Raj Thackeray On Ajit Pawar : अजित पवारांना 42 जागा, विश्वास बसेल का? - राज ठाकरे

  Рет қаралды 179,094

TV9 Marathi

TV9 Marathi

Күн бұрын

Пікірлер: 421
@mohanwagh4416
@mohanwagh4416 11 сағат бұрын
वास्तविक विचार मांडले आहेत.
@pramodwalke8397
@pramodwalke8397 10 сағат бұрын
थोरात आठवेळा आमदार झालेत
@indian62353
@indian62353 7 сағат бұрын
💯
@kd_patil_jadhav
@kd_patil_jadhav Сағат бұрын
हा इतकी दिवस झोपी गेला होता का...😂😂😂
@murlibudhner
@murlibudhner 11 сағат бұрын
उशिरा जाग आली या मुद्यावर बोलायला
@rahulsawant3518
@rahulsawant3518 11 сағат бұрын
😂😂
@rohitgbanker0205
@rohitgbanker0205 10 сағат бұрын
ते अभ्यास करून बोलतात
@BarkaBoka
@BarkaBoka 10 сағат бұрын
​@@rohitgbanker0205ki supari gheun? Bjp chi 😂😂
@rohitgbanker0205
@rohitgbanker0205 10 сағат бұрын
@BarkaBoka तुझी देऊ का सुपारी😃😃
@nitinshigavan1009
@nitinshigavan1009 10 сағат бұрын
तु तर जागा आहेस ना,,कर आंदोलन
@avinashchavan2639
@avinashchavan2639 11 сағат бұрын
उठले उठले .आज का जाग आली काय समजेना.राव..😮.
@Rage-r7h
@Rage-r7h 9 сағат бұрын
Tuu jaga hotass tuu Kay upatlis te sang ?
@vaibhavgaikwad1132
@vaibhavgaikwad1132 9 сағат бұрын
रात्री कयतर झाले आहे 😂😂😂यांचे काय सांगू नका सरडा पेक्षा पुढे आहेत
@Indianpatriote.
@Indianpatriote. 11 сағат бұрын
बिनशर्त पाठिंबा कुणी दिला होता
@NeymarRock
@NeymarRock 10 сағат бұрын
मराठी भाषेला अभिजात दर्जा द्या असे भाषणात बोलले होते परत बघ व्हिडिओ
@Ajitpatil_Bharat
@Ajitpatil_Bharat 10 сағат бұрын
​@@NeymarRockभूमिका बदलत राहते रे साहेबांची 😂😂😂
@NeymarRock
@NeymarRock 9 сағат бұрын
@Ajitpatil_Bharat कुठल्या पक्षाची बदलत नाही ..... भाजपचा झेंड्याचा कलर कोणता होता आगोदर... आजीत दादा आम्ही घेणार नाही बोलणारे आता काय झाले?
@RakeshNikamYours
@RakeshNikamYours 8 сағат бұрын
Bjp ni dilele paise sample astil..😂
@NeymarRock
@NeymarRock 7 сағат бұрын
@@RakeshNikamYours भाऊ कोणता पक्ष पैष्याशिवाय चालतो.... भाजपचे डोनेशन माहिती आहे का तसेच काँग्रेस पक्ष यांना भेटलेला...
@Subhashdavhale
@Subhashdavhale 10 сағат бұрын
आपल्या पक्षाचं पतन फक्त भुमिका बदलता या मुळे भाऊ
@Akashborale1996
@Akashborale1996 9 сағат бұрын
साहेब आपण बिन शर्ट पाठिंबा दिला😂😂
@DevajiJadhav-n5v
@DevajiJadhav-n5v 14 минут бұрын
😄😄😄
@nishankabadi1584
@nishankabadi1584 11 сағат бұрын
अहो मोदीच्या सभेला खुर्च्या रिकाम्या होत्या तेव्हाच त्यांनी ठरवलंय ई व्ही म सेटिंग आता काय बोंबा उपयोग नाही तेव्हाच निकाल जाहीर केला
@prashantbhujbal6718
@prashantbhujbal6718 4 сағат бұрын
Setting kase hote hey ekdatari trial gheun daakhwa. Ja courtat tyanchyasamor daakhwa.naahitar channelwar tari daakhwa.
