मीठ करी संतोष देशमुख तुझा भाऊ असता तर ..संतोष देशमुख ची बायको तुझी बहीण अस्ती तर...असच बोला असता का
@Redberry72523 сағат бұрын
अमोल जरा सत्याची बाजु तेव 15 वर्ष जुना सरपंच गेला आमचा 😢
@Story00423 сағат бұрын
जेव्हढे सुरेश धस यांना डीवचणार तेव्हढेच तुमचे घोटाळे बाहेर निघणार😂😂. fire 🔥 सुरेश आण्णा धस
@maheshzagade204323 сағат бұрын
As vhay 😂😂😂😂😂😂
@pramotingmoralstory189722 сағат бұрын
To pan ghotale bajach ahe .chongya
@Story00422 сағат бұрын
@@pramotingmoralstory1897 अरे मग काढ की बाहेर एकदाचा बीड स्वच्छ तरी होईन ते तर नाही जमत तुम्हाला फक्त जातीच padlay. गुन्हेगार पाठीशी घालत आहेत. जातीवादी मानसिकता आहे तुमची.
@swarajgadekar867022 сағат бұрын
वर्ल्ड फायर सुरेश अण्णा
@amoljagtap606521 сағат бұрын
@@pramotingmoralstory1897 सुरेश आण्णा धस जसे ओपन पुराव्यानिशी दावा करतात... तसा बकीच्यांनिही पुराव्यानिशी दावा करावा... नक्कीच महाराष्ट्रातली सगळी कीड बिन भाड्याच्या घरात बसावी , मग ती सत्ताधारी पक्षाची असो.... 🤞 यांचं आपलं चाललं होतं एकमेका सहाय्य करू भ्रष्टाचाराची वाट धरू... सुरेश आण्णा बोलल्यावर सगळ्यांचे इंडिकेटर लागले की काय असं वाटतंय 😅😅
@kiranthosar9013Күн бұрын
पोलिस ने पहिले कराड ची चोकशी करावी, नंतर काय ते
@allnews7905Күн бұрын
मिटकरी जिव गेला इथे माणसाचा
@dhirajpawar8268Күн бұрын
मिटकरी वेगळे वळण देऊ नको
@maulimisal957823 сағат бұрын
मिटकरीचे शेट उपटीत नसतात सुरेश धसला अधिकार आहेत काय
@maulimisal957823 сағат бұрын
सुरेश धास तु काय दादा लागुन गेला नाही यला लहान त्यला लहान तु लई मोठ्या बापाचा लागुन गेलास काय
@MarketAnalysis-c7i23 сағат бұрын
Mitkari la beed chya matter madhe padaychi grj nhiye tu tuzya purt bg pakshana bolayla sodl mhanje Konachi pn nko chatu mnt
@santoshsumbe139323 сағат бұрын
Mitakari majala mlc mule
@rajendratarhal901122 сағат бұрын
मिटकरीच d n a करा तो कोणाचा आणि किती जणांचा मराठा लाख मराठा
@इंडिया-घ9षКүн бұрын
अंमल्या नीट रहा, लेकरांचा बाप गेल्यावर कळत काय होत ते.
@gajananingle414623 сағат бұрын
राईट
@SujayBangar23 сағат бұрын
त्या बापानी असं काय केले ते आधी माहिती करुन घे
@akashbodkhe434723 сағат бұрын
@@SujayBangarकाय केलं तू सांग ,अन् तू त्या घटनेचं समर्थन करतो का
@इंडिया-घ9ष23 сағат бұрын
@@SujayBangar का तुझा बाप होता का तो
@SujayBangar23 сағат бұрын
@akashbodkhe4347 मी दोघांचं समर्थन करत नाही.परतु संतोष देशमुख ने अस काय केले.हे माहिती करुन घे
मनसेचे कार्यकर्ते घरात घुसल्या पासून लपून बसलेला मीटकरी आत्ता घराच्या बाहेर आला वाटतंय!!!!!
