सर्व बांधवांचे खुप खुप आभार🙏, संतोषभाऊला न्याय भेटलाच पाहिजे.
@TheRevisionPoint15 күн бұрын
आजचा मोर्चा आदर्श घ्यावा असा आहे
@AnnasahebJawale-vy8ly15 күн бұрын
केदार भाऊ धन्यवाद.
@shivajideshmukh947315 күн бұрын
💪💪ग्रेट दीपकभाऊ केदार..
@RaviDhage-go9gl15 күн бұрын
कितीही तेढ निर्माण केलं तरी हा लढा संपणार नाही
@BankatPachbail15 күн бұрын
एका जातीचे बीडमध्ये सगळी आधिकारी कर्मचारी कसे ते हक्याने सांगावे
@body_wispo14715 күн бұрын
जसे बाकीच्या जिल्ह्यात एकच जातीचे आहेत
@body_wispo14715 күн бұрын
जालना, धाराशिव, नांदेड नगर पुणे संभाजीनगर
@mahi-1614 күн бұрын
@@body_wispo147कुठे आहे ..डाखव ..नायतर तुझी आई घाल नको
@mahi-1614 күн бұрын
@@body_wispo147कुठे आहे यादी दे.. दमानिया ताई ने दाखवली यादी.. तू पण दाखव.. नायतर आई बहीन कराड झाली घळ किव्हा हाके खाली
@VilasNarsale-wr1tu15 күн бұрын
देशमुख कुटुंबाला न्याय द्या..
@mangeshkashid240215 күн бұрын
खूप अवघड आहे जर सरपंच पदावरील भाऊला न्याय नाही भेटत तर सामान्य माणसाने न्यायाची अपेक्षा सोडून द्या....😢
@dayanandchavan518014 күн бұрын
संतोष भाऊ ना खरोखरच न्याय भेटायला पाहिजे ...
@mohantangade576515 күн бұрын
जय जिजाऊ जय भीम
@manoharshinde38115 күн бұрын
Dipak kedar saheb dhanyawad 🙏🙏
@balasahebChavan-s1o15 күн бұрын
पँथर कार्यकर्ते लढतात.संतोष देशमुख न्याय मिळाला पाहिजे फोकस दुसरीकडे हलू नका
@YuvrajKawale-cj1qx15 күн бұрын
दिपक केदार बरोबर बोलले आहेत
@yogeshshelar524915 күн бұрын
फडणवीस ना महराष्ट्राचा बिहार केलाय 🚫🚫
@vishnuchaudharipatil518015 күн бұрын
दीपकभाऊ ❤❤जिंदाबाद
@patilamolrav44714 күн бұрын
मानलं भाऊ दीपक केदार ❤❤❤
@sudhirsurvase480715 күн бұрын
ग्रेट दीपक भाई
@utkarsh-y1h15 күн бұрын
हाके. सर. जिदाबाद 👍👍👍
@navnathputra15 күн бұрын
द ग्रेट केदार भाऊ
@ashokshinde680815 күн бұрын
हे सरकार सर्वसामान्यांना कधीच न्याय मिळवून देण्यासाठी समर्थ नाही
@KAJYA_BHAI_1K14 күн бұрын
सरकार चा जाहीर निषेध
@rahulshinde-tm5xh14 күн бұрын
खरच आदर्श घालून दिला
@mahi-1614 күн бұрын
जय शिवराय जय भीम.. सामाजिक वैचारिक प्रगल्भता येत दिसे.
@bapujadhav402215 күн бұрын
न्याय द्यायला इतका वेळ... काय हे सरकार...😢😢
@Radhika-d1p14 күн бұрын
जरांगे साहेबांच्या माजूर्ड्या भाषे मुळ आधीच समाजाच खुप नुकसान झालंय
@PradeepNemane15 күн бұрын
न्याय मिळत नसेल हातात तलवारी घ्या आणि जसेस्टसे उतर द्या
@deepakgulbhile792314 күн бұрын
देशमुख कुटुंब न्याय मिळावा
@Ruturaj1232515 күн бұрын
मनोज दादा पाटील यांनी अज दाखवून दिलं की ते फक्त न्यायासाठी उभे आहेत ना की काही फायदा घेण्यासाठी.....only मनोज दादा पाटील ❤❤❤
@shivajigadage59714 күн бұрын
दिपक केदार ग्रेट आहेत असाच लढा दिला पाहिजे
@श्यामसुंदरशिरामे14 күн бұрын
जरांगे आणि सुरेश धस यांना संतोष देशमुख यांना न्याय मिळवण्यापेक्षा जातीय रंग देऊन राजकारण करायचं आहे..
