Eknath Shinde Full Press at Rajbhavan | राजभवनातून एकनाथ शिंदे यांची पत्रकार परिषद | Mahayuti New CM

  Рет қаралды 196,485

TV9 Marathi

TV9 Marathi

Күн бұрын

Пікірлер: 208
@Gupta_Dynasty
@Gupta_Dynasty 10 сағат бұрын
गुजरात चे उपरे बनू नका म्हणजे झालं 😂
@Megatron-xu8rj
@Megatron-xu8rj 8 сағат бұрын
उभाटा च्या लेंदुक ला सांग, नाहीतर नाच्या बनून फिरणार 😂😂
@satishmohod5456
@satishmohod5456 6 сағат бұрын
ते तर खुप दिवसचे झालेले आहेत
@mumbaiindians8918
@mumbaiindians8918 12 сағат бұрын
खरं तर आभार ईव्हीएम मशीन निवडणूक आयोगाची मानायला पाहिजे तुम्हाला त्यांनी भरभरून सहकार्य केलं तुमचा विजय केला
@Splitmanish
@Splitmanish 11 сағат бұрын
Aala radayla
@vijaydhawde3764
@vijaydhawde3764 10 сағат бұрын
एकदम बरोबर बोललात
@Kumar-ky1ty
@Kumar-ky1ty 9 сағат бұрын
स्वतः करून बगा काहीतरी
@Avi_pune
@Avi_pune 9 сағат бұрын
Rad rad kutrya
@santoshrathod7378
@santoshrathod7378 8 сағат бұрын
​@@Splitmanish👍👍👍
@ShivajiChaudhari-jm8cb
@ShivajiChaudhari-jm8cb 11 сағат бұрын
शिंदे साहेब मुख्यमंत्री पदाची शपथ घ्या नाहीतर विरोधी पक्षनेते रहा हेच महाराष्ट्र राज्यासाठी फायदेशीर आहे
@MrYTNitinVLOGs
@MrYTNitinVLOGs 12 сағат бұрын
जनतेच्या मनातील मुख्यमंत्री. - एकनाथ शिंदे
@kokanachaninadchinkate
@kokanachaninadchinkate 10 сағат бұрын
100 पैकी 80 लोक याला गद्दार म्हणतात 😂
@pranotzope3025
@pranotzope3025 9 сағат бұрын
To tuch aahe​@@kokanachaninadchinkate
@pranotzope3025
@pranotzope3025 9 сағат бұрын
Uddhav ne balhasaheb vichar सोडले ती गद्दारी नाही कार्?
@dnyaneshwarmahalle2853
@dnyaneshwarmahalle2853 9 сағат бұрын
BJP ले सोडलं अजित पवार चालला​@@pranotzope3025
@LegendVinnu
@LegendVinnu 8 сағат бұрын
​@kokanachaninadchin tu gap kelya 😂
@sachindeshmukh2492
@sachindeshmukh2492 12 сағат бұрын
शिंदे साहेब आप आगे बढो हम आपके साथ है 🙏
@KuamarDev
@KuamarDev 11 сағат бұрын
काम काहीच नाही केलं, उलट सरकारी तिजोरी रिकामी केली, आणि EVM घोटाळा केला आणि सत्तेत आले, जर तुम्हीं खरे होते तर मारकटवाडी मध्ये काल मतदान का करू दिले नाही
@shubhamvirulkar6665
@shubhamvirulkar6665 10 сағат бұрын
😂gharkomda vatat aahe tu😂
@KuamarDev
@KuamarDev 10 сағат бұрын
@shubhamvirulkar6665 मतदान का करू दिलं नाही रे भक्ता
@Vicky15-m6j
@Vicky15-m6j 9 сағат бұрын
लोकसभेला गोड वाटत होत का EVM.. पराभव खिलाडू वृत्तीने स्वीकारून पुढचा टर्म साठी काम केला गेला पाहिजे.. काय दर वेळेला हार झाली की EVM..
@ShyamAmbekar-kx1fs
@ShyamAmbekar-kx1fs 9 сағат бұрын
7500घ्यायला गोड लागले तेव्हा तर कागद पत्र करायला सगळ्यत पुढे असेल आता म्हणतात तिजोरी रिकामी झाली
@dnyaneshwarmahalle2853
@dnyaneshwarmahalle2853 9 сағат бұрын
​@@ShyamAmbekar-kx1fsशेतकर्याला मालाचा भाव दे फुकटचे तु घे
@shirishjaveri3871
@shirishjaveri3871 11 сағат бұрын
कायमची शेती करू शकत नाही नाटक उत्तम करू शकतो.
