Devendra Fadnavis Interview | उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महामुलाखत | tv9 conclave LIVE

  Рет қаралды 251,574

TV9 Marathi

TV9 Marathi

Күн бұрын

Пікірлер: 846
@PundlikShankar
@PundlikShankar Ай бұрын
मुख्यमंत्री मंत्री महाराष्ट्राचा कसा असावा देवेंद्र फडणवीस साहेब सारखा असावा साहेब तुम्ही पुन्हा मुख्यमंत्री होणार मी तर एक वंचित बहुजन आघाडीचा कार्यकर्ता आहे जय भीम जय शिवराय देवा भाऊ तुम्ही खूप छान बोलता
@Xyzhajskd
@Xyzhajskd Ай бұрын
फक्त देवेंद्र फडणवीस साहेब तुम्ही वेगळे आहे या विरोधी पक्षा पेक्षा तुम्ही महाराष्ट्रासाठी लढतात आणि ते स्वताच्या मुली साठी मुला साठी
@rameshpatil5175
@rameshpatil5175 Ай бұрын
हाच माणूस खरा लोकप्रिय आहेत, खूप माहितीपूर्ण वि वेचन
@ckpatekar
@ckpatekar Ай бұрын
कोणावर आग पाखंड नाही ,कोणाला वाईट शब्द नाही , अचकट विचकट टोमणे नाहीत असा सुसंस्कृत ,सय्यमी,अभ्यासू ,शासकीय प्रशासकीय पोर्टफोलिओ तोंडेपाठ ,विकासाची व्हिजन असणारा नेता देवा भाऊ .मुलाखत आवडली .
@Pandu-fn1le
@Pandu-fn1le Ай бұрын
देशद्रोही ठाकऱ्या काय कामाचा. काहीच कामे नाहीत फक्त टोमणे वसुली भ्रस्टाचार .​@@Hellohellow19xnajdhd
@MAU9820.
@MAU9820. Ай бұрын
​@@Hellohellow19xnajdhdharami aahe tu
@ashokpatil6362
@ashokpatil6362 Ай бұрын
100% true
@TusharJadhav1234
@TusharJadhav1234 Ай бұрын
जलयुक्त शिवार सारखं छान काम देवा भाऊ नी केले सर्व जाती धर्माच्या लोकांना बरोबर घेऊन जाणारा नेता पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉❤❤❤❤❤❤❤❤❤
@suhas171
@suhas171 Ай бұрын
संपूर्ण मुलाखत ऐकली, अभ्यास जाणवला.. देवेंद्र फडणवीस समजून घ्यायला हवेत.. सध्या तरी कुठल्याच पक्षात असे अभूतपूर्व पोटेन्शियल असलेले निष्कलंक नेतृत्व नाही... मी भक्त नाही आहे.. चांगल्याला चांगलंच म्हणावं... टीप: रिप्लाय देण्यापूर्वी संपूर्ण मुलाखत पहावी 🙏🏻
@NileshTharwal
@NileshTharwal Ай бұрын
म्हणाले ते खरे आहे पण तो भुतकाळ झाला. आता ते दिल्लीचे गुलाम झाले आहेत. आणि वरचे वर खोटं रेटुन बोलतात.
@babujadhav2882
@babujadhav2882 Ай бұрын
सुशिक्षित बेरोजगारांची वाट लावून टाकली ना
@saurabhr4560
@saurabhr4560 Ай бұрын
​@@babujadhav2882कुठे बेरोजगारी मला सांग जरा gov jobs च वेगळं आहे भाई थोडंफार कमी जास्त होत असत. 2014 च्या अगोदरच्या काळ आठवण तेंव्हा नव्हता भ्रष्ट्राचार बेरोजगारी उलट जास्त होती... उग विरोधाला विरोध करणारे लोक आहेत तुमी जातीयवादी पिलवळ
@shashikantmanjrekar1059
@shashikantmanjrekar1059 Ай бұрын
विचारांमध्ये एवढी सुस् व व
@amoldeshmukh6979
@amoldeshmukh6979 Ай бұрын
​@@saurabhr4560 2014 nanter shetkaryanchi Kashi vaat lagli ya vishayavar pan tumhala abhyaas karnyachi garaj ahe .ani rahila berojgaricha Prashna tar Maharashtra cha up Bihar zhala ahe
@siddhantbachkar2352
@siddhantbachkar2352 Ай бұрын
मा. जरांगे पाटील रोज देवा पेक्षा देवेंद्र फडणवीस साहेबांचे जप तप करत आहे म्हंजे देवभाउंचे.....यातच देवभाऊ काय कोणता देव आहे समजायला पाहिजे..❤❤❤❤❤🔥🔥🔥🔥🔥👑👑👑👑👑
@suryakant1423
@suryakant1423 Ай бұрын
Ganta
@Vishwajeet_Patill
@Vishwajeet_Patill Ай бұрын
😂😂😂 काही पण
@dipakkhetre7263
@dipakkhetre7263 Ай бұрын
Don hana pan patil mahna hach sasryachya tukdyawar diwas kadhato mg ha kasla patil.