@Abrojobs1764
@Abrojobs1764 3 сағат бұрын
Evm maiti ka tula kuki banvlay devane jibh dili mhnun kuthe vapru naye akkal pan vapravi lagte Khasdarkila tar Congress che MP jast ale hote ata bol ki congress ne ghol kela apan Kai bolto yach bhan theun bola ka Hamas kadn kiva pakdya ni paise pathvle tula 😂😂😂
@SagarPatil-i4o
@SagarPatil-i4o 11 сағат бұрын
E v m,, हटाव देश बचाव लोकशाही बचाव
@Abrojobs1764
@Abrojobs1764 3 сағат бұрын
Ghe mag uaptun 😂😂😂
@shripadkakde9141
@shripadkakde9141 11 сағат бұрын
साहेब तुम्ही फक्त बोलता इलेक्शन आलं की बीजेपी सोबत जाता हे काय बरोबर नाही... जनता सगळं बघते आणि कळतंय पण
@unknown-p9i6
@unknown-p9i6 11 сағат бұрын
Barobar akhha maharashtra mhnat ahe😢😢
@vinodkamble275
@vinodkamble275 11 сағат бұрын
सुपारी बहाद्दर बस तुझं नाटकी भाषण सर्व जनतेस ‌ माहिती आहे
@varadparkar
@varadparkar 11 сағат бұрын
काय चुकीचे बोलले?
@Rage-r7h
@Rage-r7h 9 сағат бұрын
@@varadparkar te nay sangnar fakta supari supari asa boltil jasa hyachyaa aai chii supari ghetali hotii 🤣🤣🤣
@SamsherRajput-zb6mh
@SamsherRajput-zb6mh 10 сағат бұрын
राज साहेब आपण ईव्हीएम विरोधात आंदोलनाला सुरुवात करा महाराष्ट्र आपल्या सोबत असेल.
@rajeshyerunkar68
@rajeshyerunkar68 9 сағат бұрын
राज बोलले याला महत्व आहे. सत्य बोलले ते 👍
@shrikrishanaraut1883
@shrikrishanaraut1883 10 сағат бұрын
अख्खा महाराष्ट्र बोलतोय म्हणताय. मग तुम्ही त्यांच्या सोबत काय झिम्मा खेळत होता.
@Kisan-1511
@Kisan-1511 11 сағат бұрын
भाजप कसं जाऊ दया या वेळेस 17 सुध्दा कठीण होतं पण तुमचं कसं भाजप प्रेमापोटी वाट लागली पण तुम्हाला वाट काही मिळत नाही , EVM सरकार लादलेला मुख्यमंत्री जो कधीच लोकप्रिय झाला नाही सर्व सोशल मीडिया सर्वे मध्ये सर्वात कमी पसंती असून महाराष्ट्राच्या मानगुटीवर बसलेलं.....
@Kalyanvicky0007
@Kalyanvicky0007 8 сағат бұрын
शर्ट उतरवून बिनशर्ट पाठिंबा दिला तुम्ही राजे 😂😂😂😂
@pravinkajale3890
@pravinkajale3890 8 сағат бұрын
फार उशीर झाला राज साहेब आता. EVM च्या जीवावर अजीत पवार आणि मिंधे सारखे लोक सत्तेत आहेत.
