असेच होणार आहे काही दिवसाने मराठी माणूस मुंबईत दिसणार नाही..
@कोंकणकर12 сағат бұрын
मराठी माणसा जागा हो...मशाल किंवा रेल्वे इंजिन लक्षात ठेवा
@vishal2579144 минут бұрын
मशाल लक्षात ठेवली कि अल्लाह हू अकबर पण लक्षात ठेवावं लागेल
@abhijitkulkarni49217 минут бұрын
Kaml lakshat telawr riyaz ali mami sobat
@pramodnhavkar510912 сағат бұрын
आवाज फक्त महाराष्ट्राचा असायला पाहिजे
@anantnamugade832012 сағат бұрын
मराठी म्हणजे छोटा माणूस. मराठी माणसाठी हे खूप जाड जाणार आहे. मी हिंदू की मराठी हे मराठी माणसाने नक्की करावे.
@MS-ch5vg7 сағат бұрын
मी हिंदू आहे, आणि मराठी पण आहे.
@Sms145453 сағат бұрын
अरे बैला. आधी मराठी. नंतर हिंदू
@namdevnirgun7161Сағат бұрын
हिंदुस्थानामध्ये आम्ही हिंदू आहोत... आणि महाराष्ट्रात मराठी... आम्ही छत्रपतींचे मावळे
@thefarmer95512 сағат бұрын
हिंदुत्वाच्या नावावर गुजरातन्या , उत्तर भारतीय निवडुण देऊ नये मराठी माणसाने हिंदुत्वा सोबतच महाराष्ट्र धर्म वाढवावा🚩🚩
@anindian122510 сағат бұрын
हिंदुत्व😂😂😂
@wisebro6419 сағат бұрын
😂😂😂😂 ATA election sample bhava , ata bola ki batenge katenge .
@gauravraut28482 сағат бұрын
हिंदुत्व कुठला ते पण ठरव गुजरातचा नदी महाराष्ट्र चा (छत्रपतींच)
@premandbankar556712 сағат бұрын
जोपर्यंत महाराष्ट्रात मुंबईत मनसे आणि शिवसेना आहे तोपर्यंत मराठी आहे नाहीतर......
@MangeshPhadtare-i5c4 сағат бұрын
Fakt mns shiv sena kahich karat nhi
@namdevnirgun7161Сағат бұрын
दादा शिवसेना 25 वर्ष सतेत आहे. का मराठी माणसाला मुंबईबाहेर घालवला बिल्डर ला चाली खाली करून देणारा शिवसैनिक होता हे विसरू नका
@cricveda2449 минут бұрын
@@namdevnirgun7161Mag tumhi election la umedvar paraprantiy ka deta sthanik bhumiputrana ka davlta
@namdevnirgun716118 минут бұрын
@cricveda24 मनसेचा उमेदवार एक महेंद्र भानुशाली सोडला तर सगळे मराठी आहेत. आणि महेंद्र भानुशाली ने मराठी माणसासाठी जेवढ्या केसेस घेतल्यात तेवढ्या इतर कुठल्याही माणसाने घेतल्या नसतील. त्यामुळे मनसेला अक्कल नका शिकवू. बाकीचे लोक बोलतात का. मराठी साठी. मंगळप्रभात लोढा बोलले मराठी गुजराती करून भांडण लावतात हे लोक... मराठी भाषा बोलायची नाही हे सांगणारे तुम्ही कोण?
@thefarmer95512 сағат бұрын
मुंबई आपलीं आहे आवाज ही आपलाच हवा जय महाराष्ट्र 🚩🚩🚩
@sanjayghag48044 сағат бұрын
Barobar ahe
@ams48802 сағат бұрын
किमान मराठी आडनाव बघून मतदान करावे, लोढा, गोयल, सोमय्या, कंबोज.. कसे काय निवडून देता तुम्ही..
