जय सकल OBC बहुजन..✊✊✊ गोपीचंद पडळकर साहेब आगे बढो ...
@PandurangPole-fz9mb3 ай бұрын
एकच छंद गोपीचंद जय मल्हार ❤❤
@VilasShelake-us6ii3 ай бұрын
जय मल्हार जय अहिल्या
@bhratswami89833 ай бұрын
अगदी बरोबर पडळकर साहेब
@sampatraut19503 ай бұрын
साहेब तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है
@anilbangar50623 ай бұрын
Only Gopi Chand
@mangalnevgi70673 ай бұрын
सत्तेवर होते तेव्हा लेकीच घर भरल,,
@sureshkokare29403 ай бұрын
Only गोपीचंद पडळकर साहेब
@kirandeshpande17213 ай бұрын
अभ्यासू नेतृत्व म्हणून भविष्यात नोंद घेतली जाईल ❤
@BabanraoLahane-xx8wu3 ай бұрын
Chan👌👌
@ganeshkanule92083 ай бұрын
जय मल्हार गोपीचंद साहेब
@GovindaAware3 ай бұрын
एकच पर्व ओबीसी सर्व गोपीचंद भाऊ दुसरा गोपीनाथ भाऊ
@navanathbangar83033 ай бұрын
जय मल्हार जय obc
@dattatraykolekar71883 ай бұрын
007 एकच छंद गोपीचंद पडळकर साहेब
@SHESHRAOTOGE3 ай бұрын
जिंदाबाद जिंदाबाद पडळकर साहेब जिंदाबाद.
@smshorts30363 ай бұрын
गोपीनाथ मुंडे ❤️आणि गोपीचंद पडळकर ❤️
@मदनढवळे3 ай бұрын
आता शरद पवार म्हणतात मला सत्ता ध्या मग 40 वर्ष काय केल
@ramdasyeole67233 ай бұрын
उपटत होते वांग्याची झाडे.
@dhuldevshelake89393 ай бұрын
एकच छंद गोपीचंद ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
@uttambhosale17453 ай бұрын
पडळकर साहेब तुम्ही एकटेच या महाराष्ट्र राज्यात खरे बोलत आहात
@deepakdevkule88303 ай бұрын
बरोबर बोलत आहात साहेब आपण
@krushnadevmadane83533 ай бұрын
सर्व ओ बि सी समाजांचा पाठिंबा आहे आता ओ बि सी समाजांचा मुख्यमंत्री झाला पाहिजे जय मल्हार पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर
@pradipmorale25183 ай бұрын
Jay Bhagwan Jay Malhar 🚩🙏
@VikasDixit-fw4ng3 ай бұрын
बुलंद आवाज व परखड मत मांडणारा वीर योद्धा
@नाद-य3व3 ай бұрын
007❤❤
@prabhakarrandive92832 ай бұрын
पडळकर साहेब तुम्ही महाराष्ट्र ढवळून काढा यश आपल्यामागे 100/-टक्के येईल आपण सत्य बोलता उत्कृष्ट कार्य आपण करीत आहात. जय श्रीराम जय हिंदुराष्ट्र
@vijay32843 ай бұрын
गोपिचंद पडळकर म्हणतील तसं
@nehakakade66483 ай бұрын
पुण्यश्लोक आहील्यादेवी होळकर यांना मानाचा मुजरा 🙏🌺
@ganeshcahudhari37492 ай бұрын
संघर्ष योधा गोपीचंद पडळकर सलाम आहे तुमच्या कार्याला
@janardanmanmode62203 ай бұрын
Gopichand Padalkar tum aage badho hum tumhare sath hai 🙏
@anilgawande97253 ай бұрын
पडळकर साहेब, हाके साहेब यांचे भाषण अभ्यासपूर्ण असते.
@GopalSurvase-p9b3 ай бұрын
Only Gopichand
@prabhakargumate61193 ай бұрын
Gopi shet 007 ❤
@santoshghatage66912 ай бұрын
खतरनाक भाषण परफेक्ट 🙏
@yashwantwagh9433 ай бұрын
जयभीम साथियों।
@AshokWaghmode-g3t3 ай бұрын
जय मल्हार
@sukhdevkale12713 ай бұрын
पडळकर साहेब मी धनगर बोलतो,,,सर्व धनगरांना राजकारणात सोबत घेतल्याशिवाय आपली राजकीय उंची वाढणार नाही.... डोकी संख्या कमी दिसतेय काय चालले आहेत
@ManojPotawale3 ай бұрын
Tu duuplicet ahe
@KrishnaSuryawanshi3 ай бұрын
Tu maratha ahe 😂😂
@sharadkarande57463 ай бұрын
चार तुकडे टाकल्यावर इकडून तिकड उडी मारतेत.. मग obc कसा सुधरेल..
