Solapur Loksabha Election | माढा लोकसभेत शरद पवार गट की भाजप बाजी मारणार?, भावंडांचे बुलेटचे चँलेज

  Рет қаралды 187,441

TV9 Marathi

TV9 Marathi

29 күн бұрын

Solapur Loksabha Election | माढा लोकसभेत शरद पवार गट की भाजप बाजी मारणार?, भावंडांचे बुलेटचे चँलेज
#Solapur #LoksabhaElection #loksabhaelection2024
CREDIT - #Political| Preeti Mardhekar /Producer| Shruti/Editor- #TV9D
tv9 marathi live update पाहण्यासाठी लॉग इन करा www.tv9marathi.com/ टीव्ही ९ मराठीवर राजकारणातल्या बातम्यांचे अपडेट पाहा सर्वात आधी, tv9 marathi चे यूट्यूब चॅनेल सब्स्क्राईब करण्याची लिंक goo.gl/xRU2XT
marathi news headline | marathi news mumbai | marathi news maharashtra |marathi news breaking |marathi news
tv9 marathi batmya video
Marathi News | Maharashtra News | Marathi News LIVE | TV9 Marathi | Narendra Modi | PM Modi | Lok Sabha Election 2024 | Maharashtra Election 2024 | Maharashtra Assembly (Vidhan Sabha) Election 2024 | Budget 2024 | Ayodhya Ram Mandir News | tajya batmya | Sharad pawar vs Ajit Pawar | Maratha Reservation vs OBC Reservation | Uddhav Thackeray Vs Eknath Shinde | Manoj Jarange Patil | Manoj Jarange Patil vs Chhagan Bhujbal | maratha reservation | Rahul Gandhi | Sanjay Raut | Congress | BJP | ShivSena | NCP | Raj Thackeray | Shivsena Hearing | Maharashtra Politics | Pune News in Marathi | Nashik News in Marathi | Nagpur News in Marathi | Mumbai News in Marathi | Nagpur News in Marathi | Aurangabad / chatrapati sambhaji nagar News in Marathi | Thane News in Marathi | MLA Disqualification | tv9 Marathi news LIVE | Mumbai local train update | pm kisan samman nidhi |
#maharashtra #ShindeCamp #ThackerayCamp #ShivSena #MaharashtraPoliticalCrisis #SupremeCourt #maharashtrabudgetsession #budget2024 #budgetsession #vidhansabha #electioncomission #ShivsenaSymbolHearing #uddhavthackeray #cmeknathshinde #shivsena #shivsenacrisis #UddhavThackeray
www.tv9marathi.com/ is a 24/7 Marathi-language News Channel based in Mumbai, Maharashtra that launched in 2009. TV9 group is India's largest media group. Get the all Breaking news, latest top stories, current affairs, Mumbai News, Pune News on TV9 Marathi.
Maharashtra Politics | Political Crisis | CM Eknath Shinde | Shiv sena Crisis | Uddhav Thackeray | Devendra Fadanvis | Sharad Pawar | Sonia Gandhi | PM Narendra Modi | Political Update | Viral Video | Marathi News Live | Latest Update | Fast News | Daily News Update | Breaking News | Political Drama | Sushma Andhare | Gram Panchayat Election | Maharashtra Politics
► Facebook: / tv9marathi
► Twitter: / tv9marathi
►KZbin : / tv9marathilive
► Download TV9 Marathi App : play.google.com/store/apps/de...
Watch more video, click following links…
► Latest Video : / @tv9marathilive
► Special Reports : • tv9 मराठी स्पेशल रिपोर...
► 4 Minutes 24 Headlines : • 4 मिनिट 24 हेडलाईन्स |...
► टॉप 9 न्यूज | TOP 9 News : • टॉप 9 न्यूज | TOP 9 News
► Superfast 50 : • Superfast 50 | सुपरफास...
► Mahafast News 100 : • Maharashtra 100 News |...
