Rohit R R Patil | आगामी निवडणुकीत पवारसाहेबांच्या पक्षाचा पहिला आमदार तासगाव-कवठेमहाकाळमधून असेल

  Рет қаралды 81,048

TV9 Marathi

TV9 Marathi

Күн бұрын

Пікірлер: 54
@mahesh31sonawane
@mahesh31sonawane Ай бұрын
Same to same R R patil sir god bless you
@BhagwanHambarde-k2c
@BhagwanHambarde-k2c Ай бұрын
तोच साधेपणा आम्हाला दिसतोय महाराष्ट्राला हाच साधेपणा हवाय.🙏🙏🙏
@ravindradarade7024
@ravindradarade7024 Ай бұрын
आबांच्या गृहमंत्र्याच्या पारदर्शक कारभारामुळे आज मी पोलीस आहे
@pratikpatil41299
@pratikpatil41299 Ай бұрын
🧡🧡AMDAR ROHIT R R PATIL 2024🚩🚩
@VishalGolap
@VishalGolap Ай бұрын
आर आर आबा पाटिल हे एक चांगले एक राज्याचे उपमुख्यमंत्री व ग्रुहमंत्री होते.व ते राज्यातील पोलिसांसाठी त्यांनी खुप खुप चांगल्या पद्धतीने काम केले व त्यांनी त्यांच्या काळात राज्यातील पोलिसांना असं काही चांगल्या प्रकारे एक कडक अशी शिस्त लावली होती.ते एक प्रकारे राष्ट्रवादी पक्षाचे असं सच्या नेते होते.त्यांना मानाचा मुजरा मी करतो.धन्यवाद.
@parmeshwarmali6049
@parmeshwarmali6049 Ай бұрын
खरंच साहेब अभिमान वाटतो तुमच्याकडे पाहुन
@r.b.s.india.6699
@r.b.s.india.6699 Ай бұрын
आबांच्या जडणघडण मध्ये पै.आबासाहेब पाटील (आप्पा) बोरगांवकर यांचे नाव आपणास आवर्जून घ्यावे लागेल हे पुरा तासगांव तालुका जानतो.
@atharavasankpal5541
@atharavasankpal5541 Ай бұрын
अजित पवार साहेब रोहित पाटलांच भाषण एका आणि मुलाला शिकवा
@TUSHARJADHAV-t2l
@TUSHARJADHAV-t2l 3 күн бұрын
पैसे वाटून निवडून येत असतो तर... आज मी पंतप्रधान असतो
@laxmanpatil6326
@laxmanpatil6326 Ай бұрын
आदरणीय आबासाहेबांमुळे आमच्यासारखे सामान्य कुटुंबातील व्यक्ती पोलीस खात्यात आहेत.
@harunmulla9057
@harunmulla9057 Ай бұрын
तासगाव म्हटलकी नावयेत ती आर आर पाटील. रोहित दादा. 100.टक्के येणार कसलीही शंका नाही ः
@VishalKoli-e8r
@VishalKoli-e8r Ай бұрын
सावळज हे गांव मोठं आहे जुनी बाजार पेठ आहे हे गाव ऐशीं टक्के ओबीसी आहे रोहीत दादा लक्षात ठेवा
@shreyanshsaraf6948
@shreyanshsaraf6948 Ай бұрын
Dada 👏👏👏
@dattatraywaghmode8095
@dattatraywaghmode8095 Ай бұрын
प्रभाकर पण नको रोहित दादा पण नको दुसरा उमेदवार नाही तासगाव कवठेमंकाळ यांची जागिरी आसपास दहा दहा वीस वीस पंचवीस तीस तीस वर्षे द्या यांनाच बाकीच्यांना नुसतं जाती जातीत भांड ठेवायच्या पवारांनी पहिल्यापासून हेच केले नावावर करा तासगाव कवठेमंकाळ
@anandapatil1374
@anandapatil1374 Ай бұрын
रोहीत👍
@ShiakhraniKasim
@ShiakhraniKasim Ай бұрын
Rohit patil 💥💥💥💥
@sushantpatil7152
@sushantpatil7152 Ай бұрын
आर आर पाटील पाण्याची सोय काय केली नाही😂😂😂
@Dnyaneshwarchaudhari-xc4uf
@Dnyaneshwarchaudhari-xc4uf Ай бұрын
रोहित दादा आम्ही जामनेर तालुक्यातील कट्टर भाजप पक्षाचे काम करतो आहोत पण तुमचे भाषण अयकुन कुठे तरी वाटते आहे की आता भाजप नको कारण राणे कुटुंब जाती वाद करता आहे
@AapaPanpatil
@AapaPanpatil Ай бұрын
गिरीश महाजन आणि नारायण राणे यांना यावेळेस पब्लिकने शिकवायला पाहिजे
@SagarMokashi-wt9og
@SagarMokashi-wt9og Ай бұрын
भावी आमदार only Rohit आर आर पाटील
@shivajikhedkar3973
@shivajikhedkar3973 Ай бұрын
आर आर आबा पाटील यांच्या मुळे अहमदनगर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पोलीस भरती झाली
