Santosh Deshmukh Home | गळक्या आणि पडझड झालेल्या घरात देशमुख कुटुंबाचे बस्तान | Deshmukh Family

  Рет қаралды 143,059

TV9 Marathi

TV9 Marathi

Күн бұрын

Пікірлер: 371
@Story004
@Story004 Күн бұрын
आजपर्यंत च रेकॉर्ड आहे जो दुसऱ्यासाठी जगतो. जो माणूस चांगला असतो तो शेवटपर्यंत कधीच टिकत नाही🙏
@PwMaharashtra-s6h
@PwMaharashtra-s6h Күн бұрын
@@Story004 कोना कोणाला वाटत आहे सोनतोष देशमुख यांच्या परिवाराला २ कोटी रूपयांची आर्थिक मदत भेटली पहिजे मजे वय १४ वर्ष आहे। जर मि पैसे कमवत असलो अस्तो तर याना नक्कीच मदत केली अस्ति
@Story004
@Story004 Күн бұрын
@PwMaharashtra-s6h नक्कीच भाऊ
@harishchandragutte8387
@harishchandragutte8387 Күн бұрын
@@Story004 चांगली मानस संपत्ती कमावण्याच्या नादात नसतात.अशी मानस संपत्ती कमावण्यासाठी पिसाळलेल्या मानसाची आडकाठी ठरतात.जरी नियतीने कमी आयुष्य दिले तरी ज्या कोणी हे कृत्य केलं अशाच अंत निष्पापांच्या शापाने नरक यातना भोगल्या शिवाय होत नाही.हे सत्य आहे.पण ईश्वर के घर देर है अंधेरा नही है.ह्या परळी वैजनाथ वाल्यांचा पापांचा घडा भरला आहे.हे आपण पाहणार आहोत.नक्की...
@kalidaspatil2102
@kalidaspatil2102 Күн бұрын
😢😢👏👏🙏🙏🙏👏👏🙏 दादा खूप खूप ह्दय हेलावणारी वास्तव आहे, मी लिहिताना मला सुधारत नाही,,, मी काय लिहू 😢😢😢 खरच जातिवंत मराठा प्रतिभावंत मराठा देशमुख, कोटी कोटी प्रणाम 😢🙏🙏👏👏👏🙏👏🙏👏
@ShreyaMane-j3u
@ShreyaMane-j3u 11 сағат бұрын
Barobar aahe dada
@marathivarta7947
@marathivarta7947 Күн бұрын
पत्रकार मंडळी तुम्हाला कोटी कोटी धन्यवाद 🙌👑🙏🚩🚩🚩
@RohanKumarRK-m6u
@RohanKumarRK-m6u Күн бұрын
😢🙏🙏🙏🙏🙏🙏 देवा न्याय करा. Tv9 वास्तव दाखवल्या बद्दल आपले आभार.
@rameshwarsomvanshi8792
@rameshwarsomvanshi8792 Күн бұрын
धन्या तुझा घडा भरला आहे
@VijayPatil-f2s
@VijayPatil-f2s 10 сағат бұрын
कुणाच्या मध्ये
@dattumurmude3861
@dattumurmude3861 Күн бұрын
पत्रकार साहेब तुमचे खूप आभार सत्य परिस्थिती दाखवल्याबद्दल तुमचे मनापासून आभार
@gopirasal877
@gopirasal877 Күн бұрын
हृदय भरून आलं शतश नमन असा सरपंच होणे नाही 😢🙏💐
@rahulpatil7899
@rahulpatil7899 Күн бұрын
एकदा वाल्मीक कराड, धनंजय मुंडे, पंकजा मुंडे यांचे पण घर दाखवा !!