#TV9MarathiLive #TV9Marathi #MarathiLive #TV9MarathiNews #TV9NewsLive #tv9maharashtra #TV9marathinewsonline #tv9mumbai #sportsnews #टीव्ही9मराठी #devendrafadnavis #uddhavthackeray #eknathshinde #narendramodi #sanjayraut #sharadpawar #ajitpawar #nanapatole #pankajamundhe #rohitpawar #congress #BJP #amitshah #mumbai #Pune #Nagpur #Nashik #Thane #kalyan #dombivli #Raigad #satara #kolhapur #virar #nagar #nanded #Konkan #Ratnagiri #beed #dhananjaymunde #chaganbhujbal #budget2024

Пікірлер: 282
@user-vp9dc2qb9j
@user-vp9dc2qb9j 27 күн бұрын
एवढं धाडस मानल वाघानो जय हो इंडिया आघाडी
@pankajsurvase435
@pankajsurvase435 27 күн бұрын
भावा फक्त तुतारी येणार कुणी काही करो पण शेतकरी. राजानं मनावर घेतले आहे म्हणून फक्त. तुतारी पवारांची. ❤❤❤❤❤
@Qr300
@Qr300 27 күн бұрын
तुतारीच येणार आहे 😂
@dadabandgar9362
@dadabandgar9362 27 күн бұрын
तुतारी येणार
@a.p.waghmode1348
@a.p.waghmode1348 27 күн бұрын
गरूड+शिवरत्न=✌️ माळशिरस पॅटर्न
@dhanajidombale9952
@dhanajidombale9952 24 күн бұрын
Very nice
@arjunjadhav9598
@arjunjadhav9598 27 күн бұрын
मोहिते पाटील हेच माढा लोकसभा निवडणुकीत विजयी होणार कारण मागिल दशकात जिल्हयात लाटाळांचा सुळसुळाट जनतेने पाहिला आहे
@user-ms7nx2jh6s
@user-ms7nx2jh6s 27 күн бұрын
तुतारी वाजणार
@santoshchavan7597
@santoshchavan7597 27 күн бұрын
दादा तुम्ही दोघांनी अशी पैज लावाची होती गावातील गरीब मुला मुलींची पाच वर्षांची शाळेची फि भराची देव तुम्हाला काही कमी करणार नाही
@karmveerpatil3770
@karmveerpatil3770 27 күн бұрын
आता फक्त एकच मिशन माढा आणि निंबाळकर पाडा एवढंच
@ramrajebavdhane6227
@ramrajebavdhane6227 27 күн бұрын
मोहिते पाटील
@maheshbabar687
@maheshbabar687 27 күн бұрын
भाजपने तिकीट नाही दिलं म्हणून. वाढती महागाई. कांद्याला भाव नाही भाजपने पिळवणूक केली शेतकऱ्याची😂
@namdevg2645
@namdevg2645 27 күн бұрын
१ मताला निंबाळकरानी पाचशे रुपये वाटले. निंबाळकराचा पैसा वाया जाणार अन् निंबाळकर जोरात आपटणार
@subhashkudekar3511
@subhashkudekar3511 22 күн бұрын
तुम्ही असेच मरणार कारण गु खाऊ आहे वाकड्या तोंडाचा गु खाऊन माजले आहेत तुम्ही
@sagarghanwat8107
@sagarghanwat8107 27 күн бұрын
खा.रणजितदादा नाईक निंबाळकर 💯💯💯💯💯💯💯
@MahadevPatil788
@MahadevPatil788 27 күн бұрын
तुमच्या इच्छाशक्तीला सलाम
@tusharkokate-patil7875
@tusharkokate-patil7875 27 күн бұрын
फिक्स खासदार धैर्यशील भैय्यासाहेब मोहिते-पाटील
@cricketlover4887
@cricketlover4887 27 күн бұрын
पाटील बंधु नी निवांत रहावे विजय आपलाच झाला आहे
@user-xu6sm3rx5m
@user-xu6sm3rx5m 27 күн бұрын
एक नंबर करणार तुतारी❤❤
@sharadnikam6674
@sharadnikam6674 27 күн бұрын
😂😂पडल की EVM मध्ये घोळ म्हणायच😂😂
@kishorengineer7882
@kishorengineer7882 27 күн бұрын
तमाशा गेला अणि सट्टा आला❤❤❤
@kantilalbhosale2435
@kantilalbhosale2435 27 күн бұрын
करमाळा तालुक्यात तुतारी आघाडी वर आहे
@bhimraokadam5247
@bhimraokadam5247 27 күн бұрын
Mohite patil winer
@tusharraut843
@tusharraut843 27 күн бұрын
10 वर्ष खरच यांनी सोसलं आसन तर येवढ्याची पैच कशी लावतीन खरच शेतकऱ्यांच्या साठी शेती लायक अवजार घेउनद्या भले कोणाचेही बॅनर लावा
@Dilip_Kachre
@Dilip_Kachre 27 күн бұрын
कुणी पण जिंकूदे.. शेतकरी इतक्या मोठ्या पैजा लावत असेल तर त्यांना गरीब कसं म्हणता येईल? यानंतर फक्त गरीब शेतकरी बघूनच सरकारी योजना राबवाव्यात.