@sagarchavan653
@sagarchavan653 Ай бұрын
खरं आहे आबा ची सावली आहेस रोहित ❤️❤️❤️
@AapaPanpatil
@AapaPanpatil Ай бұрын
रोहित दादा पाटील आमदार होतीलच
@nawazjahagirdar8910
@nawazjahagirdar8910 Ай бұрын
missing you so much 😢RR saheb
@kashinaths790
@kashinaths790 Ай бұрын
Ho saheb Rohit R patil saheb 🚩🚩🚩🚩
@kingno.1280
@kingno.1280 Ай бұрын
वडिलांची कॉपी आहे रोहितदादा. पण स्वतः ची स्ताईल पण डेवलप कर रोहीतदादा
@AapaPanpatil
@AapaPanpatil Ай бұрын
रोहित दादा आबांचा एकच नंबर वारसा आहे आणि आमदार पण होतील
@trivenipandule6174
@trivenipandule6174 Ай бұрын
MLA❤ROHIT DADA RR PATIL❤🎉🎉🎉🎉
@dhirajshinde4137
@dhirajshinde4137 Ай бұрын
Only rohit dada
@dhairyashilpatil7535
@dhairyashilpatil7535 Ай бұрын
💯 Vijyai honar
@vitthalpadule1475
@vitthalpadule1475 Ай бұрын
बरं झाल
@sanjaymasal6591
@sanjaymasal6591 Ай бұрын
@dipakchaudhari4715
@dipakchaudhari4715 Ай бұрын
Jr RR
@sanketgharge5316
@sanketgharge5316 Ай бұрын
Raja manus aba
@sanketgharge5316
@sanketgharge5316 Ай бұрын
@nilampawar6778
@nilampawar6778 Ай бұрын
पट्टया विधानसभा गाजवणार.
@erbunteyrawal1456
@erbunteyrawal1456 Ай бұрын
आमदार
@ganeshh7845
@ganeshh7845 Ай бұрын
Nepotism 😅
@mangeshjagdhane1118
@mangeshjagdhane1118 Ай бұрын
Rohit dada tumhi nivadun alat tr tumchyat abba chi asel ashe police bharti karnarya mulanna mulina vatate ani ti jababdari tumchyakade yavi ashi amhi apeksha karato but fist turm asel tr sakyata nahich ahe pn sarad pavar ahe tite ky vishay tyamule tumhi hi gruh khat genyacha agrah karava
@rajeshgaikwad485
@rajeshgaikwad485 Ай бұрын
😂
@VitthalMore-o9v
@VitthalMore-o9v Ай бұрын
Sgli Chabi RRAbasrnkhi
@iqbalpanari7151
@iqbalpanari7151 Ай бұрын
एकच आवाज... ROHIT DADA
@AapaPanpatil
@AapaPanpatil Ай бұрын
आर आर आबांची खरी पावती रोहित दादा पब्लिक 101% देईलच
@AapaPanpatil
@AapaPanpatil Ай бұрын
रोहित दादा पाटील एकच नंबर आमदार होतील
@vilasrajebhosale116
@vilasrajebhosale116 Ай бұрын
आरक्षणचे काय सामन्या लोक शिक्षण घेऊ शकत नाही राजकारण तुमच्या पुरते आहे लोकांसाठी काय आहे शिक्षण सुद्धा घेऊ शकत नाही अशी परिस्तित्ती आहे त्या वर बोल...
@PradipThorbole
@PradipThorbole Ай бұрын
बरोबर
@rajendrapatil1147
@rajendrapatil1147 Ай бұрын
म्हाताऱ्याला चाळ लागलाय, आंतर वलीत ह्याचा पोपट रोज नवीन गाणे गातो.
@shribhosale1125
@shribhosale1125 Ай бұрын
मराठा आरक्षण विषय बोल जरा मराठयांच्या आहेस तू 🚩🚩
@ashishgawande6363
@ashishgawande6363 Ай бұрын
अशे विचार अजित पवार यांची मुले मांडतील का?
@Dnyaneshwarchaudhari-xc4uf
@Dnyaneshwarchaudhari-xc4uf Ай бұрын
मुळीच नाही
@sangrampowalkar1542
@sangrampowalkar1542 Ай бұрын
त्यासाठी घरातून संस्कार पाहिजेत
They Chose Kindness Over Abuse in Their Team #shorts
00:20
I migliori trucchetti di Fabiosa
Рет қаралды 11 МЛН
Smart Sigma Kid #funny #sigma
00:14
CRAZY GREAPA
Рет қаралды 104 МЛН
They Chose Kindness Over Abuse in Their Team #shorts
00:20
I migliori trucchetti di Fabiosa
Рет қаралды 11 МЛН