Nilesh Lanke यांच्या विजयानंतर लंकेंच्या कुटुंबाची प्रतिक्रिया

  Рет қаралды 1,431,787

TV9 Marathi

TV9 Marathi

24 күн бұрын

Nilesh Lanke यांच्या विजयानंतर लंकेंच्या कुटुंबाची प्रतिक्रिया #loksabhaelectionresults #electionresults2024 #maharashtraelections2024 #maharashtraelections2024 #loksabhaelection2024 #loksabhaelectionresult2024 #maharashtrapolitics #cmeknathshinde #devendrafadnavis #ajitpawar #sharadpawar #uddhavthackeray #rajthackeray #pmnarendramodi #rahulgandhi #bjp #congress #shivsena #mns #ncp #shindevsthackeray #sanjayraut #maharashtraloksabhaelection2024 #tv9livenews #maharashtranews
tv9 marathi live update पाहण्यासाठी लॉग इन करा www.tv9marathi.com/ टीव्ही ९ मराठीवर राजकारणातल्या बातम्यांचे अपडेट पाहा सर्वात आधी, tv9 marathi चे यूट्यूब चॅनेल सब्स्क्राईब करण्याची लिंक goo.gl/xRU2XT
marathi news headline | marathi news mumbai | marathi news maharashtra |marathi news breaking |marathi news
tv9 marathi batmya video
Marathi News | Maharashtra News | Marathi News LIVE | TV9 Marathi | Narendra Modi | PM Modi | Lok Sabha Election 2024 | Maharashtra Election 2024 | Maharashtra Assembly (Vidhan Sabha) Election 2024 | Budget 2024 | Ayodhya Ram Mandir News | tajya batmya | Sharad pawar vs Ajit Pawar | Maratha Reservation vs OBC Reservation | Uddhav Thackeray Vs Eknath Shinde | Manoj Jarange Patil | Manoj Jarange Patil vs Chhagan Bhujbal | maratha reservation | Rahul Gandhi | Sanjay Raut | Congress | BJP | ShivSena | NCP | Raj Thackeray | Shivsena Hearing | Maharashtra Politics | Pune News in Marathi | Nashik News in Marathi | Nagpur News in Marathi | Mumbai News in Marathi | Nagpur News in Marathi | Aurangabad / chatrapati sambhaji nagar News in Marathi | Thane News in Marathi | MLA Disqualification | tv9 Marathi news LIVE | Mumbai local train update | pm kisan samman nidhi |
#maharashtra #ShindeCamp #ThackerayCamp #ShivSena #MaharashtraPoliticalCrisis #SupremeCourt #maharashtrabudgetsession #budget2024 #budgetsession #vidhansabha #electioncomission #ShivsenaSymbolHearing #uddhavthackeray #cmeknathshinde #shivsena #shivsenacrisis #UddhavThackeray
www.tv9marathi.com/ is a 24/7 Marathi-language News Channel based in Mumbai, Maharashtra that launched in 2009. TV9 group is India's largest media group. Get the all Breaking news, latest top stories, current affairs, Mumbai News, Pune News on TV9 Marathi.
Maharashtra Politics | Political Crisis | CM Eknath Shinde | Shiv sena Crisis | Uddhav Thackeray | Devendra Fadanvis | Sharad Pawar | Sonia Gandhi | PM Narendra Modi | Political Update | Viral Video | Marathi News Live | Latest Update | Fast News | Daily News Update | Breaking News | Political Drama | Sushma Andhare | Gram Panchayat Election | Maharashtra Politics
► Facebook: / tv9marathi
► Twitter: / tv9marathi
►KZbin : / tv9marathilive
► Download TV9 Marathi App : play.google.com/store/apps/de...
Watch more video, click following links…
► Latest Video : / @tv9marathilive
► Special Reports : • tv9 मराठी स्पेशल रिपोर...
► 4 Minutes 24 Headlines : • 4 मिनिट 24 हेडलाईन्स |...
► टॉप 9 न्यूज | TOP 9 News : • टॉप 9 न्यूज | TOP 9 News
► Superfast 50 : • Superfast 50 | सुपरफास...
► Mahafast News 100 : • Maharashtra 100 News |...
