Sunetra Pawar Full Interview | सुनेत्रा पवार यांची दिलखुलास मुलाखत, अजित पवारांबद्दलही अनेक खुलासे

  Рет қаралды 449,349

TV9 Marathi

TV9 Marathi

Күн бұрын

Sunetra Pawar Full Interview | सुनेत्रा पवार यांची दिलखुलास मुलाखत, अजित पवारांबद्दलही अनेक खुलासे
#SunetraPawar #AjitPawar #NCP
tv9 marathi live update पाहण्यासाठी लॉग इन करा www.tv9marathi... टीव्ही ९ मराठीवर राजकारणातल्या बातम्यांचे अपडेट पाहा सर्वात आधी, tv9 marathi चे यूट्यूब चॅनेल सब्स्क्राईब करण्याची लिंक goo.gl/xRU2XT
marathi news headline | marathi news mumbai | marathi news maharashtra |marathi news breaking |marathi news
tv9 marathi batmya video
Marathi News | Maharashtra News | Marathi News LIVE | TV9 Marathi | Narendra Modi | PM Modi | Lok Sabha Election 2024 | Maharashtra Election 2024 | Maharashtra Assembly (Vidhan Sabha) Election 2024 | Budget 2024 | Ayodhya Ram Mandir News | tajya batmya | Sharad pawar vs Ajit Pawar | Maratha Reservation vs OBC Reservation | Uddhav Thackeray Vs Eknath Shinde | Manoj Jarange Patil | Manoj Jarange Patil vs Chhagan Bhujbal | maratha reservation | Rahul Gandhi | Sanjay Raut | Congress | BJP | ShivSena | NCP | Raj Thackeray | Shivsena Hearing | Maharashtra Politics | Pune News in Marathi | Nashik News in Marathi | Nagpur News in Marathi | Mumbai News in Marathi | Nagpur News in Marathi | Aurangabad / chatrapati sambhaji nagar News in Marathi | Thane News in Marathi | MLA Disqualification | tv9 Marathi news LIVE | Mumbai local train update | pm kisan samman nidhi |
#maharashtra #ShindeCamp #ThackerayCamp #ShivSena #MaharashtraPoliticalCrisis #SupremeCourt #maharashtrabudgetsession #budget2024 #budgetsession #vidhansabha #electioncomission #ShivsenaSymbolHearing #uddhavthackeray #cmeknathshinde #shivsena #shivsenacrisis #UddhavThackeray
www.tv9marathi... is a 24/7 Marathi-language News Channel based in Mumbai, Maharashtra that launched in 2009. TV9 group is India's largest media group. Get the all Breaking news, latest top stories, current affairs, Mumbai News, Pune News on TV9 Marathi.
Maharashtra Politics | Political Crisis | CM Eknath Shinde | Shiv sena Crisis | Uddhav Thackeray | Devendra Fadanvis | Sharad Pawar | Sonia Gandhi | PM Narendra Modi | Political Update | Viral Video | Marathi News Live | Latest Update | Fast News | Daily News Update | Breaking News | Political Drama | Sushma Andhare | Gram Panchayat Election | Maharashtra Politics
► Facebook: / tv9marathi
► Twitter: / tv9marathi
►KZbin : / tv9marathilive
► Download TV9 Marathi App : play.google.co...
Watch more video, click following links…
► Latest Video : www.youtube.co...
► Special Reports : • tv9 मराठी स्पेशल रिपोर...
► 4 Minutes 24 Headlines : • 4 मिनिट 24 हेडलाईन्स |...
► टॉप 9 न्यूज | TOP 9 News : • टॉप 9 न्यूज | TOP 9 News
► Superfast 50 : • Superfast 50 | सुपरफास...
► Mahafast News 100 : • Maharashtra 100 News |...
