आठवावेतन बिलकुल देऊ नका आम्ही गरीब लोकांना पण काहीतरी बोला सरकारने आम्ही कॉन्टॅक्ट मध्ये काम करतो आम्हाला पण काहीतरी पगार वाढ झाली पाहिजे
@ravindradhamdhere92068 сағат бұрын
Grihmantri fakt shrimant lokansathi.
@balkrushnabhambere60498 сағат бұрын
सातवा वेतन आयोग पर्य़तच पुरे 8 वा वेतन आयोगाची गरज नाही. सामान्य जनतेचे मत.
@shivkanyatanvibhosale186 сағат бұрын
आता सैफ सैफ बास झालं की....दुसऱ्या पण बातम्या द्या...
@rakeshbachhav66508 сағат бұрын
जेव्हा जेव्हा देवेंद्र फडणवीस गृहमंत्री राहतात राज्यामध्ये गंभीर घटना जास्ती वाढतात
@Sunil.jadhav-l5p7 сағат бұрын
👍
@VasantMandhare-ys7on7 сағат бұрын
सरकारी खात्यात कमीत कमी दहा ते पंधरा हजार रुपये पगार मिळायला पाहिजे तसेच प्राइवेट कंपन्या काॅलेज शाळा वगैरे वगैरे सर्वनाच आठ तास असो नत नवु तास असो बारा ते पंधरा हजार रुपये पगार पाहिजेतच जे कोण देणार नाहीत त्यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई सरकार ने केली पाहिजे कारण सर्वकाही आहे ते परवानगी घ्यायला केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या हाती आहे ना मग त्यांनी केंद्रातील सरकार आणि राज्यातील सरकार ने जबाबदारी संपूर्णपणे घेतली पाहिजे असे मला वाटते म्हणजे कुठलाही भारतीय नागरिकांचे कुटुंब उत्तम उत्तमोत्तम चालेल असे मला वाटते
@VasantMandhare-ys7on7 сағат бұрын
संकष्टी चतुर्थी निमित्त हार्दिक शुभेच्छा सर्वांनाच
@dineshshinde60997 сағат бұрын
. गरिबांसाठी कोणता आयोग लागू केला आहे का
@umeshhule64007 сағат бұрын
0:46 0:47 0:47 😮😮😮😅😅😊
@BabasahebPunde8 сағат бұрын
दादा तेलाची किंमत कशी वाढली ते पन भागा जरा गरब बोलतो य
@arvindwaghchowre32797 сағат бұрын
उद्धव राज ठाकरे मुंबई कोनाची उगडा डोळे बघा नीट 😂
@SuhasPathak-ef1yk7 сағат бұрын
E P Fo पेन्शन बन्द कारखाने मालक मजेत इमारती उभ्या राहतात राज्य आणि केन्द्र कामगार व शेतक री शेतमजुर हैराण करून आजदार खासदार पेन्शन वाढते टोल फ्री भांडवल दाराना खुश करणारे धोरण
@nileshpatil87385 сағат бұрын
सैफ अली खान ची बातमी आता थांबवा आणि परत वाल्मिकी कराड यांच्यावर फोकस करा