#TV9MarathiLive #TV9Marathi #MarathiLive #TV9MarathiNews #TV9NewsLive #tv9maharashtra #TV9marathinewsonline #tv9mumbai #sportsnews #टीव्ही9मराठी #devendrafadnavis #uddhavthackeray #eknathshinde #narendramodi #sanjayraut #sharadpawar #ajitpawar #nanapatole #pankajamundhe #rohitpawar #congress #BJP #amitshah #mumbai #Pune #Nagpur #Nashik #Thane #kalyan #dombivli #Raigad #satara #kolhapur #virar #nagar #nanded #Konkan #Ratnagiri #beed #dhananjaymunde #chaganbhujbal #budget2024

Пікірлер: 906
@vikidak3797
@vikidak3797 22 күн бұрын
अशा साध्या व्यक्तीला खासदार केले शरद पवार इज ग्रेट❤❤
@chetankshirsagar2643
@chetankshirsagar2643 22 күн бұрын
Shivsena leader la akkal navati he aapan sangayacha prayatan karatay ka
@koustubh5763
@koustubh5763 22 күн бұрын
Ho umdhwar garib hota pn shard pawar laakho karod pati ahe
@sandeepdhapte
@sandeepdhapte 21 күн бұрын
Ramya Satpute - Bagh re ..nahi tar tu Madha madhe Kay banglow bandhala ahe ... aani mhane uus Tod kamgara cha porga...BC
@vijaygovardhankshatriya8888
@vijaygovardhankshatriya8888 21 күн бұрын
​@@koustubh5763tujhi aai ghal(l
@pharmareltek1854
@pharmareltek1854 21 күн бұрын
काही दिवसांनी तुम्ही स्टाईल च्या घरात असाल, पण सर्वसामान्य व्यक्तींना विसरू नका, हा तुमचा साधेपणा कायम टिकवा, माज दाखवणाऱ्या ना जसास तसें उत्तर द्या धन्यवाद 🎉 happy journey 🎉
@sk-cu2zs
@sk-cu2zs 21 күн бұрын
मी एक कट्टर भाजप समर्थक आहे पण एक सामान्य माणूस खासदार झाला याचा आनंद झाला मला ❤
@GaneshPatil-pt1hu
@GaneshPatil-pt1hu 19 күн бұрын
Hach bjp wala lokacha mothepana bhau
@Kiran.mh30
@Kiran.mh30 19 күн бұрын
नक्कीच चांगल्या संस्कारामुळे सुंदर विचार आहेत भाऊ तुमचे. मनापासून धन्यवाद 🙏🏻
@prasadchandanshive5976
@prasadchandanshive5976 19 күн бұрын
हेच तर खरं हिंदुत्व आहे आपल्या महाराष्ट्रच
@warkadsandip9888
@warkadsandip9888 19 күн бұрын
भाऊ एकदा घरी जाऊन प्रत्यक्ष पहा....जमले तर
@rajatnanaware9096
@rajatnanaware9096 19 күн бұрын
भावा एकदा पारनेर चा लोकांना भेट सांगतील कसे आहेत निलेश चुना लावे लंके😂😂😂😂😂😂😂😂😂
@satishbange1233
@satishbange1233 22 күн бұрын
आमदारकीला पवार साहेबांची पुण्याई खासदारकीला पवार साहेबांची पुण्याई
@nathajihajare479
@nathajihajare479 22 күн бұрын
लंके साहेबांना खूप खूप शुभेच्छा आमदार ते खासदार झाले हे फार कौतुकास्पद गोष्ट आहे
@Binary_Trading_guru1
@Binary_Trading_guru1 22 күн бұрын
पवार साहबांनी काय नाय केल तो स्वतःचा जीवावर निवडून आला आहे . त्यांनी फक्त तिकीट दिले
@Sharyat123
@Sharyat123 21 күн бұрын
Gp shemon ​@@Binary_Trading_guru1
@ganeshchoudhari5548
@ganeshchoudhari5548 21 күн бұрын
काम पण तसे असेल ना लंके साहेबांचं.
@nashikmh15maharshatra
@nashikmh15maharshatra 21 күн бұрын
​@@Binary_Trading_guru1आणि काय त म्हणे वाकडतोंडया ची पुण्याई😂
@subhashsalunkhe-lc4tm
@subhashsalunkhe-lc4tm 22 күн бұрын
एखादा माणूस साधा ग्रामपंचायत सदस्य झाला तरी तो आपणाला इतरांपेक्षा ग्रेट समजतो पण माननिय खासदार निलेश लंके साहेब सलाम आपल्या साधेपणाला व विचारश्रेणीला
@chaitanyaacademy9101
@chaitanyaacademy9101 22 күн бұрын
झोपडीमध्ये स्वर्ग उभा करणारा, मोठ्या मनाचा राजा माणुस.
@patil9614
@patil9614 22 күн бұрын
एवढा साधा माणूस... मोठ्या मोठयाची.. पुंगी वाजवू शकतो... वा लंके साहेब... अभिमान वाटलं.... 🙏🏻💐
@NivruttiSarkale
@NivruttiSarkale 22 күн бұрын
चांगलं काम केल्यावर इतक्या गरीब घरातील व्यक्ती सुद्धा खासदार होऊ शकतो हे आज निलेश लंके साहेबांच्या रूपाने पाहायला मिळालं
@Darrpan
@Darrpan 22 күн бұрын
लोकशाहीत अशा साध्या माणसांची गरज आहे. हा साधेपणा असाच टिकून रहावा. आर. आर. आबांच्या साधेपणाची आठवण झाली.
@shubhambagde7334
@shubhambagde7334 22 күн бұрын
@shubhambagde7334
@shubhambagde7334 22 күн бұрын
RR Patil ❤
@mpan825
@mpan825 22 күн бұрын
लोक काय बोललेत यांच्या बद्दल जरा यू ट्यूब वर व्हिडिओ पहा जरा.. मग खर कळेल..
