TV9 मराठी ने शेतकर्या ची दखल घेतल्या बद्दल धन्यवा🙏🙏🙏🙏🙏
@rameshjadhav9728 Жыл бұрын
सरकार शेतकऱ्यांच्या हिताचं नाही20 24 मध्ये यांना दाखवा हाच एकमेव पर्याय आहे
@chandrakantzinjade18 Жыл бұрын
हे सरकार नागरटीत तानु तानु हनावस वाटतय आदी टरबुज 🤨🤨🤨
@pawargaurav5514 Жыл бұрын
2024 ला नाही येत bhau हा
@pawargaurav5514 Жыл бұрын
2024 ची वाट बघतोय आम्ही कांदा तर दरवर्षी पिकावतो पण 2024 कसा येतो हा
@dyaneshwarthorave6050 Жыл бұрын
बाकीची फालतु बडबड करण्या पेक्षा रितसर नाफेडवर चांगल्या वकिलांच्या सल्यानी नाफेडच्या विक्री वर स्टे आनावा
@sushantprabhu007 Жыл бұрын
Arey milnar nahi bhav kami tar court la pan problem nahi bhav vadhle tar problem ahe
@shamkolate2137 Жыл бұрын
नाफेडच्या कांद्यामध्ये युरिया टखा
@sudamghadage951 Жыл бұрын
नाफेडचा कांदा चांगला निघू शकत नाही.
@nileshramgopalpawar1700 Жыл бұрын
सर हे सर्व मोदी सरकार अल्या पासून कोणत्या पिकाला भाव नाही ये टोमॅटो च पण तेच केल सरकार ने मी निषेद करतो मोदी सरकराचा😡
@pranavdoke8675 Жыл бұрын
सरकार च्या पाय घालावा लागेल कुठ ते सरकार नी विचार कराव 2024 लांब नाही विचार करावा केंद्र सरकार
@abasoshitole8621 Жыл бұрын
आब की बार किसान की सरकार शेतकरी संघटना जय हो
@Dk9911-v6z Жыл бұрын
नाफेडच्या चाळीत पाणी टाका....
@गणपततुपे Жыл бұрын
100टके हे सरकार 2024ला शेतकरी हिसका दाखवनार
@gorkshnathkhedkar8123 Жыл бұрын
सरकारला जागा दाखवावी सर्व शेतकर्यांनी 100 %
@dhananjaygawale8726 Жыл бұрын
Nafed che trackter disale ki hani karayachi viku deyacha nahi aata pani dokyavarun gele aahe..
@rahulkolhatkar7117 Жыл бұрын
कुणी कितीही प्रयत्न केला तरीही भाववाढ रोखू शकत नाही
@obc7523 Жыл бұрын
भाव नाही वाढत.
@arjunchaudhar-nf3yl Жыл бұрын
हे भाजप सरकार शेतकरी विरोधी सरकार आहे यांनी शेतकरी यांची लुट केली आहे मुठभर व्यापारी यांच्या खिशात पैसा घातले आहे
@SantoshMane-sm2he Жыл бұрын
बरोबर
@sandipkhaladkar9227 Жыл бұрын
शेट्ट वाकडं करणार शेतकऱ्यांची नाफेड
@wr3dgaming628 Жыл бұрын
Sarkar badalachi vel Aali Aahe,Jay jawan Jay kisaan.
@MunnaNikam-kc9ol Жыл бұрын
अजून वेळ गेलेली नाही 2024 ची म्हणून विचार करून मतदान करा शेतकरी राजांनो
@kavishwarmokal124 Жыл бұрын
3:43 50-60% kharab jhala mhanaje nit sathavnuk keli nahi ha dosh kunacha?
@MunnaNikam-kc9ol Жыл бұрын
सरकार बदलल्यावर नाफेड बंद होईल हा विचार प्रत्येक शेतकऱ्यांनी करावा
@govindt.2634 Жыл бұрын
खराब झालंय नाफेड चा कांदा .भीती दाखवू नका निर्यात बंद केली तरी भाव वाढ रोखू शकत नाही
@laxmannagare7429 Жыл бұрын
3lakh tonne will only for 4 days used for india so don't worry new onion can't come up to December
@dadasheabnqgare Жыл бұрын
शेतकरीवर्ग ने नाफेडला कांदा घालू नये महाराष्ट्रातील
@balkrishnadode7901 Жыл бұрын
एक ही कांदा ८ दिवस शेतकऱ्यांनी बाजारात घेऊन जाऊ नये सर्वच नाफेड चा कांदा संपला कि आपला कांदा मार्केट आणा. शेतकऱ्याने कामगार संघटना प्रमाणे संघटीत रहाणे आवश्यक आहे
@RoshanRaundal-u1z Жыл бұрын
Nafed pahilech paisa kamun ghetla ata aapla shetkarchya kandyala kay fayda
@pikeltevikelagricalcharproduct Жыл бұрын
मोदी सरकार ला गर्व खुप झाला,महाराष्ट्र च खच्चीकरण केल जात आहे,2दिवसात टोमॅटो 70%नी भाव उतरले,नेपाळ चा टॉम्याटो आयात केला काही गरज नसताना
@SagarRathod-lt7ib Жыл бұрын
Tumach khar aahe bhau
@gauravbahiram1180 Жыл бұрын
अजून किती वाईट पणा करणार आहे सरकार
@santoshsalvi1989 Жыл бұрын
कांदा करतो वांदा शाह सरकार हटाव
@shindevijaybalasaheb-zr8us Жыл бұрын
Nafed che storè madhe urea taka
@zakirsk8238 Жыл бұрын
ना पेड़ की निकली भी गाड़ी मंडी के सभी किसान भाइयों हाईवे पर रोक ताकि मंडी में ना पहुंचे
जर सरकार ने कांदा मार्केट मध्ये ऊतरवला तर शेतकर्यांनी आपला कांदा मार्केट मधे आणू नयेत.बघू सरकार किती दिवस कांदा पुरवते ते.थांबुन घ्या.मोदी सरकार ला मतदान बंद करा.