@uddhaokale346
@uddhaokale346 27 күн бұрын
This challenge is too much
@satyasatya3154
@satyasatya3154 26 күн бұрын
भावा आधी नीट व्हिडिओ बघ. शर्यत लावण्यामागची भावना समजून घे. भाजपच जर सत्तेत येणार असेल तर जमीन विकलेलीच बरी. अन्यथा ५/१० वर्षांत ती विकावीच लागेल. शेतकर्यांच्या भावना तीव्र आहेत. फेकू फडणीसाला सत्तेतून घालवण्यासाठी किडन्या विकायची वेळ आली तरी शेतकरी मागे पुढे पाहणार नाही एवढ्या भावना तीव्र आहेत आमच्या
@AnandraoPatli
@AnandraoPatli 27 күн бұрын
विजय दादा झिदाबाद
@amasidhpujari3914
@amasidhpujari3914 23 күн бұрын
मी पण एक शेतकरी आहे म्हणून या युवा शेतकऱ्यांना प्रश्न विचारतोय भाजप मुळे शेतकरी नुकसान होतय शेती माला भाव नाही तरी तु 11बुलेट कुठन देतोयस भावा
@laximankokare9622
@laximankokare9622 27 күн бұрын
❤आकरा बुलठची पैज लावनारा शेतकरी आडचनीत हे तर भाजपाचे यश आहे
@pandurangkaulage8266
@pandurangkaulage8266 27 күн бұрын
जबरदस्त.
@balasahebpatil7411
@balasahebpatil7411 21 күн бұрын
शरदचंद्र पवार साहेब यांची तुतारी वाजवणारा माणूसच निवडणार
@somnathgiri8426
@somnathgiri8426 27 күн бұрын
दोन्ही कार्यकर्त्यांचा फुकटचा पैसा आहे कष्ट करून कमावलेल्या पैशावर कोनी वेडा आसला तरी 30 लाख रूपये कीमंतीच्या 11 बुलेटची पैज लावलका कोणी .निवडून तर कोणी पन येवूद्या
@user-cg5ig6qc3l
@user-cg5ig6qc3l 23 күн бұрын
तुमच्या सारखाच आमचा आहे धाराशिव फक्त ओमराजे निंबाळकर
@sachinwani1746
@sachinwani1746 27 күн бұрын
Bjp ने वाटोळं केलं तर गरीब शेतकरी 30लाखाची पैज कशी लावतो हे पवार गटाचे माजलेले शेतकरी दिसतात
@kishorengineer7882
@kishorengineer7882 27 күн бұрын
TDS लावा 30% मोदी सरकार tds का लावत नहीं Dream 11 आणि ईतर fantasy app cricket ल TDS आहे TDS लावला पाहिजे.. ❤ बघु आता काय होते❤ म्हणजे पैंज लावणे कायद्याने मान्य आहे आज कळले
@Aryavart2
@Aryavart2 24 күн бұрын
हे काय स्वतःच्या खिशातुन पैसे देत नाहीत, उद्या कोणिही खासदार झालं तर भ्रष्टाचारातुन हे वसूल करणार
@somnathbhosale105
@somnathbhosale105 26 күн бұрын
सर्व राजकारणी एकमेकाचे buisness पार्टनर आहेत आणि या बुलेट ची पैंज लवणाऱ्यांची कीव करावीशी वाटते .