#TV9MarathiLive #TV9Marathi #MarathiLive #TV9MarathiNews #TV9NewsLive #tv9maharashtra #TV9marathinewsonline #tv9mumbai #sportsnews #टीव्ही9मराठी #devendrafadnavis #uddhavthackeray #eknathshinde #narendramodi #sanjayraut #sharadpawar #ajitpawar #nanapatole #pankajamundhe #rohitpawar #congress #BJP #amitshah #mumbai #Pune #Nagpur #Nashik #Thane #kalyan #dombivli #Raigad #satara #kolhapur #virar #nagar #nanded #Konkan #Ratnagiri #beed #dhananjaymunde #chaganbhujbal #budget2024

Пікірлер: 416
@bsygroup1
@bsygroup1 6 ай бұрын
👏👏 महिलांनी महिलांचा सन्मान केला पाहिजे....🙏 सौ वहिनींची मुलाखत खुप छान वाटली. मी राजकारणच्या पलिकडे माणुसकीच्या नात्यातून पहाते 👏👏
@Swayampakachikala1473
@Swayampakachikala1473 5 ай бұрын
अतिशय शांत, संयमी,सोज्वळ व्यक्तिमत्व.
@YogeshUmardand
@YogeshUmardand 6 ай бұрын
मस्त खूप छान वहिनी साहेब
@ShantilalRaysoni
@ShantilalRaysoni 5 ай бұрын
दादांना खंबीर साथ दिली वा फार मोठी कामगिरी केली आहे आपली दिलखुलास मुलाखत दिली धन्यवाद
@ravindrasuryawanshi549
@ravindrasuryawanshi549 5 ай бұрын
सुसंस्कृत व्यक्तीमत्व, छान मुलाखत 🌹🌹🙏
@alok592
@alok592 6 ай бұрын
दोघी सवती सोबत, दादांना जाम करुन टाकल दोघींनी, त्यांना धरणात मुतायला सवड नाही ठेवली यांनी 😂😂😂😂
@ckpatekar
@ckpatekar 6 ай бұрын
महिलांविषयीं बोलताना थोडं तारतम्य ठेवा ना भाऊ .
@ArunSohoni
@ArunSohoni 6 ай бұрын
​@@ckpatekar41:59
@SampatKutwal
@SampatKutwal 6 ай бұрын
5455​@@ckpatekar
@aajay4713
@aajay4713 5 ай бұрын
😂
@dilipraje7897
@dilipraje7897 5 ай бұрын
अरे भाऊ तुझी ही भाषा आणि विचार कीती कुजके नासके आहेत हे तुझ्या कमेंटवरून लक्षात येत आहे,सार्वजनीक जिवणांत वावरताना एकमेकांबरोबर बसावं लागत बोलावं लागत याचा अर्थ असा निघत नाही,कमेंट करताना कोणाच्या खाजगी जीवणात पाहु नये बोलु नये ...
@Crzy634
@Crzy634 6 ай бұрын
एक खरी आणि दुसरी एक्स सोबत
@balkrishnachaudhari9423
@balkrishnachaudhari9423 6 ай бұрын
Mitra hi maharashtrachi Sanskriti nahin
@aajay4713
@aajay4713 5 ай бұрын
😂
@VishalIngale-g6f
@VishalIngale-g6f 6 ай бұрын
खरं च खुप छान मुलाकात
@nvmacademy7197
@nvmacademy7197 6 ай бұрын
छान मुलाखत 👍👍👍
@suryaprakash6783
@suryaprakash6783 6 ай бұрын
सुनेत्राताई घरंदाज, मृदू भाषा, सामाजिक काम सर्व काही एकच नंबर 🙏🚩
@rameshshinde3264
@rameshshinde3264 6 ай бұрын
Tu Sunetra kade Kamala hota ka
@balkrishnachaudhari9423
@balkrishnachaudhari9423 6 ай бұрын
​@@rameshshinde3264साहेब तुमचं सगळं कुटुंब शरद पवार कडे होतं की काय....