@Cuteswaralidance-sb
@Cuteswaralidance-sb 10 сағат бұрын
सरकार हे सर्व सामान्यांचे असते तर मी एक सर्व सामान्य आहे म्हणून मला एक फोर्चूणर गाडी दयावी ही विनंती 😂..
@sandipmogal5780
@sandipmogal5780 10 сағат бұрын
माजी मुख्यमंत्री झाल्याबद्दल नका रडू भाजपने रंग आत्ताशी 20% दाखवले अजून जर मुंबई महानगरपालिकेवर सत्ता आली तर तुम्हाला सुद्धा गुजराती बनवून टाकतील 😂80%😂
@LegendVinnu
@LegendVinnu 8 сағат бұрын
Eee shetttyyaaaaa..
@vitthaldalvi3824
@vitthaldalvi3824 6 сағат бұрын
अगदी बरोबर
@vijaydhawde3764
@vijaydhawde3764 10 сағат бұрын
हे बहुमत तुमचे नाही हे बहुमत पैसा व e v m निवडणूक आयोगाचा आहे
@SagarJadhav-lf7nt
@SagarJadhav-lf7nt 11 сағат бұрын
गृहमंत्री एकनाथ शिंदे पाहिजे🎉
@deshbakt6964
@deshbakt6964 10 сағат бұрын
CM magta magta GM war aley te hi nasla tari jhukla ha gaddar fakt UBT la MH jantela la dakhvit ahe chal dhakal karun asa nikal lagat hi nahi jasa lawla evdi janta khush n hoti hyancha war
@satishmohod5456
@satishmohod5456 10 сағат бұрын
या तिकडीला मराठा समाज कधीच माफ करणार नाही
@meerachikale2290
@meerachikale2290 6 сағат бұрын
Pn nakki karnar kay te saga 😅
@suniljadhav-qm6bk
@suniljadhav-qm6bk 9 сағат бұрын
साहेब गृहमंत्री तर तुम्ही व्हा
@KailasPanchal-e7o
@KailasPanchal-e7o 12 сағат бұрын
खरंच अभिनंदन एकनाथ शिंदे साहेब
@RavindraAt
@RavindraAt 12 сағат бұрын
Congratulations !
@pramodpatil390
@pramodpatil390 11 сағат бұрын
Evm
@gajananbramhekar4606
@gajananbramhekar4606 9 сағат бұрын
आपल्या पुढील वाटचालीसाठी हार्दिक हार्दिक शुभेच्छा 💐💐🚩🚩🚩
@PrashantGaikwad-l8y
@PrashantGaikwad-l8y 11 сағат бұрын
एकनाथ cya तब्येतीचे ❤day लागलेत बाकी भाई रोज रोज दिवाळी नसते. 2.5 वर्ष मिळाली त्याची फ्रेम करून घरी लावा. जन्मभर माजी मुख्यमंत्री म्हणून रहा.
@Prashad-h2ck
@Prashad-h2ck 11 сағат бұрын
Evm लय भारी 😂😂
@pravin_deshmukh_205
@pravin_deshmukh_205 10 сағат бұрын
ज्यांनी मविआ ला मतदान केलं like करा dislike महायुती मतदान केलं असेल तर
@sadeepkasekar4516
@sadeepkasekar4516 10 сағат бұрын
एवढे बहुमत झोल करून कधीच मिळालें नाही ..पण ह्या वेळी आम्ही पास झालो....आणि जिंकलो
@shaukathakim9609
@shaukathakim9609 12 сағат бұрын
असं वाटतं की थोड्याच वेळात पावसाच्या सरी वाहायला लागतील.
@umredwala
@umredwala 11 сағат бұрын
हो न रडत आहे शिंदे साहेब
@shubhamvirulkar6665
@shubhamvirulkar6665 10 сағат бұрын
😂😂सर्दी aahe tyanna 😂bar zal manich dukhan nahi aahe 😂
@babutalekar6437
@babutalekar6437 11 сағат бұрын
लोकांच्या मनातील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबच.
@mithunpatil5156
@mithunpatil5156 10 сағат бұрын
Cm eknath shinde sir cha navavar voting zhali ahe ... Maharashtra cm eknath shinde
@maheshvelkar8359
@maheshvelkar8359 10 сағат бұрын
महाविकास आघाडीत नगरविकास मंत्री असताना कामे झाली नाही हे सांगताना काहीच कस वाटत नाही
@ganeshpund5351
@ganeshpund5351 6 сағат бұрын
आवाज सांगत आहे किती विश्वास आहे एकमेकांवर 😂😂😂😂
@dattaharal7169
@dattaharal7169 10 сағат бұрын
कर्जमाफी विषयी बोला
@anilgawali4427
@anilgawali4427 9 сағат бұрын
माझे मत आहे असे दिसते की शिंदे साहेब समोर बोलता चित्रामध्ये दिसत आहे अजित दादा देवेंद्र फडणवीस साहेब ह्या मागच्या साईडने एकमेकाकडे तिरप्या नजर टकमक बघतात.