@sachinatpadkar7764
@sachinatpadkar7764 27 күн бұрын
निंबाळकर फक्त बीजेपी येनार
@DeepakNimbalkar-zz7gt
@DeepakNimbalkar-zz7gt 26 күн бұрын
एव्हढं महागाईची चिंता असताना तुमचे उमेदवार पवार साहेबाना सोडून भाजपा मध्ये कसे काय आले 10 वर्ष भाजपा चे उद उद करत होता तिकीट नाकारले की भाजपा वाईट झाली का तुमच्या सारख लहान शेतकरी बुलेट च्या गोष्टी करता एकी कडे तुम्ही महागाई म्हणता आणि बुलेट च्या गोष्टी करता हेच हास्यास्पद आहे माढ्यातील महत्वाचा प्रश्न पाण्याचा भाजपा आणि खासदार रंजितदादा निंबाळकर यांनी मार्गी लावला त्यामुळे खासदर फक्त रणजीत दादाच होणार
@pradipjadhav2087
@pradipjadhav2087 24 күн бұрын
एखाद्या गरीब व गरजू कुटुंबाला आर्थिक मदत करा जास्त पैसे झाले असतील तर
@vijaykumarmahasagar8697
@vijaykumarmahasagar8697 27 күн бұрын
येणार तर भाजपाच तु किती पण पैज लाव
@sachinwaghmare5915
@sachinwaghmare5915 27 күн бұрын
4 जूनला कळेल
@mangeshbadar5835
@mangeshbadar5835 25 күн бұрын
🔔🔔🔔🔔
@user-fm3pv2qk2s
@user-fm3pv2qk2s 24 күн бұрын
Tondat ghe....🍌
@aMITbabar96
@aMITbabar96 24 күн бұрын
खासदार रणजित दादा
@rahuldewade6109
@rahuldewade6109 21 күн бұрын
भावा आम्ही पण तुतारी वाजवली अमोल कोले fhix येणार शिरूर लोकसभा
@babasahebgaikwad4785
@babasahebgaikwad4785 27 күн бұрын
माला एक सांगा भाजपच्या काळात जर शेतकरी गरीब झाला आहे तर.. शेतकरी एवढ्या बुलेट दतो म्हणजे शेतकरी सुखी आहे
@cricketlover4887
@cricketlover4887 27 күн бұрын
गायकवाड भावकी लय शट्टाच्या वेली बांधु नका बीजेपी धोरण समजले आम्हाला तुम्हाला ही लवकरच समजेल
@ombhujbal7609
@ombhujbal7609 26 күн бұрын
कुठलेही बटन दाबा कमळालाच मतदान😂
@MrDinkarpatil
@MrDinkarpatil 27 күн бұрын
तुतारी येणार 🚩🚩
@prashsnde8425
@prashsnde8425 26 күн бұрын
गुलालाची तयारी करा..! "तुतारी "च येणार असून संपूर्ण महाराष्ट्रात मशाल, तुतारी, पंजा च येणार,
@kiranyadav6613
@kiranyadav6613 27 күн бұрын
तुतारी वाजणार🎉❤
@user-ip9jw2bz4f
@user-ip9jw2bz4f 27 күн бұрын
पवार साहेब कृषिमंत्री असताना ₹100 क्विंटल कांदे विकले
@DattrayShinde
@DattrayShinde 27 күн бұрын
3500 रुपयाने सुद्धा कांदा विकला हे लक्षात असू दे
@jaydipjadhav5184
@jaydipjadhav5184 27 күн бұрын
सगळ्यात जास्त शेतकरी आत्महत्या शरद पवारांच्या काळात झाल्या
@kishorengineer7882
@kishorengineer7882 27 күн бұрын
ड्रीम 11 मध्ये टीमा लावा कोटी कोटी जिंकाल❤❤❤
@amrutachavan5623
@amrutachavan5623 27 күн бұрын
आम्ही गरीब आहे आम्हाला एक बुलेट द्या
@vikasdeshmukh6349
@vikasdeshmukh6349 27 күн бұрын
यांच्याकडे खूप पैसे झाले ed कुठे आहे
@ankushzambare4305
@ankushzambare4305 27 күн бұрын
Only mohite Patil
@rajendrathokale9898
@rajendrathokale9898 21 күн бұрын
फक्त तुतारीच जिंदाबाद धैर्यशील मोहिते पाटील जिंदाबाद.
@raeismirza8985
@raeismirza8985 27 күн бұрын
बि जि पि सुपडा साप माहाराष्टत
@ganeshgavali9675
@ganeshgavali9675 23 күн бұрын
माढा लोकसभेला मोहिते पाटला शिवाय पर्याय नाही ओन्ली मोहिते पाटील नाद करायचा नाय?