@श्यामसुंदरशिरामे3 ай бұрын
साहेब धनगर समाज एसटी आरक्षण अंमलबजावणी होत नाही तोपर्यंत भाजप, महायुती ला मतदान नाही.
@rp_1483 ай бұрын
धनगरांच्या st आरक्षणाबद्दल बोला की साहेब....तुमचं सरकार देणार आहे का नाही....!!
@suryakantpawar66793 ай бұрын
बरोबर
@shashikantmane46813 ай бұрын
Shard pawar chi pile ashi boltat tya wakdya ne kadhi nav pn घेतले नाही धनगर समाज च कोण ही धनगर वाकड्या ल मतदान करणार नाही काही बांडगुळ धनगराच्या मध्ये पण आहेत
@Sanjay-c5f9g3 ай бұрын
पडळकर साहेब हे एक विधान परिषदे वरील आमदार आहेत त्यांच्या जर हातात धनगर आरक्षण असतं तर त्यांनी अर्ध्या रात्री देऊन टाकलं असतं एसटी प्रमाणपत्र त्यामुळे आम्ही धनगर समाज गोपीचंद पडळकर साहेबांसोबत आहोत आणि राहणार त्यांची लढाई योग्य आहे आणि आम्हाला पण राजकारण कळतंय
@bapuraokhandekar68573 ай бұрын
तुला काय सांगायची गरज आहे
@vaibhavhake00753 ай бұрын
मा.श्री.जतचे भावी आमदार भावी मंत्री गोपीचंद पडळकर साहेब 007
@balasahebBobde3 ай бұрын
एकच छंद गोपीचंद
@navanathbangar83033 ай бұрын
धनगर बांधवांना माझी विनंती आहे गोपीचंद पडळकर सारख्या अतिशय हुशार नेतृत्वाला या विधानसभेला प्रचंड बहुमताने मतदान करून आमदार करा जातीजातीतील हेवे देवे बाजूला ठेवा. हा माणूस कधीही कोणापुढे झुकणारा नाही
@Fhfyhgjjh3 ай бұрын
अतिहुशार😂😂😂
@VijayPatil-sn3zg3 ай бұрын
पुन्हा एकदा बिरोबाची शपथ घ्यावी लागणार😂😂 यावेळी खरी घेणारा काय खोटी😂😂
@Correct_comment.3 ай бұрын
@@VijayPatil-sn3zg तुझ्या बापाला विचार.तेन कधी शपथ पाळली का ते ?
@Shrirang-zx8bm3 ай бұрын
@@VijayPatil-sn3zgतुझ्या शरद नावाच्या बापाला विचार ना
@sadashivchoudhari21283 ай бұрын
वफ्क बोर्ड ,मुंबई अॅटक, दाऊद पळाला,हितेश शाह,ललित मोदी, विजय मल्ल्या,आणि किती कोणी पाठराखण केली.चाळीस वर्षांतील मोठी काम.
@vaibhavdevkate83553 ай бұрын
जय मल्हार साहेब
@adv.swapnilshinde29793 ай бұрын
क्रिमिलियर ची अट 8 लाखावरून 15 लाखावर नेऊन सरकारने गरीब ओबीसींवर अन्याय केलेला आहे 1 लाख पगार असणाऱ्या शिक्षकाला त्याच्या पोरांसाठी सवलत कशासाठी हवी
@DMPMSARKAR3 ай бұрын
खरंय
@Correct_comment.3 ай бұрын
गरीबाची थोडीच काढून घेतली.
@DVJ-19593 ай бұрын
शिक्षक च बोलायला मोकळा आहे .आमदार,खासदार दिसत नाहीत काय?
@balunakade20963 ай бұрын
पडळकर साहेब जय मल्हार जय बिरोबा जय भगवान जय गोपीनाथ जय ओबीसी
@vaibhavbangar5493 ай бұрын
Jay OBC ✌🏻
@manojsul92883 ай бұрын
🙏🌺❤️येळकोट येळकोट जय मल्हार ,❤️🌺🙏
@देशप्रेमी-ग9च3 ай бұрын
मंत्रिपदासाठी केविलवाणा प्रयत्न 😅
@vitthalchavan2693 ай бұрын
तुम्ही जनतेतून निवडून या आणि मंग बोला
@govindnarute65743 ай бұрын
तूझ्या का डोळ्यात खुपतंय तुझा बाप आहे ते....