@jaybhavani7638
@jaybhavani7638 22 күн бұрын
r r आबा गावीगेल्यावर विहीरीवर अंघोळ करणारा एकमेव मंत्री
@vijaychoudhari8136
@vijaychoudhari8136 21 күн бұрын
@PrasadRenge
@PrasadRenge 22 күн бұрын
गरिबातील गरीब उमेदवाराला पुढे आणण्याचे काम पवार साहेब करत आहेत माननीय आमदार निलेश लंके साहेब यांनी कोरोना काळामध्ये जनतेची सेवा केली आहे त्यांचे फळ त्यांना मिळाले आहे ते खूपच साध्या पद्धतीने वागतात आणि समाजात मिसळून राहतात खासदारकीला निवडून आलेल्या बद्दल त्यांचे खूप खूप अभिनंदन 💐
@vishalpatil-zg7wp
@vishalpatil-zg7wp 22 күн бұрын
छान अगदी साधेपणा
@nileshdange68
@nileshdange68 22 күн бұрын
नगर दक्षिण मधील जनतेचे जाहीर आभार... पूर्ण महाराष्ट्र ला अभुत पूर्व हा संदेश
@GunvantPagare
@GunvantPagare 22 күн бұрын
हा आहे महाराष्ट्रमाझा, खूप खूप शुभेच्छा, आदर्श महाराष्ट्राचा मनापासून,जय, शिवराय, जय संविधान, जय भीम , शिर्डी, राहता, अ, नगर,
@liyakatanjum6838
@liyakatanjum6838 22 күн бұрын
निलेश लंके साहेबांचा अभिनंदन आमदार खासदार झाल्यानंतर करोडो रुपयाचे बंगले होतात आणि या माणसाचं घर बघून मन भारावून गेलं घरातील माणसं सादर आणि मानव साधं बोलणं भिंती सुद्धा मातीने सारवलेल्या दिसल्या मानलं राव तुम्हाला महाराष्ट्रातील एकमेव जनतेच्या मनातला खासदार अशीच जनतेची सेवा करत रहा तुम्हाला खूप खूप शुभेच्छा
@user-xs9yt8ks5r
@user-xs9yt8ks5r 22 күн бұрын
Sadhi man's ❤fugir pananahee nahee💯
@sharadnewale6226
@sharadnewale6226 20 күн бұрын
सगळ्यांनी आदर्श घ्यायला पाहिजे
@prasadbobade-fi2rc
@prasadbobade-fi2rc 22 күн бұрын
आमदार ते खासदार. तरी पण साधी राहणी. खूप छान.
@iloveindia4078
@iloveindia4078 22 күн бұрын
खायला भेटल्यावर खाणार.
@amoljadhav6015
@amoljadhav6015 22 күн бұрын
@@iloveindia4078Aare baba loka sadha Nagar sevak jhala ki mothya gadya bangale ghetat aani hé MLA aahe..aata MP tari aashi sadhi rahani aahe..
@uddhavnirwal6140
@uddhavnirwal6140 22 күн бұрын
लंके साहेब हाच तुमचा साधेपणा जनतेला प्रचंड भावला...... नाही तर charter plane घेऊन फिरतात खासदार चे मुल....great family.... सलाम तुम्हाला ❤
@saiprasadphotos2549
@saiprasadphotos2549 22 күн бұрын
सर्वसामान्य कुटुंबातील एक साधा माणूस एवढ्या मोठ्या पदावर गेला या गोष्टीचा खूप आनंद वाटतोय लंके साहेबांना covid-काळातील आशीर्वाद आज प्राप्त झालेला आहे लंके साहेब तुमच्या हातून चालले कार्य घडो हीच अपेक्षा
@VishalYadav-ur8nk
@VishalYadav-ur8nk 22 күн бұрын
फक्त निलेश लंकेची नाही तर कुटुंबातील सर्व लोकांचे खुप खुप कौतुक चांगले लोक जमीनीशी जोडलेले कुटुंब
@umeshthote4771
@umeshthote4771 22 күн бұрын
हा एक माणुस दिसतो जो राजकारणात आमदार असल्यावरही एका मध्यमवर्गिय कुटुंबासारखा राहत आहे ... नाहितर साधा सरपंचही झाला तरी घर दार गाडी बंगला आणी रुबाब वेगळाच असतो ....
@chetankshirsagar2643
@chetankshirsagar2643 22 күн бұрын
He sarv 5 varshananatar dakhava dakhavayache dat vegale khayache vegale asatat bagha thakare sahebanachi property London madhe ho
@VishalJadhav-dn4uo
@VishalJadhav-dn4uo 22 күн бұрын
​@@chetankshirsagar2643alredy 5 varsh aamdar aahet dada tey
@jassijaisakoinahi
@jassijaisakoinahi 22 күн бұрын
Aba chi family pn asech hoti
@VishalNarayankar86
@VishalNarayankar86 22 күн бұрын
​@@chetankshirsagar2643 तो 5 वर्षापासून आमदार आहे... तरी पण तसेच साधेपणा तसाच आहे... अजून 5 वर्षाने जास्त काही बदलणार नाही..