@kalidaspatil2102
@kalidaspatil2102 Ай бұрын
@@siddhantbachkar2352 अरे गाढवा मनोज दादा साधा रोजगारी माणूस. त्याला जागतिक पार्टी BJP ने घाब्रावे!!! त्याला उत्तर द्या ची गरज नाही.🤣🤣🤣🤣🤣
@VishawambharKolsure45
@VishawambharKolsure45 Ай бұрын
​@@suryakant1423s TT
@aanadkhendad9509
@aanadkhendad9509 Ай бұрын
जेवढे विरोधात तेवढेच रूबाबात only फडणविस साहेब
@Ompatil003
@Ompatil003 Ай бұрын
😅😅
@ranajivanrajput5700
@ranajivanrajput5700 Ай бұрын
Mi punha depty cm mhanun yeil😮
@baluhargawkar8760
@baluhargawkar8760 Ай бұрын
@@ranajivanrajput5700 Sharad Pawar zala ka PM ?? 🤣🤣🤣
@Kencool-cg9gb
@Kencool-cg9gb Ай бұрын
😂😂😂
@suryakant1423
@suryakant1423 Ай бұрын
फडतूस
@madhaviborkar1492
@madhaviborkar1492 Ай бұрын
देवेंद्रजी तुमचा आम्हाला अभिमान आहे, तुमच्या कार्याला त्रिवार मानाचा मुजरा.
@Mumbai2china
@Mumbai2china Ай бұрын
घे त्या@चा आणि चोख पून
@babasahebgaikwad6687
@babasahebgaikwad6687 Ай бұрын
Great.. देवा भाऊ
@DrSakharamGawhane
@DrSakharamGawhane Ай бұрын
शरद पवारांनी २६ पक्ष फोडले. तेव्हा शरद पवार भक्त झोपले होते का?
@Rohit_Jadhav_8080
@Rohit_Jadhav_8080 Ай бұрын
शरद पवार हे असे मारतात कि सांगता येत नाही दाखवता येत नाही 😅
@SK-ob3hm
@SK-ob3hm Ай бұрын
@@DrSakharamGawhane शरद पवासाहेब नी अनेक नेते स्वीकारले, पण त्यांनी ज्यांना घडवले, त्येच त्यांच्याकडून फुटले, अभ्यास करायचं असेल तर सत्ताधारी मध्ये किती या तालमीत शिकले आहे ते बघा, तुम्ही माहिती घ्य.
@BaluPandhare-w9j
@BaluPandhare-w9j Ай бұрын
Marnyachya nadat swatacha pasha mukhyamantri ekadahi karta nahi ala
@SK-ob3hm
@SK-ob3hm Ай бұрын
@@BaluPandhare-w9j कोणा विषयी असे बोलू नये, तुझे बाबा आजोबा कदाचित असतील नसतील, तरी ह्या वयात लढतोय.
@BaluPandhare-w9j
@BaluPandhare-w9j Ай бұрын
@@SK-ob3hm te melyavar Maharashtra konala kalaych nahi rajkarn. Kon ladha mantoy hya vayat
@shsywv
@shsywv Ай бұрын
Devendraji must be the chief minister of Maharashtra 👍
@HJ96k
@HJ96k Ай бұрын
फडणवीस बरोबरच बोलत आहेत. आम्ही 96k BJP सोबत आहोत.🚩
@Vijayvada450
@Vijayvada450 Ай бұрын
😂tu Ani 96k
@HJ96k
@HJ96k Ай бұрын
@@Vijayvada450 तू आणि विजयवाडा😅 आरे तू तर विजय येडा🤣🤣🤣🤣😂😂 आला मोठा शिकवणारा. ये आमच्या mose खोऱ्यात कोण आहे मी येऊन बघ.
@Pandu-fn1le
@Pandu-fn1le Ай бұрын
​@@Vijayvada450मी 96 कुळी देशद्रोही काँग्रेस पवार ठाकऱ्या बरोबर नाहीं.
