tv9 Marathi Special Report | जरांगेंचा पहिला उमेदवार ठरला? ,पाहा स्पेशल रिपोर्ट

  Рет қаралды 712,680

TV9 Marathi

TV9 Marathi

Күн бұрын

Пікірлер: 1 100
@Manoj_Patil-m4J
@Manoj_Patil-m4J 2 ай бұрын
पाटील जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य राहील❤❤
@kuldeeplande8097
@kuldeeplande8097 2 күн бұрын
श्री मनोज जायेंगे पाटील यांचा विजय होणार पुणेकर
@SantoshThombre-io8sm
@SantoshThombre-io8sm 2 ай бұрын
आम्ही सर्व जरांगे पाटील सोबत
@s.s8496
@s.s8496 2 ай бұрын
आम्ही मराठे मनोज दादा जरांगे पाटिल बोलतील तोच उमेदवार निवडून देनार ❤❤❤
@URMAN33
@URMAN33 2 ай бұрын
Amit Shah ne sangitla h ... Mithoon sobat jayla ... Matdar 😂😂😂😂😂
@vksvsk8517
@vksvsk8517 2 ай бұрын
❤❤❤❤❤❤
@krutikadhas2759
@krutikadhas2759 2 ай бұрын
​@@URMAN33त्याला तुझ्याच घरी ने त्या शहाला
@MukundKakde-mf3dt
@MukundKakde-mf3dt 2 ай бұрын
❤❤❤❤❤❤
@FreeToTalk0280
@FreeToTalk0280 2 ай бұрын
Te baghu amhi ​@@URMAN33
@GaneshKadge
@GaneshKadge 2 ай бұрын
पाटील म्हणतील तसंच होनार निस्वार्थी नेतृत्व जरांगे पाटील जिंदाबाद ❤️
@ravikiranpawar8101
@ravikiranpawar8101 2 ай бұрын
दरेकर , लेव्हल पेक्षा जास्त नको स्टेटमेंट देत जाऊं , राजकीय कारकीर्द चे राहिलेत 2/4 महिने , ते सुखाने काढ
@surajkkr3280
@surajkkr3280 2 ай бұрын
तू नको सांगू
@vksvsk8517
@vksvsk8517 2 ай бұрын
😂😂😂😂
@dineshghatul4447
@dineshghatul4447 2 ай бұрын
😅👌खर बोलले मजा आली 😂❤️🙏
@rangraopatil4676
@rangraopatil4676 2 ай бұрын
जाधव भाऊ ते दरेकर कोऑप्ट आमदार आहेत . देवेंद्रनी बोलणेसाठी कोऑप्टच आमदार पकडून आणलेत व बोलायला लावतात . जनतेतून निवडून येऊन दाखवूदे .यांना स्वतःला मराठा मनायला लाजा नाहीत .वाटत .
@FreeToTalk0280
@FreeToTalk0280 2 ай бұрын
​@@surajkkr3280tula nhi sangat
@manejigandras4091
@manejigandras4091 2 ай бұрын
पाटिल म्हणतील ते धोरण बांधतील ते तोरण एक मराठा लाख मराठा
@vksvsk8517
@vksvsk8517 2 ай бұрын
❤❤❤❤
@SurakhaBhujbal
@SurakhaBhujbal 2 ай бұрын
पाटील तारीख द्या... कोण ईचारत होतं तारीक पाटील तारीख द्या
@EknathDhage-fb7px
@EknathDhage-fb7px 2 ай бұрын
याला अजून आकल नाही लोकसभेला काय झालं जरागे जिंदाबाद
@vksvsk8517
@vksvsk8517 2 ай бұрын
😂😂
@manojmete277
@manojmete277 2 ай бұрын
आमचा एकच नेता मनोज पाटिल
@Userpatilbrand
@Userpatilbrand 2 ай бұрын
पाटील म्हणतील तिथेच मतदान 🚩🚩
@M-pt7kp
@M-pt7kp 2 ай бұрын
जारंगे म्हणतील त्यालाच मतदान...करणार मी...मी एक इंजिनिअर आहे तरी पण पाटील म्हणतील तोच उमेदवार...कारण असा माणूस मी कधीही बगितला नाही