@PwMaharashtra-s6h
@PwMaharashtra-s6h Күн бұрын
@@rahulpatil7899 कोना कोणाला वाटत आहे सोनतोष देशमुख यांच्या परिवाराला २ कोटी रूपयांची आर्थिक मदत भेटली पहिजे मजे वय १४ वर्ष आहे। जर मि पैसे कमवत असलो अस्तो तर याना नक्कीच मदत केली अस्ति
@PwMaharashtra-s6h
@PwMaharashtra-s6h Күн бұрын
@@rahulpatil7899 कोना कोणाला वाटत आहे सोनतोष देशमुख यांच्या परिवाराला २ कोटी रूपयांची आर्थिक मदत भेटली पहिजे मजे वय १४ वर्ष आहे। जर मि पैसे कमवत असलो अस्तो तर याना नक्कीच मदत केली अस्ति
@swarajtheblogger4044
@swarajtheblogger4044 Күн бұрын
माझ्यामनातली भावना व्यक्त केली धन्यवाद 🙏🏽
@career720k4
@career720k4 Күн бұрын
शरद पवार चे दाखवा सोबत
@vikasgayakwad2099
@vikasgayakwad2099 Күн бұрын
​@@career720k4 तुला झोपायला जायचे आहे का तिथे
@sarangkadam1471
@sarangkadam1471 Күн бұрын
राक्षसांनी देव मारला 😢
@SopanDahibhate
@SopanDahibhate Күн бұрын
🙏🙏
@RajaBalaghatcha
@RajaBalaghatcha 13 сағат бұрын
याच न्यायाने, हिंगोलीत अशोक बांगर यांचा खूण खासदारकीच टिकीट जाहीर झालं म्हणून मराठा समाजाने केला, हिंगोलीच्या राजु कुटेचे मारेकरी मराठा समाजाचे होते छावा संभाजी बी ग्रेड चे होते, परभणीत मराठ्यांनी विजय मुरकुटेचा खुन मराठ्यांनी केलाय.. असाच संरपंच सानप सुरेश धसने संपवला.. आज्जी ज्या व्यक्ती बद्दल बोलत आहेत ते परळीचे आ. रघुनाथ मुंडे यांचा खुन आडसकर काळदाते सुंदर सोळंकेने शिव्जी पंडितने मुंबईत केला त्याच काय?
@suhas2deshmukh434
@suhas2deshmukh434 Күн бұрын
सलाम पत्रकार भाऊ❤❤
@ashwinisurwase7873
@ashwinisurwase7873 Күн бұрын
सलाम सरपंच आण्णाला
@पदमाकरम्हस्के
@पदमाकरम्हस्के Күн бұрын
जो दुसर्यासाठि जगतो त्याला समाज जगु देत नाही हे महाराष्ट्र दुरदैव आहे
@user-ks9qb6uy7c
@user-ks9qb6uy7c Күн бұрын
सलाम अशा सरपंचांना
@M.R.150
@M.R.150 Күн бұрын
80%मराठा समाजाचे सुद्धा हेच वास्तव आहे तुम्ही स्विकारा अथवा नाही. पंधरा वर्षे सरपंच रहाणारा आज स्कार्पियोतून फिरतोय परंतु हा भोळाभाबडा विकासाचा सरपंच होता हे दिसतोय 😢
@pritampawar-xz8gl
@pritampawar-xz8gl Күн бұрын
Scorpio navati tyachyakade bhai Indica hoti , scorpio Ghule kade hoti
@M.R.150
@M.R.150 Күн бұрын
@pritampawar-xz8gl त्यांच्याकडे म्हणत नाही मी दुसऱ्या सरपंचाचे सांगतोय एवढे वर्षे सरपंच दुसरा एखादा राहिला असता तर स्कार्पियोतून फिरला असता
@kalidaspatil2102
@kalidaspatil2102 Күн бұрын
जातिवंत मराठा प्रतिभावंत मराठा आहेत ते 👏🙏👏🙏 चींदी चोर वंजारी नाही.
