tv9 Marathi Special Report | वाल्मिक कराडची संपत्ती जप्त होणार? | Walmik Karad wealth be seized?

  Рет қаралды 340,517

TV9 Marathi

TV9 Marathi

Күн бұрын

Пікірлер: 145
@JayshriGadekar-f5t
@JayshriGadekar-f5t 9 күн бұрын
वालि-मक विषयी सरकारने लवकर योग्य निर्णन न घेतल्यास व त्याची संपत्ती सरकार जमा न केल्यास महाराष्ट्रातील सर्व जनतेने रस्त्यावर उतरून आंदोलन करावे
@SangitaAmbhore-k8l
@SangitaAmbhore-k8l 9 күн бұрын
0:07 0:10 0:10 0:10 0: 0:13 0:10
@askA146
@askA146 9 күн бұрын
*संपत्ती जप्त होणार आणि सरकारमधील नेत्यांना वाटा मिळाला की मुक्त होणार?.......लोकशाही😂*
@Mrarunkedar
@Mrarunkedar 5 күн бұрын
😂😂😂😂. सगळे कूत्रे एकच आसतात
@Ppatil_96
@Ppatil_96 9 күн бұрын
संपत्ती धनंजय मुंडेची आहे नाव फक्त कराडचं आहे.लहान पोरगं देखील सांगेल 😊😢
@imtiazmakandar6305
@imtiazmakandar6305 9 күн бұрын
जी प्रॉपर्टी आहे,,ते बीड मधील ऊस तोड गरीब कामगार यांना वाटून द्या.
@mahadevbhosle9894
@mahadevbhosle9894 9 күн бұрын
कायद्यापेक्षा कोणीही मोठा नाही
@arungandole2715
@arungandole2715 9 күн бұрын
काही लोकांचे प्रपंच उध्वस्त केले
@balasahebtodkar2830
@balasahebtodkar2830 9 күн бұрын
हा वाल्मीक कुठल्याही पदावर नसताना एवढी संपत्ती असेल तर पदावरील नेत्यांची संपत्ती किती असेल हा विचार न केलेला बरा
@bhaskarlate4733
@bhaskarlate4733 9 күн бұрын
वाल्मिक हा पंकजा आणि धनंजय चा कारकर्ता आहे कारण हा दोघांचा प्रचार करतो धनंजय चा कारकर्ता म्हणजे पंकजा चा पण झाला ना कारण पंकजा यांच्या मिळव्याला हा उपस्थित असतो
@Mamdage296
@Mamdage296 9 күн бұрын
बर वाटायला लागलं ❤❤❤
@prashantpendbhaje1050
@prashantpendbhaje1050 5 күн бұрын
धनंजय ची property पण चेक करा कि ऐवढी कशी.
@Aniket5hddd
@Aniket5hddd 9 күн бұрын
चाटे सांगळे यांची सखोल चौकशी झाली पाहिजे
@bhaskarlate4733
@bhaskarlate4733 9 күн бұрын
वाल्मिक ची सारी सपंत्ती जप्त होणार कारण सारी अवैध संपत्ती बाहेर आली आहे अका आणि मोठा अका ची पण एकत्र संपत्ती ही सारी संपत्ती आता ईडी जप्त करतील
@SagarJadhav-nb4fv
@SagarJadhav-nb4fv 9 күн бұрын
या खजिनाचा खरा मालक धनु आहे
@vishnusarkate
@vishnusarkate 9 күн бұрын
वाल्मिकी कराराला हातात बेड्या का टाकला नाही
@SharadGhanvat
@SharadGhanvat 3 күн бұрын
वाल्मीक करणी इंग्लिश मीडियम स्कूल व्याजाच्या पैशात लुटली वैजनाथ परळी इथली
@gopinathjagtap5495
@gopinathjagtap5495 9 күн бұрын
छगन भुजबळ यांच्या संपत्ती बाबत काय झाले
@kailasukharothe8321
@kailasukharothe8321 9 күн бұрын
धस भाऊ माणूस. जिंदाबाद!!!
