🙏🚩🚩🚩🚩🚩
@vijaygawali607511 ай бұрын
सरकारने कर्जमाफी केली पाहिजे नाहीतर पॅकेज जाहीर करा काहीतरी शेतकऱ्याला दिले पाहिजेत
@yogeshpatil70668 ай бұрын
सरकार कर्ज माफी झाली पाहिजेत
@VijayMane-e9p8 ай бұрын
सरसकट कजऀ माफी झाली पाहिजे
@ankushshinde827011 ай бұрын
सोयाबिन गेले,तूर गेली ,कापूस गेला चना पिवळा पडत आहे.कर्ज माफी झालीच पाहिजे
@obc752311 ай бұрын
पुढील वर्षी पण हेच कराल
@ANNASAHEBSHINDE272111 ай бұрын
कोनावर टीका नको साहेब पण खरच मदतीची गरज निफाड मधे या साहेब कर्जमाफीची गरज नुसकांनग्रस्ताना
आता तरी सरकार नि शेतकरी ची थाटा थांबावि खरच shetkaryaan karj mafichi garaj aahe
@GajananRathod-d1e11 ай бұрын
Karj maf zala pahije
@obc752311 ай бұрын
नको
@prashantgorale530911 ай бұрын
महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी झाली पाहिजे शेतकऱ्यांचं पीक उध्वस्त झालं आहे हे सरकारला कळलं पाहिजे. सत्ता स्थापन करण्यासाठी आमदारांना खोके देऊन विकत घेउ सकते तर शेतकऱ्यांचं सरसकट कर्जमाफी करायला हवी😢
@SamadanPatil-jn6wx9 ай бұрын
🚩🚩
@KaranMhasrut-c6z2 ай бұрын
शैतकरी वैतागुन,गैला,कशी,पन,शैती,करा,खुप, त्रास हो तो, कर्ज़ मुक्त करा, शेतकरी
@YogeshPatil-p1tАй бұрын
महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांना सरसकट कर्ज माफी झाली पाहिजे या सरकारकडे आमदार विकत घ्यायला पैसे आहेत पण शेतकऱ्यांना कर्ज माफी द्यायला नाही कर्ज माफी दिली नाही तर या सरकारला घरी बसवा...
@ASHOKGabhane-k3w11 ай бұрын
2008 मधली कर्ज माफ झाले नाही
@narayanujed1057Ай бұрын
उध्दव ठाकरे यांनी कज़् माफी केली होती
@ankushshinde827011 ай бұрын
Tv 9 ला विनंती यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड तालुक्यात सोया पीक विमा अजूनही मिळाला नाही
@shivajigarje688511 ай бұрын
ठाकरेंनी शेतकऱ्याला सोंग करायची भाजप सरकार हे एक नंबर आहे
@gajananapophale275811 ай бұрын
अहो भाऊसाहेब हेच फडणवीस आँनलाईन करताकरता नाकीनऊ आले अजून कर्जमाफी झाली नाही भाजप हटाव शेतकरी बचाव
@rahulvlogs613111 ай бұрын
Barobr ahe karj mafi dya
@sharadgund407711 ай бұрын
ठाकरे मनाने दिलदार आहे
@vynakathakke743911 ай бұрын
कर्ज माफी झाली पाहीजे
@vilasnawale988811 ай бұрын
Karj mafi zali pahije 2024 paryant
@sunilchimanpade256611 ай бұрын
पोपट ...
@fayyumnahilaguhonachahiaShaikh6 ай бұрын
Karj mafi zalech pahije
@appasahebnikam506411 ай бұрын
जुन मधे खुप कमी पाऊस झाला आणि मका कापूस तुर मुग कोनतहि पिक आले नाही एकरी एक क्विंटलही कापूस निघाला नाही मकालाहि अळिने खाऊन टाकले एकही कनिस आले नाही शेतकर्यांना कर्ज कसे भरायचे शेतकऱ्यांना घर खर्च करायला पंचाईत झाली आहे कर्ज माफी झालीच पाहिजे
@obc752311 ай бұрын
नको, कर्जमाफी करू नये असे अर्थशास्त्र सांगते
@DattaDudhate-yq6kn11 ай бұрын
😭😭😭😭
@विष्णुपवार-ज1ड2 ай бұрын
Kona Kona ci karj mafi zali hoti
@SourabhVidhate8 ай бұрын
2024मधेयांनाकळेल
@vinodalewar36711 ай бұрын
कृषिमंत्री यांना 5बायका बनवून द्या
@RupeshPradhan-v4c8 ай бұрын
Karj mafi zaali pahije😢 shetakari la madat kara
@vikasKisave2 ай бұрын
Karj maf zale pahije shetkaryanch
@sadashivkauchat516311 ай бұрын
हे सरकार शिदे सरकार शेतकऱ्यांबद्दल काही देणघेण नाही फक्त पन्नास खोके एकदम ओके
@badrinarayandoulse591011 ай бұрын
सरसकट कर्ज माफी झाली पहिजेत
@avdhutjadhav183810 ай бұрын
शेतकरी संकटात सापडला आहे😮😢
@atulbandhate695311 ай бұрын
Sar shakt karje mafi hyalach pahije
@tanajimore74179 ай бұрын
सरसकट कर्ज माफी केली पाहिजे किमान 150000 🙏🙏🙏 अशी अपेक्षा आहे भाऊ
@AKgaming-th8jlАй бұрын
सर्व शेतकऱ्यांनी हा निश्चय करा कर्ज माफी नाही.भाजप ला मतदान नाही.ते आपल्याला देऊन नाहीं राहिले.आपन मोलाचे मत त्यांना का द्यायचे .
@ShyamUdawant-z9d4 ай бұрын
7/12 kora kara Aadhi
@shivkumartade6749 ай бұрын
2019 ते 2023 पर्यंतची शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी करावी अन्यथा पद खाली करावे अशी शेतकऱ्यांची मागणी आहे
@umeshchavan-dx5ut11 ай бұрын
वाशिम जिल्या तकोन्ताच लाभ मिळाला नाही
@gopalpatil29339 ай бұрын
परत ठाकरे सरकार आणावं लागेल तरच सारसगट कर्ज माफ होईल bjp नाही करणार