Santosh Bangar Full Speech Uncut | 'माझ्या गाडीच्या काचेला टच करुन दाखवावं', बांगरांचं आव्हान-tv9

  Рет қаралды 1,252,402

TV9 Marathi

TV9 Marathi

Күн бұрын

Пікірлер: 3 000
@jaggajasus-bx9bs
@jaggajasus-bx9bs 2 жыл бұрын
🤣🤣🤣 डांग फाटली आसल तुझी संतोष अस्वल
@Bhimtola-777
@Bhimtola-777 2 жыл бұрын
नाटकी बांगर तू डांगीला पाय लावून पळून गेला हे स्पष्ट दिसतंय
@darshanaingole9692
@darshanaingole9692 2 жыл бұрын
2153
@mdmahfuz2674
@mdmahfuz2674 2 жыл бұрын
नाटकी तू दांगीला पाय लावून पळून गेले स्पश्ट दिसते
@chandrakantgurav35
@chandrakantgurav35 2 жыл бұрын
अरे बांगर तु बाळासाहेबांचे शिवसैनिक म्हणतोस तर गोहाटीला सुरतला गोव्याला का पळून गेला होता स बाळासाहेबांचे शिवसैनिक पळपुटे नसतात
@rameshhiwale1140
@rameshhiwale1140 2 жыл бұрын
पुढे दीडशे मीटर अंतरावर ते तर थांबले होते
@Bhimtola-777
@Bhimtola-777 2 жыл бұрын
@@rameshhiwale1140 राजनाम्याच काय झालं
@travellinglover5
@travellinglover5 2 жыл бұрын
गाडी ला हात लाऊन दाखवला की त्यांनी मग तुम्ही दिलेला शब्द पाळा की .. नाही पाळला शब्द तर तुमचे मतदार म्हणतील की हा कसला शब्द न पाळणार आमदार
@ashokrawte-b9l
@ashokrawte-b9l 2 ай бұрын
11:57 11:58 12:06 12:39 😮
@PunamKukade
@PunamKukade 2 ай бұрын
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
@somnathjadhav8546
@somnathjadhav8546 2 жыл бұрын
रडून झालं असेल तर शब्द दिल्याप्रमाणे राजीनामा दे रडक्या 😂😂😂😂😂
@ganeshshelar1240
@ganeshshelar1240 2 жыл бұрын
बेटा बकरीच काळीज आहे तो मनतो वाघाच काळीज फेकूचँद मु में आया बक दिया ढुंग में आया हग दिया
@vishwajeetkharade
@vishwajeetkharade 2 жыл бұрын
येवडे मोठे मन असेल का?
@satishpatilbapu8830
@satishpatilbapu8830 2 жыл бұрын
Tu kay kamana se dalal
@rajusatpute6789
@rajusatpute6789 2 жыл бұрын
चांगला हणायला पाहिजेन होता भडायला
@गोकुळदोशिंग
@गोकुळदोशिंग 2 жыл бұрын
अरे त्या गाडीत माय माऊली नऊ त्याच काय पण सांगायला
@shriambadewad6943
@shriambadewad6943 2 жыл бұрын
राहूध्या साहेब🚩🚩राजिनामा ध्या जनता बगितले लोक समोरूनच आले होते साहेब🚩🚩
@Shubhyadav-d7y
@Shubhyadav-d7y 2 жыл бұрын
संतोष भाऊ शब्दाला खूप पक्के आहेत , आता ते राजीनामा देणार आहेत .
@su-in6lt
@su-in6lt 2 жыл бұрын
Kay rajinama deto gaddaracha gu khalla aahe na fukat bhav khaychi savay zali aahe na.ya hijdyala.
@shankarapandit7261
@shankarapandit7261 2 жыл бұрын
भाऊ कमेंट वाचुन हसु आल.