@AjinathThorat-v3p23 сағат бұрын
अमोल मिटकरी च्या घरातलं कोणी गेला असता तर त्याला काय वाटलं असतं मंत्रिपदाचा विषय नाही मिटकरी
@Dshhajejusjsksksjsjsjshsvsatwt23 сағат бұрын
आंधळे सरपंचाचा खुन झाला तेव्हा धस बजरंग सोनवणे संदीप श्रीरसागर कोठे गेलते तेव्हा का नाही आले पुढे आता येथे जातीवाद कराय आले पुढे गुन्हेगार गुन्हेगारच असतो शिक्षा झाली पाहिजे
@pramotingmoralstory189722 сағат бұрын
Rajkaranacha pan vishay nahi
@kiranghodake903120 сағат бұрын
Bsl asty police station chya payri var kutub gheun
@NarayanGarpagare-dy9kbКүн бұрын
काय बोलतो मीटकरी चुक आहे
@pratappatil2297Күн бұрын
सुरेश धस यांना बीड चे पालक मंत्री करावे 🙏🙏
@ganeshsanap485717 сағат бұрын
त्यामुळच खटाटोप
@mrvirajvlogs17923 сағат бұрын
मिटकरी साहेब जिव गेलाय खेळन नाही तुटल
@Vishal854221 сағат бұрын
सरपंच..मिटकेरे तुझा दाजी असता तर तुला काय वाटलं असत
@sagardangat612923 сағат бұрын
ये अमोल तुझी उंची किती तु बोलतो किती कुणावर 😡 सुरेश धस फायर 💥 ओन्ली सुरेश अण्णा धस
@Hindurastra826020 сағат бұрын
Fakt mundhe na mantri kele mhanun pot dukhat aahe
@shitalkoulage860420 сағат бұрын
Only jarange patil मानतील तसे होणार ❤
@Shubham-bo4lh23 сағат бұрын
Suresh Aanna dhas ❤❤❤❤❤
@ajittat738823 сағат бұрын
सुरेश अण्णा... बीड चा वाघ 💯
@govidsaruk21 сағат бұрын
बाढ आमच्या ❤
@avinashpatil924621 сағат бұрын
मिटकरींना त्यांच्या पक्षात च कोणी गांभीर्याने घेत नाही त्यामुळे बाकीच्यांनी कोणी जास्त गांभीर्याने घेऊ नये , स्वंयघोषीत प्रवक्ते ...
@gangajishinde881423 сағат бұрын
अमोल हे बोका आहे आकाचा भाऊ 😂
@bandupatil383223 сағат бұрын
मिट आणि करी जरा व्यावहारिक भूमिका घ्या उगीचच वाचाळ पणा नको आणि नाही त्या घटनेला सपोर्ट करू नकोस
@ArjunMadan-tm2ow23 сағат бұрын
धस पुरून उरला रे मुढे समर्थकांना😂😂😂😂
@SomanathMisal-i3n23 сағат бұрын
मिटकरी म म म्हणा 😂😂
@ArunLokhande-j9i23 сағат бұрын
अमोल मिटकरी सुपारी बाज नेता आहे कडू आहे पण सत्य आहे
@udhavkadam849523 сағат бұрын
शेमण्या माणस मारली ते गेलं कुठं तुला नुसती धमकी दिली तर लगेच पोलिस सांगतोय वय
@mahadevdhawale200723 сағат бұрын
बाजारू गप्प बस जरा सरपंचाना न्याय मिळालाच पाहिजे मग तो कोणही आणि कुणाचाही माणूस असू द्या
@HanmantKadam-g2m23 сағат бұрын
आरे मिटकरी तू मेल्यावर तुझ्या लेकराला समजेल दुःख काय असते ते
@skadam12423 сағат бұрын
आजीत पवार मराठ्या चा आहे का वजार्याने काढला का धनगराणे
@kalidaspatil210222 сағат бұрын
जीव गेला आहे अमानुष पने त्याचं अमोल मिटक्या तुला काही नाही... आणि....
@shaileshnilakh94512 сағат бұрын
ऐक नबंर धस साहेब ❤
@rajeshjadhav710519 сағат бұрын
सगळी जनता धस साहेब आपल्या पाठीशी आहेत 👍
@pravinkajale389022 сағат бұрын
धन्या तू आधी राजीनामा दे. सगळे कारनामे बाहेर पडणार तुझे धन्या. धस साहेब चांगले काम करतात.
@Indian_363811 сағат бұрын
महाराष्ट्राचा वाघ सुरेश धस साहेब❤
@MunnaNikam-kc9ol21 сағат бұрын
बीड जिल्ह्याचा टायगर सुरेश आण्णा धस
@abhijeetkakdepatil21 сағат бұрын
काही वर्षा पूर्वी मी अमोल दादांचा चाहता होतो त्यांचे व्याख्यान, भाषण अप्रतिम होतो, पण आमदार झाल्यापासून अमोल भाऊ फक्त एक राजकारणी झालेत. पुरोगामी + शिवभक्त असलेला एक समाजकारणी म्हणून जी त्यांची ओळख होती ती नक्कीच कोणत्याही आमदारकी खासदारकी पेक्षा मोठी होती.