@Yraypgdargfg
@Yraypgdargfg Күн бұрын
मराठा समाज तुमच्या सोबत आहे.. समाज तुम्हाला सदैव मदत करायला तयार आहे
@vijayingle2209
@vijayingle2209 Күн бұрын
यावर्षी मुला मुलींच्या लग्नात होणारा खर्च कमी करून समाजाने पुढाकार घेऊन देशमुख कुटुंबांचे पुनर्वसन करावे,
@AmolHingale-kx4qm
@AmolHingale-kx4qm Күн бұрын
अत्यंत दुर्दैवी घटना आहे
@amolpoul1615
@amolpoul1615 Күн бұрын
गावाचा सरपंच कसा असतो त्याच उत्तम उदाहरण पण दादा तुम्हाला या धन्याने आणि वाल्याने तुम्हाला संपवले त्याचा बदला जनता घेईल....भावपुर्ण श्रद्धांजली 😢
@Sunilshetty-o2i
@Sunilshetty-o2i Күн бұрын
आरक्षणाच्या जीवावर मोठे होणाऱ्यांना काय समजणार हे परिस्थिती 💯🙏🏻
@Suman-o9u5r
@Suman-o9u5r Күн бұрын
4 wheeler madhun chalale hote tevha kidnap Kel na
@Sunilshetty-o2i
@Sunilshetty-o2i Күн бұрын
@Suman-o9u5r शांत बस बाबा त्याची नव्हती गाडी तास तर तुमचा धान्य पण फिरतो की बाबा 🤣😂
@shubham.s
@shubham.s Күн бұрын
Dada ith kashala aarakshan aantos
@Sunilshetty-o2i
@Sunilshetty-o2i Күн бұрын
@@shubham.s अरे बाबा तुम्ही अंता मधे तेव्हा चालता का रे
@sourabhshinge5314
@sourabhshinge5314 Күн бұрын
Tula kay vatata ka nahi re. Manus melay ani tu jat antoy made. Ite jar daliy asta tar tu bolala asta bar zala mela
@ravindraghule8029
@ravindraghule8029 Күн бұрын
सलाम सरपंचांना पण खूप वाईट वाटते😢😢
@atulawachar7164
@atulawachar7164 Күн бұрын
पत्रकार एक नंबर माहिती दिली आहे ❤
@JyotiSonwane-g2l
@JyotiSonwane-g2l Күн бұрын
मुख्यमंत्री साहेबांना विनंती आहे की आम्हाला 2100 रुपये महिना नको पण आमच्या या भावाला आणि त्याच्या कुटुंबाला न्याय भेटलाच पाहिजे
@AnilPatil-pw1bm
@AnilPatil-pw1bm Күн бұрын
Barobar tai
@Jinks24
@Jinks24 Күн бұрын
आजपर्यंत पाहिलेल्या पत्रकारांमध्ये मुधोळकर जी आपण सत्य आणि निष्पक्ष पत्रकारांच्या रांगेत नक्कीच अग्र स्थानी असाल...Respect 👍🙌
@goodbless6340
@goodbless6340 Күн бұрын
देव माणूस
@Sindhushewale4620
@Sindhushewale4620 Күн бұрын
खुप खुप दुःख झाले बघुन येवढं बघुन खरंच खुप वाईट परिस्थिती आहे दाखवा मंत्रीमंडळाला
@rameshwarsomvanshi8792
@rameshwarsomvanshi8792 Күн бұрын
धनजंय मुंडे चे घर दाखवा
@shivajikolpe7513
@shivajikolpe7513 Күн бұрын
धनंजय मुंडे,अजित पवार ,शरद पवार,छगन भुजबळ,पंकजा मुंडे,सुरेश धस, शिरसागर,ह्या सगळ्या राजकारण्यांचे घर पाहा
@kalyankumarchavan7344
@kalyankumarchavan7344 Күн бұрын
धन्या म्हणा😡😡
@kalidaspatil2102
@kalidaspatil2102 Күн бұрын
​@@kalyankumarchavan7344धन्या वाल्या अनैसर्गिक संबंध आहेत नाकारत नाही धन्या बोलला काल मीडिया समोर 😂
@Amolptl
@Amolptl Күн бұрын
शिवाजी महाराजांनी ज्याप्रमाणे जनतेचा रयतेचा विचार केला त्याच विचारावर वाटचाल करत या सरपंचाने गावासाठी काम केलं याचा सार्थ अभिमान असायलाच हवा परंतु ते करत असताना इतर इतर राजकारणी लोकांसारखं घर भरून नाही घेतलं खरंच निस्वार्थी माणसासोबत जे झालं ते खूप वाईट झालं
@ganeshkankhede6558
@ganeshkankhede6558 Күн бұрын
एकदा धन्या आणि वाल्मीक च घर पण दाखवा
@eknathrajgolkar6729
@eknathrajgolkar6729 Күн бұрын
पत्रकार बंधूने जी सत्य परिस्थिती दाखल्याबद्दल पत्रकार बंधूंचे आभार
@sandipnanaware8171
@sandipnanaware8171 Күн бұрын
एक नंबर पत्रकार बांधव सलाम तुमच्या कार्याला
@bhushanwaghmare8427
@bhushanwaghmare8427 Күн бұрын
स्वर्गीय संतोष देशमुख हे जाताना एक रुपया घेऊन गेले नाही मात्र लाखो लोकांचे आशिर्वाद व मन जिंकून गेले. भावपूर्ण श्रद्धांजली दादा 😢😢
@vitthaljadhav2475
@vitthaljadhav2475 Күн бұрын
सरपंच संतोष देशमुख हे कायम लक्षात राहतील,तुमचे योगदान मराठा समाज कधीच विसरणार नाही....