@siddhanathpotdar6672
@siddhanathpotdar6672 6 ай бұрын
😂
@सत्यमेवजयते-भ7र
@सत्यमेवजयते-भ7र 6 ай бұрын
​आणि तू वांगी ताई क कामाला होता वाटतं
@sandipangne8135
@sandipangne8135 5 ай бұрын
Great वाहिनी
@varshashah9694
@varshashah9694 5 ай бұрын
Gorgeous n hardworking lady living downwards towards the earth simple n short😊 to the point
@prakashpawar9786
@prakashpawar9786 2 ай бұрын
त्यांना पण तुम्ही साथ द्या आपल्या सर्व महाराष्ट्र एकच आहे जय शिवराय जय महाराष्ट्र
@annasomasal6358
@annasomasal6358 6 ай бұрын
या पत्रकाराला अजित पवारांनी सांगितलं वाटतं या दोघींची मुलाखत व्यवस्थित पार पडला पाहिजे अन दोघींची मन जुळली पाहिजेत
@sandipangne8135
@sandipangne8135 5 ай бұрын
सौ.वाहिनी साहेब आपण नक्की निवडूण येणारं हे पक्के
@prakashpawar9786
@prakashpawar9786 2 ай бұрын
ओंचित आहेत लक्षात आहे आमचा 🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽
@संत-ड6य
@संत-ड6य 6 ай бұрын
काय विचार आहे दोघिचा दोन्ही एकाचवेळी प्रचार करू लागल्या
@sanjayshinde6361
@sanjayshinde6361 6 ай бұрын
एक खरी दुसरी पण बरोबर
@bhupeshpatil497
@bhupeshpatil497 6 ай бұрын
या मुलाखतीवरून असे लक्षात येते की, मुलाखत घेणारा माणूसच अजित पवारच्या बायकोपेक्षा जास्तच उतावीळ झालेला दिसतोय....😂😂😂
@rameshshinde3264
@rameshshinde3264 6 ай бұрын
😂😂😂
@SurajSJagtap
@SurajSJagtap 6 ай бұрын
😂😂😂😂😂 kharay
@ShrikantJagdale-yk7yw
@ShrikantJagdale-yk7yw 6 ай бұрын
😂😂🙈🤣
@rahulshinde2439
@rahulshinde2439 6 ай бұрын
मी तुमचा निषेध करतोय
@sitaramjoshi3895
@sitaramjoshi3895 6 ай бұрын
0:31 ​@Qr8080
@prakashpawar9786
@prakashpawar9786 2 ай бұрын
jai शिवराय जय महाराष्ट्र 🙏🏽ya गणपतीला
@vinayaksardesai1335
@vinayaksardesai1335 6 ай бұрын
Khup chaan all the best for political future 👏
@pratikshabhor7359
@pratikshabhor7359 6 ай бұрын
सौ. सुनेत्रा ताई तुम्ही खूप विचार पुर्वक मुलाखत दिली पण म्हणतात ना ज्या गावच्या बोरी त्याच गावच्या बाभळी... कारण तुम्ही शेवटी अजित पवार यांच्या सौभाग्यवती आहातच त्यामुळे त्यांचा गुण तुमच्यात राहाणारच ,जो ज्याला समजेल त्यालाच समजेल मॅडम . तुम्ही माहेरचा अभिमान म्हणून माहेरचे सगळे दळण दळले परंतु ज्या पवार साहेब यांच्या मुळे तुमच्या पवार घराण्याचा देशात नाव लौकिक आहे त्या पवार साहेबाबद्दल साधा एक शब्दही आदरपूर्वक काढला नाही हे तुमच्या साठी अशोभनीय आहे मॅडम.?? महाराष्ट्राचा अभिमान आणि स्वाभिमान फक्त मा.शरद पवार साहेबच !!❤❤
@badrinathchaudhri1395
@badrinathchaudhri1395 6 ай бұрын
वहिनी साहेब खासदार झाल्याबद्दल खुप खुप शुभेच्छा आगाऊ शुभेच्छा 100% खासदार होणारच आहे तुम्ही
@abhijitwalunj2302
@abhijitwalunj2302 6 ай бұрын
वहिनी खुप उत्तम मुलाखत✌️
@nspchary4273
@nspchary4273 5 ай бұрын
जस दादांच्या भाषन ऐकायला लोक उत्सुक असतात व दादांच भाषन पुर्ण ऐकतात,तसच सुनेत्राताई सुध्दा चांगल बोलतात,ईश्वर त्याना या निवडणुकीत व नवीन जबाबदारी पार पाडण्यासाठी नक्कीच यशस्वी करतील व ही मुलाखत घेणा-याचे धन्यवाद,कारण त्यांच्या बाबत जनतेला माहिती मिळाली.
