कोण ही शायना विलसन.... मराठी... गावाकडचं येत का हिला...... तुमची संपत्ती किती..... संपत्ती राखण्यासाठी... तुम्ही राजकारना मध्ये आहात.... हॆ सर्व जनता समजून आहे...... जय महाराष्ट्र.... जय मराठी
@vasantsalape65182 сағат бұрын
शयना एन सी ने माल या शब्दाचा अर्थ जनतेला समजावून सांगावा. त्यांनी भाजी मंडईत जावून बघावे भाजीवाले काय म्हणतात आपल्या मालाला .जय महाराष्ट्र.
@bhushanahirrao61142 сағат бұрын
आपल्याविषयी कोणी असे बोलले तर
@VladmirPutin252 сағат бұрын
😂😂सोमय्या तर सगळ्यांना माल म्हणून बघतो 😂😂ते कसं चालतं डायना😂
@chinmaykumarsethi59113 сағат бұрын
Arabind sawant tum agge badho jay maharastra
@SureshPatil-b5h2 сағат бұрын
श्री अरविंद सावंतसाहेब तुम्हाला मनापासुन मराठा समाज मानत आहे सार्वभौम विचाराचे आचाराचे लोक सेक्युलर निधर्मवादी जनतेकडुन तुम्हाला मनापासुन मानतात आणि दिशाभुल पाकंडी तकलादु भुमिका आसणारे भाजपा शिंदेमिंदे धरणगांवकर अजित पवार यांच्या बाबतीत तुमची प्रतिक्रिया चांगली आहे आणि आपल्या परिवारास दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा निष्कलंक चारित्र्य आसल्याने तुम्हाला मनापासुन मानवंदना आहे प्रसाद लाड काय त्यांच्याबाबतीत लिहीण्याची आणि बोलण्याची इच्छा नाही जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे जय भिम जय लहुजी
@SanjayTanksale-i2kСағат бұрын
आणि आपल्या धरबंद नसलेल्या बोलण्यावर हे महाशय आता लीपापोती करत आहेत.अर्थात ज्या पक्षाचा मुख्य नेता आणि मुख्य प्रवक्ता देखील तोंडाला येईल ते बरळतो त्या पक्षाच्या इतर नेत्यांकडून तुम्ही सभ्य बोलण्याची अपेक्षा कशी काय करू शकाल😂😂😂
@yogirajjadhav16582 сағат бұрын
अरविंद सावंत च्या घरच्याना गावरान माल म्हणाल तर चालेल काय एक दम कडक असल महाराष्ट्रीयन लोकल 😂
@deepakkadam1931Сағат бұрын
मराठी माणसा जागा हो!
@JaysingKadam-hg8io2 сағат бұрын
बरोबर बोललात
@dreamscapetejas15 минут бұрын
Lol UBT 😅 got a new 'Naughty Boye' 😂😂
@DineshBhatawdekar2 сағат бұрын
बाई भाजप वाल्या na
@balkrishnadode790148 минут бұрын
माललाच माल शब्दाचा अर्थ कळतो. आणि गोदामाला गोदाम चा अर्थ कळतो.
@technop.t.50227 минут бұрын
पब्लिसिटी.. दुसरं काय.. काही फायदा होणार नाही. 😊
@sureshkumawat37902 сағат бұрын
Kalya 😂😂😂kalya😂😂
@nareshkhedekar56983 сағат бұрын
कोण ही शायना ऐनसी मी नाही त्यातली कडी लावा आतली असली बाई आहे शायना
@yogirajjadhav16583 сағат бұрын
तुमच्या घराला एक तर कडी नाही नाही तर तुमच्या घरच्यांना ती लावायची गरज नाही😂
@jogendrapatil43462 сағат бұрын
अरविंद भाऊ असे बोलणार नाही
@suniltapkir2304Сағат бұрын
🎉
@rameshrathod96002 сағат бұрын
आता सोमयाची सोय झाली मसतच कमळा मधये येतायत
@danajeekamte5363Сағат бұрын
😂😂😂😂😂😂qqqq
@maheshsalvi12632 сағат бұрын
महानगर टेलिफोन निगम मधल्या कर्मचाऱ्यांना या अरविंद सावंत बद्दल विचार. मग कळेल हा नक्की काय आहे
@BabanKute-t6w21 минут бұрын
खोटे नेरेटिव्ह सेट करत aahe👍वाण नाही गुण आला
@sachinthombare38392 сағат бұрын
तुझा हेतू माझ्या लक्षात आला होता
@deepakjagtap4706Сағат бұрын
हे मस्तीखोर खासदार आहेत. यांना मराठी आणि हिंदू हे विसरले आहेत.