@ishwarwakade4683
@ishwarwakade4683 Күн бұрын
महेंद्रजी आपण हृदयाला पाझर फुटेल अशी त्यांच्या सत्य परिस्थितीची सविस्तर माहिती दिली.नक्कीच लोकप्रतिनिधी तसेच समाजातील दानशूर मंडळी दिवंगत मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांना आर्थिक मदत देतील.
@mahalaxmiflims4402
@mahalaxmiflims4402 4 сағат бұрын
15 वर्ष सरपंच साधं घर sudha बांधता अल नाही याचा अर्थ माणूस इनामदार होता
@PwMaharashtra-s6h
@PwMaharashtra-s6h Күн бұрын
कोना कोणाला वाटत आहे सोनतोष देशमुख यांच्या परिवाराला २ कोटी रूपयांची आर्थिक मदत भेटली पहिजे मजे वय १४ वर्ष आहे । जर मि पैसे कमवत असलो अस्तो तर याना नक्कीच मदत केली अस्ति 😢😢😢😢
@PWMaharastra
@PWMaharastra Күн бұрын
कोना कोणाला वाटत आहे सोनतोष देशमुख यांच्या परिवाराला २ कोटी रूपयांची आर्थिक मदत भेटली पहिजे मजे वय १४ वर्ष आहे। जर मि पैसे कमवत असलो अस्तो तर याना नक्कीच मदत केली अस्ति
@PWMaharastra
@PWMaharastra Күн бұрын
कोना कोणाला वाटत आहे सोनतोष देशमुख यांच्या परिवाराला २ कोटी रूपयांची आर्थिक मदत भेटली पहिजे मजे वय १४ वर्ष आहे। जर मि पैसे कमवत असलो अस्तो तर याना नक्कीच मदत केली अस्ति
@PWMaharastra
@PWMaharastra Күн бұрын
कोना कोणाला वाटत आहे सोनतोष देशमुख यांच्या परिवाराला २ कोटी रूपयांची आर्थिक मदत भेटली पहिजे मजे वय १४ वर्ष आहे। जर मि पैसे कमवत असलो अस्तो तर याना नक्कीच मदत केली अस्ति
@PWMaharastra
@PWMaharastra Күн бұрын
कोना कोणाला वाटत आहे सोनतोष देशमुख यांच्या परिवाराला २ कोटी रूपयांची आर्थिक मदत भेटली पहिजे मजे वय १४ वर्ष आहे। जर मि पैसे कमवत असलो अस्तो तर याना नक्कीच मदत केली अस्ति
@PWMaharastra
@PWMaharastra Күн бұрын
कोना कोणाला वाटत आहे सोनतोष देशमुख यांच्या परिवाराला २ कोटी रूपयांची आर्थिक मदत भेटली पहिजे मजे वय १४ वर्ष आहे। जर मि पैसे कमवत असलो अस्तो तर याना नक्कीच मदत केली अस्ति
@GaneshBhise-f7q
@GaneshBhise-f7q Күн бұрын
आता संयम सुटायलाच हवा आपला चलो परळी चा नारा द्यायलाच हवा जशास तसेच उत्तर द्यायची वेळ आलीय
@ashwinisambhajiche352
@ashwinisambhajiche352 Күн бұрын
अतिशय वाईट वाटलं संतोषलानाय मिळावा हीच ईश्वर चरणी प्रार्थना
@Chetanaaple
@Chetanaaple Күн бұрын
माझ काॅलेजपर्यंतच शिक्षण एका देशमुख कुटुंबाने केलेले. माझ्याकडून एक रुपयाची अपेक्षा न ठेवता माझ आयुष्य उभे केले . देशमुख हे कधीच कोणावर अन्याय होवून देत नाहीत. नविन विचारसरणीच्या या पिढीच वाईट वाटते
@priyankashelar611
@priyankashelar611 7 сағат бұрын
छत्र द्यावं.. लोक नक्की मदत करतील त्यात आम्हीही..