@Shubhyadav-d7y
@Shubhyadav-d7y 2 жыл бұрын
@@shankarapandit7261 हो😂🤣
@Ye_agau
@Ye_agau 2 жыл бұрын
@@shankarapandit7261 😂🤣😅😂🤣
@kumarkhatri9508
@kumarkhatri9508 2 жыл бұрын
🤣🤣
@aankushjadhav8916
@aankushjadhav8916 2 жыл бұрын
बरं झालं उतरला नाहीस नाहीतर कपडे फाटजे पर्यंत हानल असतं
@pankajsawant7363
@pankajsawant7363 2 жыл бұрын
हे बांगर नाही वानर आहे 😂😂
@Raghuveer-pimple
@Raghuveer-pimple 2 жыл бұрын
पंकज भाऊ आस नाही ते (बांगर नाही वांजर आहे)
@aryantale7728
@aryantale7728 2 жыл бұрын
एकदा रडून दाखव ना संत्या...😜😂
@dadasahebgund2780
@dadasahebgund2780 2 жыл бұрын
😅😅😅
@akshayjoshi8379
@akshayjoshi8379 2 жыл бұрын
😂😂
@Rajput-zi1gb
@Rajput-zi1gb 2 жыл бұрын
ह्या गाडी फोडायच्या कार्यक्रमाला नेत्यांच्या घरचे किंवा नातलग असतील का
@bhalchandra7086
@bhalchandra7086 2 жыл бұрын
😀😀
@sachinkhude6807
@sachinkhude6807 2 жыл бұрын
पण रडत का होता, आधी शिंदे गटात जाण्यापूर्वी .…
@jaggajasus-bx9bs
@jaggajasus-bx9bs 2 жыл бұрын
अरे टच काय पूर्ण हात मारला
@nitinrajbhar3049
@nitinrajbhar3049 2 жыл бұрын
बरोबर
@raghunathchattekar535
@raghunathchattekar535 2 жыл бұрын
जेव्हा रडले तेव्हा आकल नव्हती पण याच्या आई कानात सांगीतले की दिवसातुन 50 वेळा बाळासाहेबाचा नाव घेतजा. मनाला शांती लाभेल.
@दत्तात्रयपाटील-ख5व
@दत्तात्रयपाटील-ख5व 2 жыл бұрын
हयाला लोकांनी नीवडुन कसा दिला ते देव जाणे ही आसली खिरापत परत नीवडून येवू शकत नाही
@ravindrautekar1680
@ravindrautekar1680 2 жыл бұрын
ह्या लोकांच्या तोंडाकडे बघुन जनतेने निवडून दिले नाही तर त्यांचा बाप मुंबई मध्ये बसले आहेत त्याना बघुन जनतने निवडुन दिले.
@dilipdongare4976
@dilipdongare4976 2 жыл бұрын
बहिणआणि मिसेसमुळेच वाचला ही शिवसेनेची बाळासाहेबांची शिकवण आहे
@jejeramesaye5867
@jejeramesaye5867 2 жыл бұрын
बरोबर
@rajgore3435
@rajgore3435 2 жыл бұрын
100% घरचे होते म्हणून वाचला..
@babansathe5707
@babansathe5707 2 жыл бұрын
बरोबर
@shekharkakade8002
@shekharkakade8002 2 жыл бұрын
गेली 3महिने खूप हसवतोय हा दादा 😃😆
@shyamdhawliya4889
@shyamdhawliya4889 2 жыл бұрын
गद्दार ला कसली लाज, लज्जा गिरे भी तो टांग उपर ⛳️⛳️
@sagarlahamate57
@sagarlahamate57 2 жыл бұрын
राजीनामा द्या....शब्दात बदल .. काल तर पळून गेले आज काय तोरा 😂
@atmaramphanse8303
@atmaramphanse8303 2 жыл бұрын
ढुंगणाला पाय लावून पळाला.
@sachitchatne1688
@sachitchatne1688 2 жыл бұрын
बरोबर भाऊ.
@aryantale7728
@aryantale7728 2 жыл бұрын
आमच्या आकोल्याला ये संत्या मग तुझ चांगलं स्वागत करु आम्ही
@vishalkhandre2098
@vishalkhandre2098 2 жыл бұрын
Tu Yavatmal la ye
@mangeshtayade5858
@mangeshtayade5858 2 жыл бұрын
Bhava akolyat yayachi konachi himmat naahi,apun gaddaranchi gaand fadun takato.