@DayanandRane-h4k
@DayanandRane-h4k Ай бұрын
Toyakala aahes
@Kailllli-mc6mp
@Kailllli-mc6mp Ай бұрын
​@@Vijayvada450तू 36 आहेस (6*6=36)😂
@indrajitgayakwad8646
@indrajitgayakwad8646 Ай бұрын
Only देवेंद्र फडणवीस सर 💪🚩
@anandbhagwat3045
@anandbhagwat3045 Ай бұрын
देवेंद्र फडणवीस साहेब जिंदाबाद खरा मर्द अभासू आहे प्रामाणिक नेता आम्हला पाहिजे आहे महा विकास आघाडी चे अंध भक्त अणि पाळलेले पत्रकार यांना भिडले ते फक्तं देबा भाऊ
@sushilsalvi1222
@sushilsalvi1222 Ай бұрын
फडणवीस साहेब सरकारच्या कोणत्याही विषयावर कितीही वेळ detail मध्ये बोलू शकतात खूप हुशार माणूस अशाच माणसाकडे महाराष्ट्राची सत्ता हवी
@anandapatil6345
@anandapatil6345 Ай бұрын
जंगलातील सर्व प्राणी तळ्याच्या एकासाईडला पाणी पितात तेंव्हा समजून जायचं दुसऱ्या बाजूला जंगल चा राजा आहे.... समजणें वालोंको ईशारा काफी है
@PrakashRachatwar
@PrakashRachatwar Ай бұрын
देवा भाऊ हिंदु हृदय सम्राट
@abhisheksamindre5224
@abhisheksamindre5224 Ай бұрын
भाकर खाल्ली का 😂
@Prajot2313
@Prajot2313 Ай бұрын
😅
@anandapatil6345
@anandapatil6345 Ай бұрын
एक अभ्यासपूर्वक नेतृत्व .....💐💐
@samadhannarwate678
@samadhannarwate678 Ай бұрын
देवा भाऊ नाम ही काफी हैं 💪💪
@mangalsingmalve6222
@mangalsingmalve6222 Ай бұрын
फक्त देवा भाऊ...सर्व काम करू शकते..देशाला सोमर घेऊन जयच असेल एक वक्ती आहे देवा भाऊ...
@ramsinggirase5038
@ramsinggirase5038 Ай бұрын
देवेंद्र फडणवीस सारखा महाराष्ट्राला नेता भेटू शकत नाही उत्तम व्यक्तिमत्व कॉम्पुटर जसं चालतं तसं त्यांचा दिमाग चालतो कधीतरी आत्तापर्यंत एका चुकीचं वाक्य बोलले का ते कोणत्या नेत्यावर जरी टीका करत नाही विचारपूर्वक बोलता ते देवेंद्र भाऊ पुढचा मुख्यमंत्री होतील महाराष्ट्राला काळाची गरज आहे
@बिभीषणमाने
@बिभीषणमाने Ай бұрын
छानदेवा भाऊ
@RameshGatkal
@RameshGatkal Ай бұрын
देवा भाऊ हे नाव खुप छान वाटत बोलायला सोपे वाटते साहेब नमस्कार
@anandchinchole3406
@anandchinchole3406 Ай бұрын
देवा भाऊ एक नंबर
@ashokthakurdesai9189
@ashokthakurdesai9189 Ай бұрын
मोजकं आणि योग्य बोलणे हे सर्वात महत्त्वाचे , जसे फडणवीस , शिंदे साहेब बोलतात , हे कधीही विरोधकाना नावं ठेवून बोलत नाहीत तर काम करुन दाखवतात !!!
@kalidaspatil2102
@kalidaspatil2102 Ай бұрын
म्हणूनच लोकसभेला सत्तेत नसताना काँग्रेस राज्यात प्रथम क्रमांक पटकावला 😂😂😂😂
@krishnanarale82
@krishnanarale82 Ай бұрын
​@@kalidaspatil2102 जातीवाद करून कोण पण होत रे
@Pandu-fn1le
@Pandu-fn1le Ай бұрын
​@@kalidaspatil2102देशद्रोही नी खोटे बोलून मते मिळवली. हिंदू शहाणे झालेत.
@sureshchangune6014
@sureshchangune6014 Ай бұрын
Gret. फडणवीस साहेब 🙏🙏🙏🙏🙏
@GaneshSuryawanshi-h2o
@GaneshSuryawanshi-h2o Ай бұрын
हे सगळे जातीचे राजकारण चालू आहे तुम्ही कितीही चांगले काम करा पण काही जातीचे लोक नाव ठेवतात
@ManojBidgar-db1mn
@ManojBidgar-db1mn Ай бұрын
Only Deva भाऊ आम्ही तुमच्या सोबत. चोरासोबत नाही त्यांची गंमत मि खातो तू पण खा.