@vitthaldalimbkar77102 сағат бұрын
ठाकरे गटाला अंगावर येणार विचारल की हे देश विदेशातील उदाहरण देत बगल देण्याचा प्रयत्न करणार आणि अनेक वेळा इतर राज्यातील महाराष्ट्राशी संबंध नाही
@vinodgharatkar15889Сағат бұрын
ह्यालाच बोलतात स्वतःच ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याच बगायच वाकून अशी ह्यांची सवय झाले.....?
@rameshjadhav5762 сағат бұрын
भाजप कंपटी
@sanjayshinde96779 минут бұрын
अरविंद सावंत 1नंबर नौटंकीबाज माणूस अहे.
@shyamnaik76202 сағат бұрын
अरवींदची एक सुक्षिक्षीत नेतृत्व आहे चुकीचे वक्तव्य घेऊन राजकारण करते ही ताई.
@kalubandre60042 сағат бұрын
अरविंद साहेब चुकीचे कधीच बोलणार ते बाळासाहेबांचे शिवसैनिक आहे मुद्दाम बदनाम करणारे हि बाई आहे
@kailasdeshmukh88452 сағат бұрын
लाड ला शिरीयस घेऊ नका,
@NanduPadole2 сағат бұрын
सावंत साहेब right 👍
@1haryanСағат бұрын
संज्याचा गुण नाही पण वाण लागला 😂
@bhushanahirrao61142 сағат бұрын
अरविंद सावंत जेव्हढा बाहेरून कला आहे तितकाच आत पण आहे
@ishvarraval26982 сағат бұрын
Arvind Sawant lacks manners. Won last elections with Muslim Consolidation. Has betrayed Balasaheb legacy.Pathetic.
JOB:5:12 he frustrates the devices of the crafty so that their hands achieve no success Amen HolySpirit reveal truth about BJP misuse Commissioner CBI/ED/EC Police Gujarat LOBBY Gautam Adani Mukesh Ambani Dharavi project Crony Capitalist Eknath Shinde Ajit Pawar Raj Thakre and grant justice to Maharashtra in coming Election in Jesus Holy Name we pray Amen
@358jayshivray2 сағат бұрын
दिशा सालियन वर तो आदित्य होता का हे सांगा संस्कार बाबा 😂
@maheshzagade20433 сағат бұрын
Thakray yana chalat ka he
@shirishrawool45102 сағат бұрын
चायना मालावर बंदी घातली पाहिजे.
@ravimhatre57652 сағат бұрын
Hi chayana kon
@rameshrathod96002 сағат бұрын
सोमया चावट चोमया
@sagarshelke53862 сағат бұрын
Soda arwind sawant saheb .jinkata yet nasl ki as kadya karta
@SanjayTanksale-i2kСағат бұрын
आणि आपल्या धरबंद नसलेल्या बोलण्यावर हे महाशय आता लीपापोती करत आहेत.अर्थात ज्या पक्षाचा मुख्य नेता आणि मुख्य प्रवक्ता देखील तोंडाला येईल ते बरळतो त्या पक्षाच्या इतर नेत्यांकडून तुम्ही सभ्य बोलण्याची अपेक्षा कशी काय करू शकाल😂😂😂