@su-in6lt
@su-in6lt 2 жыл бұрын
Mast jodyane marale ek no ya kutryala.
@arunsurve3118
@arunsurve3118 2 жыл бұрын
लय माज़ आहे या बाँगर ला
@harishjadhav5312
@harishjadhav5312 2 жыл бұрын
ते सगळ सोड बाबा आधी तू राजीनामा दे आणि निवडणूक लडव तू एकटाच ये मैदानात तू आणि नोटा असुदे फक्त......... बघू कोण जिंकत😂😂😂😂
@sagarnagarale9113
@sagarnagarale9113 2 жыл бұрын
Barobar
@santoshpawar2607
@santoshpawar2607 2 жыл бұрын
बांडगुळ
@rajgore3435
@rajgore3435 2 жыл бұрын
या आमदाराचे शिक्षण कमी आहे ..बेअक्कल बोलणे ..
@satishborade6890
@satishborade6890 2 жыл бұрын
3 thigal laun favdayala janta Kay. Xhittya aahe kay
@ambekarsuresh2933
@ambekarsuresh2933 2 жыл бұрын
, ee, e, e
@jaybharathind3671
@jaybharathind3671 2 жыл бұрын
अरे बाया च्या मागे लपलेला तू
@Braveheart789
@Braveheart789 2 жыл бұрын
संतोष बांगर हे एक गुंड असून तो हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी विधानसभा मतदारसंघातून मध्ये आमदार म्हणून निवडून आला होता. धन्य तो मतदासंघ जो आता याच्या मुळे कळ काडतो आहे
@jaggajasus-bx9bs
@jaggajasus-bx9bs 2 жыл бұрын
तुम्हाला सांगतो तुम्हाला सांगतो तुम्हाला सांगतो हेच माझं ब्रीद वाक्य
@bhalchandra7086
@bhalchandra7086 2 жыл бұрын
😀😃😀
@karansatav8300
@karansatav8300 2 жыл бұрын
हो बाळासाहेबांचे विचार गुवाहाटी ल नेले.
@vijayhable8596
@vijayhable8596 2 жыл бұрын
काचेला नाही..... चुकून काचेला म्हंटलो होतो... स्टीअरिंगला म्हणायचं होत.... आत्ता हॉर्न वाजवून दाखवा 🤣🤣
@santoshsabale1384
@santoshsabale1384 2 жыл бұрын
😂😂
@ramdasvasave8695
@ramdasvasave8695 2 жыл бұрын
महाराष्ट्रात अजून तुमचासारखे लोकप्रतिनिधी पाहिजे ,दोन तुकडे करणारे
@tusharpadole5653
@tusharpadole5653 2 жыл бұрын
.
@eknathahire127
@eknathahire127 2 жыл бұрын
उध्दव साहेब झिंदाबाद,,,, गद्दार ते गद्दार च ५०खोके,, वापरा,,,,, कोणामुळे मोठे झाले विसरला बंगार
@rohansarje7279
@rohansarje7279 2 жыл бұрын
काच बंद होती म्हणून वाचला...नाहीतर😂🤣👍😄
@samadhanagale8508
@samadhanagale8508 2 жыл бұрын
😂😂😂😂😂😂
@ramsawle2818
@ramsawle2818 2 жыл бұрын
🤣🤣 आणि बोलतोय मी पुढे जाऊन थांबलो जर फाटली च नाही तर जाग्यावर का नाही थांबला की बायकोशी दाबले आणि हा घाबरला
@jaggajasus-bx9bs
@jaggajasus-bx9bs 2 жыл бұрын
तुम्हाला सांगतो त्या ठिकाणी त्यांना तुम्हाला सांगतो ते तुम्हाला सांगतो आणि भाईने तुम्हाला सांगतो तू त्या ठिकाणी तुम्हाला सांगतो
@pratikkhairnar3075
@pratikkhairnar3075 2 жыл бұрын
🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣
@dinkarjadhav3885
@dinkarjadhav3885 2 жыл бұрын
फाटली, प फ प फ 😁😁😆😆🤣🤣
@vijaychandane5811
@vijaychandane5811 2 жыл бұрын
हा काय पियुन बोलतोय काय 😂😂😂😂😂😂😂😂
@bhagwatgarande5347
@bhagwatgarande5347 2 жыл бұрын
काल म्हणे एका अस्वलावर हल्ला झाला पण ते कसंबस पळून गेलं....त्याला पुन्हा पकडुन आफ्रिकेच्या जंगलात सोडलं पाहिजे..