@ananddandade3360
@ananddandade3360 26 күн бұрын
एकच नंबर शेतकरी बांधवांना सलाम 🙏🙏
@rajubile6449
@rajubile6449 25 күн бұрын
मोहिते पाटील साहेब नाद करायचा नाय सोलापूर जिल्ह्यात आकलुज पॅटर्न चालणार
@kuldipmore5618
@kuldipmore5618 27 күн бұрын
🎉
@nanabhanuse4720
@nanabhanuse4720 27 күн бұрын
मुरखाचा बाजार शरद पवारांच्या काळात हजारो शेतकरी आत्महत्या झाल्या मोहिते पाटलांनी बँका लुटून सहकारी कारखाने लुटून खाल्ले बाजार समित्यात भ्रष्टाचार हे तालुक्यात जिल्ह्यात दुसरे कारखाने होऊ दिले नाहीत आणि म्हणे आम्ही शेतकरी राष्ट्रवादीचे ॲक्टिव कार्यकर्ते आहेत हे दोन्ही
@surajnaiknawre6349
@surajnaiknawre6349 24 күн бұрын
कृषी मंत्री कोण आहेत ते सांगा
@vishalgadade5723
@vishalgadade5723 18 күн бұрын
शरदचंद्रजी पवार साहेबांची तुतारी एकच नंबर वाजणार आहे
@siddhanathpatil1422
@siddhanathpatil1422 26 күн бұрын
महविकास आघाडी राज्यात सत्तेत होते तेव्हा थकित वीज बिलासाठी डी.पी किती वेळा सोडविले आणि आत्ता महायुती आल्यापासून काय परिस्थिती आहे हे शेतकरी म्हणून बगितले पाहिजे
@jaydipjadhav5184
@jaydipjadhav5184 27 күн бұрын
पाणीदार खासदार रणजित दादा
@deepunikam9245
@deepunikam9245 27 күн бұрын
Ho ka Kel ghe Pani ahe ka piyala
@poonammane9592
@poonammane9592 27 күн бұрын
​@@deepunikam9245mohite aala ki purn madhyat pur yenar aahe
@Vinodbabar-sl7rm
@Vinodbabar-sl7rm 27 күн бұрын
लाव कि मग पैज गांडीत दम नाही का
@bhausahebwagh5788
@bhausahebwagh5788 24 күн бұрын
😂😂
@viveknalawade1983
@viveknalawade1983 23 күн бұрын
भाजपने शेतकरी अडचणीत आणला, सगळ्यात बाद सरकार मोदीचं, भाजपला हाकलण्यासाठी जनतेनं मतदान केले आहे
@sunilhirade9422
@sunilhirade9422 27 күн бұрын
करमाळा तालुक्यात तुतारी खूप चालली आहे
@vishnugaikwad9748
@vishnugaikwad9748 24 күн бұрын
निंबाळकर दोन लाख मतांनी उलथून पडणार आहे आणि पडायलाच पाहिजे हित फक्त तुतारी च वाजणार ती पण कानठाळया बसुस तर.....................
@Aarohidrawingandotheractivity
@Aarohidrawingandotheractivity 23 күн бұрын
कोणीही निवडून आले तरि आपल्याला काही उपयोग होणार नाही तेवढ्या बुलेट चार खर्च गावाच्या विकासासाठी करा
@nayanhande5473
@nayanhande5473 23 күн бұрын
कशासाठी भाजप पाहिजे. काय केलं भाजपने खताचे दर वाढले गॅस सिलेंडर चे दर वाढले जीएस टी 18%ने वाढ केली टोल. नाका.सगळीकडे आहे
@ashokzagade6447
@ashokzagade6447 24 күн бұрын
आवाज सर्व सामान्यांचा तुतारी 🎉
@gakomti3281
@gakomti3281 18 күн бұрын
2004 पूर्वी ज्वारी, बाजरी 14 रू.12 रू. होते आता 35 ते 40 रू. आहे. डाळ च पण तेच आहे या बाबत शेतकरी काही बोलताना दिसत नाही.