@vksvsk8517
@vksvsk8517 2 ай бұрын
🎉🎉🎉🎉
@suryakant9800
@suryakant9800 2 ай бұрын
😂😂😂😂तू engineer कमी भंगार जास्त दिसत आहे त्या मतिमंद सारखा😂😂😂😂
@sandeepshinde9078
@sandeepshinde9078 2 ай бұрын
मी पण भावा ...😊 फक्त पाटील म्हणतात तस ❤
@SagarJadhav-zt9dh
@SagarJadhav-zt9dh 2 ай бұрын
मी पण
@akshaysawant2727
@akshaysawant2727 2 ай бұрын
❤️❤️❤️❤️
@Abhi_jai_bhim
@Abhi_jai_bhim 2 ай бұрын
सरकार ला एकच भीती मराठे विधानसभेत आमदार पाडणार किती ❤❤
@vksvsk8517
@vksvsk8517 2 ай бұрын
❤❤❤❤
@MukundKakde-mf3dt
@MukundKakde-mf3dt 2 ай бұрын
❤❤❤❤❤
@surajvighneofficial
@surajvighneofficial 2 ай бұрын
संपवा संपवी च काम करत नसत आपल्या कर्माची भोग असतात. शरद पवारांनी मराठा समाजाचा माणूस कधीच त्यांच्या पेक्षा मोठा होऊ दिला नाही. देवेंद्र फडणवीस हे कसे असोत पण मुख्यमंत्री मराठा आहेत दोन्ही हि गोष्ट अभिनास्पद आहे..
@akshaysawant2727
@akshaysawant2727 2 ай бұрын
❤️❤️
@Ueuyegxyrgrcru
@Ueuyegxyrgrcru 2 ай бұрын
Ya hakchya gandila rag.lagli 😂😂😂
@Balashebnaik
@Balashebnaik 2 ай бұрын
मी पुण्यातून गावाकडे जाऊन मराठा बांधवांना मतदान करणार❤❤❤ जय महाराष्ट्र जय शिवराय जय जरांगे पाटील
@krutikadhas2759
@krutikadhas2759 2 ай бұрын
आम्ही लोकसभेला केलं आणि विधानसभेला पण जाणार
@Balashebnaik
@Balashebnaik 2 ай бұрын
Ho ki dada
@Balashebnaik
@Balashebnaik 2 ай бұрын
@@krutikadhas2759 निस्ती पाडा पाडी
@shaileshlokhande8629
@shaileshlokhande8629 2 ай бұрын
Amhi OBC jaun opposition la karnar😂
@shailakadam8732
@shailakadam8732 2 ай бұрын
पाटील उमेदवार द्या तुम्ही आम्ही निवडून आणायचं काम करत❤
@kshirsagar4321
@kshirsagar4321 2 ай бұрын
आम्ही सदैव मनोज जरागे पाटील यांच्या सोबत च आहोत ❤
@imtiazmakandar6305
@imtiazmakandar6305 2 ай бұрын
Congrats jarange saheb
@maheshbijjamwar2049
@maheshbijjamwar2049 2 ай бұрын
उमेदवारी ही घराणेशाही शी संभंधित नसावी तर गरीब मराठ्यांना उमेदवारी द्यावी...
@ShriramKumbhar-jv4nc
@ShriramKumbhar-jv4nc 2 ай бұрын
कुठल्याच गरीब मराठी किंवा ओबीसींना नसते ऊमेदवारी फक्त घराने शाही गुंड त्यांचे नातेवाईक यांना असते
@balajipawar1721
@balajipawar1721 2 ай бұрын
दीड फूट राणे खूपच बोलते
@pravinpawar7773
@pravinpawar7773 2 ай бұрын
नेपाळी सलाम शाब ब्रिगेडचा लाल बो... माकड ( छोटा कांचा ) फडनविसना काय बोलतो शलाम शाब 😅😅😅
@dattaadabe1491
@dattaadabe1491 2 ай бұрын
आता कसं..... पाटील म्हणतील तसं... एक मराठा कोटी मराठा जय जिजाऊ जय शिवराय जय महाराष्ट्र ❤❤❤❤
@avinashpatil6766
@avinashpatil6766 2 ай бұрын
विजयी भव..