@bhalchandra7086
@bhalchandra7086 2 жыл бұрын
😃😃😃
@mnohrtamhane763
@mnohrtamhane763 2 жыл бұрын
0
@vijaynetake9516
@vijaynetake9516 2 жыл бұрын
0 do
@dilippansare8263
@dilippansare8263 2 жыл бұрын
याचा चांगला माज जिरवला. कसा पळाला ते दिसले. आता हवेत बार काढतोय. पळपुटा बाजिराव.
@madhavsuryawanshi4527
@madhavsuryawanshi4527 2 жыл бұрын
🤫🤣🤣 तुम्हाला सांगतो मी गदार आहे 🤣🤫🤫
@niteshkamble9948
@niteshkamble9948 2 жыл бұрын
बाताचा शेर दिसतोय हा... तुमाला सांगतो 😆😁
@hindimusic7669
@hindimusic7669 2 жыл бұрын
एक वेळ रडून दाखवा ना केसाळ साहेब 🧔🧔🧔🧔🐻
@sadashivkotkar2163
@sadashivkotkar2163 2 жыл бұрын
बांगरावर शिवसेना कार्यकर्त्यानी फिरवला नांगर
@aryantale7728
@aryantale7728 2 жыл бұрын
संत्या ला बघून हसू येतंय...😂😂😜
@manishpatil7722
@manishpatil7722 2 жыл бұрын
आणि मला उध्दव पवारची अवस्था
@ganeshchate8681
@ganeshchate8681 2 жыл бұрын
Hi
@sandipkhese9122
@sandipkhese9122 2 жыл бұрын
याची अवस्था पप्पू पेजर सारखी झाली आहे ‌.. 😂😂😂. ," ऐ तुम लोग घबराने का नाही ‌.. पहिली बार कोई भारी पडेला है..‌..सोचना पडेगा... 😂😂😂" 🚩🚩🚩 जय महाराष्ट्र जय शिवराय 🚩🚩🚩🚩
@masterinhkbyvish2295
@masterinhkbyvish2295 2 жыл бұрын
काय डांगर मामा..... किती हसवणार
@ARADHYAmusic-mm8pj
@ARADHYAmusic-mm8pj 2 жыл бұрын
संतोष बंगर महाराष्ट्रात तुमच्या बद्दल कोणाच्याही मनात भावना नाही
@dattaraodukare6814
@dattaraodukare6814 2 жыл бұрын
तुला काय माहित लोकांच्या मनात तल.
@bhalchandra7086
@bhalchandra7086 2 жыл бұрын
😂
@fkfilmcreationandfilmdirec6839
@fkfilmcreationandfilmdirec6839 2 жыл бұрын
तु काॅंम्युटर आहे का तुला लोकांच्या भावना ओळखायला
@atmaramphanse8303
@atmaramphanse8303 2 жыл бұрын
संतोष बागंडा, बायकोच्या बागंडया घाल.