@tyewfhjbkhfvj
@tyewfhjbkhfvj 9 күн бұрын
धनंजय वाल्मिक कराड ची संपूर्ण संपत्ती जप्त....आणी गरीब वंजारी समाजाला दान करा......
@kalyanghusalkar107
@kalyanghusalkar107 9 күн бұрын
आमचे आमदार संजय शिरसाट जे बोलले ते एक नंबर
@shravaniHange
@shravaniHange 9 күн бұрын
सगळेच राजकारणी नेत्याकडे कोट्याधीश संपत्ती आहे बाहेर विदेशात ती पण जप्त व्हायला पाहिजे
@mahadevkasode
@mahadevkasode 9 күн бұрын
उद्या जर कराडला क्लिनिंग मशिन मध्ये टाकुनी स्वच्छ केले जाईल.व नंतर बीडचा भावी खासदार होईल.
@JenuWrwte-nw3fl
@JenuWrwte-nw3fl 7 күн бұрын
गरीबात वाटुन द्यावे ही सरकारला कळकळची विनंती आहे 😂😂😂😂😂
@आत्मनिर्भर22
@आत्मनिर्भर22 9 күн бұрын
धनंजय मुंडे ची प्रॉपटी आहे
@PapulalSande
@PapulalSande 9 күн бұрын
Ek number news tv9
@rajkumardinde4300
@rajkumardinde4300 9 күн бұрын
Dhas bhau dev manus
@ShamPatil-s4r
@ShamPatil-s4r 9 күн бұрын
Ekch nomber
@mahendrashinde3699
@mahendrashinde3699 9 күн бұрын
तुला दया आली आहे
@UddhavraoNimbalkar
@UddhavraoNimbalkar 3 күн бұрын
वाल्मीक करडची संपत्ती जप्त करून, त्याची विक्री करून त्या पैश्यामधून एक कॅन्सर हॉस्पिटल बांधावे.
@abaNanaware-e7y
@abaNanaware-e7y 9 күн бұрын
दाहा टक्के संपत्ति सतोसे चेआ मुलांना देवुन टाका जरा बरं वाटलं की ही मंडळी
@AnkushAivale
@AnkushAivale 2 күн бұрын
👌👌
@AnamDeshmukh-t8t
@AnamDeshmukh-t8t 9 күн бұрын
चौकशी करा..... जप्त नका करू.... कुठून आला येवढा पैसा... याचा तपास करा....
@kishorkalbhor3583
@kishorkalbhor3583 9 күн бұрын
जप्ती केल्यावर ते पण कळेलच.
@bhaskarlate4733
@bhaskarlate4733 9 күн бұрын
संजय शिरसाट साहेब यांनी बरोबर सांगितले आहे
@rambhauwaghade8480
@rambhauwaghade8480 3 күн бұрын
आकांनी कुठुन आणली संपत्ती,मदत करणार्यांना शिक्षा द्या, हातपाय तोडा त्याशिवाय न्याय होणार नाही
@rameshwarpuri943
@rameshwarpuri943 9 күн бұрын
आणखी आयफोन चे हाफ्ते फेटणतो लोकांचा येते पडेल ते काम करणार येवढे प्रोपटी
@VinayakShelar-ly6uh
@VinayakShelar-ly6uh 9 күн бұрын
जप्ती पुर्वी संपत्ती वाटणी आणि हस्तांतरीत प्रक्रिया पुर्ण करण्यासाठी वारंवार हॉस्पिटलमध्ये एडमिट केले जाईल.
@somnathshete8542
@somnathshete8542 9 күн бұрын
Properties attachment kadhi??
@nandaramborkar6658
@nandaramborkar6658 8 күн бұрын
सगळे पराक्रमी राजकारणात आशिर्वादाने
@rajivchoudhari7308
@rajivchoudhari7308 2 күн бұрын
आजाराचे सोंग घेऊन उपचार कामी जेलमधून AC युक्त ICU मधे वेळ घालवण्याची नियमावली बंद व्हायला हवी. आरोपींना जेलमधेच उपचाराची सुव😢 उपलब्ध करायला हवी. सरकार ने हा बदल घडवायला हवा.