@mangalapendse4319
@mangalapendse4319 4 ай бұрын
सुनेत्रा वहिनी प्रत्येक प्रत्येक प्रश्नावर छान दिलखुलास बोलल्या आणि प्रश्नांची छान उत्तरं दिली. त्यांना कामाची खूप आवड आहे असं दिसत
@wellnesssharad
@wellnesssharad 6 ай бұрын
1000% Better than Supriya Sule
@newhighschooldawarwadi2531
@newhighschooldawarwadi2531 6 ай бұрын
छान मुलाखत
@दादाभाऊकोकणे-पाटील
@दादाभाऊकोकणे-पाटील 6 ай бұрын
यांची आणि अजित पवारांची कारकीर्द यशस्वी व्हायला शरद पवारांचे उपकार आहेत 🎉
@atharvakulkarni5541
@atharvakulkarni5541 6 ай бұрын
चुक आहे प्रत्येक जण स्वताच्या हिमतीवर जात असतो फक्त सुरवात तिथे झाली
@अपसहेबजाधव
@अपसहेबजाधव 6 ай бұрын
पवार साहेबांनी याच्यावर हात ठेवला नसता तर ह्याला बारामतीत कुत्र विचारलं नसत
@HaridasChougule-z8g
@HaridasChougule-z8g 5 ай бұрын
शरद पवार नेहमी बोलतात विरुद्ध वागतात.... हाचा ठेऊन चेला तयार करतात. पण .....
@vish5718
@vish5718 6 ай бұрын
विचार चांगले ठेवा रे
@prakashpawar9786
@prakashpawar9786 2 ай бұрын
आत्ता मी मुंबईला आहे वहिनीला आणि ताईला सात देय 🙏🏽🙏🏽🙏🏽 पुणेकर काही चूक मापं करा दादांनो 🙏🏽🙏🏽 मी आहे विश्वास ढेव 🙏🏽🙏🏽🙏🏽भावांनो
@dattajiraohariramdesai.
@dattajiraohariramdesai. 6 ай бұрын
very good very nice speech सौ सुनेत्रा वहिनी साहेब अभ्यासपूर्ण सुसंस्कृत कर्तृत्वाला साजेशी मुलाखत खाणदाणी नेतृत्व कशे असावे याचा आदर्श महिला नेत्तृत्व केन्द्रात मंत्री म्हणुन कार्याचा आणि कर्तृत्वाचा उत्तम ठसा महाराष्ट्राचे वैभव देशाला दिशेल यात संदेह नाही .
@dashrathpawar8316
@dashrathpawar8316 6 ай бұрын
पडणार 👎
@harshadshinde5683
@harshadshinde5683 6 ай бұрын
मला वाट त य काही प्रश्न रूपाली ताई चाकणकर यांना विचारावे
@ConstantIndustrialSuppliers
@ConstantIndustrialSuppliers 6 ай бұрын
😂😂😂😂😂 एकदम खर
@ganeshrajput9457
@ganeshrajput9457 6 ай бұрын
😂😂😂😂
@prakashpawar9786
@prakashpawar9786 2 ай бұрын
भावांनो महाराष्ट्र ते दिल्ली सर्व आपलीच आहे
@sanjayshinde6361
@sanjayshinde6361 6 ай бұрын
धन्यवाद 🎉
@ganeshzore8065
@ganeshzore8065 6 ай бұрын
फालतू प्रश्न फालतू उत्तरे
@rajendrabhise2607
@rajendrabhise2607 6 ай бұрын
याचं पाहायला महाराष्ट्राची जनता एवढी उत्सुक नाही .
@prakashpawar9786
@prakashpawar9786 2 ай бұрын
हो नकी अमला हो एक लोकांचा भी प्रश्न प्रलंबित भरपूर आहे
@prabhakartiwatane192
@prabhakartiwatane192 6 ай бұрын
नुसता नात्यातला म्हणून हा उमेदवार नाही तर जानकार व संधी मिळाली तर उत्कट काम करणारा उमेदवार असेल.इश्वरा संधी दे.