@NavnathMujmule-y5v
@NavnathMujmule-y5v 2 ай бұрын
ताई. तुम्ही.फक्त मराठयाणा सपोर्ट करा.तुम्हीच.निवडणूक. जिंकणार.
@vksvsk8517
@vksvsk8517 2 ай бұрын
❤❤
@sagarwanjol9371
@sagarwanjol9371 2 ай бұрын
विजयी भाव❤
@vksvsk8517
@vksvsk8517 2 ай бұрын
❤❤❤
@girishmahadik3793
@girishmahadik3793 2 ай бұрын
दरेकर मावशी 😂😂😂😂
@vksvsk8517
@vksvsk8517 2 ай бұрын
😂😂😂😂
@pravinpawar7773
@pravinpawar7773 2 ай бұрын
नेपाळी सलाम शाब ब्रिगेडचा लाल बो... माकड ( छोटा कांचा ) फडनविसना काय बोलतो शलाम शाब 😅😅😅
@govindbhosle8651
@govindbhosle8651 5 күн бұрын
जोडाजोडी नाही फोड़ा फोड़ी दरेकर
@vijaywakade3970
@vijaywakade3970 2 ай бұрын
Only jarange 💯💯💯💯
@kshirsagar4321
@kshirsagar4321 2 ай бұрын
❤ मराठ्याचा वाघ आहे ❤ मनोज जरागे पाटील ❤
@dnyaneshwardawkore-k6y
@dnyaneshwardawkore-k6y 2 ай бұрын
only manoj dada
@ganeshbhokre-nh7wn
@ganeshbhokre-nh7wn 2 ай бұрын
जरांगे ना पहिल्या उमेदवारांच्या हार्दिक शुभेच्छा
@kshirsagar4321
@kshirsagar4321 2 ай бұрын
❤ मराठ्याच दैवत आहे ❤ मनोज जरागे पाटील ❤
@VishvanathShendre
@VishvanathShendre 2 ай бұрын
@sagargojare9631
@sagargojare9631 2 ай бұрын
अभिनंदन ताई....झाल्या तुम्ही आमदार
@nitinsdsonawane275
@nitinsdsonawane275 2 ай бұрын
जरागे पाटील विजयी भव
@balajikale9320
@balajikale9320 2 ай бұрын
आम्ही गरजवंत मराठे खंबीर पने मनोज जरागे पाटलासोबत आहोत 🚩 एक मराठा लाख मराठा 🚩
@yourajdangade2502
@yourajdangade2502 2 ай бұрын
नदी जोड प्रकल्प नाही पण भ्रष्टाचारी जोड प्रकल्प नक्की केला फडणवीस ने 😂😂😂
@babasoasawale1693
@babasoasawale1693 2 ай бұрын
😂😂😂
@sanjaysahane...3349
@sanjaysahane...3349 2 ай бұрын
Only jarange patil saheb❤❤
@गोदाकाठचाक्रांतिकारक
@गोदाकाठचाक्रांतिकारक 2 ай бұрын
जरांगे पाटील यांच्या विरोधातील उमेदवाराला गावात घुसने अवघड आहे, त्यामुळे सगळे प्रस्थापित पण यऊन मिळणार... 💯☑️
@dipakaware7204
@dipakaware7204 2 ай бұрын
हेडलाईन्स देताना नीट देत जावा, गैरसमज नका पसरवू . ते समर्थन मागायला आले होते जरांगे पाटील यांनी पाठिंबा नाही दिला
@ShivajiVitthalShinde
@ShivajiVitthalShinde 2 ай бұрын
बरोबर
@tanvighodake4083
@tanvighodake4083 2 ай бұрын
पैसे घेऊन बातमी द्यायला लावली उमेदवाराने एवढे नालायक आहेत
@Manojdadajarange
@Manojdadajarange 2 ай бұрын
बिकाऊ मीडिया आहे रावसाहेब
@dipakaware7204
@dipakaware7204 2 ай бұрын
@@Manojdadajarange यांनी तर वाटोळं केलं सर्व
@bajrangshinde1907
@bajrangshinde1907 2 ай бұрын