@मराठी
@मराठी Күн бұрын
Encounter करणाऱ्याला 51 लाख आणि जमीन देणाऱ्याने यांना मदत करावी ... नुसता स्टंट करून लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न करू नये..
@AudumbarGangadhar
@AudumbarGangadhar Күн бұрын
एखादा जर बघायचं म्हणलं खरच देशमुख सरपंच साहेब त्यांचे कौतुक शब्दांमध्ये मांडणे एवढे कमी आहे का तर शब्द कमी पडतील त्यांनी त्यांच्या स्वतःसाठी काय केलं नाही यासाठी एवढा झटणारा व्यक्ती आज त्यांच्यावर ही वेळ आली खरंच सर सामान्य किंवा सरकार त्याच्याकडे गांभीर्याने लक्ष देऊन मारेकऱ्याला लवकरात लवकर कटोरा कठोर शिक्षा द्यावी हे देवेंद्र फडणवीस साहेबांना एक माझी विनंती आहे
@organicfarming935
@organicfarming935 Күн бұрын
आरक्षण वाल्याना काय कळणार..... आरक्षणाच्या जोरावर गब्बर झाले. 90%मराठा असच जगतोय
@priyankashelar611
@priyankashelar611 6 сағат бұрын
घरासाठी मदत करायला पाहिजे.
@rohitpatil8514
@rohitpatil8514 Күн бұрын
धन्या मुंडे आणि वाल्या कराडला लय गरीब लोकांचा आत्मा लागणार हाय बाबा, अख्खा महाराष्ट्र हळहळतोय संतोष देशमुखांसाठी😢.... ह्यो वाल्या कराड आमच्या कोल्हापूर सांगली सातारा पुणे जिल्ह्यातला असता तर आतापर्यंत वाल्या कराडच तेराव आम्ही जेवलो असतो
@ChitraPatil-gw8cc
@ChitraPatil-gw8cc Күн бұрын
देवा परमेश्वरा या कुटुंबातील सर्वांना दुःखातून सावरण्याचे सामर्थ्य मिळो हीच ईश्वरचरणी प्रार्थना
@yogeshmane2841
@yogeshmane2841 Күн бұрын
महाराष्ट्राचा बिहार करून टाकला,
@mukundghodke3736
@mukundghodke3736 8 сағат бұрын
त्रिवार सलाम या संतोष भाऊंना....🙏🏻🙏🏻
@radhakisandhage-e2i
@radhakisandhage-e2i 8 сағат бұрын
माऊली माऊली माऊली माऊली सरपंच देशमुख यांना न्याय मिळवून द्यावा हीच ईश्वरचरणी प्रार्थना सरपंच संतोष देशमुख अमर रहेंगे आणि अमर आहेत माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩💐💐💐💐💐💐
@yogeshaute3391
@yogeshaute3391 5 сағат бұрын
न्याय मिळायला पाहिजे त्याच्या कुटुंबाला, काळीज पीळून टाकले या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हळहळला आहे 😢
@ajittat7388
@ajittat7388 Күн бұрын
मुंडे हे च मुख्य आरोपी 💯
@drvikaschoudhari8548
@drvikaschoudhari8548 7 сағат бұрын
समाजासाठी करत राहिला,आज कुटुंब उघड्यावर आले, किमान न्याय मिळाला पाहिजे, मा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आपण लक्ष द्यावे हि महाराष्ट्र राज्य ची अपेक्षा आहे
@rajendrakadam2552
@rajendrakadam2552 Күн бұрын
अशा निस्वार्थी माणसाच्या कुटुंबाला सर्व जाती-धर्माच्या लोकांनी मदत केली पाहिजे मुला बाळाला आधार दिला पाहिजे
@Shri1-e
@Shri1-e Күн бұрын
सलग ३ टर्म सरपंच म्हणून गावाला आदर्श गाव करून दाखवलं पण स्वतः च्या घराकडे लक्ष दिलं नाही यालाच म्हणतात घरावर तुळशीपत्र ठेवून समाजकार्य करणं
@amolsable1614
@amolsable1614 Күн бұрын
Tv 9 ne pan पुढाकार घेतला पाहिजे. मला तर वाटतं टीव्ही9 नेच द्यावे. पुढारी काय ते पक्त त्यांचे घर चांगले ठेवतात. ज्याचे घर असे तो खरा लोकांसाठी काम करणारा नेता देशमुख साहेबांचा अभिमान वाटतो. त्यांनी लोकांसाठी जास्त वेळ दिला.