@shaukathakim9609
@shaukathakim9609 12 сағат бұрын
अजित पवार नी कबूल केले की सकाळीं आम्ही दोघांनीही घेतली होती, आणि त्या मुळेच शपथ शब्द विसरले.
@NishKvideo
@NishKvideo 9 сағат бұрын
फक्त एकनाथ
@RG-zy1ol
@RG-zy1ol 6 сағат бұрын
फेकनाथ
@RK-yf1qg
@RK-yf1qg 9 сағат бұрын
Jay Hindurashtra
@jayramkapse-vh9hl
@jayramkapse-vh9hl 9 сағат бұрын
E v mमुळे आपला विजय पक्का
@SoneraoKarambe
@SoneraoKarambe 9 сағат бұрын
जय श्रीराम 🎉
@sheetalmane8948
@sheetalmane8948 5 сағат бұрын
Khup chan shinde sir 😍😍
@archanapatil7991
@archanapatil7991 11 сағат бұрын
देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री अभिनंदन
@shahajimisal4842
@shahajimisal4842 10 сағат бұрын
महाराष्ट्रातील तमाम मराठा 🔥 जनतेची इच्छा आहे की श्री एकनाथ शिंदे मुख्यमंत्री पाहीजेत,,,,
@SIDDHANTBACHKAR
@SIDDHANTBACHKAR 11 сағат бұрын
नाराज नाथ 🤣🤣🤣
@hanumanttonde2629
@hanumanttonde2629 10 сағат бұрын
😂😂
@shangurav6571
@shangurav6571 12 сағат бұрын
Kahihi kamache nahi aahat tumhi khot boltay tumhi, tumche matri Uday Samant saheb yanche later deun pan kam hot nahit police pan kahihi aikat nahit , khot bolta tumhi sagle
@SanjivGangawane123
@SanjivGangawane123 8 сағат бұрын
गृहमंत्री चा हट्ट गेला का आता जिरली 😂😂
@universalboss9216
@universalboss9216 11 сағат бұрын
हा कसला राज्यपाल 😅😂
@shahinpathan2574
@shahinpathan2574 11 сағат бұрын
Eknath shinde che kam changale aslyane tyan cm che pad dile pahie
@vishnujadhav2176
@vishnujadhav2176 9 сағат бұрын
आता कर्ज मुक्त करा
@mumbaiindians8918
@mumbaiindians8918 12 сағат бұрын
आम्हाला हा मुख्यमंत्री मान्य नाही अमोल शिंदे साहेब पाहिजे
@shaukathakim9609
@shaukathakim9609 12 сағат бұрын
देवेंद्र फडणवीस थोड्याच मिन्नत वारिला शुरुवात करतील
@195_khushisonawane4
@195_khushisonawane4 10 сағат бұрын
EVM bond
@sanatani-Hindu007
@sanatani-Hindu007 10 сағат бұрын
मला तर वाटतं अजून पण शिंदे साहेब काह8 म्हणा तुम्ही ग्रेट CM आहात माझ्या मनातले ❤
@bhupendragajapure1073
@bhupendragajapure1073 8 сағат бұрын
तुमची जनतेला गरज आहे
@DevendrasinghSombanshi-e7z
@DevendrasinghSombanshi-e7z 8 сағат бұрын
Jay gurdev
@sachinbhoir20
@sachinbhoir20 9 сағат бұрын
शिंदेंनी चांगलं काम करून देखील त्यांना मुख्यमंत्री पद दिला नाही विचार करणारी गोष्ठ आहे
@sandipkamble2011
@sandipkamble2011 9 сағат бұрын
Evm मुळे तुम्ही सत्तेत आहात जनतेचे मत चोरून सत्तेत आले हे सर्व जनतेला माहित आहे
@Namastemaharashtra-7
@Namastemaharashtra-7 9 сағат бұрын
Mahavikas aghadi मध्ये तुम्ही पण होते अडीच वर्ष
@RK-yf1qg
@RK-yf1qg 9 сағат бұрын
मुखमंत्री फक्त हिंदुत्वाचा 🚩🚩🚩🚩🚩
@pramodchaugule4399
@pramodchaugule4399 10 сағат бұрын
70 हजार कोटी वर बोला जनतेला कधी देताय
@ganeshdhere147
@ganeshdhere147 10 сағат бұрын
Shinde ch CM pahije maharashtra la
@SanjivGangawane123
