मी मराठा आहे पण हा माणूस खरच ग्रेट आहे बहुजणांनो या हिऱ्याला जपा देवमाणूस लागला तुम्हाला गोपीनाथ मुंढेची झलक दिसते यांच्यामध्ये❤🎉 जलसंपदा ग्रामविकास मंत्री निवड झाल्यबद्दल शुभेच्छा🎉🎉
@gauravraut772853 минут бұрын
अरे कशाचा ग्रेट तुम्हाला मेंडेड भेटलं भविष्य सांगा त्याचा ब्ल्यू प्रिंट सांगा पुढे काय करता येईल ते बोला हारेल पक्षाबद्दल काय बोलता तुम्हाला याकरिता निवडून दिला का आणि म्हणता की माणूस ग्रेट आहे हेच काम करायचं असेल तर मग आमदारकी कशाला निवडा लागत 10,000 मध्ये बेरोजगार मुले लोकं भेटतात मग ते बोलतील त्यांना रोजगार भेटेल
@Maharashtra_36534 минут бұрын
😂😂
@AnilDhadas3 сағат бұрын
विकास पुत्र दमदार आमदार गोपीचंद पडळकर साहेब
@samadhan.waghmode2 сағат бұрын
अरे ह्याने कोणता विकास केला भाऊ
@RkRASP2 сағат бұрын
😂😂😂😂😂
@baliramsonawane6162 сағат бұрын
तुम्हाला काय कमी तुम्ही तर सरकार चे जावई दिसतात पोलीस@@samadhan.waghmode
@sunilmaske8333Сағат бұрын
Jat madhe 2 month madhe MIDC manjur Keli ahe ,pratek gawat 20 lak mandirala sabha mandp la fand dilela ahe
@balajikadamjanapurikar8030Сағат бұрын
😂😂😂😂😂😂
@Jaihobharatiya3 сағат бұрын
हा माणूस आवडला मला ❤❤❤❤
@PratikMali-gk1ky3 сағат бұрын
288 चा वाघ
@Dharu.58273 сағат бұрын
Only gopichand Padlhakar saheb king 👑👑👑👑👑🚩
@rajeram80182 сағат бұрын
Mng Baramati ka nahi ubha rahile
@श्यामसुंदरशिरामे2 сағат бұрын
@@rajeram8018 अजित पवारला सांग कि जतला उभं राहायला
@prafullgovilkar003 сағат бұрын
५० रुपये मी आणि ५१ रुपये सदा भाऊ बक्षीस देऊ🤣🤣😂😂😅
@ajaycharthal77662 сағат бұрын
😂😂😂
@pritam71212 сағат бұрын
Tuza फटला
@RkRASP2 сағат бұрын
😂😂😂😂
@Ramprasad-w5i3 сағат бұрын
भारी बोलतो हा माणूस ❤
@PramodBhosale-pc9gp3 сағат бұрын
हे अगदी स्पष्ट बोलले गोपीचंद 😊
@pradipgaikwad65083 сағат бұрын
पडळकर जी ग्रेट 👍👍👍👌👌
@PanduHakke2 сағат бұрын
विकास पुत्र दमदार आमदार गोपीचंद पडळकर साहेब 👍👍👍💪💪
@sagarvhatkar47262 сағат бұрын
देव माणूस गोपीचंद पडळकर साहेब ❤
@shreeniwaz3 сағат бұрын
हा माणूस भावी मुख्यमंत्री वाटतोय..
@RkRASP2 сағат бұрын
😮😮😮😮
@shubhamkale30402 сағат бұрын
Ek mangalsutr chor la tumhi bhavi Cm mhnty😂😂😂😂😂😂
@sandipyamgar52943 сағат бұрын
बहुजनांचा वाघ गोपिचंद पडळकर साहेब ❤❤❤
@Nanapadalkar0072 сағат бұрын
एकच छंद गोपीचंद पडळकर साहेब ❤❤❤
@sbwbbsjkaakeiheh727272 сағат бұрын
अगदी बरोबर
@vishnukandalkar71763 сағат бұрын
विकास पुरुष गोपीचंद पडळकर साहेब
@harshvardhan15500Сағат бұрын
पडळकर जी खुप भारी...❤❤❤
@TRUTH12883 сағат бұрын
बहुजन च ढण्या वाघ...गोपीचंद पडळकर साहेब...😎🚩..००७
@sanjaynagtilak34332 сағат бұрын
बैलेट पेपर ने निवडणूका घ्या ना हा वादच मिटेल. डेमो करण्यापेक्षा 100% VVPAT पर्ची ची काऊंटिंग का करत नाही, VVPAT मघ्ये जी सिल्प निघते ती कशासाठी आहे?