@gopinathjagtap5495
@gopinathjagtap5495 9 күн бұрын
संजय राऊत खर तेच बोलले
@satishrekhi
@satishrekhi 2 күн бұрын
काही च होणार नाही सध्या खूप गरमागरम वातावरण आहे म्हणून वाल्मिकी कराड ची मालमत्ता जप्त होईल असे वाटते अजितदादा पवार, छगन भुजबळ यांच्या ही मालमत्तेवर टाच आणली गेली पुढे काय झाले 😂😂😂😂😂
@निवृत्तीघुगे
@निवृत्तीघुगे 2 күн бұрын
शरद पवार सूपरीया सुळे दादा सर्व आमदार व खासदार ची संपती चेक करा जप्त करा
@SP-pk6gc
@SP-pk6gc 9 күн бұрын
Mahnje post var kele corruption yogya ka? Improve your wording
@tanajiBarate
@tanajiBarate 7 күн бұрын
सरकारने वाल्मिक कराडची सर्व संपत्ती जप्त करून संतोष देशमुखच्या फॅमिलीच्या नावे करावी म्हणजे त्या मुळे देशमुख कुटुंबाचा उदरनिर्वाह होईल तसेच ईतर गुन्हेगारांना सरकारची वचक बसेल हिच विनंती
@parajijorule8626
@parajijorule8626 9 күн бұрын
Acya adi kay kel hot japt
@SubhashPawar-z4b
@SubhashPawar-z4b 9 күн бұрын
सत्य
@trambakshinde534
@trambakshinde534 8 күн бұрын
सर्व संत मंडळी सुखी राहो .?????
@Ishandattaghuteap
@Ishandattaghuteap 9 күн бұрын
तांदळाची प्रॉपर्टी जप्त करा
@parajijorule8626
@parajijorule8626 9 күн бұрын
Gangakhed madhe 54 acer
@rajkumardinde4300
@rajkumardinde4300 9 күн бұрын
Dm ch kay..
@sunilkakade9814
@sunilkakade9814 8 күн бұрын
कायद्यापेक्षा कोणी मोठं नाहीये. लोकर जप्त करा
@somnathmujumale110
@somnathmujumale110 9 күн бұрын
आली बाबा ४० चोर
@dilippawara-oo8cz
@dilippawara-oo8cz 8 күн бұрын
प्रत्येक राजकारण संपत्ती पण तपासणी करा आणि बिल्डर आणि काही खाजगी कंपनी ची आता प्रत्येक शेतकरी ची एवढे संपत्ती नाही
@PradipGote-q8s
@PradipGote-q8s 7 күн бұрын
केवढी संपत्ती.
@shravaniHange
@shravaniHange 9 күн бұрын
sit wale na manavar rajkaran ke एसआयटी साहेबांना सांगा की राजकारण जे करतंय सगळ्यांकडेच संपत्ती आहेत त्यांच्या पण जप्त झाल्या पाहिजेत
@maheshthosar6288
@maheshthosar6288 9 күн бұрын
Sarv japt kara
@PradipPawar-g5d
@PradipPawar-g5d 9 күн бұрын
वाल्याने पार्टनर त्याला वाचवायचे सर्व प्रयत्न करून ते राजकारणी पार्टनर त्याला वाचणार 😂😂😂😂
@HELLANHHELLA
@HELLANHHELLA 8 күн бұрын
किती जणांच्या प्रॉपर्टी जप्त झाल्यात मागच्या 50 वर्षात कुणाचं काहीच झालं नाही दुर्दैव छगन भुजबळ आजही मोकाट आहे हे एकच उदाहरणं खूप आहे
@NamdevShinde-qi8lu
@NamdevShinde-qi8lu 7 күн бұрын
गोरगरीब जनतेला. वाटुन टाका. हजारो लाखो करोडो रुपयांचा मालक कसा.