@laxmanborade847521 сағат бұрын
मिटकरीच्या घरी अशी घटना होयला पाहीजेत म्हणजे कळेल
@sachinthorat304321 сағат бұрын
आकाच जर येवड चालत तर राज्य चा ग्रहमंत्रीनेनी राजीना देवा
@dhansingkorpad598522 сағат бұрын
गुंडगिरी करून, मतदान केंद्रे ताब्यात घेवून मतदारांना दमबाजी करून एकशिक्की मतदान केले.
@narayankashte84999 сағат бұрын
धन्यवाद साहेब हम तुम्हारे साथ है
@Jayhind-c9e10 сағат бұрын
अमोल मिटकरी , मुतघरी 😂😂😂
@sahebraogadhe303223 сағат бұрын
बीडच्या सर्व पोलिसांची बदली दुसऱ्या जिल्ह्यात करावी.महाराष्टातील सर्व जिल्ह्यातील पोलिस बीड मध्ये टाकावे.गृहखात्यांनी जागृत रहावे
@PowerofPositivityy822 сағат бұрын
सुरेश आण्णाच्या मागे खूप मोठी ताकडे त्यामुळे सुरेश आण्णा एवढे भेद धडक आणि बिनधास्तपणे बोलतात खूप मोठा सपोर्ट आहे त्यांच्या मागे
@sudhir187321 сағат бұрын
सुरेश आण्णा धस स्वतः स्ट्रॉंग नेता आहे
@saigamer287823 сағат бұрын
आमली मटणकरी😮😮😮😮😮
@MadhukarKalugade11 сағат бұрын
मिटकरी साहेब बीड मध्ये काय परिस्थिती आहे ती पहा थोडी
@navnathmunde605721 сағат бұрын
सुरेश धस अण्णा धुतल्या तांदळासारखे नाहीत तुम्ही ह्याच्या मध्ये फक्त राजकारण आहे
@vikaspawar528923 сағат бұрын
आण्णा बोलते सबको कोलते😂😂
@sunilkhedekar373220 сағат бұрын
एकदम बरोबर साहेब धस साहेब 🙏👍🙏👍
@namonamo8448Күн бұрын
धस हे तुतारीचा सूर काढत आहे
@ANITAJaybhaye-w4g6 сағат бұрын
सुरेश धस तुम्ही निष्क्रिय आहात राजीनामा द्या😂😂
@SonavaneRatnadeep13 сағат бұрын
सुरेश धस महाग पडू राहिले सर्वांना एकटा बास.....
@pankajji173221 сағат бұрын
मागच्या दाराने आमदार झालाय बाजारू तू औकात बघा तुला लोक गावात ग्रामपंचायत सदस्य तर होऊ देतात का 😂
@vijaychoudhari813610 сағат бұрын
गृहमंत्र्यांनी राजीनामा देण्याची गरज आहे
@balasahebsangale311021 сағат бұрын
सुरेश धस अंजली दमानिया यानी तुमच्यावर जे आरोप केलेय त्याचे पण उत्तर द्या हीरो गिरी नका करू
@subhashwagh296023 сағат бұрын
वाल्मिक कराड यांच्या सोबत साहेबांचे जर संबंध असतील तर मुंडे साहेब आतापर्यंत झोपले होते का दस साहेबांचा अभिमान आहे आम्हाला
@AkashPotare-g8v12 сағат бұрын
आण्णा 🔥💯
@JyotirmaDhavle13 сағат бұрын
आमोल । तु - शांत रहा
@DattatraySarak-lx3bk19 сағат бұрын
सरकार कोणाचेही असो संतोष देशमुख यांच्या कुटुंबीयांना न्याय मिळाला पाहिजे कराड आणि मुंडे एकच आहेत
@sandeeppuri822223 сағат бұрын
धस तुम्हाला माहिती आहे तर कशाला बोबलता, लोकप्रतिनिधी आहात का पोलीसांना घेऊन जाउन अटक करा,
@kisanlalbardhiya40519 сағат бұрын
Dhas tuza home minister kay zopla ahe kay Jagva
@tusharnagare79538 сағат бұрын
एक प्रकारे हातेच्या मागून राजकारणाचा एक प्रकारे एव्हेन्ट चालू आहे असं वाटत
@anantparab250121 сағат бұрын
सुरेश धस साहेबांना नाव ठेवू नका ते मुख्यमंत्री किंवा गृहमंत्री व्हायला हवी अमोल मिटकरी तुम्ही अजून लहान आहात
@prashantpowar752720 сағат бұрын
पहीले 5:04
@SambhajiGaware-w7g23 сағат бұрын
हसीम आमला
@ramnathdhakane22 сағат бұрын
धस ,लय महागात पडलं म्हणजे धस गूंड आहे वाटतं
@VaibhavPawar-xf8xh23 сағат бұрын
मिटकरी साहेब आता मंत्रीपद वाटप झाले आता काही बी बोलून उपयोग नाही
@swarajgadekar867022 сағат бұрын
अमोल मिटकरी साहेब तुम्ही या विषयात पडूच नका तुमच्यासाठी खूप चांगले आहे
@pradipspatil807722 сағат бұрын
मितकरी खूप पाय चाटणारा माणूस 👍
@mahendrapatil463411 сағат бұрын
Suresh dhas la ghewun munde kutub khilas krayc ahe
@Yogesh.s.ghaywat199621 сағат бұрын
धस साहेब ❤❤❤❤
@rjfans966112 сағат бұрын
जाती वाद करुन सुरेश नि पुर्ण jarange पाटिल यांचा आंदोलन आपल्या ताब्यात घेतला..मराठय़ांना आता पाटलाचा विसर पाडणार 😅...