@RkRASP2 сағат бұрын
हा माणूस भाजपाचा गुलाम आहे बहुजनांचा नाही
@ramyeotikar21433 сағат бұрын
Padalkar saheb king
@SMetkari843 сағат бұрын
Ekta basssss ❤
@sitaramgurkhe50703 сағат бұрын
पडळकर साहेब st मध्ये कस आरक्षण मिळेल ते बघा धनगर समाजाठी तुम्ही आता सते मध्ये आहात आवाज उठवा आम्ही समाज बंधू म्हणून तुमच्या पाठशी जय मल्हार जय शिवराय❤💐👍
@user-bgajinkyatuppekar2 сағат бұрын
खर आहे 🚩🇮🇳🙏👍
@rameshbhojane9112 сағат бұрын
गोपीचंद पडळकर साहेब झिंदाबाद 🙏
@DattaDhebe2 сағат бұрын
288 ला एकच भारी म्हणजे फक्त गोपीचंद पडळकर साहेब
@pukhrajbrahmane52222 сағат бұрын
🎯👆देवेंद्र फडणवीस साहेब हे एक अभ्यासु, हुषार,विकासाभिमुख व्यक्तीमत्व आहे. 🚩👍🙏
@akashkadam75002 сағат бұрын
50,51 रुपये 😅 हिच लायकी आहे त्यांची
@nikeshshriram22 сағат бұрын
1 नंबर गोपीचंद पडळकर
@DattaDhebe2 сағат бұрын
गोपीचंद पडळकर साहेब भावी मुख्यमंत्री
@Avi_pune2 сағат бұрын
Gopi bhau💪🚩💯
@श्यामसुंदरशिरामे2 сағат бұрын
भाजप ने दिलेल काम नेटानं करणारा कार्यकर्ता म्हणजे गोपीचंद पडळकर
@LaxmanKendre-pv9jh3 сағат бұрын
वारे माझा पडळकर
@PunekarPatil-p5t2 сағат бұрын
Point to point
@santoshkarande57532 сағат бұрын
We support gopichand padalkar saheb❤❤❤
@vinodrajage216155 минут бұрын
King ... ❤❤❤❤
@Badboy-sp2xt3 сағат бұрын
007
@shikharacademychandrabhanp38052 сағат бұрын
1 No गोपी शेठ,,,,,
@jalindarbobade82202 сағат бұрын
ग्रेट पडळकर साहेब ❤
@amulkumar30302 сағат бұрын
लेकरं .. होईनात म्हणून पलंगाला दोष देणारे... सुरक्षित आडणचोट... संदर्भ ईवीएम
@jaypalkudre74803 сағат бұрын
🙏🙏🙏🙏
@lakshmanghuge55082 сағат бұрын
Only GopiSet❤❤❤
@sachingovekar12133 сағат бұрын
धनगरांचा वाघ
@vbh90763 сағат бұрын
Dhangar nahi bhau obc..mi mali ahe pan full fan zhalo yancha
@HPpatil9953 минут бұрын
मी वंजारी आहे असा जातीत बांधू नका
@Ganeshpatil-s3 сағат бұрын
Nice साहेब
@bhalchandramore53222 сағат бұрын
पडळकरजी परफेक्ट खुलासा...😂😂😂
@DipakKhemnar-y5gСағат бұрын
हा खरा आमचा माणूस❤❤❤❤❤
@dhuldevshelake8939Сағат бұрын
एकच छंद गोपीचंद 🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥
@svapnilbirajdar83802 сағат бұрын
जाॅकेट शिवुन बसला होता....न्ना😂😂😂😂😂😂
@shankarrasal4624Сағат бұрын
तूच लय हुशार
@VaishaliBhojane-ke3dhСағат бұрын
Only 007❤❤
@dattatrayvhalgal88992 сағат бұрын
एकच छंद गोपीचंद...007
@KengenwaterprofitsСағат бұрын
पडळकर साहेब तुमची लायकी काय संपूर्ण महाराष्ट्राला माहीत आहे.