@yt10107
@yt10107 6 ай бұрын
घरवाली❤❤❤बाहेरवाली😂😂😂😂😂😂
@balkrishnachaudhari9423
@balkrishnachaudhari9423 6 ай бұрын
काय संस्कृती आहे राव तुमची
@trimurticonstructiontaware7783
@trimurticonstructiontaware7783 6 ай бұрын
सौ. सुनेत्रा वहिनी नक्की खासदार होणार
@nitinpatil1452
@nitinpatil1452 6 ай бұрын
😅हा हा
@MyMarathi-fh8zy
@MyMarathi-fh8zy 6 ай бұрын
Ya pahatte😅
@manojbhosle9831
@manojbhosle9831 4 ай бұрын
मुलाखत छान
@prakashpawar9786
@prakashpawar9786 2 ай бұрын
मी पण पुणेला राहिलो आहे पुणे सर्व ओळकतात
@Sandeeppakhare
@Sandeeppakhare 6 ай бұрын
दादांचं खास वैशिष्ट्ये म्हणजे दादा रूपाची बनियन घालतात
@aajay4713
@aajay4713 5 ай бұрын
😂
@prakashpawar9786
@prakashpawar9786 2 ай бұрын
तुमी सात दिया आमी तू बरोबर आहे रूपाली तू लोकांना समजावा तू लोकांबर विश्वास आहे
@pratibhajoshi2417
@pratibhajoshi2417 5 ай бұрын
सुनेत्रा ताई, खूप विचारी आहात! आम्हाला आत्ताच तुमचं कर्तृत्व कळत आहे! तुमचं बोलणं, वागणं खूप सौजन्यशील असावं असं दिसत आहे! कुटुंबातील मोठी व्यक्ती *सून* म्हणून मुलीची पसंती करते. सून म्हणून पवार कुटुंबात आलात! आता तुम्ही,*पवार*च आहात! विवाहात आपण पती-पत्नी, अग्नीसाक्ष शपथ घेतो, अर्थे च,कामेचं, आणी सुखदुःखात, सगळ्यांत आपण दोघं एकमेकां बरोबर आहोत! ते वचन तुम्ही सांभाळत आहांत! परीपक्व विचारांच्या आहांत! अशांच रहा! आपल्या देशाला अशा परीपक्व लोकांचीच गरज आहे! नुसतं वयाने वाढलं म्हणजे मोठं झालं, असं होत नाही! सूर्य उगवतो, दिवस सुरू होतो, मावळतो, दिवस संपतो! एका-एका दिवसाने आपण मोठे होतो! वयाने मोठं होण्यांत आपलं कर्तृत्व कांहीच नसतं! येणाऱ्या अनुभवांतून; येणारी प्रगल्भता, परीपक्वता महत्वाची! तुम्हांला पुढील आयुष्यासाठी, खूप खूप शुभेच्छा!
@prakashpawar9786
@prakashpawar9786 2 ай бұрын
आपले मराठी लोक खूप शिकलेले आहेत
@sanjyotpatil7881
@sanjyotpatil7881 6 ай бұрын
छान . राजकीय, सामाजिक वारसा आहे. चांगले काम कराल. All d best.
@bonk5575
@bonk5575 6 ай бұрын
सिंचन घोटाळ्या बदल पण विचारायचं ना 😂
@ckpatekar
@ckpatekar 6 ай бұрын
राजकारण आणि समाजकारण असणाऱ्या घरातून असणाऱ्या वाहिनी किती सुबक सुंदर स्वभावानुसार सोज्वळ बोलतायत .छान बोलतायत वाहिनी .छान मुलाखत .महिला सक्षमीकरण छान सांगितले.समाजकार्य छान .घेण्यापेक्षा देण्याची वृत्ती असली पाहिजे चांगला विचार मांडले वाहिनीनी .