@firojshaikh5680
@firojshaikh5680 11 сағат бұрын
आज तुम्ही काँग्रेसकडून बोलत आहात पण उद्या तुम्ही 100% बीजेपी सोबत असताना
@GaneshMekale-dl3rc
@GaneshMekale-dl3rc 8 сағат бұрын
10 जागाही जास्त झाल्या दादांना 😂😂
@tukaramdevhade-ou1ii
@tukaramdevhade-ou1ii 6 сағат бұрын
आमित शहा सभा सोडून महाराष्टातुन माहोल पाहून . निघून गेले तेव्हाच त्यांनी EVm चा घोळ केला
@Abrojobs1764
@Abrojobs1764 3 сағат бұрын
Hagla ka tu 😂😂😂
@Sohamjoglee7060
@Sohamjoglee7060 10 сағат бұрын
दोन्ही ठाकरे एकत्र या ❤🎉
@laveshdevrukhkar66
@laveshdevrukhkar66 10 сағат бұрын
बिनशर्त पाठिंबा देऊन काय फायदा 😂
@gauravb786
@gauravb786 8 сағат бұрын
Evm 👍🏼👍🏼
@shaikhmohsin6051
@shaikhmohsin6051 11 сағат бұрын
Evm sarkar 🎉🎉🎉🎉🎉
@Akki7776
@Akki7776 5 сағат бұрын
साहेब प्लीज़ एक भूमिका ठेवा काहीतरी लोक आम्हाला चिडवत आहेत आता 😂
@nikhildeshmukh6221
@nikhildeshmukh6221 8 сағат бұрын
मोदींनी संपूर्ण वाटोळं केलं महाराष्ट्राच्या राजकारणाचा..... काही पण म्हणा पण पहिला महाराष्ट्रातील राजकारण खूप सुसंस्कृत होते... काँग्रेस आणि राष्ट्रवादीची जोडी चांगली होती... तसेच शिवसेना आणि भाजप पण चांगले... आणि मनसे तर सर्वोत्तम वाटायची.... जात आणि धर्माचे राजकारण न करणारी फक्त मराठी मुद्दा............ पण नरेंद्र दामोदर दास ने फोडाफोडीचे राजकारण करून महाराष्ट्राचा राजकीय दृष्ट्या उत्तर प्रदेश केला.... भैया बिहारी हिंदुत्व मानसिक दृष्ट्या पण उत्तर प्रदेशात होत आहे .... शिव शाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये सनातनवादी महाराष्ट्रातील तरुण युवकांना धर्माचे गाजर देऊन हिंसक बनवत आहेत
@ujjwalbendale176
@ujjwalbendale176 10 сағат бұрын
हे फक्त स्टेज वराच बरंय 😂
@roshanpatil1234
@roshanpatil1234 8 сағат бұрын
ये नाशिकला. दाखवतो काय विकास केलाय राज ठाकरेंनी.
@balasahebbachkar352
@balasahebbachkar352 7 сағат бұрын
प्रत्येक चार महिन्याला वेगळा विचार कोण विश्वास ठेवणार राज ठाकरे वर
@b.mnursery1626
@b.mnursery1626 10 сағат бұрын
सब एव्हीएम, गोलमाल है भाई गोलमाल है
@s_saurabh__boy_mh_17
@s_saurabh__boy_mh_17 10 сағат бұрын
😮साहेब पांच 500 रुपये मध्ये एक एक मतदान झालंय😮
@sandipharibhakt1981
@sandipharibhakt1981 9 сағат бұрын
अजून दे उघडा पाठिंबा
@shivramwagh6947
@shivramwagh6947 8 сағат бұрын
खूप उशीर झाला साहेब बोलायला लग्न होऊन चार दोन पोरं सुद्धा झाली सरकारला आता कुरकुर करून काय उपयोग होणार? कमीत कमी मारकड वाडीची लोकं मतपत्रिकेवर मतदानाचा डेमो घेत होती,आंदोलन करीत होती त्यावेळेस तरी साथ द्यायची ना?
@sanjaysangale8112
@sanjaysangale8112 5 сағат бұрын
सर्वात मोठा जोक म्हणजे आपला झिरोच फुटला नाही
@nama_mhane
@nama_mhane 9 сағат бұрын
दोघांच्या भांडणात महाराष्ट्राचे किती नुकसान झाले.
@Yash__Patil33
@Yash__Patil33 10 сағат бұрын
माझ्या गावात तुतारी ला : 800 Bjp ला 1500 , हे शक्यच नव्हत जस वरती दर्शवल आहे त्या उलट व्हायला पाहिजे होत पणं अस कस झालं😢 माझ्या मते गावात हवा बघून तुतारी ला 1600 हून अधिक मतं पडायला पाहिजे होत आणि bjp ला 700 हून वर नाही पणं तरी असं झालं तरी कसं 😢
@surajinamdar1999
@surajinamdar1999 10 сағат бұрын
सगळं थंड झाल्यावर बोलायला लागला तुम्ही आटा कोण साथ देणार तुमची
@govardhanjadhav3303
@govardhanjadhav3303 7 сағат бұрын
राजसाहेब या पुढील निवडणुका या बॅलेट पेपरवर होण्यासाठी लढा उभा करा महाराष्ट्र तुमच्या पाठीशी येईल.
