अंजली दमानिया गरिबाला न्याय देऊ शकतात देव सगळं पाहत आहे देव कोणाला सोडणार नाही संतोष भैय्याला नद्या ताई संपूर्ण महाराष्ट्र तुमच्या सोबत आहे मागे हटू नका गरिबाला न्याय द्या
@DipakDeokar-m8h12 сағат бұрын
शिवलिंगाला उचला लबाड बोलतोय
@jairamjadhav27946 сағат бұрын
Gol kara mc
@vivekbambarse561411 сағат бұрын
शिवलिंग ला लवकर उचला असले आरोपी मोकाट कसे फिरतात
@Latur-i1o9 сағат бұрын
परत एकदा😂 मी चौका मध्ये उभा होतो तिथं मला अचानक अण्णा दिसले मी गाडी उभा केली त्यांनी मला cid office ल सोडा बोलेले छोट्या गाडीत बसाय येत नाही😂
@prabhukhavanepatil10937 сағат бұрын
😂😂😂😂jas kay gosta sangtoy aas boltoy to😅😅😅
@आपणसर्वभारतीय6 сағат бұрын
अचानक अण्णा समोर आले 😂😂😂😂😂😂😂😂
@jairamjadhav27946 сағат бұрын
Cbd banvato
@AshwiniVanjare-e3c5 сағат бұрын
अचानक 😂😂
@Khatrudkhavchat2 сағат бұрын
Yala pn Sah aaropi karun MACOCA lava
@siddheshewarshelake531712 сағат бұрын
शिवलिग लबाड तू khoti bolto .he माहीतच होतो
@maganjagtap521112 сағат бұрын
अरे पोलीस खात काय उपटत बसल का त्या मोराळे तांदळे सरपंच आणि PSI पाटील यांना उचला . मोराळे पोपटा सारखा बोलत आहे याला सह आरोपी करा
@rameshwarsawant96268 сағат бұрын
धन्यवाद ताई
@ashoksuryawanshi81217 сағат бұрын
पहिला शिवलिंग ला उचला त्याच्या पोटऱ्या जोडा मग सर्व कबूल होईल
@anildongare31528 сағат бұрын
एवढे प्रकरणे उघडे झाल्यावर....वाल्मीक वर मकोका लागला...आता मोराळे बोलल्या प्रमाणे वाग
@Nk7791010 сағат бұрын
हयांची नाव संत देवांची आणि काम शैतानांची काय रे हे.
@Paresagar261811 сағат бұрын
मोराळेला फटके दया लबाड बोलतोय
@savitahinge35409 сағат бұрын
या बैलाला एवढे दिवस बाहेर का सोडले????
@atulshelke32958 сағат бұрын
सगळ्यांच्या गाडीत पाय घाला आता😂😂
@navnathdalavi5675 сағат бұрын
यांचे सर्व location चेक करा सर्व खरी माहिती समोर येईल
@nandkishoreb869612 сағат бұрын
चौकात काय भीक मागत होता का ?
@Paresagar261811 сағат бұрын
मोराळेला मकोका लावा लबाड बोलतोय
@santoshwaghmare878612 сағат бұрын
टोल नाक्यावर केमेरेतपासा फास्टग तपासा गाडी मालकीची अकाउंट तपासा
@sanjaydhamdhere3707 сағат бұрын
सरकारने डोळे झाकले आहेत
@santoshgholap36949 сағат бұрын
दिवसा ढवळ्या कायदा व सुव्यवस्थेला घोडा लावला जातो
@mayu352.2 сағат бұрын
गृहमंत्री बीड जिल्ह्याच्या पोलीस डिपार्टमेंट वरती कारवाई का करत नाहीत........?