@parasramjagtap7462
@parasramjagtap7462 Күн бұрын
पत्रकार बंधुंनो तुमचे मनापासून धन्यवाद ❤
@SudhirPatil-n7o
@SudhirPatil-n7o Күн бұрын
मी मराठा आहे आज खूप वाईट वाटले पाहवत नाही.... यापुढे मराठा समाजाने दानधर्म करण्यापेक्षा स्वताचे घर मुलबाळ आर्थिक स्थिती चांगली करून मगच गावगाडा च पहावं कारण परिस्थिती आता बदलली आहे,, आपल्याला काळानुसार बदललं पाहिजे..भावानो.आपले खरे शञु ओळखा, काळानुसार चञे , कपटी बना.. पैसा कमवा..आजकाल खुप चांगले वागुन फायदा नाही, गनिमी काव्याने वागा, आणि जगा
@बप्पाशिंदे
@बप्पाशिंदे Күн бұрын
धन्यवाद पत्रकार बंधू
@navanathpatil156
@navanathpatil156 Күн бұрын
फार वाईट वाटल साहेब asi wel कोणावर ही yeu naye aropi ना fashi झाली पाहिजे
@dnyaneshwarbshinde7914
@dnyaneshwarbshinde7914 Күн бұрын
या महाराष्ट्रातील भूमीला असे नेतृत्व फार कमी भेटतात आणि तशा माणसांचा खून होणे हे महाराष्ट्रासाठी अतिशय दुर्दैवी घटना आहे
@ParmeshwarSakhare-m4f
@ParmeshwarSakhare-m4f Күн бұрын
❤ पत्रकार चे❤ धन्यवाद❤ खरीखुरी परस्थिती दाखवल्या बदल❤
@sanjaygade7717
@sanjaygade7717 8 сағат бұрын
वाईट वाटत आहे। चागलया। माणसाचा। घात
@ajittat7388
@ajittat7388 Күн бұрын
दोन्ही .. मुंडे हे च मुख्य आरोपी 💯
@JivanPhapale
@JivanPhapale Күн бұрын
एक प्रामाणिक व्यक्तिमत्व 😢 पांडुरंगा न्याय मिळूदे..🙏
@Shravankumar-vo9ct
@Shravankumar-vo9ct Күн бұрын
सर्व समाज बांधवांनी आर्थिक मदत करावी भीक नाही हक्क कारण समाजासाठी झगडणारी लोक कमी असतात🙏🙏
@abc251-j
@abc251-j Күн бұрын
आमच्या गावाच्या सरपंचांकडे सरपंच होण्याआधी जुनी swift होती सरपंच झाल्यावर तीन महीन्यात नवीन creta घेतली ,दोन वर्षांत Innova घेतली आणि तीन वर्षांत fotuner घेतली आता 50 लाखांची खाजगी व्यवसायीक इमारत बांधली जनजीवन मिशन अंतर्गत पाण्याची टाकी डिसेंबर 2023 पर्यंत बांधायची होती एक वर्ष होऊन 30 % काम पूर्ण आहे .