@krishnamensi9078
@krishnamensi9078 10 сағат бұрын
पण राज साहेब तुम्हला एवढं कळून सुद्धा तुम्ही बिनशर्त पाठींबा तर बी जे पी ला च देता ना याचंच वाईट वाटत कळतंय पण वळत नाही अशीच काहीशी अवस्था आहे म्हणायची
@sayalipawar603
@sayalipawar603 11 сағат бұрын
Kharch ekdam barobr bolla
@shailendra1002
@shailendra1002 4 сағат бұрын
Late पण थेट खरं आहे ❤❤❤❤
@Shantaram-d5e
@Shantaram-d5e 6 сағат бұрын
राजं साहेब आपण एकत्र यावे जेणे करून बाळासाहेबांना आनंद वाटेल स्वर्गात
@anilgangurde4745
@anilgangurde4745 8 сағат бұрын
राज साहेब अगदी बरोबर बोललात, पण यापुढे काय भूमिका घेतील सांगता येत नाही ‼️
@jaihind2427
@jaihind2427 Сағат бұрын
U raj Turn!!😂
@anilmhatre1105
@anilmhatre1105 4 сағат бұрын
खूप उशीर केलात साहेब, आता तरी आवाज मोठा करा...जनतेला जागे करा
@satishkunde6061
@satishkunde6061 4 сағат бұрын
तुम्ही त्यांच्या वाजवत होते 🍉सु ....😂उशिरा आलेले शहाणपण... 🙏🏻🌹
@anusayapatil3285
@anusayapatil3285 10 сағат бұрын
कधीतरी महिन्यातून एकदा बाहेर यायचं आणि काहीतरी बोलायचं सकाळी 6:00 वाजल्यापासून काम चालू होतात अजित दादांचे
@Runnerrunner1122
@Runnerrunner1122 6 сағат бұрын
Dada ch video madhe jaun bhuk
@mangeshbhutekar8148
@mangeshbhutekar8148 11 сағат бұрын
साहेब साहेब
@shrinivaspenak2989
@shrinivaspenak2989 10 сағат бұрын
बरोबर आहे राज साहेब
@rajeshkadam2661
@rajeshkadam2661 9 сағат бұрын
हे सुप्रीम कोर्ट आणि निवडणूक आयोगाच्या मेहरबानी वर फडणीस मिंधे अजित जिवंत आहे
@SK_______IND________MAHAKAL
@SK_______IND________MAHAKAL 5 сағат бұрын
खुप ऊशिर झाला साहेब आता भाऊ भाडंन सोडुन ऐक झाले पाहिजे राज ठाकरे ऊधव ठाकरे
@jigarbendkoli3749
@jigarbendkoli3749 9 сағат бұрын
बरोबर बोलले साहेब आज❤
@SwamiThakre-p5j
@SwamiThakre-p5j 4 сағат бұрын
Ekdm right
@sanjaymane5208
@sanjaymane5208 9 сағат бұрын
भाजप ला 132 जागा, आणि शिंदे ला 60 जागा यावर पण बोला, ये सब गोल माल है, ईव्हीएम मुळे निवडून आले आहेत , मुख्य निवडणूक आयुक्त आणि फडणवीस यांची नार्को टेस्ट करण्यात यावी सत्य बाहेर येईल
@pramodhodge2028
@pramodhodge2028 11 сағат бұрын
Right sir.