एकच वादा मनोज दादा मनोज रंगे पाटील जिंदाबाद मीनल ताई खतगावकर पाटील यांचा अभिनंदन महाराष्ट्रातल्या भाजपच्या सदस्या एकमेव पहिले जाऊन जरांगे पाटलाला भेटल्याबद्दल मीनल ताई यांचे मराठा समाजातर्फे खूप खूप अभिनंदन मुस्लिम समाजा तर्फे खूप खूप अभिनंदन जरांगे पाटलाच्या छावणी खाली निवडणूक लढविणार असलास तर आमच्या मराठा समाजावर मुस्लिम तमाम 12 बलुतेदार बहुजन समाजाकडून तुमचा अभिनंदन
@atmaramkadam6720
@atmaramkadam6720 2 ай бұрын
निवडुन आल्यावर कोणत्या पक्षात जाणार आहेत
@bajrangshinde1907
@bajrangshinde1907 2 ай бұрын
जरांगे पाटील यांच्याच पाठीमागे राहतील कारण मी ताईचं राजकारण जवळून पाहिलेला आहे
@sandeephankare6895
@sandeephankare6895 2 ай бұрын
मा मनोज दादा ला विनंती आहे की विस्थापित प्रस्थापित न देता गरीब उमेदवारला पाठिंबा द्यावा. 🙏🙏
@BadrinathRodge-p2v
@BadrinathRodge-p2v 2 ай бұрын
एक मराठा 7 कोटी मराठा मराठ्यांचे काळीज मनोज दादा जरांगे पाटील आम्ही सदैव दादांच्या सोबत एकनिष्ठ राहणार जय शिवराय भावांनो
@bajrangshinde1907
@bajrangshinde1907 2 ай бұрын
मीनल ताई च्या हार्दिक अभिनंदन जरांगे पाटील यांची भेट घेतल्याबद्दल
@krishnaraodeshmukh9051
@krishnaraodeshmukh9051 2 ай бұрын
बरोबर आहे मावशी
@annasahebbhosale
@annasahebbhosale 2 ай бұрын
एकच मिशन मराठा आरक्षण.एक मराठा कोटी मराठा.
@GaneshPhapal-pu4vc
@GaneshPhapal-pu4vc 2 ай бұрын
❤ मनोज जरागे पाटील जिंदाबाद ❤ ❤ एकच मिशन मराठा आरक्षण ते पण ओबीसी मधूनच ❤ ❤ एक मराठा लाख मराठा ❤ सुपडा साफ फडणवीस तेरी खेर नहीं
@subhashkhese3595
@subhashkhese3595 2 ай бұрын
मी सुभाष खेशे पाटील वयाचा 18पासून भाजप शिवसेना पदाधिकारी पक्षाच काम केले परंतु काहीच अपेक्षा न ठेवता काम केले परंतु आत्ता jarange पाटील यांचा निस्वार्थी काम मराठे यांना महाराष्ट्र राज्य मधे कुणबी प्रमाण पत्र मिळणे गरजेचे आहे म्हणून मी माननीय jaraange पाटील यांचा संगे आहे कायम राहील पाटील जो उमेदवार देतील त्यांच काम करल नी स्वार्थ काम Karl अहमदनगर जय जिजाऊ जय शिवराय जय जारेंगे पाटील
@RohanKadam94
@RohanKadam94 2 ай бұрын
गरज नाही कोणी राजकारण्यांची सर्व सामान्य लढा 👍👍👍
@prabhakarchavan799
@prabhakarchavan799 2 ай бұрын
किती नद्या जोडल्या दहा वर्षात त्यांची नावे द्या, नद्या जुड प्रकल्पाचे अदक्ष्य होते सुरेश प्रभू, अटलजींच्या मंत्रिमंडळात तेव्हा पासून कीती नद्या जोडल्या आणि कीती तालुक्यातील पाण्याची समस्या सोडवली त्यावर बोला दरेकर
@sandiptimade4779
@sandiptimade4779 2 ай бұрын
नदी घोटाळा प्रकरण सीबीआय चौकशी करा.दरेकर मावशी.
@dnyaneshwarpande4422
@dnyaneshwarpande4422 2 ай бұрын
एवढे मोठमोठे मंत्री एकाकडूनआणि जरांगे पाटील एकटे एकाकडून बोलतात ,आणि सर्वांना पुरे पडतात,यालाच म्हणावं मराठ्यांचा ढाण्या वाघ.