@parshuramnatkar6382
@parshuramnatkar6382 Күн бұрын
धन्यवाद पत्रकार तुम्हाला🙏
@sanjaypatil1842
@sanjaypatil1842 11 сағат бұрын
या सर्व आमदाराचा पूर्ण महिन्याचा पगार हा या कुटूंबाला दिला पाहिजे
@ombhujbal7609
@ombhujbal7609 Күн бұрын
अभिनंद tv9 मराठी अशी पत्रकार समाजापुढे यायला पाहिजेत
@shivajithale4907
@shivajithale4907 Күн бұрын
बाकी सरपंच पहिल्या वेळी जर सरपंच झाले तर मोठा बंगला बांधकाम करताय
@sharadnikam6674
@sharadnikam6674 Күн бұрын
❤आम्ही सातारकर मदत करू.फुल नाय फुलाची पाकळी.आमच्या बांधवाला योग्य फोन पे मिळावा❤
@bibhishankadam7873
@bibhishankadam7873 Күн бұрын
मुख्यमंत्री साहेब त्या गरीब माणसाला घर बांधुन द्या
@prafullpadwal5682
@prafullpadwal5682 Күн бұрын
खरे जनसेवक
@kailasjagtap3850
@kailasjagtap3850 Күн бұрын
देवा तुझी दुनिया अशी रें कशी खोट्याला न्यायन खर्याला फाशी
@vivekkshirsagar7983
@vivekkshirsagar7983 Күн бұрын
शासनाने आता खरेच त्या परिवाराला चांगल्याप्रकारे 4रुमचेघरबांधूनदिलेपाहीजेतेसुधदालवकरच
@Shrinidhishorts
@Shrinidhishorts Күн бұрын
🎉 खूप छान झालं भैय्या🎉 घर दाखवलं🎉 संतोष देशमुख🎉 म्हणजे चालता-बोलता परमेश्वर होता🎉 दुसऱ्याच्या वेदना जाणवत होता🎉 वसुदेव कुटुंबकम सगळ्यांना सुखी करायचा प्रयत्न करत होता🎉 नीच घाणेरड्या मनोवृत्तीने🎉 फुकट खाणारे औलादी ने संपवलं🎉 नराधमाना🎉 देव संपवावा वाटला🎉 दुसऱ्यासाठी जगत होता🎉 नराधमाना लालच होती पैशाची🎉 नेत्याचा सपोर्ट होता🎉
@sandipnanaware8171
@sandipnanaware8171 Күн бұрын
धन्यवाद टीव्ही नाईन मराठी वाल्यांचं पहिल्यापासून तुम्ही संतोष देशमुख यांचे प्रकरण उचलून धरल्यामुळे तुमचं हार्दिक अभिनंदन
@bapuraodhembre6298
@bapuraodhembre6298 Күн бұрын
संरपच की इमानदार पद्धतीने काम केले संतोष देशमुख ने म्हणून तर आज घर सुद्धा असे. खुप चांगले संरपच गमावला गावाने महाराष्ट्र ला दुख वाटतय
@kailashambarde6401
@kailashambarde6401 7 сағат бұрын
Jarange patil 🙏 zindabad 🙏 pls 🙏 help Deshmukh family
@santajisankpal2774
@santajisankpal2774 Күн бұрын
धन्य वाद पत्रकार बंधूंनो. खरे पणा दाखवतात. 🙏🙏🙏
@UrmilaMadake-fr6nz
@UrmilaMadake-fr6nz 8 сағат бұрын
शरद पवार यांचे घर दाखवा ,संपती दाखवा
@MORALPOLOTICSMAHARASHTRA
@MORALPOLOTICSMAHARASHTRA 16 сағат бұрын
एकदा सरपंच झाला तर स्कॉर्पियो घेऊन फिरतो आणि हे सरपंच पाहा किती आदर्श होते
@ChetanPatil-e4q
@ChetanPatil-e4q Күн бұрын
Baapre, Kiti Samanya paristith la Sarpach ahe.. Nyay Dya re Deshmukh Family la..
@sureshmisal1951
@sureshmisal1951 Күн бұрын
या पत्रकाराचे मनःपूर्वक धन्यवाद.......