@bhikajikamble2302
@bhikajikamble2302 10 сағат бұрын
साहेब दोन नंबर झालं आहे सगळं
@Ibrahimkhannadwi4018
@Ibrahimkhannadwi4018 3 сағат бұрын
Ab bahot der hagai
@sameershaikh4608
@sameershaikh4608 10 сағат бұрын
ते तर सगळ्या ना माहिती आहे evm मूळे निवडून आले आहे.. पण सबूत काय
@SopanBhalekar-g2e
@SopanBhalekar-g2e 9 сағат бұрын
कारनीभुत तुम्ही
@roshanpatil1234
@roshanpatil1234 8 сағат бұрын
खरं तर वाटलं होता अजित लाचारचे 5 आमदार तरी येतील का? पण कमळीने जादूची कांडी फिरवली 🤣
@YogeshKhairePatil-k5c
@YogeshKhairePatil-k5c 11 сағат бұрын
तुळजापुर भवानी माता की जय 🙏🙏🙏🚩🚩👏👏तुळजापुर भवानी माता की जय 🙏🙏🙏🚩🚩👏👏
@Prashad-h2ck
@Prashad-h2ck 11 сағат бұрын
Evm
@vaibhavbuchake9737
@vaibhavbuchake9737 5 сағат бұрын
तुम्ही जिकडे घुगर्या तिकडे हर जर महादेव करता अन् नंतर पत्रकार परिषद घेऊन बोलतं बसता. भावाला सोबत घेतले असते तर काय फरक पडला असता. पण २ ही भाउ ना फक्तं एक मेकाकडे जायचं नाही म्हणून तर आपण मराठी माणसे मागे राहिलो. १० परप्रांतीय एक राहतील पण आपली माणसे एक राहत नाही म्हणून तर हे सर्व आपण पाहत आहोत.
@Akib-k3j
@Akib-k3j 6 сағат бұрын
100% right 👍
@sambhajigiri7067
@sambhajigiri7067 9 сағат бұрын
तुम्ही दोघे भाऊ एकत्र या.. ते सोडता आणि बिनशर्त पांठीबा दिला.. तेच.. तुम्हाला...?
@amitpawar7743
@amitpawar7743 9 сағат бұрын
उशिरा का होईना पण खर जनतेच्या मनातले बोलले
@panditbhase9066
@panditbhase9066 10 сағат бұрын
जनतेची दिशाभूल
@krishnaaage7968
@krishnaaage7968 10 сағат бұрын
साहेब मग तुम्ही उगाच थोड्या स्वार्था साठी आशा लोकांची साथ देऊ नका, उभे राहा, लढा, हिम्मत करा नाही तर तुमच्या सोबत सगळेच पक्ष संपुष्टात येतील हळू हळू. भाजपा ही एक slow पोईजन आहे
@भूषणसलते
@भूषणसलते Сағат бұрын
राज साहेब आपले अगदी बरोबर आहे जी
@ourmotivation4167
@ourmotivation4167 8 сағат бұрын
Evm ghotala❤❤
@yogeshyog9122
@yogeshyog9122 3 сағат бұрын
तुमचं दुःख कळू शकत 😂
@user-vishalprabhu
@user-vishalprabhu 4 сағат бұрын
साहेब 🚩
@lokdarpanMarathi
@lokdarpanMarathi 10 сағат бұрын
बाळासाहेब थोरात आठ वेळा आमदार झाले आहेत.... नवव्या निवडणुकीत पराभव झाला.
@vilasvasave1010
@vilasvasave1010 5 сағат бұрын
योग्य बोलले साहेब.
@AAG-eb4bx
@AAG-eb4bx 5 сағат бұрын
वास्तविक विचार मांडले परंतु खूप उशीर झाला
@aruntechmaster4774
@aruntechmaster4774 6 сағат бұрын
कट्टर राजसाहेब ठाकरे समर्थक जय मनसे ❤
@NesarShaikh-gv1md
@NesarShaikh-gv1md 5 сағат бұрын
100%
@ashoksawant8132
@ashoksawant8132 10 сағат бұрын
तुम्ही कधीच निवडुण येणार नाही . जनतेला सर्व समजते .फडणविस ची सुपारी वाजवणे बंद करा .😅😅
@sahilhasware536
@sahilhasware536 9 сағат бұрын
Evm sarkar
@devendrasingsolanke9453
@devendrasingsolanke9453 6 сағат бұрын
वास्तविकता आणि सत्यता
@samadhanjadhao9391
@samadhanjadhao9391 5 сағат бұрын
साहेब आपण पॅट शर्ट काढून बिन शर्ट पाठिंबा दिला. यातच सर्व आले. 😂
@vijaydesai6365
@vijaydesai6365 10 сағат бұрын
अतिशय गंभीर विषयावर बोलत आहेत..