@SanjivGangawane123 8 сағат бұрын
Dimoshan zale re zale psi varun havaladar zale tumhi
@pranotzope3025
@pranotzope3025 9 сағат бұрын
Home Monistry tri bhetel ka
@amarmore2345
@amarmore2345 8 сағат бұрын
Shinde is great sarkar
@prashantmondhe7371
@prashantmondhe7371 8 сағат бұрын
राहाल बाहेर तर उध्दाव सारखी परिस्थिती निर्माण होईल
@GhodkeHanuman
@GhodkeHanuman 8 сағат бұрын
तुम्हाला एम मशीन चा आशीर्वाद आहे
@gulabbabaji1179
@gulabbabaji1179 10 сағат бұрын
जय शिवराय शिंदे साहेब हे सर्व आपल्यामुळे वाघाचा वाघ शिंदे वाघ
@jagannathdarekar7821
@jagannathdarekar7821 7 сағат бұрын
😂😂 Atta kase watay
@suniljadhav-qm6bk
@suniljadhav-qm6bk 9 сағат бұрын
शिंदे साहेब लोकांनी तुम्हाला बघून मतदान केलं आहे महाराष्ट्राचा तुमच्यावरच भरोसा आहे
@jagannathdarekar7821
@jagannathdarekar7821 7 сағат бұрын
Evm sarkar ahe
@mdk4201
@mdk4201 8 сағат бұрын
गृह मंत्रालय देवेंद्रजींच्या कडेच हवे,दिले ते घ्या
@empirial-nsquad6001
@empirial-nsquad6001 7 сағат бұрын
शिंदे सर तुमच्या पैकी कोणीही झालेलं आवडलं
@firojshaikh2136
@firojshaikh2136 10 сағат бұрын
Evmमुऴे करा आता मजा
@SandipPatil-ts2bi
@SandipPatil-ts2bi 6 сағат бұрын
कंपन्या गुजरात नेवुन महाराष्ट्र भीकारी केला
@vaishnavinaik8377
@vaishnavinaik8377 10 сағат бұрын
ही बाळासाहेबाची विचारधारा काय
@santoshvharambale9193
@santoshvharambale9193 7 сағат бұрын
शिंदे साहेब आम्हाला वाटले तुम्हीं शेतात च राहता की काय आता भागली वाटते
@chandrakantshirke3350
@chandrakantshirke3350 10 сағат бұрын
एकनाथ शिंदे महाराष्ट्राच्या आठवणीतील मुख्यमंत्री
@sanatani-Hindu007
@sanatani-Hindu007 10 сағат бұрын
शिंदे साहेब अजून एकदा धन्यवाद देऊन टाका ना
@DadaRnsing-v3p
@DadaRnsing-v3p 10 сағат бұрын
जनतेच्या मनातला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
@vikassodnar223
@vikassodnar223 8 сағат бұрын
चोरुन मुख्यमंत्री झालात....... स्वतःच्या बळावर निवडून किंव्हा स्वतःचा पक्ष काढून निवडून यावे...... सारे झोल करून अलात.... चोर चोर.....
@rushirothe1372
@rushirothe1372 7 сағат бұрын
Shinde nako re radu 😂😂😂😂
@anilgawali4427
@anilgawali4427 9 сағат бұрын
हसी खुशी ने रजिने देवेंद्र फडणीस साहेबांना मुख्यमंत्रीपद देऊन टाकल
@RohitJamgekar
@RohitJamgekar 9 сағат бұрын
Saheb ShivSena kadhi pasun Amit bhai ani Modi Saheba che aadesh ghet aahe. Tumche yevde aamdar aahe tumhi CM zale pahije
@bhupendragajapure1073
@bhupendragajapure1073 8 сағат бұрын
शिंदे साहेब आपण मुक्खेमंत्री बना हो
@santoshdeshmukh555
@santoshdeshmukh555 10 сағат бұрын
हा साहेब वरून शिपाई झाला वाटु दे ऊधव साहेब ला खोटारडी करून आडीच वर्षे मुख्यमंत्री झाला आणी आता खाली आला
@sagarkhot3099
@sagarkhot3099 8 сағат бұрын
गृह खात शिंदे साहेब
@shaukathakim9609
@shaukathakim9609 12 сағат бұрын
शिंदे साहेब मोदी पेक्षा ही छान बोलतात, टेलीप्रिंटर न वापरताही
@abhijeetpatil1391