@imsunn1612 сағат бұрын
आता जे बोलात होते घ्या 200 बोला मनसे आम्ही काय बोलायच घ्या 1500 बोला केम छे ?😂😂
@Bailgada88412 сағат бұрын
❤ राईट ❤
@latakatore911411 сағат бұрын
😂😂😂 अगदी बरोबर
@imsunn1611 сағат бұрын
@@latakatore9114 मराठी माणसाने आपला स्वाभिमान 1500 रुपयात विकला 💔
@chakli8811 сағат бұрын
1500 pan bandh honaar aahe...Sagale Ladki Bahin che Form parat tapaasnar aahe aani niymaat n basle tar tyana 1500 naahi bhetnar ...😂😂😅
@sim50512 сағат бұрын
ही तर सुर्वात आहे , आता तर मुंबई ते गुजरात बुलेट ट्रेन चालू होणार थोडा विचार करायला. या बद्दल राज साहेबानी सांगितली होते.
@anindian122510 сағат бұрын
राज साहेबचे इंजन मध्येच बंद पड़ले, ते बीजेपी चे पोपट बनले आणि आता पिंजऱ्यात अडकले😂
@avinashhulawale156910 сағат бұрын
@sim505 राज नाही ऊद्धव ठाकरेंनी पहिल्यांदा भाजपांशी दोन हात केेले.तर याऊलट राज ठाकरेंनी यांच भाजपांला दोन्ही वेळेस पडद्या आडुन मदतंच केली.
@naseerkhan986412 сағат бұрын
मुंबई मधुन बीजेपी ला हद पार केल्याशिवाय पर्या नाही
@dineshjadhao390312 сағат бұрын
पालघर मध्ये हिंदु साधू संतांची हत्या केली आहे या उध्दव ठाकरे नी
@latakatore911411 сағат бұрын
ईव्हीएम मशीन आहे ना बरोबर करते
@thegodfather227111 сағат бұрын
😅 मग काय आता उर्दू चालु करायची वेळ
@naseerkhan986410 сағат бұрын
मग काय मराठी मावली ची गोची करता की यात उर्दू चा काय विषय
@कन्हैयाकुमार-थ5ज11 сағат бұрын
गजाभाऊ ,,अख्खा महाराष्ट्र तुमच्यासोबत आहे,,जय महाराष्ट्र ,जय मराठी हुंकार,जय मराठी स्वाभिमान🔥🔥
@dattatraydahale466312 сағат бұрын
BJP जगात येऊ द्या मुंबई आपली आहे आपली इथे आवाज पण आपलाच पाहिजे...
@Misktw12 сағат бұрын
मराठी हावी का हिंदुत्व आता मराठी माणसाने ठरवावे हिंदुत्व हावे असेल तर up बिहार गुजरात मारवाडी लोकां कडून अपमान सहन करण्याची ताकत ठेवा.. मराठी पणा पाहिजे असलं तर स्वाभिमानी जगायचे शिकल
@dineshjadhao390312 сағат бұрын
हिंदुत्व.... हे हिंदवी स्वराज्य व्हावे ही श्री ची ईच्छा जगदंब जगदंब
@sandeepshinde907811 сағат бұрын
@@dineshjadhao3903 😂 हिंदवी स्वराज्य म्हणजे हिंदुत्व कुणी सांगितल... माझ्या राजाने गुलामगिरी विरोधात आवाज उठवला... सगळ्यांना समानतेची शिकवण दिली...😊 हिंद म्हणजे हिंदुस्थान... स्वराज्य म्हणजे स्वतःचे...