@dr.ravikiranmali8218
@dr.ravikiranmali8218 6 сағат бұрын
हप्ता पोहचला नसेल तर लवकर पोहचवा शांत बसतील !! राजु सुपारी!!
@manoharpadvi-rt8ym
@manoharpadvi-rt8ym 10 сағат бұрын
लाडकी बहीनीची कमाल.
@madhavdarade1778
@madhavdarade1778 6 сағат бұрын
मा.राजसाहेब धन्यवाद. लोकांच्या मनातील व वास्तव माहिती दिली आहे. देशातील व राजातील सर्व सामान्य विचारीक माणसाला पडलेला प्रश्न तुम्ही मांडला आहे. सर्व सामान्य राजकारणापासून अलिप्त व तटस्थ माणसाला देशात राजात संविधान व लोकशाही जीवंत राहावी असे वाटते. कारण स्वातंञ्यासाठी अनेक स्वातंत्र्य सैनिक, क्रांतीकारक शहीद झाले आहेत. आपण यासाठी काही तरी करा.
@itsmepankajbhise
@itsmepankajbhise 8 сағат бұрын
पुढचं इलेक्शन यायची वेळ झाली. आणि हे आत्ता बोलायलेत
@DeepGorivale-x8d
@DeepGorivale-x8d 10 сағат бұрын
डबल ढोलक मनसे कुणातरी एकाच्या बाजूने बोला भाजपा जबाबदार आहे त्याला तुमचा बिनशर्त काढून पाठिंबा
@vsg2760
@vsg2760 7 сағат бұрын
Correct ahe Raj Saheb❤❤❤
@sankybhoy3202
@sankybhoy3202 5 сағат бұрын
भा d पने दिलेले पैसे संपले?? नवीन करार करणे आवश्यक आहे
@तुकारामपेंढारे
@तुकारामपेंढारे 6 сағат бұрын
बरोबर आहे साहेब
@ravinasomvanshi6844
@ravinasomvanshi6844 6 сағат бұрын
उशिरा जाग आली राज साहेब तुम्हाला 😢 मनसे साठी पण खूप वाईट वाटत.
@sushantsanas4508
@sushantsanas4508 7 сағат бұрын
खूप उशिरा उठले साहेब तुम्ही 😮
@shashikantsuroshe5515
@shashikantsuroshe5515 9 сағат бұрын
आदरणीय राज साहेब ठाकरे बोलतात ते बिनधास्त अणि खरे बोलतात बाळासाहेबांच्या नंतर महाराष्ट्रातील एकच नेते मा. राज ठाकरे साहेब
@satisharivale319
@satisharivale319 10 сағат бұрын
ईव्हीएम घोटाळा १०० ०/० झाला आहे
@ashishrock9585
@ashishrock9585 7 сағат бұрын
Supari cha paisa khatam 😂 prachar khatam😂
@sunil-xh4dz
@sunil-xh4dz 10 сағат бұрын
लवकर जाग आली,पण साहेबांची भूमिका ही बदलत असते
@indian62353
@indian62353 7 сағат бұрын
अगदी बरोबर बोलले राज साहेब
@gajanandeshmukh8486
@gajanandeshmukh8486 4 сағат бұрын
परत भूमिका बदलली.
@azeemshaikh3795
@azeemshaikh3795 6 сағат бұрын
Good
@ShriramKumbhar-jv4nc
@ShriramKumbhar-jv4nc 11 сағат бұрын
ऐवढे दिवस झोपले होते का साहेब द्या बिन शर्य पाटींबा
@madhukarpawara8617
@madhukarpawara8617 11 сағат бұрын
अगदी बरोबर बोलले साहेब आता
@Shubham-124
@Shubham-124 6 сағат бұрын
गोष्ट सत्य आहे संपूर्ण महाराष्ट्र म्हणत आहे येवढे आमदार कशे निवडून आले म्हणून महायुतीचे सगळा घोळ आहे EVM चा ?
Мясо вегана? 🧐 @Whatthefshow
01:01
История одного вокалиста
Рет қаралды 7 МЛН
Мясо вегана? 🧐 @Whatthefshow
01:01
История одного вокалиста
Рет қаралды 7 МЛН