@JayJoshi-ev1is
@JayJoshi-ev1is 14 күн бұрын
मग काय त्यांनी रस्त्यावर राहायचं.. आणि तुमच्या बापाचं काय जातं जर त्यांनी बंगले गाडी घेतल्या तर
@arjunsaidswim
@arjunsaidswim 22 күн бұрын
बाबा तू आता फक्त संडास दाखवायचं बाकी ठेवलं आहे... निलेश लंके निवडून आले त्याबद्दल त्यांचे अभिनंदन .....
@sjsumit10
@sjsumit10 22 күн бұрын
😂😂
@balajigajare8406
@balajigajare8406 22 күн бұрын
लय अवघड वाटत ना मोदी साहेब यांचं दाखवलं असतं तर संडास सुद्धा दाखवा म्हणाला असता😂😂😂
@hindu_vijay
@hindu_vijay 22 күн бұрын
​@@balajigajare8406😂😂
@Saiebdu3
@Saiebdu3 22 күн бұрын
हसवल्याबदल खुप खुप धन्यवाद 😂😂😂😂😂😂
@RamrajaBhatane-oj8ht
@RamrajaBhatane-oj8ht 22 күн бұрын
😂😂😂😂
@atulkardak4201
@atulkardak4201 22 күн бұрын
हा आहे महाराष्ट्रमाझा, खूप खूप शुभेच्छा, आदर्श महाराष्ट्राचा मनापासून, जय संविधान, जय भीम
@subhashjagtap9624
@subhashjagtap9624 21 күн бұрын
आशिया खंडातला पहिला साखर कारखाना विखेंचा आहे आणि या पठ्यानी त्यानला पाडल,असच नाहि घडत खरच माणुसकिच दर्शन नगर मध्ये होत आहे कोरोना काळापासून
@varkarikirtan150
@varkarikirtan150 22 күн бұрын
साधेपणा आणि निलेश लंके साहेब ग्रेट प्रस्थापित विरुद्ध सर्व साधारण माणूस
@chetankshirsagar2643
@chetankshirsagar2643 22 күн бұрын
Aho ajun survat aahe 5 varshani dakhava ho chutya bNavanya che dhandhe aahet ho
@AStar-sb3gv
@AStar-sb3gv 22 күн бұрын
खासदार असावा तर असा खुप छान
@sushantwadalkar410
@sushantwadalkar410 20 күн бұрын
आपल्या भारतीय लोकशाहीचा खरा बादशहा हा असाच अगदी साधा, कार्य-कर्तबगार व तितकाच प्रजेसाठी टोकाची भूमिका घेणाराच असायला पाहिजे... आज अशा आदर्श जनकल्याणकारी प्रतिनिधींचीच आपल्या देशाला खुप गरज आहे... 👌👌🙏🙏🌹🌹
@pankajbodade4729
@pankajbodade4729 22 күн бұрын
खरी प्रशंसा ह्या घरची करावी आणि घरातील माणसांची ❤
@user-ms1bl1ni5n
@user-ms1bl1ni5n 22 күн бұрын
साधी राहणी उच्च विचारसरणी
@vijayjadhav8500
@vijayjadhav8500 22 күн бұрын
कोरोना काळात चांगलं काम केल्याबद्दल खासदार झाले जनतेचे आशीर्वाद. अभिनंदन लंकेसाहेब पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा
@kishoremayekar7545
@kishoremayekar7545 19 күн бұрын
धन्यवाद...! कुटुंबाची भेट आपणा मुळे झाली. साधे रहाणीमान, मनस्वी लंके कुटुंब.