@sunilmane-un7oi
@sunilmane-un7oi 5 ай бұрын
सुनेत्रा वहिनी अजित दादा पवार यांनाच प्रचंड मतांनी विजयी करा
@prakashpawar9786
@prakashpawar9786 2 ай бұрын
पण वहिनी पुणे हे विद्येचे माहेरघर आहे आपल्या मराठी व्यक्तीला कोणीही शिक्षणापासून वंचित राहिला नाही पाहिजे इंग्लिश मीडियम चे शाला कॉलेज पूर्ण ओपन करण्यात यावे दादांना तुम्ही सर्व सांगा आपलं पुणे
@prakashpawar9786
@prakashpawar9786 2 ай бұрын
भावांनो एक मराठा जागा हो अरव आपलं आहे jai पुणे पुणे खूप लोक सादी आहेत
@prof.sakharampatil4611
@prof.sakharampatil4611 5 ай бұрын
सर्वस्पर्शी व्यक्तीमत्व. प्रत्येक क्षेत्रातील अनुभव. शिक्षण, उद्योग धंदे, ग्रुहिणी इ.क्षेत्रांत अग्रगण्य व्यक्तीमत्व. यशस्वी भव !
@prakashpawar9786
@prakashpawar9786 2 ай бұрын
आलंदी देऊ तिथे पण आपले काय मराठी लोक त्यांना सर्वांना एकत्र घेऊन या मंत्रालयामध्ये सर्व प्रश्न सुरलेत सुटले जातील
@chhayahande7397
@chhayahande7397 6 ай бұрын
नवीन माहिती मिळाली चांगल काम आहे वहिनींच
@prakashpawar9786
@prakashpawar9786 2 ай бұрын
चाकणला काय कंपनी प्रॉब्लेम आहेका भावांनो 🙏🏽🙏🏽🙏🏽सबला भावांनो 🙏🏽🙏🏽🙏🏽
@BhimraoGarje
@BhimraoGarje 5 ай бұрын
Good discussion.
@jaysingsarvade4365
@jaysingsarvade4365 6 ай бұрын
एका यशस्वी पुरुषांच्या पाठीमागे एका महिलेचा हात असतो हे आपण दाखवून दिले ताई तुमची मुलाखत बघताना अगदी आपल ग्रामीण भागातील भावना बघायला मिळाल्या 🙏
@jagannathbhutekar8553
@jagannathbhutekar8553 6 ай бұрын
आदर्श कुटुंब,योग्यसाथ,जोडी नं.१.
@mahanlallangade7395
@mahanlallangade7395 6 ай бұрын
एक खरी आणि दुसरी एक्स सोबत
@balkrishnachaudhari9423
@balkrishnachaudhari9423 6 ай бұрын
सुनेत्रा वहिनी तुम्ही 100% निवडून याल काहीच काळजी करू नका आई जगदंब तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे
@ram33536
@ram33536 6 ай бұрын
Wat bagh
@dashrathpawar8316
@dashrathpawar8316 6 ай бұрын
पडणार 👎
@dashrathpawar8316
@dashrathpawar8316 6 ай бұрын
👎👎👎👎👎👎
@sandipangne8135
@sandipangne8135 5 ай бұрын
नक्कीच
@bhondavedalaprs
@bhondavedalaprs 6 ай бұрын
उत्तम उदाहरणार्थ
@dipika.z1234
@dipika.z1234 6 ай бұрын
Dogi sobt 😅
@devanandmane2058
@devanandmane2058 6 ай бұрын
प्रश्न विचारणारे तात्या............ एकदम ओके
@dilipraje7897
@dilipraje7897 5 ай бұрын
सुनेत्राताई,आपण खुप म्हणजे अगदी दादासारखं स्पष्ट बोलता,अगदी खरं सांगीतलात की सन 2000 पर्यंत काठेवाडीत 80% लोकांकडे संडासची व्यवस्था नव्हती तर शरद पवार साहेबांनी आणि सुप्रीयाताईने कोणाचा विकास केलाय,आता मोदीजीने 2014 नंतर घर तेथे शौचालय तयार केलयं,त्या मोदीजींना ताकत देण्यासाठी दादांनी तुम्हाला उमेदवार म्हणुन बारामतीतुन उभं केलयं,तुम्ही नक्की विजयी व्हालं,मोदीजींना मदत करा कारण देशाला मोदीजींची गरज आहे आणि मोदीजींना खासदारांची गरज आहे..