@s..s1076
@s..s1076 Ай бұрын
देवा भाऊ.......कृष्ण आहेत....❤❤❤
@jagadishpatil3480
@jagadishpatil3480 Ай бұрын
​@@Hellohellow19xnajdhd आणि शरद पवार ??? 😅
@RameshBhadke-vd7zw
@RameshBhadke-vd7zw Ай бұрын
​@@jagadishpatil3480भीष्म
@backendadmin1217
@backendadmin1217 Ай бұрын
​​@@jagadishpatil3480शरद शकुनी
@RakeshPatil-s2p
@RakeshPatil-s2p Ай бұрын
कंस मामा ​@@jagadishpatil3480
@nikhilkale4699
@nikhilkale4699 Ай бұрын
​@jagadishpatil3480 sharadya laanda aahe
@sudhirpanvalkar5334
@sudhirpanvalkar5334 Ай бұрын
देवेंद्र जी तुम्ही खूपच सुसंस्कृत, सहनशील, बुद्धिमान आहात हे काही लोकांना आवडत नाही म्हणून तुम्हाला टार्गेट केले जाते. खऱ्या हिऱ्याचे परीक्षण केवळ उत्कृष्ठ जवाहिर करू शकतो तेच आम्ही केलं ❤❤
@dhanrajmule2838
@dhanrajmule2838 Ай бұрын
देवा भाऊ एकच नंबर ❤❤
@sagarbhosale1360
@sagarbhosale1360 Ай бұрын
मी मराठा देवेंद्र फडणवीस सोबत आहे , जे समर्थक आहेत ते लाईक करतील 🙏
@yuvrajgharbude4585
@yuvrajgharbude4585 Ай бұрын
मी एक मराठा म्हणून सदैव देवा भाऊ सोबत कारण यांचे विजन आणि विचार आणि काम करणे शैली खूपच भावते मला❤
@NivruttiUgale-l9d
@NivruttiUgale-l9d Ай бұрын
छान देवा भाउ
@uttamjadhav6486
@uttamjadhav6486 Ай бұрын
Grate saheb मुख्मंत्रीपदीं तुम्ही च हवं
@DrSakharamGawhane
@DrSakharamGawhane Ай бұрын
शरद पवार मुक्त महाराष्ट्र झाला की महाराष्ट्र सुखाने नांदेल.
@sangameshwarshinde5717
@sangameshwarshinde5717 Ай бұрын
देवेंद्र साहेब एकनाथ साहेब दादा चांगले काम करतात
@RamdasNarawade-v5y
@RamdasNarawade-v5y Ай бұрын
महाराष्ट्राला मिळालेल सुसंस्कृत नेतृत्व... एक कट्टर मराठा...बाकी फुकटे कितीही बोंबलू दया
@kalidaspatil2102
@kalidaspatil2102 Ай бұрын
लोकसभेला सत्तेत नसताना काँग्रेस राज्यात प्रथम क्रमांक.😂😂😂😂
@RamdasNarawade-v5y
@RamdasNarawade-v5y Ай бұрын
@@kalidaspatil2102 असली काय आणी नसली काय कांग्रेस काय केळ देणार आहे😂😂
@M-pt7kp
@M-pt7kp Ай бұрын
अरे zatya नक्की तू आहे का...घे मंग तोंडात त्याच...तुझ्या आईच डोकं फोडलं असतं तर काय केलं असतं..कलंक आहे तू मराठा नावावर
@ckpatekar
@ckpatekar Ай бұрын
​@@kalidaspatil2102उद्धव ठाकरेमुळे .
@chaitanyaatre574
@chaitanyaatre574 Ай бұрын
@@kalidaspatil2102saglikade ekach comment 😂 copy paste. Navin kytri bol k
@MaltiPagar
@MaltiPagar Ай бұрын
छान देवा भाऊ ❤
@kalidaspatil2102
@kalidaspatil2102 Ай бұрын
लोकसभेला सत्तेत नसताना काँग्रेस राज्यात 13 जागा जिंकून प्रथम क्रमांक पटकावला. BJP भुईसपाट 😂😂😂😂😂
@kalidaspatil2102
@kalidaspatil2102 Ай бұрын
85 वर्षच बोलता न येणारं म्हातारा पवार याला पुरून उरला. पक्ष आणि चिन्ह गोठवले बँक खाती गोठवले तरीही 😂😂😂😂😂
@Xyzhajskd
@Xyzhajskd Ай бұрын
​@@kalidaspatil2102आरे बाबा देवाभाऊ नि विधानपरिषदेत चांगलीच ठासली आणि वाकडेश्वरच्या आयुष्यात 108जागा आणता आल्या नाही तिथे देवा भाऊंनी आणुण वाकड्याची चांगलीच ठासली
@kalidaspatil2102
@kalidaspatil2102 Ай бұрын
@@Xyzhajskd पण उध्दव चे मदतीने. आता मदत न घेता 40+ आणाव्या.😂😂 लोकसभेत सत्ता असून ही,ed CBI असूनही काँग्रेस राज्यात प्रथम क्रमांक पटकावला 13 जागा जिंकून.😂😂😂 कोणी कोणाची थासली?? घरात नूर अली खान फडणवीस बाई कमी कपड्यात दररोज ठस्तो आहे 🤣🤣🤣🤣
@viranchinarendraancharwadk1832
@viranchinarendraancharwadk1832 Ай бұрын
Vidhansabhe la baghu🎉
@PandharinathMhaske-u7s
@PandharinathMhaske-u7s Ай бұрын
नंबर वन लीडर देवेंद्र फडणवीस ईन महाराष्ट्र
@NamdeoSuryawanshi-c9o
@NamdeoSuryawanshi-c9o Ай бұрын
Deva bhau, यांनी शरद पवार व, उद्धव ठाकरे यांना पाणी पाजले, देवा भाऊ 1 नंबर.aabhyasu नेता. आम्ही मराठा आपले सोबत आहोत.