@shindebaliram9746
@shindebaliram9746 2 ай бұрын
मनोज दादा सामान्य मराठा बांधवांना तिकीट द्या खतगावकर भास्करराव पाटील यांनी अगोदर काँग्रेस खासदार नंतर भाजपचे नेते झाले.आणी आता दादा च्या माध्यमातून सुनबाई आमदार होण्यासाठी प्रयत्न करत आहेत . ऊद्या हे एकनिष्ठ राहतीलच काय भरवसा.
@kuldeeplande8097
@kuldeeplande8097 2 күн бұрын
श्री मनोज रंगे पाटील यांचं स्वागत विजय होणार पुणेकर
@RamdasShiralshet
@RamdasShiralshet 2 ай бұрын
दादा कुठल्याही राजकारण्यांचे नातेवाईकांना उमेदवारी देऊ नका गरिबांना ऊभे करा
@sanjaypatil9193
@sanjaypatil9193 2 ай бұрын
निवडणूक म्हटले की निवडून येणारा सक्षम उमेदवार द्यावा लागतो.निवडून येईल असाच उमेदवार द्या. ज्यांना मराठ्यासाठी ओबीसीतुन आरक्षण मान्य आहे, असा कोणीही निवडून येणारा उमेदवार आम्हाला मान्य आहे.
@subhashsathe5763
@subhashsathe5763 2 ай бұрын
दरेकर धिर.. धरा..
@gouravhud4155
@gouravhud4155 2 ай бұрын
पहिला उमेदवार जाहीर आल्याबद्दल हार्दिक अभिनंदन एक मराठा कोटी मराठा
@rajeshwarmorepatil7831
@rajeshwarmorepatil7831 2 ай бұрын
एक मराठा कोठी मराठा. जरांगे पाटील तुम्ह आगे बडो हम तुम्हारे साथ है
@कन्हैयाकुमार-थ5ज
@कन्हैयाकुमार-थ5ज 2 ай бұрын
जरांगेपाटलांनी उमेदवार दिले तर याचा फायदा भाजपलाच होईल,,व पुनः भाजपसारखा खालच्या दर्जाचा पक्ष सत्तेवर येईल याचा विचार जरांगेंनी करावा,,, जनतेला भाजप नको आहे 🔥🔥🔥
@sushilaute3952
@sushilaute3952 2 ай бұрын
जरांगे पाटील घेतील तो निर्णय आम्हाला मान्य आहे.
@sunilgaykwad465
@sunilgaykwad465 2 ай бұрын
आम्ही नाही पाहिलं दरेकर साहेब
@shyampawar700
@shyampawar700 2 ай бұрын
आता तर सुरवात आहे पुढ बघत रहा
@rajubhople1661
@rajubhople1661 2 ай бұрын
जरांगे पाटील ज्याला म्हणतात त्यालाच मतदान करणार एक मराठा लाख मराठा कोटी मराठा
@BhagwatBhokare-u2t
@BhagwatBhokare-u2t 2 ай бұрын
एक मराठा लाख मराठा 🚩
@ramprabhumane3675
@ramprabhumane3675 2 ай бұрын
संपूर्ण महाराष्ट्रातील जातीवंत मराठा समाज आदरणीय मनोज दादा जरंगे-पाटील सोबत जिंदाबाद
@ashokjadhav5998
@ashokjadhav5998 2 ай бұрын
मनोज पाटील जिंदाबाद
@ऊध्दवआवरगंड
@ऊध्दवआवरगंड 2 ай бұрын
हाक्या तु जसा आहे तसे च समोरचे दिसणार.
@surajkkr3280
@surajkkr3280 2 ай бұрын
नीट बोल बीन बापाच्या
@Onlyking6166
@Onlyking6166 2 ай бұрын
हाके सर अभ्यासू नेतृत्व
@rangraopatil4676
@rangraopatil4676 2 ай бұрын
​@@Onlyking6166काय कळाल हाके नेतृत्व जरा सांगा बघू . नाही तर मी सांगतो . कुठे कुठे पैसे खाल्ले .व घेतलेत .