@thegodfather227111 сағат бұрын
😅 अब्दुल आम्हला मातृ भाषा आणि हिंदु राष्ट्र पाहिजे 😂
@कन्हैयाकुमार-थ5ज11 сағат бұрын
@@thegodfather2271पळ गुजरातला तु गुजरात्या
@jaydevpatil46996 сағат бұрын
@@thegodfather2271केम छो मोटा भाई 😂
@kalidaspatil210212 сағат бұрын
माज
@BaluMeshram-p5d11 сағат бұрын
संजय राऊत महाराष्ट्राचा स्वाभिमानी नेता
@someone_u_have_known12 сағат бұрын
Maharashtra sathi udhav saheb aani raj thakre jai maharashtra
@durgadaspatil477012 сағат бұрын
जय महाराष्ट्र
@ra82082 сағат бұрын
1500 रुपये मध्ये bjp ला मत देऊन महाराष्ट्र व मुबंई गुजरातला विकल्या बद्दल सर्व लाडक्या बहिणीचे हार्दिक अभिनंदन
@rameshshelavale684512 сағат бұрын
घ्या आता हेच होणार आहे पुढे
@pramodnhavkar510912 сағат бұрын
जय महाराष्ट्र साहेब
@dineshnailkar842412 сағат бұрын
आता तरी मराठी माणसा जागा हो.... 😡
@VishwajeetShinde-vo7ji13 сағат бұрын
Mns ❤
@UttamJopale-il2gn12 сағат бұрын
मला अस वाटत मनसे ने थोड थांबाव कारण मराठी माणसांना पण समजू द्या मनसे नसली तर मराठी माणसांचे काय काय हाल होतात ते मनसे ला मत द्यायला नको फक्त अडचण आली का मनसे आठवते
@eknathrajgolkar672912 сағат бұрын
आम्ही सर्व मराठी मनसेच्या पाठीमागून आहोत
@sagarmethal822312 сағат бұрын
या मुंबई साठी मराठी मानसांनी जीवाची बाजी लावलेली आहे . घडलेल्या घटणेचा जाब जरूर यांना विचारायला हवा
@VinodMohite-u8l11 сағат бұрын
उद्धव साहेबाला साथ करा नगरपालिकेला तरी
@MangeshPhadtare-i5c4 сағат бұрын
Ghanta toy kay karnar mns only
@dabangkhan931546 минут бұрын
11 परप्रांतीय निवड़नुकीत ज़िकुन आले आणि मतदार आपले मराठी होते नींवडुन देनारे
@dashrathindulkar856412 сағат бұрын
ह्यावर फडणवीस आणि शिंदे साहेबांचं काय मत आहे
@anantnamugade832012 сағат бұрын
या दोघांच काय मत असणार . आम्ही हिंदुत्वासाठी ऐकत्र आलो आहोत. मराठी माणसासाठी हे लोक गप्पच बसणार हे नक्की. या साठी आपणाच जागृत राहील पाहिजे.
@thegodfather227111 сағат бұрын
@@anantnamugade8320😅 अब्दुल तुम्ही तर उर्दू भाषा चालु करायचे का विचारा 😂
@mahavirjain40212 сағат бұрын
मुंबई सिर्फ मराठी की है और मराठी की ही रहेगी ! गलत भाषा करने वालो को सबक सिखाना चाहिए ! पूरा मारवाड़ी समाज ऐसे मारवाड़ी की निंदा करता है !
@SantoshBodake-mm6rb11 сағат бұрын
आप जैसे मारवाडी कोण भी मराठी लोंगो की तरफ salute
@rajendraparkar888711 сағат бұрын
ऐसे कुछ गिने चुने लोगो के कारण मारवाडी ओर गुजराती समाज बदनाम होता है .🚩
@prashantsurve686311 сағат бұрын
युपी बिहारी ओको पुछो कैसा पेलते मराठी माणुस😅😅😅😅😅
@samarth293745 минут бұрын
Marwadi lokana business imp asto... Marwadi ghari pan bolat nhit😅
@khuntesandeep46713 сағат бұрын
महाराष्ट्र दिल्ली हलवायचा महाराज
@vaibhavkumarpandit3573 сағат бұрын
आये बाई १५०० घे..... जय गुजरात बोल..... आणि हो पुढे
@PmBhopi12 сағат бұрын
जय मनसे🎉🎉🎉🎉🎉
@dabangkhan931548 минут бұрын
महाराष्ट्र राज ❎ गुजराती राज ✅
@Smdhes143211 сағат бұрын
पत्रकार लोकानी यावर प्रकाश टाकावा...कारण सगळे पत्रकार मराठीत बोलतात.