@shamsundrbhagat31523 сағат бұрын
कंत्राटी कामगार यांना आहे ते पेमेंट मिळत नाही ठेकेदार पैसे खातो कर्मचाऱ्यांना पुत्कुंज्य पगारावर आजही काम करावं लागतंय त्यांना न्याय द्या साहेब.😢😢😢
@jayantjadhav95462 сағат бұрын
आमच्या ओबीसी चां ढाण्या वाघ❤❤❤
@BiruBiru-bb6lc2 сағат бұрын
आम्ही मतदान केलाय रात्री 8:35 ला बरोबर आहे साहेब
@babasahebpawar78843 сағат бұрын
मग तुमच्यात दम आहे तर बोल परत निवडणूक घ्या बघू कसा हा वाचाल वीर निवडून येतोय.
@Sandesh1.0Travel3 сағат бұрын
😂 bal lokani nivdun dile aahe tyanla
@hemancrazy20352 сағат бұрын
दम असेल तर जिथे जिथे evm वर निवडून आले तीहे Resign करा अन् इलेक्शन घ्या ballot वरती opposition वाले
@Hdkxgxkxhkdjdj2 сағат бұрын
@@hemancrazy2035 इलेक्शन चा खर्च कर तु घे उ परत इलेक्शन
@bharathake40552 сағат бұрын
इलेक्शनचा खर्च कर तू अख्ख्या महाराष्ट्राचा आणि मग रिटर्न इलेक्शन घे
बैलेट पेपर ने निवडणूका घ्या ना हा वादच मिटेल. डेमो करण्यापेक्षा 100% VVPAT पर्ची ची काऊंटिंग का करत नाही, VVPAT मघ्ये जी सिल्प निघते ती कशासाठी आहे?
@maheshwadikar38572 сағат бұрын
बरो्बर आहे दादा
@pavankale83212 сағат бұрын
एकदांच होऊन जाऊदया बॅलेट पेपर वर दुध का दुध पाणी का पाणी कर नाय त्याला डर कशाला 😂😂😂😂
@shashikantmane46812 сағат бұрын
2029 chi vatha paha mg karu tonprynt fhirun ya jitha balet पेपर वरती निवडणुका होतात तिथं नाही तर तिथंच रहावा जाऊन
@amolbhor923Сағат бұрын
पडळकर एवढा जीव काढतोय म्हणजे घोळ आहे 😅
@duryodhanwaghmode556043 минут бұрын
मी स्वतः केंद्राध्यक्ष होतो माझ्या केंद्रावर 8:00 पर्यन्त चाललं मतदान
@KarbhariVir-nz9bg2 сағат бұрын
Only Gp
@morochi.films.production2 сағат бұрын
सर्वसामान्य जनतेचा आणि बहुजनाचा तारणहार आणि भावी मंत्री पडळकर साहेब
@jalindarbobade8220Сағат бұрын
भावी मुखेमंत्री ❤
@rupeshghorpade9820Сағат бұрын
Gopichand is great
@RavindraPawar-m2l2 сағат бұрын
लय मोठा
@ankushkharat829840 минут бұрын
The great Indian leader gopichand padalkar
@nageshshejale69872 минут бұрын
Gopichand king🎉🎉🔥🔥🔥🔥🔥
@somnathsolankar91733 сағат бұрын
🎉🎉🎉
@sarthakwanjarkhedkar3421Сағат бұрын
अगदी खरं बोलले पडळकर😊
@rajendrasawant2992 сағат бұрын
नामर्दपणा लपविण्यासाठी ईव्हीएमवर दोष द्यायच काम चालु केल.
@sanjaynagtilak34332 сағат бұрын
बैलेट पेपर ने निवडणूका घ्या ना हा वादच मिटेल. डेमो करण्यापेक्षा 100% VVPAT पर्ची ची काऊंटिंग का करत नाही, VVPAT मघ्ये जी सिल्प निघते ती कशासाठी आहे?