@akshaysawant2727
@akshaysawant2727 2 ай бұрын
​@@Onlyking6166काय आहे अभ्यास 😂😂
@ShivajiVitthalShinde
@ShivajiVitthalShinde 2 ай бұрын
राण्या गप रे. भुरट्या
@SachinMule-kb1ek
@SachinMule-kb1ek 2 ай бұрын
दरेकर आपण पहिला जनतेतून निवडून यावे
@AshokDevkar-y5x
@AshokDevkar-y5x 2 ай бұрын
Jay jarange patil
@shivajikadam2480
@shivajikadam2480 2 ай бұрын
मनोज जलांगी पाटील तुम्ही फक्त एकही उमेदवार कोणत्याही पक्षाचा सदस्य पदाचा राजीनामा दिल्यानंतरच त्यांना उमेदवारी घोषित
@mahadevmane9333
@mahadevmane9333 2 ай бұрын
ज्योती मेटे दोन नंबरच्या उमेदवार जाहीर होतील
@AmbadasKhoje
@AmbadasKhoje 2 ай бұрын
Hake tu veda aahe❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
@sahadevaandhale7993
@sahadevaandhale7993 2 ай бұрын
अहो बघा ओबीसी जागा हो आपण ओबीसीला मतदान करावं अभिषेक मतदान करा
@shlok7921
@shlok7921 2 ай бұрын
Patil mhntil tas❤❤
@Anushk2255
@Anushk2255 2 ай бұрын
Jarange दादा उमेदवार असे उभा करा जे गड्डारी करणार.नाही किंवा सत्ता फोडणार नाहीत.. आम्ही jarange दादा ल निवडून देऊ.फक्त विश्वासू उमेदवार उभा करा.
@Rdhealth234
@Rdhealth234 2 ай бұрын
गद्दारी केल्यावर त्यांना गावात फिरू देतील का मराठे.
@yodha-
@yodha- 2 ай бұрын
आम्ही सगळे जरांगे सोबत..💪💪
@Rajendra.Bhelonde
@Rajendra.Bhelonde 2 ай бұрын
विजयी भव जरांगे पाटील म्हणलं तस
@subhashkudale1589
@subhashkudale1589 2 ай бұрын
यांना उमेदवारी देऊ नये कारण या पहिल्या अमित शहाला भेटून आल्या तिकडे नाही म्हटल्यानंतर इकडे पाटील साहेबांची भेट घ्यायला आल्या ही कसली स्वार्थी भेट आहे तुम्ही मराठा समाजासाठी काय कार्य केले आहे ते पहावं अगोदर आणि दुसरी गोष्ट म्हणजे यांना राजकीय पार्श्वभूमी आहे ती पण भाजपाची कृपया प्रस्थापितांना संधी देऊ नये एक मराठा लाख मराठा एक मराठा कोटी मराठा
@panditraodhavale7931
@panditraodhavale7931 2 ай бұрын
Great ताई
@anujakawale6484
@anujakawale6484 2 ай бұрын
एक मराठा लाख मराठा
@baliramshinde3464
@baliramshinde3464 2 ай бұрын
जरांगे पाटील म्हणतील तेच उमेदवार
@sanbippatil1518
@sanbippatil1518 2 ай бұрын
जरागे पाटील म्हणाले तेच होईल
@Jadhav..p
@Jadhav..p 2 ай бұрын
हे चव्हाण चे सगेसोयरे.ज्या पक्षात या म्हणतील त्या पक्षात जातील. दुसरं कोणी नाहीका😂
@deva.t.96
@deva.t.96 2 ай бұрын
कोणती नदी जोडली ते सांगा
@vinodshinde3136
@vinodshinde3136 2 ай бұрын
या बाईला तिकीट देवु नका दादा हि बीजेपी ची बाई आहे
@sks7620
@sks7620 2 ай бұрын
70%महिलांना उमेदवार दिले पाहिजे
@MukundKakde-mf3dt
@MukundKakde-mf3dt 2 ай бұрын
पाटील सांगतील ते धोरण बांधाल ते तोरण बाकी विषय संपला
@nileshpawar346
@nileshpawar346 2 ай бұрын
Ek maratha lak maratha only jarange patil saheb ham aapke sath hai
@Shivray-s9u
@Shivray-s9u 2 ай бұрын
मराठा समाजाच्या नावावरती मोठ होऊन शेवटी जरांगे पण राजकिय नेता झाला.. ज्यांनी समाजासाठी जीव दिला त्यांच्या कडे कोनी बघत पण नाही.😢😢
@deepakgulbhile7923
@deepakgulbhile7923 2 ай бұрын
पाटील फक्त आरक्षण साठी लढतात, कोणतेच सरकार देणार नसेल तर आपल्याला सत्तेत जावेच लागेल.
