स्वामीच्या आशीर्वादाने सरपंच संतोष देशमुख यांना न्याय मिळाला पाहिजे आणि या आरोपीचे मेन वाल्मीक कराड ला मोका अंतर्गत कारवाई व 3०2 चा गुन्हे आहेत दाखल करावा जरी जे सात आरोपी आहेत त्यांना स्वामीच्या आशीर्वादाने जे जरी सुटले तरी त्यांचा एक्सीडेंट होऊन की मरावं होती वाल्मिकी कर गुन्हा दाखल करावा
@SunitaBhatt-z1u11 сағат бұрын
Best comment
@onlyindian122210 сағат бұрын
स्वामी चांगले शिकवतात
@Rustul153910 сағат бұрын
👍👍👍
@Rustul153910 сағат бұрын
असं काहीही होत नाही,, लोकांनी योग्य सरकार निवडून देणं हाच त्यावरील उपाय असतो,, नेहमी एक नागरिक म्हणून आपण सजग राहिलं पाहिजे,, जात पात न पाहता जिथे वाईट घडतय त्याला विरोध एकजुटीने करणं हीच स्वामी सेवा आहे 🙏🏻
@a.s.477411 сағат бұрын
गरिबाला कधी न्याय भेटणार संतोष भैय्याला नाही पाहिजे
@Pravinnnn11 сағат бұрын
आज बघू किती ताकद आहे “सद्रक्षणाय खलनिग्रहणाय'' आणि “सत्यमेव जयते” मध्ये
@deepalisamant21967 сағат бұрын
Nyay hotana buddhi bhrashta vhayala nako.
@pradnyapatil842711 сағат бұрын
हत्येचा खरा सुत्रधार
@sominathkapse188411 сағат бұрын
कराड आज बहुतेक जामिनावर सुटणार म्हणून बीड मध्ये जमावबंदी आदेश लागू केला. सरकार चा जाहीर निषेध
@PrashantBhosale-e4z11 сағат бұрын
ह्या ला सोडू नका
@pundlikgawas713111 сағат бұрын
मसा जोग ला जमावबंदी लागू करून काय साध्य करायचं आहे?
@RVD999-tt6pc11 сағат бұрын
वा रे वा सरकार महाराष्ट्र सरकार खून आणि खंडी मधील आरोपीला झेड सुरक्षित नेत असताना. आणि ज्यांना मारले असे त्यांचे बंधू धनंजय देशमुख यांना फक्त एका गाडीमधून बोलवण्यात त्यांना कुठलीही सुरक्षा दिली जात नाही संतोष यांच्या परिवाराला काय म्हणावे या सरकारला आणि या अधिकाऱ्यांना यांना थोडी तरी नैतिकतेची लाज वाटते का
@balaji777S11 сағат бұрын
वाल्मीक निर्दोष सुटणार त्याच्यामुळे बंदोबस्त आहे असं वाटतंय
@laxmangutal613611 сағат бұрын
आज कळेल न्याय देवता खरी आहे का
@ShriKrishnaManjrekar11 сағат бұрын
न्याय करा नायतर जनता करेल
@rameshchaudhari45211 сағат бұрын
त्याला सशर्त जामीन मिळू शकतो कारण चौदा दिवसात पोलीस काही पुरावा मोबाईल मधून मिळत शकले नाही. काही दिवस न्यायालयीन कोठडी मिळेल
@nanduwalunj414411 сағат бұрын
Walmick la inconter kara Police na salute
@sopannikam180811 сағат бұрын
वाल्याच्या चौकात भूंड्यात गोळ्या घाला दुसरा वाल्या तयार होणार नाही
@Rustul153910 сағат бұрын
बाहेरचे ओफिसर बोलवा तपासासाठी.. त्याशिवाय काहीही होणार नाही
@rajeevgaikwad900711 сағат бұрын
याला एवढ्या संरक्षण देण्याची आवश्यकता नाही हा कुठला एवढा मोठा नेता नाही त्याला मोठ पोलीस संरक्षण देऊन शासनाची बचाव करत आहे खऱ्या इन काउंटर करन चांगला आहे
@nanduwalunj414411 сағат бұрын
Walmick cha incounter kara
@VaibhavPhad-o5j11 сағат бұрын
Dham lagatay Mahalaxmi chya aashirvadne anna sutanar