@कट्टर-ङ2ङ
@कट्टर-ङ2ङ 2 жыл бұрын
आहे ना एक भावना गवळीन नवऱ्याने टाकलेली🙏👍👍👍👍👍
@Nilu_fhule_302
@Nilu_fhule_302 2 жыл бұрын
मी तुम्हाला सांगतो, मी तुम्हाला सांगतो, माझी जाम फाटलीय 😂😂 (बांगर मामा) 🤣🤣
@kumarkhatri9508
@kumarkhatri9508 2 жыл бұрын
🤣🤣
@murlidharmorkhade7376
@murlidharmorkhade7376 2 жыл бұрын
😁
@mangeshsupe6152
@mangeshsupe6152 2 жыл бұрын
🤣🤣🤣🤣🤣
@hanamantkadam9546
@hanamantkadam9546 2 жыл бұрын
🤣🤣🤣
@rajgore3435
@rajgore3435 2 жыл бұрын
खशी टरकन
@adityawagh5869
@adityawagh5869 2 жыл бұрын
अमावस्येच्या मुहूर्तावर पैदा झालेलं बेणं म्हणजेच संतोष बांगर
@ravindravidhate7907
@ravindravidhate7907 2 жыл бұрын
अरे गाडीला टच केला आहे आणि पळून गेला साहेब.राजीनामा द्या साहेब.आणी आता जनतेतून निवडून या.
@umakantkaramunge7916
@umakantkaramunge7916 2 жыл бұрын
बांगर्या हाड हाड हाडये
@sachitchatne1688
@sachitchatne1688 2 жыл бұрын
👌
@ganeshpatil9927
@ganeshpatil9927 2 жыл бұрын
गद्दार पागल झालाय.
@ganeshpatil9927
@ganeshpatil9927 2 жыл бұрын
गद्दार पागल झालाय.
@ganeshanarse
@ganeshanarse 2 жыл бұрын
आवाज वाढवू नको...परत आमदार होऊन दाखव
@dg3717
@dg3717 2 жыл бұрын
TV 9 आपण गोदी मिडिया होऊ नका. आपण योग्य बातम्या देत आहात त्याबद्दल धन्यवाद
@shivaji617
@shivaji617 2 жыл бұрын
संतोष बांंगर खरा 🐯 असता तर खाले उतरला असता आता बोलण्यात काय तथ्य नाही नामर्द आहे
@Bhimtola-777
@Bhimtola-777 2 жыл бұрын
हे असले लोकप्रतिनिधी आहेत आपल्या देशात कसं होयच
@atbalttpl3536
@atbalttpl3536 2 жыл бұрын
आजपर्यंत बांगर असे बोलले नाही कारण उद्धवजीचा धाक होता आता गद्दार झाल्यावर उद्धवजीच्या धाकाचा प्रश्नच नाही. तसेच खोके मिळाल्यावर हिम्मत आली माज आला मस्ती आली. हा आवाज 2024 ला बंद होणार.
@pdnews7473
@pdnews7473 2 жыл бұрын
राहु द्या साहेब रडू नका
@sandippatil6214
@sandippatil6214 2 жыл бұрын
आस्वालावर वाघांचा हल्ला 🚩🚩🚩
@ashokghoalp8183
@ashokghoalp8183 2 жыл бұрын
आता परत निवडून नाही येणार रे बाबा संपला तुझा खेळ जय महाराष्ट्र....!!!
@rekhagondhali5636
@rekhagondhali5636 2 жыл бұрын
बागर सर वाघा बरोबर मादी बछडे असले तरी वाघ पलून जात नाहीत. सर तुम्हाला सत्तेचा माज चढलाय.शिवाजी महाराजाच नाव घेण्याची लायकी नाही.
@devramkarle6795
@devramkarle6795 2 жыл бұрын
😄😂😂😂
@dataashelke8185
@dataashelke8185 2 жыл бұрын
कमेंट वाचायला आलेल्या सर्व मंडळाचे आभार
@avicretion6705
@avicretion6705 2 жыл бұрын
Aare bhava tu aamadar aahe ki ghund
@तातेरावपवार
@तातेरावपवार 2 жыл бұрын
तू फक्त अडीच वर्षे बोलणार भाऊ तुझा आवाज बंद होणार
@rewannathgaikwad948
@rewannathgaikwad948 2 жыл бұрын
अरे पन्नास जण निवडणूक आली की समजा हे सगळे संपलेत आता माज उतरेल लवकरच
@ganeshvighne6460
@ganeshvighne6460 2 жыл бұрын
अरे मीडियासमोरच बोलताय तुम्ही लोक एक घाव दोन तुकडे करायला समोर हल्ला होतो तेव्हा पळून जात आहे आणि तुम्ही सांगता की आम्ही एक घाव दोन तुकडे करू
@sohantompe
@sohantompe 2 жыл бұрын
मटका किंग 🔥
@ajayselar3321
@ajayselar3321 2 жыл бұрын
लय मस्ती लय माज ....उतरल उतरल ...अरे कधी काळी त्याच लोकांनी मतदान करून आमदार केलय रडशील नक्कीच
@dineshchavan8665
@dineshchavan8665 2 жыл бұрын
अशा लोकांना निवडून देणाऱ्या जनतेची खरोखर कीव येते.