@mandadhumal8396
@mandadhumal8396 10 сағат бұрын
संतोष देशमुख भावाला न्याय मिळालाच पाहिजे
@vilasjadhav1556
@vilasjadhav1556 Күн бұрын
जो आवडे सर्वाना तो आवडे देवाला. सरपंचांना न्याय मिळावा हीच परमेश्वराकडे प्रार्थना.
@santoshpawar-sr1bw
@santoshpawar-sr1bw Күн бұрын
पत्रकारिता प्रसारमाध्यमं म्हणजे लोकशाही चा चौथा आधारस्तंभ. धन्यवाद tv9 मराठी. तुमच्यामुळे सरकार कडून घरं मिळेल आणि आर्थिक मदतही मिळेल परंतु एवढ्या वर न थांबता आपण मास्टर माईंडवर कडक कारवाई होईपर्यंत देशमुख परिवारासोबत रहा ही कळकळीची विनंती
@ashvinrathod6072
@ashvinrathod6072 Күн бұрын
घरकुल सरपंच ला च नाही भेटले 15 सरपंच राहुन
@pritampawar-xz8gl
@pritampawar-xz8gl Күн бұрын
Open walyana kuthe gharkul asta mitra
@sanjayshinde4777
@sanjayshinde4777 Күн бұрын
Good सर
@AshokSakhare-mc3hj
@AshokSakhare-mc3hj 15 сағат бұрын
मराठा समाज पहिला पासून देत आला व आज ते उरावर बसले जरागे पाटील तेज मागत आहात तुमाला दिल न आत आमचं आमाला दा..... तरी ते देत नाहीत.. मराठा पहिला पासून गरीबाला घेऊन समोर घेऊन जात आहे......दाय म्हणल तर कोण जवळ सुद्धा थाब त.नाही.... वरून हाके शिवा देतो 😢
@manojmete277
@manojmete277 Күн бұрын
सलाम पत्रकार
@kalyankumarchavan7344
@kalyankumarchavan7344 Күн бұрын
😭😭
@ganeshkadam3027
@ganeshkadam3027 19 сағат бұрын
बाप रे 😢
@udhavkadam8495
@udhavkadam8495 Күн бұрын
❤❤ घरासाठी मराठा समाजाणे वर्गणी करूण घर बांधून देऊ
@kiranladke
@kiranladke 18 сағат бұрын
Great manus hota 😥
@kailashambarde6401
@kailashambarde6401 7 сағат бұрын
😢😢om Shanti Om Shanti ji 🙏 hare Krishna ji 🙏🙏
@avmwithvsmmarathiworld5654
@avmwithvsmmarathiworld5654 4 сағат бұрын
पंकजा ताई मदत करा ह्यांना 🙏
@kailashkarpe1908
@kailashkarpe1908 Күн бұрын
प्रतेक खेडयात आशिच शेतकऱ्यांची घरं आहेत आणकिण पण शेतकरी सुजलाम सुफलाम झाला नाही हया राजकारणी लोकांमुले जागे वहा
@वामनरणनवरे
@वामनरणनवरे Күн бұрын
पत्रकाराचे खूप खूप आभारी
@कोकणस्वार
@कोकणस्वार 8 сағат бұрын
चांगल्या माणसाला घाणेरडी लोक जगूच देत नाही. खरंच सगळ्यांनी मदत करूया
@devendrasingsolanke9453
@devendrasingsolanke9453 15 сағат бұрын
खरा जनसेवक 😢
@drnitinmagar8004
@drnitinmagar8004 Күн бұрын
खुपच दुःखदायक घटना,आरोपींवर कठोर कारवाई व्हावी
Support each other🤝
00:31
ISSEI / いっせい
Рет қаралды 81 МЛН
“Don’t stop the chances.”
00:44
ISSEI / いっせい
Рет қаралды 62 МЛН
Chain Game Strong ⛓️
00:21
Anwar Jibawi
Рет қаралды 41 МЛН
Quilt Challenge, No Skills, Just Luck#Funnyfamily #Partygames #Funny
00:32
Family Games Media
Рет қаралды 55 МЛН
Support each other🤝
00:31
ISSEI / いっせい
Рет қаралды 81 МЛН