@abhishek-c4y1s
@abhishek-c4y1s Ай бұрын
mi congress cha ahe pan deva bhau cha exellent speech 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@Pandu-fn1le
@Pandu-fn1le Ай бұрын
भावा काँग्रेस सोड गांधी परिवाराला हा देश इस्लामी करायचा आहे.
@vish613
@vish613 Ай бұрын
barobar bole tumhi
@siddhantbachkar2352
@siddhantbachkar2352 Ай бұрын
देवेंद्र फडणवीस साहेबांचे नाव जरांगे पाटलापासून ते विरोधी पक्षापर्यात देवाभौचे नाव घेतल्याशिवाय दिवस जात नाही
@sunilchoudhary694
@sunilchoudhary694 Ай бұрын
देवाभाऊ हे महाराष्ट्राचे महान, परिपक्व, निस्पृह आणि निस्वार्थपणे सर्व समाजाच्या भल्यासाठी काम करणारे नेते आहेत.
@kaustubhtare5881
@kaustubhtare5881 Ай бұрын
ग्रेट लीडर 👍🏻
@mahesh_98
@mahesh_98 Ай бұрын
🚩🚩💯👌
@nitinkedari8069
@nitinkedari8069 Ай бұрын
सुंदर मुलाखत आहे पण कुमावत यांनी अशीच प्रश्न उद्धव ठाकरे आणि आदित्य ला पण विचारावे
@latanandargikar3698
@latanandargikar3698 Ай бұрын
Uddhav Thackeray ani Aditya Thackeray yanna prashn vicharun Kay upyog? Tyanna rajyachya vikasabaddal kahihi bolata yet nahi Karan te adich varshe nuste ghari basun hote.vikas kahi kelach nahi. Te fakt tomane marane, tika karane ya shivay kahihi bolanar nahit.
@umeshgharat
@umeshgharat Ай бұрын
जेव्हढी विटंबना कोणा मागास समाजाच्या व्यक्तीची नाही केली जात तेवढी हीन वागणूक विरोधी पक्ष आणि जरांगे कडून देवेंद्र फडणवीसांना दिली जातेय. कळतंय कोणाची सर्वात जास्त अडचण आहे त्यांना. एक अकेला देवेंद्र सब पर भारी. 😎😎😎
@ashokthakurdesai9189
@ashokthakurdesai9189 Ай бұрын
भगवे झाले नाही ह्या वर छानच उत्तर दिलेली!
@ranjitlalpardeshi7835
@ranjitlalpardeshi7835 Ай бұрын
दिलखुलास देवेंद्र फडणवीस यांची अप्रतिम मुलाखत प्रत्येक प्रश्नाला दिलेलं उत्तर म्हणजे चौकार आणि षटकार याची बरसात!
@PrakashRachatwar
@PrakashRachatwar Ай бұрын
लोकसंख्या नियंत्रण कायदा करा लवकरात लवकर
@Pandu-fn1le
@Pandu-fn1le Ай бұрын
देशद्रोही काँग्रेस पवार ठाकऱ्या त्याला विरोध करणार.
@ganeshsarade5745
@ganeshsarade5745 Ай бұрын
राजकारणातील निष्कलंक आणि पारदर्शक नेता देवा भाऊ.
@suryakantgulve5755
@suryakantgulve5755 Ай бұрын
Next Marathi P M in India 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
@Pradeepthorat-su5ox
@Pradeepthorat-su5ox Ай бұрын
निर्मळ मनाचा मोठा माणूस देवाभाऊ❤❤❤❤❤
@nileshdevkate44
@nileshdevkate44 Ай бұрын
मुख्यमंत्री कोणी ही होवो टारगेट मात्र देवा भाऊ उद्धवा अजब तुझे सरकार 🚩 एक देवेंद्र सबको रुला रहा😂😂
@VbnmMnbv-b1b
@VbnmMnbv-b1b Ай бұрын
आता देवेंद्र फडणवीस जी असा पुतळा बांधा खूप छान बांधा की शिवाजी महाराजांना पाहतच मन प्रसन्न होईल
@AnitaShinde-q5h
@AnitaShinde-q5h Ай бұрын
Onley Devendra fadnavis CM
@ashokthakurdesai9189
@ashokthakurdesai9189 Ай бұрын
मनोज दादानी महायूतीला साथ देऊन पुढील योजना सर्वाच्या पदरात पाडून बदल अधिक करुन, आपली आरक्षणाची भूमिका साद्य करुन घ्यावी आणि हीच वेळ आहे अस मला वाटतं!!!!