@sagarbobade5163 сағат бұрын
GP che Points sgde Real aahet.. High Support to Mahayuti..🎉🎉🎉 Congress has no vision in Maharashtra..
@amrutpandhare98192 сағат бұрын
सुशिक्षित लोक असून सुधा EVM वर दोष देणे चुकीचे आहे.
@laturkartailor858425 минут бұрын
❤❤
@dhanjinehete16563 сағат бұрын
अहो पण बॅलेट पेपर वर निवडणुक का घेत नाही..
@hunterrrking62972 сағат бұрын
म्हणजे तुम्हाला बंगाल सारखा धिंगाणा करायला
@ganeshgunjal87852 сағат бұрын
तुझी ग्रामपंचायत लढवायची लायकी नाही
@AmrutaPatil-c9n18 минут бұрын
Kadakkk
@raosahebpawar85592 сағат бұрын
दम आसेल तर बैलट पेपर वरघेन
@gajanannaeknawre20603 сағат бұрын
👍🏻✌🏻💪🏻🔥
@jayeshnerkar528240 минут бұрын
🔥🔥🔥🔥
@narayan0071Сағат бұрын
Arrraaaraaaa...khatarnak..🤨🤨☺
@PranavKshirsagar-kz5un2 сағат бұрын
007❤❤
@keshavvengurlekar2632 сағат бұрын
Jai Shree Ram 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@AK-ch5qdСағат бұрын
Jabardast
@suhaswaghamare999938 минут бұрын
1 च छंद गोपीचंद पडळकर साहेब... कसं आहेत प्रश्नांची उत्तरे ती पण मुद्देसूद
@SAIPALLAVIFAN972 сағат бұрын
बॅलेट पेपर वर निवडणूक झाली व हार झाली तेंव्हा राजीव गांधी बॅलेट नको बोले आणि evm वर निवडणूक झाली तेंव्हा मुला विकास आघाडी ला अडचण आहे...हार झाली की हे लोक भुंकणारच
@praladbargal208055 минут бұрын
केंद्राच्या राजकारणाला गती पाहिजे आसेल तर आशि निर्भिड बोलणारी माणसे पुढे केले पाहिजे
@sanjaybaviskar6485Сағат бұрын
Ek number manus bhari
@sandipchavan65242 сағат бұрын
बॅलेट पेपरवर विरोधकांना एकदा लायकी दाखवा मग मानणार सत्ताधाऱ्यांना 👍🏽
@birupujari3786Сағат бұрын
ओन्ली गोपीचंद पडळकर साहेब
@Liveupdates12123 сағат бұрын
Deposit day re parat 😅😅😅😅😅
@AshokChavan-s9n2 сағат бұрын
तु चुकुन निवडणून आलाय लक्षात ठेव
@Maharashtra_36533 минут бұрын
बिरोबाची खोटी शप्पथ घेणारा तो हाच का ?🤔
@peoplesexpressions2 сағат бұрын
अरे पण जो निकाल लागला आहे तेवढा विरोध जनतेत दिसत नव्हता.मग ही जादु कशी झाली?
@Aditya4012-q6h2 сағат бұрын
एका गावात पूर्ण मतदान 1600 आणि भाजपला मतदान 2100😂😂
@anil...5512 сағат бұрын
एक नंबर पडळकर साहेब .
@pradipsuryavanshi97592 сағат бұрын
निवडणूक जर बॅलेट पेपरवर घेतल्यातर मी यांना 101 च बक्षीस 😮
@amulkumar30302 сағат бұрын
OBC king 👑😎💛
@JamirNadaf-f4b2 сағат бұрын
काय काय करून निवडणूका झाल्या व जिंकल्या हे जनतेला माहीत आहे...पैसा.. स्वायत्त संस्था... कोणाच्या बाजूने आहेत... मिळालेल्या संधीचे सोने करा हिच आमची अपेक्षा...महाविकास आघाडी जिंकली असती तर पुन्हा फोडाफोडी झाली असती.
@sanjayshendage772 сағат бұрын
हि निवडणूक परत बॅलेट पेपरवर घेतली तर महायुतीच्या प्रत्येक आमदाराला माझ्याकडून 101 ची बक्षीस . गोपीचंद पडळकराला एक्स्ट्रा 101 रु 😂😂😂😂😂😂😂