@prakashpawar9786
@prakashpawar9786 2 ай бұрын
भावांनो तुमी कधी महाड रायगड ya आपले सर्व एक आहे
@ABfarmerplatform
@ABfarmerplatform 6 ай бұрын
व्हिडिओ ची टॅग लाईन पाहूनच व्हिडिओ पाहू वाटेना आता मत गाणे कोणते आवडते ते खायला काय आवडत या वरून मत द्यायचे का???? खाण्यामुळे तर देश राज्य बरबाद झाला आहे काय तमाशा लावला आहे महाराष्ट्र राज्याचा बरं झालं महाराज आंबेडकर फुले नाहीत नाही तर तुम्हाला पायतान काढून धुतलं असत खर
@AnilMotirave
@AnilMotirave 6 ай бұрын
👍
@sureshdhamdhere9874
@sureshdhamdhere9874 6 ай бұрын
सुनेत्रा पवार व रुपाली चाकणकर तुम्हाला व रुपाली यांना शरदचंद्र पवार साहेब नावारूपाला आणलं हे लक्षात ठेवा
@svd4959
@svd4959 6 ай бұрын
सुप्रीया ताई संसद रत्न पटू, सुप्रीया ताई संसद मध्ये महाराष्ट्रातील योग्य रित्या प्रश्न मांडतील , मांडत राहतात ,आपण सुप्रीया ताई सोबत .
@jyotimohod33
@jyotimohod33 6 ай бұрын
Ase kahihi nahi,kunihi aaple opinion mandu shakto
@bhupeshpatil497
@bhupeshpatil497 6 ай бұрын
बिन कामाचा नवरा म्हणजे अजित पवार ...😂😂😂
@atharvakulkarni5541
@atharvakulkarni5541 6 ай бұрын
तु कामाचा😂😂
@bhupeshpatil497
@bhupeshpatil497 6 ай бұрын
@@atharvakulkarni5541 पंत रागावले... 😂😂😂
@rameshshinde3264
@rameshshinde3264 6 ай бұрын
😂😂Mutra
@prakashpawar9786
@prakashpawar9786 2 ай бұрын
jay maha तू बोलतायत तर माझ अंगावर कट्टा येत आहे साहेब 🙏🏽🙏🏽🙏🏽
@NareshMalpekar
@NareshMalpekar 6 ай бұрын
आमरावती
@ramamodak1491
@ramamodak1491 5 ай бұрын
खरंच माहित नसलेल्या खूप गोष्टी समजल्या. 👏👏
@pranavchaudhari799
@pranavchaudhari799 6 ай бұрын
भावी खुनी आहे
@ShankarTalekar-k6u
@ShankarTalekar-k6u 6 ай бұрын
Great. Vahini
@neetababre1237
@neetababre1237 5 ай бұрын
खूप..कौतुक...सुनेत्राताई
@prakashpawar9786
@prakashpawar9786 2 ай бұрын
तुम्ही मंत्रालयामध्ये कोणताही प्रश्न घेऊन या
@kamaltompe5952
@kamaltompe5952 6 ай бұрын
या पुर्वीच सन्धी मिळायला हवी होती
@malinichinchalkar588
@malinichinchalkar588 6 ай бұрын
चांगला प्रयत्न आगे बढो
@laxmikantdeshpande1785
@laxmikantdeshpande1785 6 ай бұрын
वहिनीची दैदिप्यमान कामगिरी कळली काट्याच्या माध्यमातून धन्यवाद
@prakashpawar9786
@prakashpawar9786 2 ай бұрын
आपली सर्व मुले मुबईला मैडिकल co आहे पाठवा j j हॉस्पिटल 🙏🏽🙏🏽 मी आहे
@amolborsecom3943
@amolborsecom3943 6 ай бұрын
सुनेत्रा ताई पवार यांनी धनजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांचा आदर्श घ्यावा सुप्रिया सुळे यांच्या विरोदात हूब राहू नये🙏
@indudeore6014
@indudeore6014 3 ай бұрын
Very nice
@pratibhajoshi2417
@pratibhajoshi2417 5 ай бұрын
निवडून आल्यावर, अधिवेशनातही तुम्ही छान बोलाल! दुसऱ्यांचा सन्मान ठेवून बोलाल! अधिवेशनांत, तुमच्या पतींना तुमच्या वतीनं बोलावं लागेल असं मुळीच दिसत नाही! अशा *आत्मनिर्भर* लोकांचीच माननीय मोदिजींना अपेक्षा आहे!