@kalpanasaindane5953
@kalpanasaindane5953 Ай бұрын
एकदम बरोबर बोलले दादा तुम्ही हीच वेळ आहे दादा आता आरक्षणाची महायुतीला साथ देऊन स्वतःचा सार्थक करून घ्या हे तुम्हाला नम्र विनंती
@kalidaspatil2102
@kalidaspatil2102 Ай бұрын
पण BJP ल माज आला आहे 😂😂😂😂
@ckpatekar
@ckpatekar Ай бұрын
​@@kalidaspatil2102गैरसमज आहे .मराठा समाजाला आत्तापर्यंत अण्णासाहेब पाटील महामंडळ EWS ,10% आरक्षण जे फायदे मिळाले ते भाजपा आणि देवा भाऊ दिले ना भाऊ .काँग्रेस राष्ट्रवादीने काय दिले ?? उगाच माज वगैरे बोलणे ठीक नाही .महाराष्ट्रात विकास होण्यासाठी आणि आरक्षण टिकवण्यासाठी युती सरकार आणणे आवश्यक आहे .
@Pandu-fn1le
@Pandu-fn1le Ай бұрын
​@@kalidaspatil2102एक तर तू वडापाव प्रेमी किंवा पवार चा दारू हाडके प्रेमी म्हणूनच भाजप हिंदू युतीला विरोध.
@jagadishpatil3480
@jagadishpatil3480 Ай бұрын
​@@ckpatekar बरोबर बोललात. परंतु तुमचं बोलणं जरांगेच्या मागे लागून भ्रमित झालेल्यांना अजून कळणार नाही. जरांगे आरक्षणाच्या नावाखाली शरद पवारांचे काम करीत आहेत. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी त्यांना धरुन ठेवलंय ..
@sagarjadhav4222
@sagarjadhav4222 Ай бұрын
टीका करणाऱ्यानो वेगवेगळे नाव देऊन टीका करा पण माणूस अभ्यासू आहे आणि विकास करणारा आहे... यात तिळमात्र शन्का नाही...
@er.sunnysharma4982
@er.sunnysharma4982 Ай бұрын
देवा भाऊ मुख्यमंत्री झाले पाहिजे
@hot_star9871
@hot_star9871 Ай бұрын
रियाज in घरात deva बाहेर 😂
@YuvrajVshnupantKale1838
@YuvrajVshnupantKale1838 Ай бұрын
महाराष्ट्रात आत्ता एक अभ्यासु, हुशार, दूरदृष्टी, विकासात्मक धोरण राबवणारे नेतृत्व म्हणजे, आदरणीय देवेंद्र जी फडणवीस 👍🏻👍🏻👍🏻💐💐💐👍🏻👍🏻
@harishchandramatkar4702
@harishchandramatkar4702 Ай бұрын
देवेंद्र फडणवीस साहेब महाराष्ट्रातील अभ्यासू नेतृत्व आहे. महाराष्ट्राच्या विकासासाठी त्यांचं नेतृत्व गरजेचं आहे.
@yogeshvedpathak7523
@yogeshvedpathak7523 Ай бұрын
असे स्वच्छ नेते कमी आहेत राजकारणात🙏👍 .
@DubaiShow
@DubaiShow Ай бұрын
महाराष्ट्रला फक्त दोन जणांनी हलविले आहे स्वत:ची शक्ती नी 1. बाळासाहेब ठाकरे 2. देवेंद् फडणवीस
@shrikantkulkarni2992
@shrikantkulkarni2992 Ай бұрын
Nad nahe..Ek Akela.. Maratha aarakshan deun dakhavala Devendra ji ne...jamala nahe 40 varsha maratha cm, aamdar, khasadar, shala, college, sugar mills, doodh sangh sagla konache aahe...Deva bhau number one
@sachinshirgire7239
@sachinshirgire7239 Ай бұрын
देवा भाऊ❤❤
@WardhineeWebsite
@WardhineeWebsite Ай бұрын
उमेश जीव चे प्रश्न व त्यास देवेंद्र जींची सडेतोड उत्तर असे फक्त एकाच चॅनल वाल्यांना नाही सर्वांना दिलेली आहेत.चॅनलवाले जे सकाळचा नऊ च्या भोंगा समोर जाऊन जे खोटी झालेली भाकीत वटवट दाखवता ते बंद करा.
@vasundharak8982
@vasundharak8982 Ай бұрын
Phadnavisji is so dignified ,even he criticises somebody he never cross his limitations .Very proud of him.May God bless him.