@sbaniket896150 минут бұрын
BJP आली म्हणजे मुंबई गुजरात मधी गेली का
@chougalenaeemСағат бұрын
आणा आणि भाजपला मराठी माणूस नक्कीच भरडला जाणार
@shubham413612 сағат бұрын
Jay Maharashtra
@BalkrishnaBhogale12 сағат бұрын
भोगा आता आपल्या कर्माची फळे
@shoaibpitthu5823 сағат бұрын
आता फडणवीस बसणार,मग अजून भरपूर काही झेपायला लागेल
@anantakale401612 сағат бұрын
महाराष्ट्राच गुजरातीकरण सुरु झालय😬🤫🤐
@archit510112 сағат бұрын
❤
@pankajpatil506310 сағат бұрын
उद्धव -राज येकत्र या आनि मुंबई वाचवा आपला महाराष्ट्राची शान आहे जय महाराष्ट्र...🚩🚩🚩🚩
@p.g.b82682 сағат бұрын
Marathi manus jage vha....
@GaneshShelke-i3m12 сағат бұрын
मशाल❤
@santoshvharambale91934 сағат бұрын
मुंबई बचाव भाजपा ला घालवा असच जाला पाहीजे
@anfulari12 сағат бұрын
🔥
@जयशिवराय-1235 сағат бұрын
त्यामुळे मुंबईत मनसे पाहिजे
@hanumanaher101212 сағат бұрын
लय भारी 😂
@RidwanShaikh-m7e11 сағат бұрын
या लोकांना मराठी भाषा सुद्धा येत नाही तरी आपण याना मतदान करतो
@kuldipdhale57693 сағат бұрын
द्या अजून बीजेपी la support...😂
@maheshrabadeofficial54523 сағат бұрын
या आमदाराची मराठी आईकुन समजत की तो मराठी नाही आहे.द्या आजून परप्रांतियांना निवडूण. पुढील 5 वर्षात मुंबईतून मराठी माणूस संपवण्याचे काम केले जाईल.
@chetankshirsagar2643Сағат бұрын
BJP eshanya mumbai madhe kayam Gujarati lokanach electing tikit dete aahe bagha jayvatiben mehata mihir kotecha manoj kotak subramhantam swMy kuthe marathi aamdar khasadar layakicha manus nahi ka evadhya varsha madhe
@pramodmahadik77642 сағат бұрын
He आता असेच होणार
@akabhijeet518812 сағат бұрын
ही सूरवात आहे पुढें पुढें पहा काय काय होणार आहे ते यावर ऐकच लक्ष कमळाबाई शिंदे व अजीत पवार सोडून सर्व पक्षांनी एकत्र येऊन या पुढील सर्व निवडणुका लढवल्या पाहिजे तरच आणि तरच माझा महाराष्ट्र वाचेल आणि आपल्या भावी पिढीला वाचवण्यासाठी आता नाही तर कधी नाही हे लक्षात ठेवा जय संविधान जय महाराष्ट्र
@dineshjadhao390312 сағат бұрын
पालघर च काय हिंदु साधू संतांची हत्या केली आहे या उध्दव ठाकरे नी
@madhukarveer74003 сағат бұрын
Raj la pn aala maj.bjp binsart patimba
@vilasgulabraopatil924812 сағат бұрын
ही survat आहे.
@khuntesandeep46712 сағат бұрын
आता संपल असं वाटतं
@SKY-um5iz12 сағат бұрын
मुंबई आपल्या महाराष्ट्राचीच...मुंबई साठी आपल्या प्राणाची आहुती देऊन हुतात्मा झालेत आंदोलन करते...
@sambhajikadam555311 сағат бұрын
BJP la Vote करणार तर, हे होणारच होते, आता सर्व मराठी माणसावर अन्याय होणारच,
@sagarnagare732612 сағат бұрын
Marathi manu 1no
@maharashtratoassam102012 сағат бұрын
ही तर सूर्वात आहेः आगे आगे आहे देखो होता हैं क्या
@SantoshKharat-tx7lp3 сағат бұрын
अजुन हाना
@dhirajkatke79363 сағат бұрын
1500 rs😂
@शिवसैनिक-ढ4प12 сағат бұрын
मराठी माणसा आता तरी जागा हो
@somnathpotkule88504 сағат бұрын
म्हणजे भाजप हटवा मराठी वाचवा
@bhushandahanukar73862 сағат бұрын
Mumbai is belong to Marathi people first. No other states language can force .