@ashokpanmal6747Сағат бұрын
बीड पोलिसांनी याला अजून अटक का केली नाही
@आपणसर्वभारतीय6 сағат бұрын
अचानक...दिसले ❌ अचानक.... प्रकट झाले ✅ 😂😂😂😂😂
@RJagtap309 сағат бұрын
पोलीस का उपटत बसलेत का गवत त्या टोल नाक्यावर त्या time ला कोणत्या गाडीने टॅक्स भरला आहे कळेल कि
@GaneshChaudhari-c4o8 сағат бұрын
याला आरोपी करा
@karanwagh18209 сағат бұрын
या बैलबुध्याला उचला
@viraltap672512 сағат бұрын
Morale La pn ghya😂
@ganeshshejul55639 сағат бұрын
अंजली दमानिया ताई एकदम योग्य बोलत आहे जय शिवराय जय भीम जय संविधान
@nanaksaifoundationghumanya34678 сағат бұрын
सरकार मुंडे भाऊ सोबत आहे.. पुढे काय होणार ??
@RatnadeepVeer8 сағат бұрын
हा खोटं बोलतोय विडिओ परत एका हा काय मनतोय मी cid ऑफिस च्या जवळ थांबलो होतो, आणि काय म्हणतोय मी गाडी थांबवली थांबला तर होता तर गाडी थांबवली म्हणतोय 😂
@mayu352.2 сағат бұрын
आरोपींना वाचवण्यासाठी चाललेला हा प्रयत्न
@nd41198 сағат бұрын
Police che 90 टक्के कामे तर्स सोशल मीडिया करता
@sudhakarbhise539812 сағат бұрын
Morale la atak kara
@इंडिया-घ9ष5 сағат бұрын
यांचे लोकेशन ट्रेस झाले पाहिजे 🚘🚘
@riskylegends1571Сағат бұрын
अवघड होणार आहे गोरं गरीब जनतेच, जिथं न्याया साठी एवढे मोर्चे, कादून सुद्धा सरकार न्याय देत नसेल तर n मागता न्याय मिळणारच नाही
ह्याच्यात गृहमंत्री सुद्धा तेवढे जिम्मेदार आहेत......?
@स्वरसह्याद्री2 сағат бұрын
ते मला अचानक दिसले आणि मग माझ्या गाडीत बसले आणि मग मी घेऊन गेलो😂😂😂😂😂
@dipakpatil73145 сағат бұрын
बोलणयावरुणच कलतय शिवलिंग मोराले 😂
@vait22737 сағат бұрын
ह्या सगळ्यांची नावं देवाची आहेत आई बापानी काय विचार करून ठेवली असतील आणि आता ह्यांचे कर्म राक्षसी आहे...
@govindwartale32582 сағат бұрын
शिवलिंग ला सहआरोपी करावे
@NS_Gaming7775 сағат бұрын
न्यूज़ चैनल - महाराष्ट्र सरकार, सीबीआई अधिकारी और एसपी से सवाल क्यों नहीं पूछ रहे हैं?
@इंडिया-घ9ष5 сағат бұрын
मोराळे गुंतला आता बीड पासून सोबत होतास बाळा 😀😀😀
@Najimkhan-po2lt6 сағат бұрын
शिवलिंग च्या मागून लिग टाका मग पूर्ण महिती मिडल
@sayajidesh53562 сағат бұрын
अजून काय पुरावा पाहिजे सरकार का.अंजली दमानिया 🎉🎉🎉
@mayu352.2 сағат бұрын
सगळे प्रूफ जनतेने द्यायचे का.....?
@mayu352.2 сағат бұрын
एसआयटी व सीआयडी आतापर्यंत झोपा काढत होती का.....?
@defencevideo25207 сағат бұрын
जिथून ह्यांच्या गाडीत बसले होते त्याच्या आजू बाजू च cctv तपास मेळ लागून जाईल
@mayu352.2 сағат бұрын
सगळे प्रूफ दुसऱ्यांनीच दाखवून देण्यासाठी.......?