@abhijeetpatil1391 9 сағат бұрын
सारथी संशोधक विद्यार्थ्यांना नोंदणी दिनांकापासून फेल्लोवशीप द्यावी ही विनंती💐
@SanjayMohite-eu4gb
@SanjayMohite-eu4gb 9 сағат бұрын
हे संविधान सरकार नाही हे ईव्हीएम सरकार आहे 🤣🤣🤣🤣🍾🍾
@narayandeshmukh1872
@narayandeshmukh1872 11 сағат бұрын
No
@chandrashekharwaykole6771
@chandrashekharwaykole6771 10 сағат бұрын
💐 महायुती च्या सर्व आमदारांना हार्दिक शुभेच्छा
@shedge1064
@shedge1064 9 сағат бұрын
तुम्हीच लोक ठरवता शपथ कोटे आहे आणि आज राज्यपाल ल आज सांगितले आहे 😂😂काय ते फिरवा फिरावी
@गोंडराजेदिलीपपीशेडमाके750
@गोंडराजेदिलीपपीशेडमाके750 8 сағат бұрын
😅😅😅 महाराष्ट्राचे प्रकल्प सगळे गुजरात ला नेले,,खूप चांगले काम केले तुम्ही
@IshwarChahande-n4o
@IshwarChahande-n4o 9 сағат бұрын
जे लोक मत चोरु शकतात ते राज्याचा विकास कसे करनार
@santoshpawar7447
@santoshpawar7447 6 сағат бұрын
आणी म्हणून....... 2.5 वर्ष संपलं
@only4cricet
@only4cricet 6 сағат бұрын
आरे छिनालीच काय बोलतो आरै भान ठेव पैसा हा सर्व काही नाही
@somnathpotkule8850
@somnathpotkule8850 9 сағат бұрын
फालतू कारणे आहे शिंदे साहेब
@गोंडराजेदिलीपपीशेडमाके750
@गोंडराजेदिलीपपीशेडमाके750 8 сағат бұрын
😅😅😅 महाराष्ट्राचे प्रकल्प सगळे गुजरात ला नेले,,खूप चांगले काम केले तुम्ही,मस्त मार्गी लावले,,उपकार आहेत EVM चे
@rajuharishchandre6282
@rajuharishchandre6282 8 сағат бұрын
7 / 12 कोरा करा अगोदर
@suvarnapanditrao6185
@suvarnapanditrao6185 9 сағат бұрын
लाडली बेहना हे शिवराज सिंग यांनी MP राज्य निवडणुकीमध्ये लोकप्रिय करून यशस्वी केलेलं तुम्ही इथे आणल
@maheshmalusare4434
@maheshmalusare4434 9 сағат бұрын
Jai ho EVM.. EVM che mukhyamantri jalya baddal khup khup abhar
@sandipgole5662
@sandipgole5662 5 сағат бұрын
Dada cha chehara sangto ahe finance Minister fix ahe 😅
@laveshkaunkna6638
@laveshkaunkna6638 11 сағат бұрын
शिंदे साहब
@PalveBalaji
@PalveBalaji 11 сағат бұрын
😊😊😊😊
@santoshdevkar6873
@santoshdevkar6873 9 сағат бұрын
हे कुत्सित हसत आहेत त्यामुळे संशयाला वाव आहे😂
@RG-zy1ol
@RG-zy1ol 6 сағат бұрын
मिंधे नालायका तु महाराष्ट्राची वाट लावली आहे, कुठं फेडणार हे पाप.
@kirannikam5794
@kirannikam5794 10 сағат бұрын
पूर्ण पाठींबा आहे तुम्ही आता काय करायचे आता ते तुम्ही ठरवा आता सगळे प्रकल्प नोकऱ्या किती येतील हे दिसेल आता आणि हे परत सांगतील तुम्ही थोडेच आम्हाला निवडून दिलं आम्ही तर ई वी एम् मुळे निवडून आलो आहे धान्य हो महाराष्ट्र जनता कळेल आता लवकरच
@traderandinvestor1166
@traderandinvestor1166 8 сағат бұрын
चेहरा बोलतो काय सांगयचे
99.9% IMPOSSIBLE
00:24
STORROR
Рет қаралды 20 МЛН
Quando A Diferença De Altura É Muito Grande 😲😂
00:12
Mari Maria
Рет қаралды 22 МЛН
Smart Sigma Kid #funny #sigma
00:33
CRAZY GREAPA
Рет қаралды 33 МЛН
Tuna 🍣 ​⁠@patrickzeinali ​⁠@ChefRush
00:48
albert_cancook
Рет қаралды 45 МЛН
99.9% IMPOSSIBLE
00:24
STORROR
Рет қаралды 20 МЛН