@nanasahebdhokale7712
@nanasahebdhokale7712 9 күн бұрын
वाल्मिकीचा वाल्या झाला
@AjitBangal-cb6sf
@AjitBangal-cb6sf 8 күн бұрын
100% जप्त केली पाहिजे संपत्ती
@SangitaJagtap-t6p
@SangitaJagtap-t6p 9 күн бұрын
आका ची संपती लाडकया बहिणीला वाटून टाका
@sanjaykadam7778
@sanjaykadam7778 9 күн бұрын
याकरिता त्याला पार्टनर ने १५ दिवस गायब केला असेल संशयितांची सुद्धा ED चौकशी झाल्यास खजिना मिळेल
@rambhauwaghade8480
@rambhauwaghade8480 3 күн бұрын
आकांची संपत्ती गरीबांच्या आरोग्य सेवेसाठी वापरा
@parajijorule8626
@parajijorule8626 9 күн бұрын
Ya jantela sagl kalty
@rameshsolat3812
@rameshsolat3812 9 күн бұрын
आहो. ईतकी संपत्ती. सरकार. जमा. करा
@BalakrishnaPote
@BalakrishnaPote 9 күн бұрын
अरे सुरेश धस तु विनाकारण तु वाल्मीकि कराड वर आरोप लावु नको तेव बाहेर येवद्या मगपाहीन तुम्हाला कोणाच्या नादी लागा पण वंजार्याच्या नादी लागु नका
@DineshGedam-fy4nb
@DineshGedam-fy4nb 7 күн бұрын
सरकारने त्याला कश्मीरच्या हॉस्पिटल मध्ये भरती केला पाहिजे म्हणजे तो लवकर बरा होईल
@vaibhavchavan6605
@vaibhavchavan6605 9 күн бұрын
😂😂😂😂 he nkkii konche aahe munde ch ki karad ch nkki mla wattt munde ch aahe because he kuch to gadbad aahe
@sambhajibhosle2105
@sambhajibhosle2105 3 күн бұрын
हा आका मुसलमान असता तर कधिच बुलडोजर फिरला असता परंतु हा सबका साथ सबका विकास या संधीचा शिलेदार निघाला. संपत्ति ला टाच हि लागणार नाही.
@926prasenjit
@926prasenjit 3 күн бұрын
संपत्ती जमा कशी केली, याचीच कसुन चौकशी करा
@Mjs789
@Mjs789 4 күн бұрын
या सर्व संप्पती मध्ये मुंडे चे हीस्से आहेत , स्वाताच्या हीतासाठि काय पण करतात नेते
@shravaniHange
@shravaniHange 9 күн бұрын
अमेरिकेमध्ये किती संपत्ती आहे ताईंची सुप्रिया सुळे ताईची संपत्ती बघा जरा
@amitatkari811
@amitatkari811 9 күн бұрын
Bhujbal pn tasach
@sadashivdesai5578
@sadashivdesai5578 2 күн бұрын
Ajit dada chi parat keli tashich hyachi pan hoil 😂😂
@rajkumardinde4300
@rajkumardinde4300 9 күн бұрын
Hyala chowkat encounter kara matter close..
@Pradghjvvggghhjjgggfdd
@Pradghjvvggghhjjgggfdd 9 күн бұрын
धन्य ची असेल त्याची पण जप्त करा
@hannyyadav4621
@hannyyadav4621 5 күн бұрын
Each Dist...this type modas apprety near
@vijaydhawale5265
@vijaydhawale5265 9 күн бұрын
आकांच्या 8-10 बायका याचाही शोध घ्या
@krishnatade4880
@krishnatade4880 9 күн бұрын
याला कोर्ट ची काय गरज प्रशासन काय करत भाजप काय करते आता ई डी कुठे गेली
@sharadbachche2065
@sharadbachche2065 8 күн бұрын
धनजय ची
@shravaniHange
@shravaniHange 9 күн бұрын
शरद पवार सुप्रिया सुळे कडे संपत्ती नाही का
@sarjeraorathod7785
@sarjeraorathod7785 7 күн бұрын
लहान लहान लेकरं घेऊन त्याने ऊस तोडला आहे रे.😂जप्त करू नका
@SurekhaSonawane-r3g
@SurekhaSonawane-r3g 9 күн бұрын
Shirsat saheb tumhi hi ekda ja mhanje tumhala hi kalel tabyet ka bighadte.