@sunilpandey1061
@sunilpandey1061 5 ай бұрын
Suntera pawar ji wish to next.baramati mp . Jay shree Ram
@BanduRaut-i4v
@BanduRaut-i4v 6 ай бұрын
दादा मुख्यमंत्री झाले पाहिजेत
@Skudale4242
@Skudale4242 6 ай бұрын
TV9 ki changlya mulakhat ghetyat paha.....😂
@TJ-wk2vb
@TJ-wk2vb 6 ай бұрын
दोघी एकत्र 😁 व्वा अस जमलं पाहिजे,😊
@maniklalpardeshi5573
@maniklalpardeshi5573 6 ай бұрын
👌👌👍
@Measurement_metrology
@Measurement_metrology 6 ай бұрын
अरे लोकसभेची उमेदवार आहे ...आणि मुलाखतकार काय प्रश्न विचारत आहे 😂😂याला म्हणतात सतरंज्या उचले पत्रकारिता
@pradipzende28
@pradipzende28 6 ай бұрын
अरे विकासाचे प्रश्न विचारा काहीतरी यांना
@prakashpawar9786
@prakashpawar9786 2 ай бұрын
खूप मुलं मुली शिकाली आहेत 🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽
@lahukumar.msagar3068
@lahukumar.msagar3068 5 ай бұрын
हे काय घरगुती बोलता देशात काय समस्य आहेत आणी तुम्ही काय खाता पिता हे काय गरज आहे का तम्ही संसदे मध्ये काय दिवे लावणार आहात ते सांगा काय आवडत खाता पिता ह्याच काय जनतेला देण घेणं नाही देशात्त खूप समस्य आहेत काय राव सुप्रिया ताई ना विचारा काय करायच आहे या देशात तुमचा घरगुती संसारच जनतेला काही देण घेणं नाही या बोलण्यावरन च समजतं की आपण किती कचे आहात म्हणजे राजकारणात खूप कच्चे आहात या पलीकडे तुम्हाला काय माहिती नाहीत प्रश्न पण विचारतात पण पत्रकार नवरा बायको काय करता हसू येत
@akshaypatil2192
@akshaypatil2192 6 ай бұрын
फक्त तुतारी च
@dattatraybhalerao5776
@dattatraybhalerao5776 6 ай бұрын
मग भांडखाऊ गडावर येऊन वाजता आली नाही ना रे कुत्र्यांनो ?
@sanjaychaudhari3143
@sanjaychaudhari3143 6 ай бұрын
शेतकऱ्यांच्या साठी काय करणार ते विचारा वैयक्तिक आयुष्य प्रत्येकाला असते
@AnilMotirave
@AnilMotirave 6 ай бұрын
👍
@ajaypeshkar500
@ajaypeshkar500 5 ай бұрын
अभिमान वाटतो वहिनी तुमचा 🙏
@prakashpawar9786
@prakashpawar9786 2 ай бұрын
वहिनी दादा आहेत सर्व त्यांच्याकडे प्रश्न करून घ्या करवित्त खाते दादांच्याकडेच आहे
@ramdastule8709
@ramdastule8709 5 ай бұрын
एक चांगली मुलाखत
@bhimkale98
@bhimkale98 6 ай бұрын
सुप्रिया ने फक्त वांगे आणि वांदे लावच्याचे कार्य केलं😂😂
@ushakhadatkar5956
@ushakhadatkar5956 5 ай бұрын
महिलांचा महिलांनी केला पाहिजे...सॊ वहिनींची मुलाखत खुप खुप छान वाटली.....
Incredible: Teacher builds airplane to teach kids behavior! #shorts
00:32
Fabiosa Stories
Рет қаралды 11 МЛН
Win This Dodgeball Game or DIE…
00:36
Alan Chikin Chow
Рет қаралды 40 МЛН
Spongebob ate Michael Jackson 😱 #meme #spongebob #gmod
00:14
Mr. LoLo
Рет қаралды 10 МЛН
Incredible: Teacher builds airplane to teach kids behavior! #shorts
00:32
Fabiosa Stories
Рет қаралды 11 МЛН