@BhauKoditkar-b5d3 ай бұрын
फडणवीस च्या विधानपरिषदेतील आमदारकीचा तुकडा चघळणारा पडळकर .स्वताच्या गावात ग्रामपंचायत निवडून आणता येत नाही.आणि पवार साहेबांच्या नांदी लागतोय. बारामतीत डिपॉझिट जप्त झालेला.
@Correct_comment.3 ай бұрын
तू गलीत निवडून य आधी😂
@jaymaharashtra33423 ай бұрын
बरोब्बर...❤@@Correct_comment.
@govindaldar13223 ай бұрын
तुझा।महातारा।नेता।राजसभेवरच।आहेना
@pandurangshinde37653 ай бұрын
पडळकर आगदी योग्य बोललात
@Ni3.9753 ай бұрын
एकाच छंद गोपीचंद 🎉
@bhaskarkharat22323 ай бұрын
पवार शरद आंख कुटुंब मोठ केल जगात एक नंबर
@balasahebdeshmukh23013 ай бұрын
एक त्रिवार सत्य आहे की जर भाजप परत महाराष्ट्रात सत्तेवर आले तर समजून चला की वाटलेला पैसा ते एका वर्षात आपल्याकडून वसुल करणार याला भटशाही म्हणतात
@damodharthombre33503 ай бұрын
साहेब विरोबाची शपथ घेऊ नका बर.
@Correct_comment.3 ай бұрын
तुझी का दुकली. त्याचा देव आहे.तो शपथ घेईल.
@anildeshpande12392 ай бұрын
एवढी वर्षे सत्ता भोगून परत म्हणतात की मला सत्ता द्या... यांच राजकारण सर्व जाणतात... मतदारांनो सावध राहा...
@sushantkhot23813 ай бұрын
जय ओबीसी ..जय भीम जय मल्हार❤❤
@saagarnilgunde78383 ай бұрын
यळकोट यळकोट जय मल्हार...साहेब007
@kundlikkale30423 ай бұрын
बरोबर आहे साहेब तुम्ही बोलत आहे
@sarjeraochatake14953 ай бұрын
आपलं काय योगदान आहे बिरोबाची खोटी शपथ घेतली
@Sanjay-c5f9g3 ай бұрын
गप्प रे आम्हाला नको शिकू राजकारण अजित पवार पार्टी शपथ घेतात आणि तिसऱ्या दिवशी परत महाविकास आघाडीत येतात हे चालतं का तुमच्या लोकांना आम्ही ओबीसी समाज गोपीचंद पडळकर साहेबांसोबत आहोत आणि राहणार
@vasantraokadam70023 ай бұрын
फडणवीसाचा चमचा होणे चांगले नाही.धोकाच होणार.
@asaramghuge-j6k3 ай бұрын
100 💯 percent tru
@shivajiraoghodke44673 ай бұрын
लोकाला सांगा तुमचे जागेवर करा की रामोशा चे पोराला
@tukaramkorde843 ай бұрын
अति होतय
@Ramkrishna-ld5br3 ай бұрын
त्यांच्यामुळेच महाराष्ट्र एक नंबर चे विकसित राज्य होत...जे तुमच्या सरकार मुळे आज मागे पडले आहे... इथले मोठ मोठाले उद्योग गुजरातला पळविले तुमच्या सरकार ने...
@vishalatpadkar29213 ай бұрын
त्यांच्या मुळे नव्हत ते युती शासन आल्यावर सर्वात वेगवान रस्ते वीज व पाणी विकासाचे धोरण राबविले गेले. व पुढे परकिय उद्योजक जास्तीत जास्त महाराष्ट्रात आले त्याचा परिणाम होता.
@Dharu.58273 ай бұрын
Only gopichand Padlhakar saheb king of Maharashtra 👑👑👑👑 007
@smshorts30363 ай бұрын
Ak hushar.... आणि अभ्यासपूर्वक मत मांडलं साहेब तुम्ही ❤️🤞💯
@SachinDeshmukh-es9jv3 ай бұрын
ज्याला आरक्षण दिले त्याला खुल्या गटात संधी दिली नाही पाहिजे मग मराठा समाजाला आरक्षण नको पडळकर साहेब
@rajendarkolekar67933 ай бұрын
जय वोबीसी
@RajuRaju-u3m6u2 ай бұрын
Bhau mast bolto❤
@pravinmote19283 ай бұрын
007
@nandkumardewne45563 ай бұрын
काय केल नाही राव!!!! अश्यात येवढा मोठा " डायरेक्ट मुख्यमंत्री " पदाचा उमेदवार म्हणजेच मनोजदादा जरांगे ऊभा केलाय ना महाराष्ट्रात!!! आजुन काय कराव या वयात???