@balujite8206 Жыл бұрын
अच्छे दिन आ गये
@bapulalanjana9814 Жыл бұрын
कुछ भी कर ले सरकार कुछ नहीं होगा
@ganeshparbane4899 Жыл бұрын
भाजपा सरकारचा जाहीर निषेद
@pikeltevikelagricalcharproduct Жыл бұрын
नालायक आहे केंद्रात सरकार,महाराष्ट्र,शेतकरी विरोधात,22ला सोयाबीन,कापूस,आता टोमॅटो पण आयात केला नेपाळ वरून,शेतकऱ्यांना विनंती 24ला bjp ला मतदान नका करू बाबांनो नाहीतर हे कसाई शेतकऱ्यांना जिवंत नाही ठेवत
@kailasjamkar4214 Жыл бұрын
सरकारने कांद्यामध्ये कोणताही हस्तक्षेप केला तर टोमॅटो वाणी होईल शेतकऱ्यांना जर कांद्याचे पैसे झाले नाही तर शेतकरी कांदा लावणार नाही मग खा ₹500 किलो
@obc7523 Жыл бұрын
सरकार आयात करेल, मग काय कराल.
@rahulkolhatkar7117 Жыл бұрын
@@obc7523कुणी कितीही प्रयत्न केला तरीही भाववाढ रोखू शकत नाही
@balujite8206 Жыл бұрын
नाफेडला कोणीतरी आग लावा
@rahulpandit3526 Жыл бұрын
2024 ला सरकार पडणार
@sukhdevwalunj6230 Жыл бұрын
बाजार पेठेत आले की फेकुन देया.
@bablulawand5917 Жыл бұрын
brobr aahe
@BhaveshNerkar-uf1yf Жыл бұрын
Modi sarkar Hi Hi😢
@user-om9fr9ku9d Жыл бұрын
Ha ata roje video benavnar
@yogeshshirsath3969 Жыл бұрын
2024 modi yenarch nahi karn kanda vale madtan nahi tenar
@eknathilag8689 Жыл бұрын
Modi sarkar ka asa kartay shetkaryala jagu det nahi
@anilpingal537 Жыл бұрын
Don't give 🧅 onion to nafade from next year and qite down miodi government in 2024😢
@dineshsalunke9627 Жыл бұрын
Nafedchi gadi market Baher dislike ka shetkarik gadi petvnar
@rahuljamdhade8313 Жыл бұрын
Ekachya potach sarkar nahi he
@mayurdhatkar9828 Жыл бұрын
Modi hatao
@mayurdhatkar9828 Жыл бұрын
Are haramkorano ata kuthe shetkaryala don paise miltayet fukt jat hota tevha sarksr kuthe mel hot
@ravindrajadhav7413 Жыл бұрын
शेतकरी विरोधी सरकार
@krishnashinde2848 Жыл бұрын
मग तो कांदा काय तुमच्या ....घालायचा का
@tejas5626 Жыл бұрын
नहीं तुझा गांडित घायचा आहे तो महणून ठेवला आहे ...💯✨
@tejas5626 Жыл бұрын
तुला अकल आहे का की कांदा पिकावयला की खरच येतो.... आणि शेतकरी चा 70 टके कांदा खराब होऊन गेला आहे हरमाखो लोकांनो तुम्हाला भाहेर खरच करताना ना लाजा वाटत नहीं आणि शेतकरी चा मालाला थोडा भाव वडला तर बोभा मारतात 💯✨🥲
@Deepakjare956 Жыл бұрын
Fukat khato ka
@obc7523 Жыл бұрын
@@tejas5626 थोडा भाव!?करोडपती झाले की
@tejas5626 Жыл бұрын
@@Deepakjare956 तुम्ही लोक फुकट च खातात... तुम्हाला फुकट खायची सवय झाली आहे शेतकरी येवढे कष्ट करून पाहा कडी आज विदेशात कांदा ल की भाव आहे ते पाहून घे तेचा तुलनेने तुम्ही फुकट खाता आहे... तुला तर फुकट पाहिजे असेल तर सांगा तुझा नंबर दे मी नको तुला देतो कांदे लागतील तेवढे पण बिना कामाचं बोभालू
@gaikwad24 Жыл бұрын
Pawar साहेबांनी उद्धव चां पद्धतशीर गेम केला😂
@balasahebkekan5795 Жыл бұрын
त्याच वेळी विरोध करायचा ना कांदा घेतला तेव्हा झोपेत होते का
@rushikeshwelgude9889 Жыл бұрын
मग सरासरी 2 हजार रुपये दर करायचा ना नफेड पण शेतकऱ्यांचं रक्त पिण्याचा प्रयत्न करते
@gangarampawarganga158 Жыл бұрын
कांदा वादा करल 24. La.bjp ka 100: 1 bjp woter pune
@prasadsuralkar593 Жыл бұрын
तू कांदा पिकून दाखव मग बोल केळ्या
@Pingpong143 Жыл бұрын
तो कांदा तुमच्या शेतकऱ्याच्या गाडीत भरण्यासाठी ठेवला आहे