जी काय सत्यता असेल ते कोर्ट ठरविल. आरोपींना वाचवण्यासाठी लोकांनी असे आंदोलन करणे म्हणजे लोकशाहीला धोकादायक आहे. इतिहासात पहिल्यांदाच पाहत आहे की आरोपीला वाचवण्यासाठी आंदोलन होत आहे. म्हणजे या लोकांना लोकशाहीवर विश्वास नाही. म्हणजे ते करतील कसा कायदा. वा रे वा.
@kmb48389 күн бұрын
खंडणी बंद झाली पाहिजे , कड्क कारवाई सरकारने केली पायजे
@KadamAniketPrabhakar9 күн бұрын
गुन्हेगार लोकांचे आंदोलनं😂😂😂 काय वेळ आली आहे
@sharadjarhad92159 күн бұрын
Dhas 1 number
@sukumarkamble43429 күн бұрын
अजित दादाला पोलीस कोठडी करा.
@MotiramKarhale-v8g9 күн бұрын
व्यापारी भिती पोटी नाईलाजाने आपली दुकाने बंद ठेवत आहेत
@babaraohalge36429 күн бұрын
साहेब तुमी खर काय आहेते तुमीच काडा जय महाराष्ट्र
@vitthalshinde52449 күн бұрын
बीडमध्ये 144 लागू मग परळी काय पाकिस्तानात आहे की काय १
@tukaramsudake71069 күн бұрын
❤
@shubhangisunnyhole66179 күн бұрын
Kahi tari latest news dakhawa
@krishnakharole20899 күн бұрын
सुरेश धस ओ.बी.सी.संपवण्यासाठी प्रयत्न करत आहे का?
@anantkhanvinkar74918 күн бұрын
बिल्डर चे कॉल सेंटर मधून फोन येतो आणि ते दलाल रूम अशा लोकांना विकतात विकतात आणि आहे ना टीव्ही नाटक
@ravindrajadhav88539 күн бұрын
Je aropi astil te marun takha aani navin batmya pahije nahi tar pakistan mahe janychch visa dya