@sambhajimunjal24323 ай бұрын
जय मल्हार 🙏
@vishnuwagh65533 ай бұрын
Mi vajari aahe Jay mallar Jay bagvan baba
@bapumote84363 ай бұрын
बरोबर बोलले पडळकर साहेब
@chandrakantmohite29323 ай бұрын
प्रत्येक धनगर नेता स्वतःचा स्वार्थ बघतो. पडळकरांचा पक्ष सत्तेवर आहे त्याने स्वतःसाठी आमदारकी मिळवितात पण धनगर समाजा साठी काहीच करीत नाही.आपल्या समाजाचे प्रश्न बाजूला ठेवून ओबीसीच्या आंदोलनात सहभागी होवून फक्त शरद पवार साहेबांना शिव्या घालतात.भाजपचा पोपट...
@nagnathkarhale21533 ай бұрын
अरे बाबा तुझी मागणी एसटीमध्ये आहे, तू सरकार शि भांड. 🐈⬛🍉
@dnyaneshwaragone81063 ай бұрын
साहेब आम्ही आजून विसरलो नाही बरका तुम्ही बोलें होते बिरोबा शप्पत bjp मतदान कराचा नाही 😂😂😂😂 आता तुम्ही bjp मध्येआहेत 😢😢😢😢😢😢😢😢😢
@Correct_comment.3 ай бұрын
तू आयुष्यात किती थापा लावल्यास ते शपथ घेऊन सांग?
@Sanjay-c5f9g3 ай бұрын
तू विसरला नसला तर एकदा मर मग तुला विसर पडेल राजकारणात शेपथीला काय घेऊन बसले राजकारणात पहाटे शपथ आणि दुसऱ्या तिसऱ्या दिवशी परत महाविकास आघाडी सोबत जातात अजित पवार ते चालतं का तुम्हाला
@RahulMahanwar-w9t3 ай бұрын
Gopichand Padalkar jindha bhad 🎉
@anadraoraut48563 ай бұрын
अहो साहेब ते 40 वर्ष फक्त अनुभव घेत होते आता एकदा त्यांना मुख्यमंत्री होऊ द्या त्यांच्या हातात सत्ता द्या म्हणजे उरले सुरलेले सहकारी साखर कारखाने सहकारी दूध संस्था सहकारी शिक्षण संस्था त्यांना एकदा त्यांच्या चेल्याना खाजगी करून देऊ द्या म्हणजे त्यांचेही समाधान होईल आणि मानसिक समाधानही लाभेल
@amolwavare68383 ай бұрын
हो तुमच्या पाठीमागे खासदारकीला उभारलो होतो पण तुम्ही जिथे जाणार नाही असे बोलला तिथे परत गेला...
@sureshsabale20653 ай бұрын
याला फक्त पवार साहेबांवर टीका करायला राजकारणामध्ये आला आहे 😂😂
@Sanjay-c5f9g3 ай бұрын
टीका करून आमदारकी मिळवायला सुद्धा बुद्धीच लागते
@sureshsabale20653 ай бұрын
@@Sanjay-c5f9g राजकारनामध्ये आता कोणीही बुध्दी नसलेले नेते आहेत . जनतेची फसवणूक करणारे मग ते कोणत्याही पक्षाचे.
@malojiraokakade56983 ай бұрын
पडळकर आपण आणि हाके भाजप ची सुपारी घेऊन बोलता आणि आपण पवार घरणेवर बोलायला स्पेशल सुपारी घेता हे निश्चित आहे पण काय झाले त्या धनगर आरक्षण मागणीचे ते क्लिअर करा ना तुमची भाजप ची सत्ता महारष्ट्र आणि देशात आहे मग तुम्ही काय करताय समाजासाठी ते सांगा तुम्हाला mnc मिळाली समाजाला आपण काय न्याय दिला
@nagnathmaske25593 ай бұрын
सर्व वंचित घटकांना न्याय देणारे व्यक्तीमत्व म्हणजे एकच छंद गोपीचंद
@mahadevkasode3 ай бұрын
ओ. बी. सी. आणि मराठा वाद कुणी लावला आहे. ते सांगुण टाका.