@yogeshshendage269
@yogeshshendage269 27 күн бұрын
अरे अटक होत्या कशाला लागलाय तसल्या नादाला
@rajeshchavan4714
@rajeshchavan4714 27 күн бұрын
दादा 100%तुमचे खरे आहे तुतारीच वाजणार
@user-me8py5il9u
@user-me8py5il9u 25 күн бұрын
धेर्यशील भय्या मोहिते पाटील हे 100%निवडून येणार
@gopalyadav6708
@gopalyadav6708 27 күн бұрын
Only bjp only bjp only bjp
@MunnaNikam-kc9ol
@MunnaNikam-kc9ol 23 күн бұрын
पूर्ण देशाचा विचार केला तर शरद पवार पंतप्रधान होऊ शकतात
@SindhuSangle-qj6wy
@SindhuSangle-qj6wy 24 күн бұрын
आता फुकट मिळणार अभिनदन
@rajbalsane7490
@rajbalsane7490 24 күн бұрын
10 वर्ष अडचणीत आहे म्हणतो आणि 11 बुलेट बक्षीस लावतो 👍🏻
@nitindeshmukh1631
@nitindeshmukh1631 26 күн бұрын
💪👌💯
@nikhilchavan1428
@nikhilchavan1428 27 күн бұрын
ओन्ली तुतारी फक्त पवार साहेब
@durgegajanan7305
@durgegajanan7305 26 күн бұрын
खरा शेतकरी बीजेपी कधीच मतदान करत नाही करणार नाही
@RanjitZade-st6bo
@RanjitZade-st6bo 27 күн бұрын
नीलेश पाटील आमचें मीत्र आहेत
@user-qr3tj7gh8u
@user-qr3tj7gh8u 25 күн бұрын
आहो स्वतःच्या पैशांनी जेवायला गेले तरी जीएसटी
@marutidmali862
@marutidmali862 27 күн бұрын
श्री गणेश बेकरी कवठेएकंद 🎭 कवलापूर सांगली 🙏
@sunildeokar5924
@sunildeokar5924 21 күн бұрын
तुतारी येणार . 💪💪💪💪💪💪💪
@PravinMahajan-oz6gr
@PravinMahajan-oz6gr 27 күн бұрын
शेतकरी कसला गरीब म्हणाव सरकार ने लक्ष द्यावे
@pradeeprajguru3141
@pradeeprajguru3141 27 күн бұрын
आहे का कोण तयार
@babasahebgaikwad4785
@babasahebgaikwad4785 27 күн бұрын
खते मिळत होते का लिंकिंगवर होते
@vitthalmohite205
@vitthalmohite205 25 күн бұрын
घर जाळून कोळशाचा व्यापार करणे असे म्हणतात
@hirachandtekale275
@hirachandtekale275 25 күн бұрын
पाटील भावांनो तुम्ही जिंकणार
@sharaddhurgude789
@sharaddhurgude789 24 күн бұрын
कायदा फ़क्त कागदावर मेरा भारत महान
@RaghuPatole-ck3zh
@RaghuPatole-ck3zh 24 күн бұрын
1 number bhavano tumhich win honar
@sushiljadhav6522
@sushiljadhav6522 27 күн бұрын
Tutari yenar ahe🎉
@user-xd4wm7iy1p
@user-xd4wm7iy1p 25 күн бұрын
एवढया मोठ्या रक्कम लावायला कोणी तयार होणार नाही हे पाटील बं ध समजून घावेपैज नारायणराव माहीत आहे त्यामुळे
@santoshsonwalkar4670
@santoshsonwalkar4670 25 күн бұрын
Only nimbalkar saheb
@policesubinspector4368
@policesubinspector4368 27 күн бұрын
रेशन घ्यायला सगळ्यात पहिला हाच जातो..
@HanumantChopade-hm4kl
@HanumantChopade-hm4kl 25 күн бұрын
तुतारी येणार आहे
@user-se3sh8gd3i
@user-se3sh8gd3i 27 күн бұрын
दोघच्या मधात हाके निवडून येणार 👍👍
@nitinsalunkhe9800
@nitinsalunkhe9800 27 күн бұрын
कोण आहे हक्या
@Lalmati.
@Lalmati. 27 күн бұрын
उद्या तुमच्यावर गुन्हा दाखल फिक्स
@somnathyejgar8700
@somnathyejgar8700 27 күн бұрын
फक्त मोहिते पाटील फिक्स खासदार
@pravindalal4892
@pravindalal4892 27 күн бұрын
100%Tutari yenar
@user-qr3tj7gh8u
@user-qr3tj7gh8u 25 күн бұрын
दादा शर्यत तुम्ही जिंकणार
@lifegoals6703
@lifegoals6703 25 күн бұрын
मोदी सरकार मध्ये चांगले दिवस आले आहेत
@dnyaneshwarnehe-patil9784
@dnyaneshwarnehe-patil9784 27 күн бұрын
शंबर टक्के धैर्यशील मोहिते पाटील च खासदार
⬅️🤔➡️
00:31
Celine Dept
Рет қаралды 35 МЛН
1 класс vs 11 класс  (игрушка)
00:30
БЕРТ
Рет қаралды 3,6 МЛН
Hot Ball ASMR #asmr #asmrsounds #satisfying #relaxing #satisfyingvideo
00:19
Oddly Satisfying
Рет қаралды 44 МЛН
⬅️🤔➡️
00:31
Celine Dept
Рет қаралды 35 МЛН