@nileshpawar346
@nileshpawar346 2 ай бұрын
Only jarange patil saheb ham aapke sath hai
@GaneshKakde-zq5vf
@GaneshKakde-zq5vf 2 ай бұрын
यंदा या मावशीचा कार्यक्रम लावायचा बर का सर्वानी..😂
@rangraopatil4676
@rangraopatil4676 2 ай бұрын
आरे भावा मावशी कोऑप्ट आमदार आहे ती निवडणुकीला उभा राहू शकत नाही . म्हणून बोलतेया.
@bahirpatil6629
@bahirpatil6629 2 ай бұрын
ब्राह्मण समाज हा महाराष्ट्रात 2•5% आहे .तर अनाजीपंतांना भाजपाने उपमुख्यमंत्रीपद हे कुठल्या निकषांवर दिले . जिसकी जीतनी संख्या भारी उनकी उतनी भागीदारी. हे लोकशाहीचे गणीत आहे .
@GorakhnathKarhale-g3n
@GorakhnathKarhale-g3n 2 ай бұрын
बस करा की दरेकर साहेब
@hanumanhydraulic995
@hanumanhydraulic995 2 ай бұрын
Ek Maratha lakh Maratha 🚩
@rajnikantawchar6415
@rajnikantawchar6415 2 ай бұрын
4:04 Nepal la pathva re ya nepalya la😂😂
@DadasahebPawar-d8q
@DadasahebPawar-d8q 2 ай бұрын
Great. Manoj. Dada. Jay. Shivray..
@lalasokadam7674
@lalasokadam7674 2 ай бұрын
ह्या परत भा ज प कडे जानार
@satishkunde6061
@satishkunde6061 2 ай бұрын
मनोज दादा जिंदाबाद!!!🚩🙏🏻🌹🌹🌹
@DeepakTanpure-n9r
@DeepakTanpure-n9r 2 ай бұрын
जय शिवराय
@DattaChavan-ck8dw
@DattaChavan-ck8dw 2 ай бұрын
Nadi jod प्रकल्प आणला देव करो दरेकर तू त्या नदीत वाहून जाओ
@dnyaneshghaytidak922
@dnyaneshghaytidak922 2 ай бұрын
❤❤कुणबी नोंदी दबून होत्या उघड्या करण्यास भाग पाडणारे ओन्ली फक्त आणि फक्त आदरणीय श्री मनोज दादा जिंदाबाद ❤❤❤❤❤❤❤
@SanjayKarhale-f5b
@SanjayKarhale-f5b 2 ай бұрын
काय डोंगर काय झाडी हाटेल
@RavanShinde-f3e
@RavanShinde-f3e 2 ай бұрын
कोणत्या कोणत्या नद्या जोडल्या सांगा तेवढ
@AshokvalekarAshokvalekar
@AshokvalekarAshokvalekar 2 ай бұрын
मराठवाङा,गीन, वाटरचे, काय, झाले,
@trimbakmalve2182
@trimbakmalve2182 2 ай бұрын
मिनल खतगावकर आजच विजयी झाल्या आहेत,मनोज जरांगे पाटील जिंदाबाद
@VinodNile-j8k
@VinodNile-j8k 2 ай бұрын
आता तुमचा सुपळा साफ
@BharatBhojne
@BharatBhojne 2 ай бұрын
सकल ओबीसी समाज तुमचे उमेदवार पाडणार
Миллионер | 2 - серия
16:04
Million Show
Рет қаралды 1,7 МЛН
Ouch.. 🤕⚽️
00:25
Celine Dept
Рет қаралды 25 МЛН
Cool Parenting Gadget Against Mosquitos! 🦟👶 #gen
00:21
TheSoul Music Family
Рет қаралды 32 МЛН