@sonajihiwale3025
@sonajihiwale3025 22 күн бұрын
बाकी आमदार खासदारांचे घर बंगले बघा निलेश लंके एकदम साधारण गरीबा तला गरीब माणूस
@anilwaydande8945
@anilwaydande8945 22 күн бұрын
हे मंत्री माझ्या आयुष्यात अस्मरणीय राहतील यांना भावी आयुष्यात सदैव यश मिळत राहो❤
@chandanjadhav3082
@chandanjadhav3082 20 күн бұрын
आजकाल एखादा नुसता गावचा सरपंच जरी झाला, तरी वर्षात टोलेजंग बंगला बांधतो. पण निलेश लंके, ५ वर्ष आमदार होते आणि आता खासदार, तरीही राहणीमान किती साधं आणि सिंपल आहे, जमिनीवर पाय असलेला माणूस आहे... निलेश लंके 👍👍👌👌
@vijaykumartekawade3374
@vijaykumartekawade3374 22 күн бұрын
👌👌किती साधी माणसे आहेत. सलाम 💐💐🙏🙏
@shubhamingle8182
@shubhamingle8182 19 күн бұрын
हा आहे खरा सामान्य जनतेचा सेवक❤❤ निलेशं लंके सर
@sonajimannale
@sonajimannale 22 күн бұрын
कधी घड़ेल असा महाराष्ट्र माझा
@kirangaikwad6005
@kirangaikwad6005 22 күн бұрын
हे आमदार साहेब घर आहे असं वाटत नाही कारण साधा नगर सेवकाच घर 50/80 लखाच आलिशान बंगला असतो
@Naadjeevapalikadcha
@Naadjeevapalikadcha 22 күн бұрын
त्यासाठी तिथे जावे लागते ऑनलाईन कमेंट करून नाही
@AMOLVLOGS9900
@AMOLVLOGS9900 21 күн бұрын
😂😂😂😂fortunner ahe ek
@Naadjeevapalikadcha
@Naadjeevapalikadcha 21 күн бұрын
@@AMOLVLOGS9900 मग तर खूपच गरीब आहेत
@shree4503
@shree4503 21 күн бұрын
​@@AMOLVLOGS9900rent war ghetaleli ahe ti
@Chiku943
@Chiku943 18 күн бұрын
​@@shree4503मी खूप फसलो होतो.या माणसाला..माझ्या आयडी वर जा..आणि कमेंट वाच...आधीच्या..पण .. निलेश लंके .म्हंजे नौटंकी पणात मोदी ल मागे टाकेल अस व्यक्ती आहे..😂😂हे मागच्या 2 दिवसात समजायला laagl..जेव्हा मी त्याच्या भाषणाचे बारीक analysis karayla लागलो..जेव्हा मी माझ्या आत्याच्या मुलांना विचारल जे पारनेर मद्ये राहतात..ते bolllo नवीन लोक याला भुरळ पडून याच्या नदी लागतात.फुल्ल bhpkya देणारा माणूस आहे. 😂😂 जेवढा वरून निधी आला...tyachya 10% पण काम नहीं...काहीतरी करून न्यूज मद्ये राहणारा माणूस आहे ..असो शेवटी वोट पडल आहे त्याला.. तास पण बदल हवाच...देशात badl व्हायला पाहिजे होता.पण तो राहिला
@BaswarajBiradar-jf6hf
@BaswarajBiradar-jf6hf 22 күн бұрын
बेस्ट ताई
@ashokborge3798
@ashokborge3798 22 күн бұрын
खूप खूप शुभेच्छा लंके साहेब येवढा साधेपणा बघून खरंच आचर्य वाटते आताच्या घडीला एक सरपंचाचे घर आलीशान आहे आणि ही लोक कती साधी आहेत लंके साहेब फुडील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा
@user-qz6qg4ny5r
@user-qz6qg4ny5r 22 күн бұрын
Great
@adv.akshaysonwalkarpatil9512
@adv.akshaysonwalkarpatil9512 20 күн бұрын
लंके साहेब मानलं राव तुम्हाला.. खरचं जाईंट किलर आहे तुम्ही.....आमच्या इकडे नुस्त सरपंच झालं तर माडीवर माडी चढते..... वागण्याचा आविर्भाव बदलतो...... तुम्ही जमिनीवरचे नेते आहात
@rsgharge338
@rsgharge338 22 күн бұрын
पद व कर्तृत्व याला न्याय देणारे सर्वसामान्य नेतृत्व... निलेश भाऊ..
@latapawar5327
@latapawar5327 22 күн бұрын
आशी साधी लोक राजकारणी फार कमी असतात, हीच लोक जनसामान्यांच्या समस्या समजू शकता तो सोडवू शकतात.
@Rajararamkapadi-tp8po
@Rajararamkapadi-tp8po 21 күн бұрын
सरपंच पण यांच्या पेक्षा जास्त पेसे खातात..पण लंके साहेब आमदार आसून देखील किती साधे
@crylfyshubh8928
@crylfyshubh8928 21 күн бұрын
लंके साहेबांनचे अभिनंदन !! 🎉 तू कशाला त्यांच्या घरात जातो यार करू दे की काम त्यांना.... 😂
@nagesh_suryawanshi
@nagesh_suryawanshi 20 күн бұрын
लंके साहेब साधेपणा आवडला, आई तुळजा भवानी आपल्याला ऊदंड यश देवो...