@anilkodag2127
@anilkodag2127 2 жыл бұрын
Ani uddhav la vote dile yachi suddha kiiv yete. Nirlaaj
@pharmareltek1854
@pharmareltek1854 2 жыл бұрын
@@anilkodag2127 ja ki mg aswlbr jnglat🤣🤣
@pankaj2701
@pankaj2701 2 жыл бұрын
@@pharmareltek1854 aani uddhav gela sonia chya godit 🙏🙏🙏🙏🤣🤣🤣🤣balasaheb kadhich congress sobat gele nasate aaj uddhav la pahun kiti raag yet asel tyana
@kamalpatil6609
@kamalpatil6609 2 жыл бұрын
50 कोटी घेऊन बाळासाहेबांचा शिवसैनिक कसा होऊ शकतो हा.
@pravindhumal3622
@pravindhumal3622 2 жыл бұрын
आम्हाला डर नाही, म्हणुन आम्ही पळुन गेलो.तुम्हाला सांगतो.
@diliptandel9879
@diliptandel9879 2 жыл бұрын
फक्त आणि फक्त उध्दव ठाकरे शिवसेना
@ashokkhedkar9600
@ashokkhedkar9600 2 жыл бұрын
संतोष बांगरने राजीनामा द्यायलाच पाहिजे.शिवसेनेशी लढायची त्याची हिम्मत नाही
@kishorejakkillu3935
@kishorejakkillu3935 2 жыл бұрын
Only and only Uddhav Thakrey 🙏
@nishikantgarad3241
@nishikantgarad3241 2 жыл бұрын
एकदा हानिलीकाय गदार शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे झिंदाबाद🚩🚩🚩🚩🚩
@MrIndia-rj9cn
@MrIndia-rj9cn 2 жыл бұрын
🏠🐔🏠
@pravinjadhav669
@pravinjadhav669 2 жыл бұрын
तु गाडी आणि गार्ड सोडून मतदार संघात फिरून दाखव जनता योग्य न्याय देईल आपल्या कर्माचा
@sachinpawar7231
@sachinpawar7231 2 жыл бұрын
बैल नागरासकट पळाला 😂😂😂😂😂😁😁
@babansathe5707
@babansathe5707 2 жыл бұрын
🤣🤣
@makbulnigewan4946
@makbulnigewan4946 2 жыл бұрын
कुटूंब घरी सोडून अत्ता ही बाहेर पडले असते 😆
@MM-tv4fs
@MM-tv4fs 2 жыл бұрын
धन्य ती हिंगोली जिल्हा 🙏 कस सन केलं हे भेन
@madhavsuryawanshi4527
@madhavsuryawanshi4527 2 жыл бұрын
खरंच धन्य आहेत कळमनुरी चे मतदार 🤣🤣
@aniruddhashinde9960
@aniruddhashinde9960 2 жыл бұрын
लई हसलो राव.हे तर जोकरच आहे.