@bhagwansukose6724
@bhagwansukose6724 9 күн бұрын
सामाजिक कार्यकता आहे तो काही म्हणता का
@BabasahebAdik-w3y
@BabasahebAdik-w3y 3 күн бұрын
सगळी संपत्ती बीडच्या गरीब जनतेला वाटुन दया गरीब तरी सुखी होतील व ऊस तोडाला जणार नाही बिचारे
@vitthalchavan664
@vitthalchavan664 8 күн бұрын
आता कसं आहे कराड साहेब लोकांना लुटमार करने हे आता कसे रस्तावर आले हे ज्याचे जिव गेला त्या बायका लेकरं चं तळतळाट आहे जैसे त्याचे कर्म तैसे फळ देतो रे विश्व
@SharadGhanvat
@SharadGhanvat 3 күн бұрын
वैजनाथ परळी येथे
@dipakpant5599
@dipakpant5599 9 күн бұрын
*काही होणार नाही. भाजपला भरघोष पक्षनिधी दिला व अमित शहाला खूष ठेवले म्हणजे सगळं माफ होईल.* 😢
@aapakhese
@aapakhese 4 күн бұрын
Hi sampati kuthunn anali. Kunala lubadle kuna kunache marder kele kunachya suparya ghetlyat kay kay kala bajar kelay sarv yala ulta bandhun chokashi kara
@trambakshinde534
@trambakshinde534 8 күн бұрын
आरे नाताला सायकल घेण्याला 8000/00 रु नाहीत .
@kirandeshmukh5176
@kirandeshmukh5176 2 күн бұрын
याचि सर्व संप्पति जमा करावि
@aapakhese
@aapakhese 4 күн бұрын
Sarkar kay kartay jaminisakat sarv sampati tabadtob japt. Kara nahitar rajyat kayda suvayvastha dhokyat yeu shakte
@ChandrakantMore-p9l
@ChandrakantMore-p9l 9 күн бұрын
आना 75एकर भ्रष्ट आदीकारी यांना दिली तर संतोष देशमुख यांचा खून झाला नाही आस शिद्द करतील हे आदीकारी व काही राज्य करते 😂😂😂 आवगडय गरीब जनतेच
@ashokkuchamwar3660
@ashokkuchamwar3660 9 күн бұрын
Tyanchi malmata tyani dhanna bank madhun loan kadun ghetli aahey ashey manjiri teai Ney sangitli aahey😂😂😂😂
@ArvindWayal
@ArvindWayal 9 күн бұрын
छगन.भुजबळचे.काय.झाले.
@psd4582
@psd4582 9 күн бұрын
Barobar.. Karad Bjp join karel.. Ani tyala clean chit milel.. Jase sanjay rathod virodhat chitra thand zali tasech suresh dhas thand hotil...
@krishnathorat5323
@krishnathorat5323 9 күн бұрын
संपत्ती विषयी पोट दुखायला लागले आहे!!!!
@mahendrashinde3699
@mahendrashinde3699 9 күн бұрын
तुझा बाप आहे काय
@bharatkawade3641
@bharatkawade3641 4 күн бұрын
Propertyapunyatkaghetalyatnarcokaranetychi
@kk4603
@kk4603 9 күн бұрын
Bad vhery bad
@anilrawatale4930
@anilrawatale4930 9 күн бұрын
अरे अक्काची संपत्ती आहे आकका च्या मोठा मंत्री आक्का संपत्ती आहे
@ashwinijadhao4088
@ashwinijadhao4088 9 күн бұрын
Sampati japta kara sampati mage theu naka
Гениальное изобретение из обычного стаканчика!
00:31
Лютая физика | Олимпиадная физика
Рет қаралды 4,8 МЛН
VIP ACCESS
00:47
Natan por Aí
Рет қаралды 30 МЛН