@bajiraojadhav311
@bajiraojadhav311 Ай бұрын
Fhadanvis saheb great leadership.
@sagarhake1754
@sagarhake1754 Ай бұрын
देवाभाऊ
@anillspattan4330
@anillspattan4330 Ай бұрын
Devendraji jindabad.
@Tktalk123
@Tktalk123 Ай бұрын
देवाभाऊ ला interview मध्ये फसवन अश्यक्य आहे. खूप प्रयत्न केले interviewver ने 😅
@74ranuranu
@74ranuranu Ай бұрын
हुकुमाचा एक्का देवा भाऊ 👍💪💐
@archana8728
@archana8728 Ай бұрын
Only deva bhau
@ravindrachavan3902
@ravindrachavan3902 Ай бұрын
आजपर्यंतच्या महाराष्ट्राच्या मराठा मुख्यमंत्री पैकी एकाही मराठा मुख्यमंत्र्यांनी मराठा समाजासाठी एवढे चांगले काम केलेले नाही म्हणून मी मराठा असुनही मी कायम देवाभाऊसोबतच
@sanjaysadane7784
@sanjaysadane7784 Ай бұрын
DF जी या दशकातील अत्यंत विद्वान, सर्वोत्तम नेता,,,,,
@Sanjay-c5f9g
@Sanjay-c5f9g Ай бұрын
पहा मराठ्यांनो आता टिपण्या पहा देवा भाऊच्या समर्थनार्थ
@vijaygodse6940
@vijaygodse6940 Ай бұрын
श्री. फडणवीस साहेब, तुमच्या एकट्याच्या मुलाखती छान वाटतात त्याच देत जा. खुप छान व अभ्यासू वक्तव्य ऐकायला मिळते.
@Satya29Nov85
@Satya29Nov85 Ай бұрын
देवेंद्र फडणवीसांनी 10 वर्षात अनेक ऐतिहासिक प्रकल्प आणि जनहिताचे कार्य केले आहेत, त्याला आम्ही साक्षी आहोत. शरद पवार यांनी त्यांच्या 50+60 वर्षाच्या राजकीय कारकिर्दीत आणि उद्धव ठाकरेंनी त्यांच्या 25-30 वर्षाच्या राजकीय कारकिर्दीत केलेले फक्त 10 मोठे ऐतिहासिक कामे कोणते?
@RekhaChavan-fu3fn
@RekhaChavan-fu3fn Ай бұрын
देवा भाऊ तुमच्या कार्याला सलाम 🎉🎉😂❤असा हुषार, चाणाक्ष,बारीक चौकस वृत्ती, संयमी नेता नंबर १ देवा भाऊ... पुन्हा ५ वर्ष सत्तेत येथील महासत्ता म्हणून अन पुन्हा विकास - योजना चे भरभक्कम राज्य सरकार...येवोत हिचं परमेश्वर चरणी प्रार्थना 🎉🎉😂😂❤❤
@dattatraysaste6720
@dattatraysaste6720 Ай бұрын
संपूर्ण मुलाखत ऐकली.,अभ्यास जाणवला. खरं तर देवेंद्र फडणवीस समजून घ्यायला पाहिजेत. मुख्यमंत्री असावा तर, फडणवीस साहेब यांच्या सारखे. खूप अभ्यासू नेतृत्व .
@Ranveerkapoorfanclub
@Ranveerkapoorfanclub Ай бұрын
खूप अभ्यासू आणि स्पष्ट बोलणारे व्यक्तिमत्व आहेत फसणवीस साहेब
@pradipmane1566
@pradipmane1566 Ай бұрын
विकासपुरुष ग्रेट देवेंद्र फडणवीस
@manojdani5264
@manojdani5264 Ай бұрын
कर्तृत्व श्यून्य व्यक्ती च असल्या टीका करतात... DF टिकून राहतील यात शंका नाही
@dipakkhetre7263
@dipakkhetre7263 Ай бұрын
Only DF saheb next CM of Maharashtra
@shivajinalawadenalawade8401
@shivajinalawadenalawade8401 Ай бұрын
शरद पवारांना उभ्या आयष्यात एकच माणूस नडला तो म्हणजे देवेंद्र फडणवीस
@anjugandhe
@anjugandhe Ай бұрын
मुलाखत घेणारा अतिशय वाईट पद्धतीने प्रश्न विचारत आहे.