@drshivajiniras218623 сағат бұрын
Only Suresh Anna Dhas
@pradeepjagdale102122 сағат бұрын
मिटकरी साहेब जास्त उडू नका सुरेश धस साहेब अगदी बरोबर बोलत आहे आणि tv9 एबीपी माझाच्या मुलाखती देताना नीट सांभाळून बोलत राहा
@arjunchaudhar-nf3yl22 сағат бұрын
सुरेश धस साहेब यांना जास्त आहकार झाला आहे हा जास्त दिवस टिकत नसतो
@MallikarjunMelinmani21 сағат бұрын
एक च boss suresh Dhus🎉🎉🎉🎉
@krishnaraodeshmukh90519 сағат бұрын
या लोकांना अजिबात गांभीर्य कळत नाही कुठे ही राजकारण करत बसतो असे नेते हे अजित पवार यांच्या राजकारण ला घातक आहे
@Sanketart702823 сағат бұрын
हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न करत आहे सरकार आणि राष्ट्रवादी अजित पवार गट जोपर्यंत धनंजय मुंडे ला बाहेर काढणार नाहीत सरकारमधून तोपर्यंत चौकशी होणार नाही
@vasantkamable15920 сағат бұрын
अमोल मिटकरी चां देशमुख खुनात काय हात आहे... हा मध्ये मध्ये का करतोय....मिटकरीची CID चौकशी व्हावी...
@SagarKokate-zn5rw18 сағат бұрын
सुरेश धस याना बीड च पालक मंत्री करा
@eknathrajgolkar672921 сағат бұрын
जय शिवराय, मिटकर साहेब संतोष देशमुख यांची पत्नी तुझी बहीण असती .तर तू असेच बोललो असतास काय
@Rameshwarsanap-s2cКүн бұрын
Are ha dhas don ahe
@Imaginativeswaraj22 сағат бұрын
कराड चे पहा, विधानसभेतील विडिओ पहा कोण लोक आहेत
@ashokgole401322 сағат бұрын
५०००० पगारी कामगार आणखी किती आणि काय बोलणार
@AshokKhoje-yc8pe21 сағат бұрын
सुरेश धस अभिमान आहे
@nivrittimunde904321 сағат бұрын
सरपंच यांना न्याय मिळावा आरोपींना शिक्षा व्हावी पण न्यायापेक्षा मुंडे यांच पालकमंत्री पद डोळ्यात खपतय धसच्या
@arjunchaudhar-nf3yl22 сағат бұрын
सुरेश धस यांची कसुन चौकशी झाली पाहिजे सत्य समोर येईल
@nitingaikwad741823 сағат бұрын
खरं आहे, हेच dm म्हंटले असते तर काय काय विधवा विलाफ केला असता
@MrBalajiG23 сағат бұрын
He खर आहे
@harshadshinde56837 сағат бұрын
मंत्री पदासाठी चाललेला हा अटटाहास आहे
@sunilaher88589 сағат бұрын
मितकरी जास्त न्याण असल्यासारखं भुकत नको जाऊ,,,, तुला काय माहिती रे,,, विनाकारण उदी घेतो कशात पणं
@vilasbhosale428821 сағат бұрын
मेटकरी जी एकच चांगल्या सरपंचाला खूप वाईट मारले आहे देशमुख सरपंच यांना खूप हाल हाल करून मारले आहे याबाबत सुरेश धस साहेब आवाज उठवत आहेत मेटकरी जी त्या लेकरा बाळांचा जरा विचार करा
@pankajwankhede-sn3fs19 сағат бұрын
अमोल मिटकरी तेल टाकू नका तुला काय कळतं चांगल जनतेला माहिती आहे