@RajandreKhandre10 сағат бұрын
मराठी माणूस थोड्याशा पैशासाठी महाराष्ट्रात महाराष्ट्रात मराठी माणूस पाडतात आणि मारवाडी गुजराती निवडुन आणतात आज बाळासाहेब ठाकरे पाहिजे होते ठोकणे जरुरी आहे
@Mahabaleshwarnaturevlog12 сағат бұрын
गजाभाऊ... एक no... उपरे लोकांना असंच उत्तर द्यावं लागतं.. महाराष्ट्र छत्रपतींची भूमी आहे.. मोडेन पण वाकणार नाही
@hindaviswarjya91779 сағат бұрын
BJP aali ghya aata, hi survat aahe, Marathi mansane vichar karayla hawa.
@sonalikarnik62069 сағат бұрын
Ata bullet train konasathi chalu karat ahet Gujrati vyapari sathi Mag gujrat kadun ghya na taxes .
@prakashsirvirathore345310 сағат бұрын
मराठी फर्स्ट
@hritikpatil430010 сағат бұрын
लोकांना समजत या भाजपला मतदान कशाला करतात म्हणून मराठी माणसाचे एकत्र राहण गरजेचे आहे रंजना पाटील
@RanjitKshirsagar-om9nd12 сағат бұрын
द्या भाजपाला मत गुजरात धारजीण फडणवीस
@IdjfJxcn11 сағат бұрын
अहो फडणवीस कोणामुळे मराठी माणसामुळे
@sachinhegade64282 сағат бұрын
करा बिजेपीला मतदान शेवटी माती खालीच ना मराठी मतदारांनो.आता बसा बोंबलत, अजूनही वेळ गेलेली नाही उध्दव बाळासाहेब ठाकरे साहेबांच्या शिवसेनेबरोबर रहा.
@avinashshinde753611 сағат бұрын
मराठी माणसांनीच मराठी माणसाला संपवायला घेतला आहे महाराष्ट्रात
@sagarg15903 сағат бұрын
Lok vote dusrala karata5 Ani madat manse la mangtatat
@dushantsawant81469 сағат бұрын
आता तरी मराठी माणसं जागे व्हा आणि राजसाहेब ठाकरे यांच्या पाठीशी उभे रहा
@nanabhaukaranjule416912 сағат бұрын
मारवाडयांनो शिस्तीत रहा
@arjunwaje77334 сағат бұрын
यालाच तर मुंबई महाराष्ट्र पासून तोडणे असे म्हणतात
@ShrirameshwarPatil-i8l12 сағат бұрын
1500 रुपया मधे मराठी लोकांनी स्वाभिमान विकला याचं दुःख होतं आज
@suhelyahoo12 сағат бұрын
राज ठाकरेंनी यांना म्हणजेच BJP la बिनशर्त पाठिंबा दिला बरोबर ना. 😢
@krishnaik25610 сағат бұрын
करा आजुन bjp ल matadant
@mohansangle26112 сағат бұрын
100 bapachi ollad kanboj😂😂
@दिपक_सपकाळे12 сағат бұрын
मराठी माणसाचा स्वाभिमान सन्माननिय राजसाहेब ठाकरे
@hardiknaik169112 сағат бұрын
Maro mat, bhai ne sach hi to bola 😅
@sudhirovhal12 сағат бұрын
१५००मिळाल्यावर काय होणार
@govindsuryawanshi501611 сағат бұрын
खूप अवघड आहे कोणाला 100 बाप कोणाला हजार जनतेला किती बाप हेच खरं दुर्दैव
@santoshnimbalkar569912 сағат бұрын
बगा आता अजुन एवडच एकायच होत
@amishkatkar788611 сағат бұрын
नेताच्या नादात मराठी माणसाची गळचेपी होत आहे आताच सावध व्हा.. एकत्र या महाराष्ट्र धर्म पाळा महाराष्ट्र वाचवा.. जय महाराष्ट्र.❤
@vinitpawar397610 сағат бұрын
मत गुजरातीला आणि जाब मराठीला?😂
@MarotiBhusawale-i4uСағат бұрын
V nice
@Hidden-j1d12 сағат бұрын
Aami Maharashtra che aahot ..not Gujarati,up,marwadi chi nahi aahey