@babanlohakare774
@babanlohakare774 Ай бұрын
देवेन भाऊ पक्षाचा निर्णय हा अंतिम निर्णय ठेवा
@vkmsd7714
@vkmsd7714 Ай бұрын
धन्यवाद साहेब BMC अटी रद्द केल्याबद्दल
@GSDSIR
@GSDSIR Ай бұрын
Kadhi radd zalya ati
@vkmsd7714
@vkmsd7714 Ай бұрын
@@GSDSIR झाल्या का रद्द
@GSDSIR
@GSDSIR Ай бұрын
@@vkmsd7714 हो जोतिषबुआजी
@ganeshmandlik7501
@ganeshmandlik7501 Ай бұрын
देवा भाऊ तुम्ही मला खूप आवडतात पण अजित दादाला सोबत घेतल्यामुळे तुमचा लय राग येतो ❤
@shankaradik255
@shankaradik255 Ай бұрын
साहेब आपल्या इतका हुशार आणि निष्कलंक चारित्र्याचा स्व.विलासराव देशमुख साहेबांनतर आपणच आहात.... क्रुपया कुणी आपल्याला वाईट बोललं तर मनाला वाईट वाटुन घेऊ नका..... आमच्या सारख्या युककांची आपण प्रेरणास्थान आहात..... महाराष्ट्रातील भाजपचा पंतप्रधान म्हणून आम्हाला बघायला आवडेल बरं...... मी मराठा समाजाचा आहे.... फडणवीस साहेब आणि शिंदे साहेब आपण मराठा समाजासाठी जे चांगलं काम केलं ते आत्तापर्यंत कुठल्याही मुख्यमंत्र्यांनी केलेलं नाही... संपुर्ण मराठा समाज आपल्या सोबत आहोत...
@SatishOvhal-d4g
@SatishOvhal-d4g Ай бұрын
Devendraji is great person and great leader and great legend.
@chetanmore6769
@chetanmore6769 Ай бұрын
देवेंद्र फडणवीस उत्तम वक्ते आहेत.... पण जनता सध्या हुशार झाली आहे....
@Dnyaneshwarchaudhari-xc4uf
@Dnyaneshwarchaudhari-xc4uf Ай бұрын
महाराष्ट्रत पाटील समाजाची जिरवनारा एकमेव नेता फडणवीस साहेब🎉🎉🎉❤❤
@kalidaspatil2102
@kalidaspatil2102 Ай бұрын
लोकसभेला सत्तेत नसताना काँग्रेस राज्यात प्रथम क्रमांक पटकावला 😂😂😂
@kalidaspatil2102
@kalidaspatil2102 Ай бұрын
उद्धवने जिर्विली. कालच BJP नेते बरळू लागले आहेत 😂😂😂😂😂
@ravindrachavan3902
@ravindrachavan3902 Ай бұрын
​@@kalidaspatil2102फक्त मुस्लिम मतामुळे हे लक्षात ठेवा
@GSDSIR
@GSDSIR Ай бұрын
पाटील समाजाचे काम करणारा नेता आहे देवाभाऊ तुमची जळाली हे तुमच्या कमेंट्स वरूनच कळते
@dattatrayakhore8459
@dattatrayakhore8459 Ай бұрын
दिसतं तसं नसतं म्हणूनच जग फसत देवा भाऊ फक्त पाटील समाजाचा च हिंदू हृदय सम्राट आहे.
@sunilthopte6337
@sunilthopte6337 Ай бұрын
खूपच छान मुलाखत फडणवीस साहेब एक नंबर
@SudhirKale-t8h
@SudhirKale-t8h Ай бұрын
देवा भाऊ 1नं
@abhiyou0tube
@abhiyou0tube Ай бұрын
Excellent leader, full of clarity, charisma and development attitude! Maharashtrachi janata phukat aapan Sharad Pawar he Marathi PM hotil ase mhanaaycho, pan tasa labaad manoos Maharashtracha naav kharab karaycha, kaahi kaamacha naahi. Devendra Fadnavis pahile Marathi PM hotil, lihun ghya!
@chandrashekharwadgaonkar544
@chandrashekharwadgaonkar544 Ай бұрын
महाविकास आघाडीचे प्रवक्ते यांनी, देवाभाऊ ची घेतलेली मुलाखत छान वाटली
@sharaddhondge6340
@sharaddhondge6340 Ай бұрын
मी मराठा देवेंद्र फडणवीस ग्रेट
СОБАКА И  ТРИ ТАБАЛАПКИ Ч.2 #shorts
00:33
INNA SERG
Рет қаралды 1,5 МЛН
Random Emoji Beatbox Challenge #beatbox #tiktok
00:47
BeatboxJCOP
Рет қаралды 48 МЛН
ЗНАЛИ? ТОЛЬКО ОАЭ 🤫
00:13
Сам себе сушист
Рет қаралды 3,9 МЛН
小丑揭穿坏人的阴谋 #小丑 #天使 #shorts
00:35
好人小丑
Рет қаралды 34 МЛН
Hotman Paris Semprot Natalius Pigai Gegara Minta Anggaran Rp20 Triliun
29:52
СОБАКА И  ТРИ ТАБАЛАПКИ Ч.2 #shorts
00:33
INNA SERG
Рет қаралды 1,5 МЛН