@dnyeshwarwaghmare3607
@dnyeshwarwaghmare3607 19 күн бұрын
साहेब निलेश लंके असा माणूस आहे की ज्यावेळेस जन्मलेली मुलं जन्म दिलेला आई-वडिलांना सांभाळत नव्हते तो कोरोनाचा दिवस आठवा एवढा भयान तो काळ होता लंके साहेबांनी पोटच्या मुलाप्रमाणे सर्व लोकांना कुठल्याही प्रकारची भीती न बाळगता कोविड-19 स्वतः राहत होते धीर देत होते त्या सर्वांच्या आशीर्वादामुळे आज हे दिवस बघायला मिळाले तो माणूस एक नंबर आहे लोकं काय पण म्हणू द्या मी एक करमाळाचा आहे मला माहित आहे त्याच्या घरात कोरोना झाला त्याला काय होतं देवाच्या आशीर्वादाने आम्ही सर्व वाचलो पारनेरच्या सर्व लोकांना माहिती आहे ज्यांना कोरोना झाला त्यांना विचरा निलेश लंके कोण आहे तू खरंच कोरोना युद्ध आहे हे आम्ही त्यांना 1 लाख टक्के तो माणूस एक नंबर आहे
@samadhanshimpi6786
@samadhanshimpi6786 19 күн бұрын
खरंच जनतेच्या मनातला हृदयस्पर्शी खासदार👌👍
@BabasahebKambalkar-my6rs888
@BabasahebKambalkar-my6rs888 22 күн бұрын
हार्दिक हार्दिक अभिनंदन निलेश लंके साहेब तुम्ही खासदार झाला आहे
@prashantbhale2489
@prashantbhale2489 22 күн бұрын
साधेपणातचं गोडवा आहे.... ❤
@gvr9740
@gvr9740 22 күн бұрын
Kami padla nhi 🍉🍉🍉तू वाढीव होता म्हणून bjp खड्डयात गेली ... आणि अशीच कृपा कर विधानसभेला महाराष्ट्रातून bjp हद्दपार होणार आम्ही करणारच...
@MMTN-df2iy
@MMTN-df2iy 21 күн бұрын
लाव ताकद तुम्ही.आम्ही पण बघतो. शेमन्या तुमच्या बापाचा महाराष्ट्र आहे का.
@mtnikam8698
@mtnikam8698 22 күн бұрын
निलेश लंके यांच्या पेक्षा त्यांचा मतदार प्रामाणिक आहे...दारू मटण वर स्वतःचा स्वाभिमान विकणारे कुठे व चहाचे सुधा अपेक्षा न ठेवणारे मतदार कुठे....लंके साहेब तुम्हाला व तुमच्या मतदार संघातील सर्व मतदारांना खूप खूप शुभेच्छा व अभिनंदन
@user-mv1bz8lw5x
@user-mv1bz8lw5x 22 күн бұрын
लोकनेत्याच मनापासून हार्दिक अभिनंदन💐💐💐
@somnathtembekar355
@somnathtembekar355 19 күн бұрын
मतदारांचा जाहीर आभार.
@amolpatmase8700
@amolpatmase8700 22 күн бұрын
Great 🌼🙏🏻👍🏻🌹👌🏻✔️
@BhushanPatil-bq8jx
@BhushanPatil-bq8jx 22 күн бұрын
(पाच वर्षानंतर काय बदल होईल ते बघू) स्वतःची आर्थिक बदलतील काय लोकांची पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा
@pratikmohod9709
@pratikmohod9709 22 күн бұрын
दादा मागील पाच वर्षांपासून ते आमदार तरीसुध्दा बदललेला नाही
@VishalNarayankar86
@VishalNarayankar86 22 күн бұрын
मागील 5 वर्षापासून आमदार आहे...
@dipakpatil5717
@dipakpatil5717 19 күн бұрын
5 vasha aamdarki kadhli bhau.. Jyala jante sathi kam karaych ast to kartoch. Amche Nagar paliche nagarsevak election nantr fortuner gheun firtaye.
@rushikeshsabale100
@rushikeshsabale100 19 күн бұрын
केली तरी काय होणार आहे शेवटी त्यांची इच्छा
@rupali.1985
@rupali.1985 19 күн бұрын
शहाजी बापुच उदाहरण घ्या मग कळेल 5 वर्षात काय होत.. लंके साहेब लगे रहो आम्हीं मतदार तुमचा सोबत
@sunilmotarge7037
@sunilmotarge7037 22 күн бұрын
साधा भोळा माणूस आणि साधी भोळी फॅमिली ❤❤❤ खूप छान
@govinddeshmukh1285
@govinddeshmukh1285 22 күн бұрын
विधानसभेत पण घराणेशाही संपवा अणि असिच साधी माणसं पाठवा. आमची माती आमची माणसं.
@RahulPatil-vm8dl
@RahulPatil-vm8dl 22 күн бұрын
Vikhe patil padla aanand zala 😂😂
@kalyanraosonowane9587
@kalyanraosonowane9587 22 күн бұрын
Great work
@annasahebbarhate6258
@annasahebbarhate6258 22 күн бұрын
भविष्यात या कुटुंबाने हा साधेपणा असाच टिकवून ठेवावा, अभिनंदन सर्व कुटुंबांच 🎉🎉
@OnlyTrue101
@OnlyTrue101 19 күн бұрын
या वेळेस आम्ही पक्ष नाही तर माणूस पाहिला... फक्त लंके साहेब...❤❤❤
@abhijeet4985
@abhijeet4985 18 күн бұрын
खूप छान खूप शुभेच्छा अशा सामान्य माणसाची खूप गरज आहे देशाला 💯
@sachinjadhav8581
@sachinjadhav8581 22 күн бұрын
ग्रेट 😊
@govinddeshmukh2339
@govinddeshmukh2339 21 күн бұрын
गरीब मराठ्याने प्रस्थापित मराठ्याला धुळ चारली ❤❤❤
@nareshjaiswal2203
@nareshjaiswal2203 13 күн бұрын
ज्या व्यक्तीने राजीवजी दीक्षित यांना ऐकले तो व्यक्ती इमानदार ही मिळणार.. संपूर्ण राजीववादी जनतेचे खूप खूप आभार..