@sanjayjadhav8355
@sanjayjadhav8355 2 жыл бұрын
एकघाव दोन तुकडे हे कुठल्या कायद्यात बसते यांच्यावर धमकी दील्याबाबत गून्हा दाखल करा जय -महाराष्ट्र👍
@sainathjadhav1381
@sainathjadhav1381 2 жыл бұрын
तुझा कार्यकर्ता मिंदा असेल पण शिवसैनिक कधीच रहाणार नाहीत....तु संपणार..भावा
@kumarkhatri9508
@kumarkhatri9508 2 жыл бұрын
तुम्हाला सांगतो,माझ्याकडे कार्यकर्तेच नाहीत, तुम्हाला सांगतो, कार्यकर्ते नाहीत तर त्यांच्यावर हल्ला कोण करनार?तुम्हाला सांगत नाही,तरी तुम्हाला सांगतो 😂🤣
@harighayal9721
@harighayal9721 2 жыл бұрын
😂😂
@dnyneshwarchavan7699
@dnyneshwarchavan7699 2 жыл бұрын
😀😃
@Don-fz2xu
@Don-fz2xu 2 жыл бұрын
बापाला विसराला का तु संता 😀😀
@sagarsabale4520
@sagarsabale4520 2 жыл бұрын
मनोरंजनासाठि चांगले आमदार आहेत हे .यांच मनोरंजन 2024 ला जनता नक्की च करेल.
@MAHAKALGAMINGT
@MAHAKALGAMINGT 2 жыл бұрын
TV 9 ला मनापासून धन्यवाद !!! 🙏 अशोक सराफ- लक्ष्मीकांत बेर्डेच्या चित्रपटानंतर मराठी जनता प्रथमच इतकी खदखदून हसली असेल . माणूस साधा असला म्हणजे , इतकी कुठं इज्जत काढता व्हय ? 😂😂😂
@bhalchandra7086
@bhalchandra7086 2 жыл бұрын
🙄😃😃
@pramodpatil4514
@pramodpatil4514 2 жыл бұрын
मी तुम्हाला सांगतो ,मी तुम्हाला सांगतो,माझी फाटलीया.(बांगरमामा)
@dnyanesh11
@dnyanesh11 2 жыл бұрын
बांगर साहेब तुमचे कार्यकर्ते किती आहेत जे तुमच्या साठी जीव पण देवू शकतील त्यांनी डीस लाईक करून दाखवाव या कमेंट ला... बघूच किती कार्यकर्ते उत्साहित आहेत ते... आणि तुमच्या विरोधातल्या लोकांनी लाईक करून दाखवा....
@hanamantkadam9546
@hanamantkadam9546 2 жыл бұрын
अँकर पण लय बाराबोड्याचा आहे सारखे संत्याला शिंदे गट शिंदे गट म्हणून चिडवतेय 😂😂😂
@SCADAExperts
@SCADAExperts 2 жыл бұрын
खरे शिवसैनिक बांगर साहेब आता लवकरच राजीनामा देतील अशी अपेक्षा करूयात
@indrajeetpatil8918
@indrajeetpatil8918 2 жыл бұрын
😂
@madhavsuryawanshi4527
@madhavsuryawanshi4527 2 жыл бұрын
🤣🤣🤣
@pdpd3217
@pdpd3217 2 жыл бұрын
वाघाच काळीज कुणाचं होत ते समजलं साहेब 😀😀 टच म्हणजे नेमक काय??? कपडे फाटेपर्यत तर नाही ना???😀😀😀
@Bhimtola-777
@Bhimtola-777 2 жыл бұрын
अरे तू अजून पे ये बहीण आणि बायकोला घरी सोडून ये
@kundalikkaldate8540
@kundalikkaldate8540 2 жыл бұрын
या दोन महिन्यात बरंच मनोरंजन झाल , काय ती ऑडिओ ,काय ते व्हिडिओ ,काय ती पळापळी , वा रे पट्या.
@Anil41979
@Anil41979 2 жыл бұрын
भाऊ खूप बोलतो रे खूप धमक आहे पण असाच राजीनामा देऊन निवडून या न तुमची धमक दाखवा
@akashkotkar2438
@akashkotkar2438 2 жыл бұрын
शिंदे साहेब चांगल काम करत आहेत पण पण पण बांगर सारखा दलबदलु माणुस मि माझ्या आयुष्यात कधीच नाही पाहीला आधि सुरत ला गेला नंतर पळून आला हिंगोलीत येऊन रडला परत शिंदे चे पाय धरले असा दलबदलु.... आधि
@jaymaharashtrajaymaharasht2784
@jaymaharashtrajaymaharasht2784 2 жыл бұрын
टच काय धडाधड ठोके दिसतायेत.
