लोकसभेत ईव्हीएम चा घोटाळा झाला नाही परंतु विधानसभेमध्ये घोटाळा झाला हे का कारण लोकसभेत तुमचं सीट जास्त आले होते😅😂 मग ईव्हीएम चा घोटाळा दोन्ही वेळा झाला असेल ना😮
@vithalshelke3759Сағат бұрын
Eknath shinde ch CM pahijet❤
@NM-wr5bbСағат бұрын
Phukat paise watun maharshtra la bhikari banwayla.. barobar na
@onetw123Сағат бұрын
मत पेट्या बदलून आणि गायब करून आजपर्यन्त राज्य केले आत्ता काय hotay
@MangeshGite-y8m24 минут бұрын
आदरणीय तावडे साहेबांना महाराष्ट्रात पाठवलं तर बरं कारण याच्या आधीच्या बीजेपीच्या मुख्यमंत्र्यावर महाराष्ट्र नाराज होते त्यामुळे तावडे साहेबांनी महाराष्ट्र सांभाळून चांगला निर्णय होईल
@onetw123Сағат бұрын
फक्त महाराष्ट्रात बोंबलत आहे अगोदर बोलायला पाहिजे होते बाबांची मुले फॉरेन मध्ये आणि माथाडी काम करतोय
@gajananibitdar215423 минут бұрын
हेच जर आघाडीच जास्त जागा आल्या असत्या तर एवढा उशीर झाला असता तर भाजपा राष्ट्रपती लागवट लावले असते
@RamchandraGhare-e4n15 минут бұрын
❤
@anilvaidya449125 минут бұрын
36batmya फक्त शिंदे ह्याच
@VilasJadhav9Сағат бұрын
भ्रष्ट निवडणूक
@rameshchandiwale30342 сағат бұрын
इतर मागास वर्गीय समूह ओबीसी आरक्षनातून आरक्षण देऊ देणार नाही. आरक्षण दिल्यास रास्ट्रीय ओबीसी महासंघ नवीन पक्ष स्थापणार!
@sajusaluke8896Сағат бұрын
संजय
@rafiquepinjari904442 минут бұрын
बस भरला का मन तुरुप्त झाले का शिवसेने चा सत्यानाश करुण मुख्यमंत्री ची भिक तुम्हाला उद्धव ठाकरेंनी पण दिले होते
@rathodpandit25652 сағат бұрын
लहान बाळाला दाखवली जाणारी भिती *गप्प बस नाही तर बुली कापीन*
@RpiAtarСағат бұрын
😂😂 फक्त हिंदू घाबरत या गोष्टीला
@ShamravShinde-s7pСағат бұрын
देवेंद्र मुख्यमंत्री म्हणजे काळा दिवस आहे
@AlOKING2345sСағат бұрын
Cm pad Ajit dadachya hati ahe shinde sirana sapot Kara cm banva
@DipaliPatil-sz2gmСағат бұрын
evm
@sudamghuge6999Сағат бұрын
देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री करा
@KuwarsingpwaraСағат бұрын
सिंदे सिंदे सिंदे
@dnyaneshwarpawar52932 сағат бұрын
Mala kara mukhaymantri
@dnyaneshwarbankar9782 сағат бұрын
Jay shree Ram...🚩
@AlOKING2345sСағат бұрын
Shinde cm
@rameshchandiwale30342 сағат бұрын
वकफ बोर्ड विषयावर मुस्लिम उधव ठाकरे, काँग्रेस सोबत गेलेले आहेत.
@ibrahimbootwala3019Сағат бұрын
Waqf tribunal madhe centre government chi minority ministry ahe tar ...thihthun control krt ka nahi
@banduwaghmare69312 сағат бұрын
Bahot asha kam kiya shinde sahab
@smitagawde5132Сағат бұрын
फालतुगिरी आहे
@pranayraut617544 минут бұрын
Evm htao desh ka logshahi bchao
@djgaju163144 минут бұрын
अंधारे विनाशकालीन विपरीत बुद्धी
@bhupendragajapure10732 сағат бұрын
विनोद तावडे cm नको
@vikasshinde96522 сағат бұрын
कोणी ही झाला तरी नामधारी सहयाजीराव च सुपर सी एम अनाजीपंत फसनवीस च😂