@dattayadav5702
@dattayadav5702 22 күн бұрын
साधी राहणी उच्च विचारसरणी 💐💐💐
@dadasahebpansambal7671
@dadasahebpansambal7671 22 күн бұрын
स्वर्गीय आबांसारखा माणूस होणे नाही.
@nikamsir2545
@nikamsir2545 22 күн бұрын
नगर मधे असेच परिवर्तन झाले पाहिजे. घराणेशाही नष्ट होण्याचे हे चिन्ह आहे.अभिनंदन लंके साहेब.
@mahendrapaikrao8717
@mahendrapaikrao8717 21 күн бұрын
अशा साधे लोकच साध्या लोकांचे प्रश्न सोडवू शकतात.. धन्यवाद पवार साहेब❤❤
@user-rc9te6pm3w
@user-rc9te6pm3w 17 күн бұрын
खूप छान व्हिडिओ केला सर धन्यवाद🎉🎉
@bandukhurange5026
@bandukhurange5026 22 күн бұрын
❤❤
@ishwarkoleksr8992
@ishwarkoleksr8992 22 күн бұрын
खरंच गरीब माणसाला जनतेने आमदारा केला आणि खासदारही केला आणि असंच गरिबाला साथ द्या
@balirambandgar4191
@balirambandgar4191 22 күн бұрын
Aprthim
@pihustatuscreator8085
@pihustatuscreator8085 15 күн бұрын
आपण कुठलीच निवडणूक रिपीट करत नाही बर का - निलेश लंके साहेब 💯✌🏻
@gauravbhombepatil786
@gauravbhombepatil786 22 күн бұрын
गरीब माणूस लंके साहेब ❤
@mkkheshhebe
@mkkheshhebe 22 күн бұрын
माज्या घरा सारखाच घर आहे
@chetanpatil3243
@chetanpatil3243 21 күн бұрын
मी भाजप समर्थक आहे... पण यांचे उदाहरण बघून छान वाटलं... सर्व पक्षांनी असे उमेदवार द्यावेत... घराणेशाही बंद करावी... गोरगरीब लोकांची कामे करावी...
@pandurangtaur6271
@pandurangtaur6271 20 күн бұрын
मी भाजपाचा समर्थक आहे पण एक सामान्य माणुस खासदार पदा पर्यंत पोहचला याचा खूप अभिमान वाटतो
@rushikeshbhagwat4799
@rushikeshbhagwat4799 22 күн бұрын
पुण्याचा हॉटेल अलिबागचा रिसॉर्ट आणि आणि लोणावळ्याचा फार्म हाऊस ते पण दाखवा😅😅😅
@vishupawarpatil1630
@vishupawarpatil1630 22 күн бұрын
Sudhar re sudhar bhagnalya
@rushithakur2296
@rushithakur2296 22 күн бұрын
@@vishupawarpatil1630😂
@bedresomesh7847
@bedresomesh7847 22 күн бұрын
​@@vishupawarpatil1630 😂😂😂😂😂
@rohitdange2013
@rohitdange2013 22 күн бұрын
😂😂😂😂😂Bhai Bhai Bhai ​@@vishupawarpatil1630
@VijuAute
@VijuAute 21 күн бұрын
Bhau ithe tari mati khau nko rrrr
@user-re7de7km8y
@user-re7de7km8y 22 күн бұрын
आता 😂पाच वर्षे नी पण दाखवा परत 😂😂
@ahs2328
@ahs2328 21 күн бұрын
या आधी आमदार होतें राहणीमान बदलले नाही आणि खसदर झाल्यावर थोडफार बदल्ल तरी आपल्याल हरकत काय आहे साहेब 😊
@sharadsonawanesonawane4539
@sharadsonawanesonawane4539 20 күн бұрын
४.५ वर्ष आमदार होते, एवढं लक्षात राहू दे
@sambhajisawant-ks5kx
@sambhajisawant-ks5kx 15 күн бұрын
भारतीय मतदारांनी अशीच साधी माणसं निवडून दिली पाहिजे 🌹🌹🌹
@ShivajiTarfe-ef3kb
@ShivajiTarfe-ef3kb 16 күн бұрын
खरंच लंके साहेब खूप ग्रेट आहेत ते सामान्य माणसाच्या मदतीला धावून येणारे असे एक उत्कृष्ट नेतृत्व आहे मला तर त्यांच्यामध्ये एक पंतप्रधान पदाची झलक दिसते. पवार साहेब का सच्चा योद्धा.