@AashaKank7 сағат бұрын
❤❤❤❤दमाननिया ताई
@kiranpatil61053 сағат бұрын
आता आण्णा ह्याला विचारतील..."अरे मोराळे तू इकडे कसा?" मग मोराळे बोलणार, असच तुमच्यासोबत! फरार गुन्हेगाराला फरार होण्यात मदत केली म्हणून, बांबूचे फटके घेतले डांगीवर 😂😂😂😂
@mayu352.2 сағат бұрын
या तपासात पैसे भेटत नसतील म्हणून काम करत नाहीत..........?
@Tatyasahebkhune10 сағат бұрын
मोराळे लबाड बोलतो आहे
@sayajidesh53562 сағат бұрын
तर तर लय शना मोराले.बारक्या पोराला समजल्या सारखं समजावतोय
@chiller983510 сағат бұрын
धन्यवाद tv9 🎉
@mahadevtapkir74887 сағат бұрын
गोरगरीब साठी कायदा आहे का गुन्हे गार पगार देतात का
@mayu352.2 сағат бұрын
SIT and CID...........?
@dipakpatil73145 сағат бұрын
मोराळे अनेक विडिओ समोर आहेत
@mayu352.2 сағат бұрын
दोन नंबर धंद्यामधून पार्टी फंडासाठी अजित पवारांना पैसा पाठवत होता.........?
@SonyaMate7 сағат бұрын
हया मेरालाची कुले झोडायाला पाहीजे मणजी हा सगल खर सागेल
@janardhanmisal76343 сағат бұрын
एवढा कॉन्फिडन्स कसा असू शकतो, लबाड लांडगा 😄😄😂
@balasaheb1116 сағат бұрын
हा मोराळे किती खोटा बोलत आहे
@PrakashJadhav-qp7jq8 сағат бұрын
मोराळेला सूंदरीचा चोप द्या,म्हणजे तो लगेच पोपटासारखा बोलेल मग😮😮
@samadhanshinde54757 сағат бұрын
😂😂😂😂
@narayanpatil66478 сағат бұрын
Yala pan aropi kara
@sanjaymugade96688 сағат бұрын
शिवलिंग चे ढुंगण शेकून काढा
@pradipjagadale573411 сағат бұрын
Tya morale kadhi aatak honar ahe
@mummykakitchen154511 сағат бұрын
Hay dalindar la atak kara pahile
@Laxman-bk2re3 сағат бұрын
Police sa peksha sosal midia tapas fast
@dnyandevshinde54027 сағат бұрын
अचानक 😂😂😂😂!
@prashantsonawane61107 сағат бұрын
Tya morale la barfachya ladivar zopva pahile barober lini var yeyil
@sudhakarbhise539812 сағат бұрын
Tith kashala thambala cid
@user-PRITESH9493 сағат бұрын
सर्व गौडबंगाल आहे
@murlidhargangane806412 сағат бұрын
Moralela gadit baslela disla kay polic pan bhole techevr bharvsa kiti thvtat deva bag baba
@इंडिया-घ9ष5 сағат бұрын
लबाड मोराळे
@VaibhavDongre-it4hl8 сағат бұрын
Barik hanla pahije gadiwala
@ShreyaMane-j3u10 сағат бұрын
Moraale la uchalaa... Labaad laandga aahe
@NikilKadam11 сағат бұрын
Uachala tala aagodar tay Police officer la pn
@ShreyaMane-j3u10 сағат бұрын
Moraale la remaand gyave... Sagly baher yel
@vishnuavhad676612 сағат бұрын
व्हिडिओज आरोपी दिसत नाहीत. मिडिया जावई शोध लावत आहे😅😅😅😅
@vinayakgalinde803912 сағат бұрын
या समाज सेविकेचा डोळा तर नुसता अण्णा साहेबाच्या प्रॉपर्टी वर दिसतोय.. द्या रे द्या
@balumore17804 сағат бұрын
तुझ्या बोलण्यावरून कळतय किती खरं बोलतोय.
@jitendrtodkar63304 сағат бұрын
शिवलिंग मोराळेला सह आरोपी करा हा खोटं बोलत आहे
@RealtouchDJsid2.011 сағат бұрын
Gadi cha no milel na tya cctv madhe ky rav repoter saheb