@PBhosle2315 күн бұрын
उठा, चला DM ची बदनामी करू, न्याय मिळेल तेव्हा मिळेल 😂
@vinayaksalokhe633514 күн бұрын
Jay shivray Jau Bhim
@ajitbikkad510914 күн бұрын
🙏🙏
@dineshbadekar171015 күн бұрын
नाव का नाही घ्यायची म्हणजे याचा अर्थ तुम्हाला मंत्र्यांना मोकळं सोडायचं आहे
@abcdpatil454514 күн бұрын
Dipak kedar barobar ahet
@RameshwarBhakad-uj6ne15 күн бұрын
अहो अजित पवार तो धनु म्हणतो वाल्मीक माझा माणूस अन वाल्मीक जर खुनाच्या आरोपात असेल तर मग धनंजय मुंडे कस काय नाही येते
@shitalkoulage860415 күн бұрын
Only jarange patil ❤ आणि धस ❤
@नंदिनीड्रॅगनफार्मनर्सरी15 күн бұрын
काही लोकांनी जालना मोर्चा हाईजॅक केला दुर्दैव
@anitapatil494915 күн бұрын
ज्यांनी निघरून हत्या केली तेव्हा लाज वाटत नव्हती का
@Nilesh_d7b15 күн бұрын
दोघांनाही भाषण करण्यास निर्बंध घातले होते,म्हणून तब्येती बिघडल्या.
@mahi-1614 күн бұрын
आसू दे...तेवडच तुझ्या हाकेचा रोजगार कामी होइल.. 500 मुलखात द्यायला जातो टीव्ही वर.. मटण वरूण वडापाव वर येइल ते.. जरा जरंगे बोलले नाही तर.
@rajshekharpoul750215 күн бұрын
जर दोषी ठरवले तर अजित पवार पण राजीनामा देणार का❓
@shitalkoulage860415 күн бұрын
दोषी आहे धन्या अज्या काय सांगतोय 😢😢
@santoshravale478214 күн бұрын
😢😢😢
@PankajPatil-ek9dj15 күн бұрын
अजितदादा अशे नव्हते पाहिले शेपूट घाले 😂😂😂
@ravindrasupekar92315 күн бұрын
वा रे व्हा दादा अजब तुझे सरकार😮😮
@tanajideshmukh6515 күн бұрын
अजित दादा धनंजय मुंडे तुमच्या पक्ष्यांचा आहे म्हणून तुम्ही बाजू नका घेऊ,हीच घटना तुमच्या कुटुंबासोबत घडली असती म्हणजे समजले असतं ज्या कुंठुंबावर ही वेळ आली त्यांच्याकडे बघा जरा हि घटना राजकारणातुन घडली आहे
@nagnathkumar715915 күн бұрын
जनतेला वेड्यात काढतात हे राजकारणी आणि बिचारे संतोष देशमुख सारख्या सामान्य माणसा मूळ राजकारण करून लोकांना वेड्यात काढतात हो
@vinayaksalokhe633514 күн бұрын
We support to Dipak Kedar Saheb
@kadamgovind820315 күн бұрын
आजित पवार चा पण यांच्यात हात आहे
@vishnughuge-j8r15 күн бұрын
आर साध भाषण करू दिल नाही म्हणून हे फिरकले नाहीत आणि म्हणे......
@Aatreyshree15 күн бұрын
आजचा मोर्चा पद्धतशीर पणे होता होता
@harshadshinde568314 күн бұрын
मला तरी वाटतं नाही हे दोघं पण आजारी असतिल
@arnav-patil95015 күн бұрын
Jargya. Ti. Band. Kar ti
@dilipwagh198615 күн бұрын
धस साहेब आज मोर्चाला गैर हजर राहिले का दादांनी दम दिला का
हा संयोजक अजित पवारचा नेता असेल तेमुले अशी नाव घेयची बंदी केली असेल
@panditrathorefilmiwriter729214 күн бұрын
दिपक भाऊ तुम्ही किती सुपारीया घातल्या
@YogeshAvhad-f2x15 күн бұрын
जरागे तब्येत बरी आहे का फॉरचूनर कुदुन आली ऊस विकला का
@kailaskhosare568915 күн бұрын
तुम्हाला टीआरपी वाढवण्यासाठी दुसरे काही सुचत नाही का
@baburaokhade883715 күн бұрын
तू पण येथून पुढे स्टेजवर नसणार
@sudhirsurvase480715 күн бұрын
वडापाव सम्राट
@nagnathkumar715915 күн бұрын
मला दुःख आहे संतोष देशमुख चे जेचे गेले त्याला च कळत जरांग्याचे काय गेले नाही ना दसचे काय गेले नाही ना अजित पवार चे गेले नाही पण राजकारण करून फेमस होत आहेत
@narayanjawale965514 күн бұрын
ग्रह खाते पन सपोर्ट करत आहे आरोपीला
@arnav-patil95015 күн бұрын
Jatiyavad. Failta. Jargya. Dhad
@arnav-patil95015 күн бұрын
Pud. Yen
@sudhakardaswad458015 күн бұрын
Manaje deshamukan che gunegar sutanar tar.. Yana pan paise deun manage kel watat.. nay nahi milanar as disat