@devanshconstructioncivilan3308
@devanshconstructioncivilan3308 22 күн бұрын
गॅस बंद आहे 😂😂
@pleasedontlie1385
@pleasedontlie1385 21 күн бұрын
Ye sachcha Khasdar garibo ka masiha bangenga maratha muslim power👈👈👈👈👈👈👈
@MH16Parner
@MH16Parner 19 күн бұрын
भावी आमदार सौ.राणीताई निलेश लंके 224 पारनेर विधानसभा💯✌️📯
@sunilgodase8466
@sunilgodase8466 22 күн бұрын
देव माणूस साहेब
@arjunbirajdar5231
@arjunbirajdar5231 21 күн бұрын
गावाचा सरपंच झाला त्याचा अर्थ त्याचा रुबाब वेगळा असतो आदर्श कुटुंबाची कहाणी
@user-ip2nh6uo4j
@user-ip2nh6uo4j 16 күн бұрын
घराणेशाहीचा असता कडे आपण चालो आहे बघून खूप भारी वाटलं ✨
@ganeshtandale2337
@ganeshtandale2337 22 күн бұрын
तो कुठे गेला औटी का कोण होता तो, लय ओरडत होता😂😂😂
@user-zt8gk5et3t
@user-zt8gk5et3t 21 күн бұрын
Tyane AJ gadi fodli Rahul zaware chi to gela atta 😂😂😂😂
@user-hi6yt1st7q
@user-hi6yt1st7q 18 күн бұрын
मला यांना ऐकलं कि खऱ्या महाराष्ट्राच्या मुशीत घडलेल्या संस्कार,, खानदानीपणा,, राजकारणात राहूनही कोणताही बडेजावपणा नाही,, एक आदर्श गृहिणी,, च वाटतात हॅट्स ऑफ 👍👍
@psh4224
@psh4224 22 күн бұрын
English wala deshi gheun zopla asel aaj 😅😅😅😂
@nakulsangale8589
@nakulsangale8589 22 күн бұрын
घराची लक्ष्मी अशी 👌🏻
@mahendrajadhav311
@mahendrajadhav311 19 күн бұрын
शरद पवार साहेब यांनी अशा अनेक गरीब घरातील लोकांना मोठे केलें आहे. उदा. आर आर पाटील, सुशील कुमार शिंदे, बजरंग सोनवणे आप्पा, असे कित्येक आहेत. जय जिजाऊ जय शिवराय 🚩🚩🚩🚩🚩
@madhavsarade6885
@madhavsarade6885 22 күн бұрын
आमच्याकडे आमदाराच्या बाया सामान हवेलीकडे करून झोपतात
@SukhdevKutal
@SukhdevKutal 22 күн бұрын
साधी माणस
@somnathtembekar355
@somnathtembekar355 19 күн бұрын
पवार साहेब तसेच नगरचे समस्त जनता यांचे अभिनंदन कारण सामान्य माणसाच्या पाठीशी उभे राहिले. जय महाराष्ट्र.🚩🚩🔥🔥🔥
@devidasmurmure6909
@devidasmurmure6909 19 күн бұрын
अशी साधी . ईमानदार माणस राजकारणात आहे त.हिच महाराष्ट्र ची शान आहे.
@amol1525
@amol1525 22 күн бұрын
As pahije Nahitar aamche pravara che parsal
@kawsarchimaokar8122
@kawsarchimaokar8122 22 күн бұрын
अभिनंदन लंके saheb👍💐💐🌹🌹🌹
@s.m.c.s3237
@s.m.c.s3237 18 күн бұрын
लंके साहेब खरंच ग्रेट आहात.. 👌🏻👌🏻👌🏻 एक ग्रामपंचायतचा सदस्य kiva नगरपालिकेचा नगरसेवक एकदा जिंकला की मोठी प्रॉपर्टी मिळवतो घर जमीन सगळं पदाच्या जीवावर हडपून घेतो, पण तुम्ही इतकी वर्ष आमदार होता आणि आता खासदार आहात तरीही सामान्य आहात हे बघून आश्चर्य वाटत आणि खूप प्राऊडही वाटतं.. 🙏🏻👌🏻👌🏻🇮🇳
@user-pg1xl8zp5m
@user-pg1xl8zp5m 22 күн бұрын
खूप छान वाटले ❤️❤️❤️❤️❤️❤️❤️
@shiv-vc3yt
@shiv-vc3yt 21 күн бұрын
या संपूर्ण कुटुंबाला उत्कृष्ट अभिनयासाठी नोबेल पुरस्कार देण्यात यावे अशी मागणी करण्यात यावी😂😂😂
@theearth9177
@theearth9177 19 күн бұрын
😂
@dsk-dk
@dsk-dk 18 күн бұрын
😂😂
@Rahul-oy9li
@Rahul-oy9li 22 күн бұрын
समजलें का लंके साहेब का निवडून आले साधे पना
孩子多的烦恼?#火影忍者 #家庭 #佐助
00:31
火影忍者一家
Рет қаралды 2,5 МЛН