@sureshpatil2466
@sureshpatil2466 2 жыл бұрын
काय आहे हे लोकांना आता आलं ना लक्षात.सगळ्या समोर एवढं ढापल तर आता काय बाकी राहिलं ते सांगा.आणि टच करुन दाखवा.काय बाकी राहिलं.
@Don-fz2xu
@Don-fz2xu 2 жыл бұрын
मिंदे सेना 😀😀😀👍
@manishpatil7722
@manishpatil7722 2 жыл бұрын
शिल्लक सेना 100 खोके
@shubhammatkar9314
@shubhammatkar9314 2 жыл бұрын
अस्वल आहे संतोष बांगर 😂
@akshaydhanave3487
@akshaydhanave3487 2 жыл бұрын
राजीनामा दे
@prashantbhoite1964
@prashantbhoite1964 2 жыл бұрын
बांगर ला लावला नांगर 😂
@ashuzende3123
@ashuzende3123 2 жыл бұрын
👌
@kunalb18
@kunalb18 2 жыл бұрын
बांगर तू खरंच बांगट आहेस .....अरे ठोकून गेले ते काचा🤷‍♂️🤦
@kishor_patil
@kishor_patil 2 жыл бұрын
अचानक अस्वला सारखा कोणी तरी दिसल्यावर लोक तर तुडवनारच ना😂😂😀
@rahulladvanjari4169
@rahulladvanjari4169 2 жыл бұрын
राजीनामा
@ganeshpatil-bb7kb
@ganeshpatil-bb7kb 2 жыл бұрын
🙏🙏🙏🙏 अजब नमुना निवडून दिला आहे....... 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏😂😂😂😂😂😂😂😂😂......
@natureslovers3512
@natureslovers3512 2 жыл бұрын
वाह वाह...! काय डायलॉग आहेत... मजा आली..🤣🤣😂😂
@rambudukhale814
@rambudukhale814 2 жыл бұрын
टच केली ना साहेब
@shivajisuryavanshi1094
@shivajisuryavanshi1094 2 жыл бұрын
बांगर साहेब तुम्ही जे काही बोललात.... पण लोकांच्या प्रतिक्रिया वाचा
@amolbachkar1832
@amolbachkar1832 2 жыл бұрын
संतोष भाऊ बांगर हे खरे शिवसैनिक आहे त्यांनी दिलेला शब्द ते माग घेणार नाही ते आमदारकीचा राजीनामा देणार
@prashantdahihandepatil8913
@prashantdahihandepatil8913 2 жыл бұрын
द्या की लवकर मग कधी देणार मग द्या लवकर राजीनामा
@amolbachkar1832
@amolbachkar1832 2 жыл бұрын
@@prashantdahihandepatil8913 अहो दादा बांगर आता भगार झाला😂😂
@samrat4844
@samrat4844 2 жыл бұрын
लय मजा घेतली राव याची 😄😄😄
@ramkisankaranjkar9071
@ramkisankaranjkar9071 2 жыл бұрын
khote bolnyachi sima asate
@prakashkamble1150
@prakashkamble1150 2 жыл бұрын
परत जाऊन काय 🌱 उपटली असती ! 🤣🤣🤣🤣🤣🤣🤣
When you have a very capricious child 😂😘👍
00:16
Like Asiya
Рет қаралды 18 МЛН
СИНИЙ ИНЕЙ УЖЕ ВЫШЕЛ!❄️
01:01
DO$HIK
Рет қаралды 3,3 МЛН
人是不能做到吗?#火影忍者 #家人  #佐助
00:20
火影忍者一家
Рет қаралды 20 МЛН
We Attempted The Impossible 😱
00:54
Topper Guild
Рет қаралды 56 МЛН
When you have a very capricious child 😂😘👍
00:16
Like Asiya
Рет қаралды 18 МЛН