Shalini Vikhe Patil | सुजय विखे पाटील यांच्या आईंकडून वसंतराव देशमुखांच्या वक्तव्याचा निशेष

  Рет қаралды 35,688

TV9 Marathi

TV9 Marathi

Күн бұрын

Пікірлер: 155
@viveknalawade1983
@viveknalawade1983 3 сағат бұрын
विखे पहिल्या पासून बेजबाबदार राजकारण करत आलेत
@Bhaimtola
@Bhaimtola 3 сағат бұрын
विखे ला पैशाचा माज आहे
@SonalPawar-z5d
@SonalPawar-z5d Сағат бұрын
चुकीचं आहे हे
@SambhajiKadam-pp4rz
@SambhajiKadam-pp4rz 3 сағат бұрын
आपल्या मुलांना जिजाऊ माँसाहेब यासारखे संस्कार द्याउगाच दुसऱ्यांना दोषी धरू नका
@SonalPawar-z5d
@SonalPawar-z5d Сағат бұрын
ताईंनी दिलेच आहे दादांना जिजाऊ माँ साहेबानासारखी शिकवण
@pavanchayal4917
@pavanchayal4917 3 сағат бұрын
माज अजून उतरला नाही लोकसभे च पराभव झाल्यावर तरीपण अरे संपले तुम्ही जनते ने नाकारले तुम्हाला
@SonalPawar-z5d
@SonalPawar-z5d Сағат бұрын
जनता अजून दादांच्या पाठीशी आहे
@nitinsurkar
@nitinsurkar 3 сағат бұрын
फक्त निषेध दोन कानफडात दे , आणि पक्षातुन हकालपट्टी करा
@rkpatil5454
@rkpatil5454 3 сағат бұрын
माजलेला विखे अजून एकदा पडणार
@yogeshsose6125
@yogeshsose6125 2 сағат бұрын
Majel to nahi dusra ahe
@S98121
@S98121 2 сағат бұрын
​@@yogeshsose6125ho barobar tyacha baap majle la ahe
@SonalPawar-z5d
@SonalPawar-z5d Сағат бұрын
खरंय दादा​@@yogeshsose6125
@SonalKasar-n7j
@SonalKasar-n7j Сағат бұрын
दादा च येणार...
@S98121
@S98121 56 минут бұрын
@@SonalKasar-n7j ho gotya khelayla yennar to
@rushikute2192
@rushikute2192 3 сағат бұрын
ज्याला संस्कार नाही त्यांनी संगमनेरच्या विकासावर बोलण्याचा कुठलाही नैतिक अधिकार नाही
@sachinkhemnar8211
@sachinkhemnar8211 2 сағат бұрын
Ho ka kute Dudhganga kutenich khaddyat ghatli
@ajinkyakumarjagtap6482
@ajinkyakumarjagtap6482 2 сағат бұрын
Tumcya pakshyachi ghogare tai namdar vikhe patil yanna kahi tikatipani karati te chalat ka tumhala are apan gavache sarpanch te mantri kahitari laj vatili pahijena
@ShantaramGadge-wt8sh
@ShantaramGadge-wt8sh 2 сағат бұрын
विखे आम्हाला नकोच महाराष्ट्रात काहीही विखेने काम केल नाही
@shubhampatekar1875
@shubhampatekar1875 3 сағат бұрын
वक्तव्य असे करा की विखे घराणे पडले पाहिजे
@anupkatre8351
@anupkatre8351 2 сағат бұрын
असं वक्तव्य करून वसंतरावान विखेंची विकेटच पाडली.
@SonalPawar-z5d
@SonalPawar-z5d Сағат бұрын
शेवटी दादाच निवडून येणार आहे
@SambhajiKadam-pp4rz
@SambhajiKadam-pp4rz 3 сағат бұрын
अहो आईआपल्या मुलाला संस्कारित करा उगाच विरोधकांना दोषी धरू नका
@SonalPawar-z5d
@SonalPawar-z5d Сағат бұрын
ताई दुसऱ्यांना दोष देत नाहीये
@DishaPatil-q4v
@DishaPatil-q4v Сағат бұрын
सुजय दादा च निवडून येणार
@Suvarna2
@Suvarna2 2 сағат бұрын
तुमचे संस्कार कळाले आम्हाला
@MaheshLandge-qr3vc
@MaheshLandge-qr3vc 2 сағат бұрын
या गोष्टीचा जाहीर निषेध
@RajendraShinde-d9w
@RajendraShinde-d9w 3 сағат бұрын
तुमच्या मुलाची लायकी कळाली . आणि ते पराभव पचवू शकले नाहीत.
@RajendraShinde-d9w
@RajendraShinde-d9w 3 сағат бұрын
तुमचा माज ह्या निवडणुकीत मोडून निघेल
@prakashjadhav7756
@prakashjadhav7756 2 сағат бұрын
सध्या महाराष्ट्र भाजप पुरस्कृत विखे संस्कृती.राणे संस्कृती.पडळकर संस्कृती.राम कदम व दरेकर संस्कृती.सदाभाऊ खोत संस्कृती यासारख्या अनेक संस्कृती अनुभवत आहे विखेताई तुमच्या बोलण्यातून त्या घटनेचे समर्थन केल्यासारखे वाटते
@sarangkadam1471
@sarangkadam1471 Сағат бұрын
खरं आहे.
@valmikjondhale1914
@valmikjondhale1914 Сағат бұрын
विखे ताई काँग्रेस कार्यकर्त्यांना माहीत होते की वसंत दादा असा अपरिहार्य शब्द बोलणार होते आणि हे गोंधळ घालणार होते हे कितपत योग्य ताई
@sampatkudale4519
@sampatkudale4519 2 сағат бұрын
विखै पिता पुत्रांचा माज पैशाचा सत्तैचा माज संगमनेरची जणता मोडून काढनार
@SonalPawar-z5d
@SonalPawar-z5d Сағат бұрын
माज नाही हक्क आहे त्यांचा
@nimbapatil9462
@nimbapatil9462 2 сағат бұрын
तुमच्या सभेत तुम्ही बोलवले नेते जे घडले त्यांची जबाबदारी ही कोणाची निषेध करुन झाल
@AbasoShevale-sm1kt
@AbasoShevale-sm1kt 2 сағат бұрын
आईने मुलाची कोणती चूक झाकावी आणि कोणती कोणती कानफाटात देऊन सांगावे पत्रकारांसमोर येऊन विरोधकावर असा केला तसा केला आपल्या स्वतःच्या मुलीला हे शब्द वापरल्यावर काय केलं असतं
@pravinnimbalkar5626
@pravinnimbalkar5626 2 сағат бұрын
सुजयला सूजवला पाहिले
@sbl111
@sbl111 3 сағат бұрын
माजी खासदार म्हणा.....
@shailajafulkar5099
@shailajafulkar5099 2 сағат бұрын
जाहीर निषेध. महिला चा सन्मान राखला पाहिजे.
@deepakkakad5856
@deepakkakad5856 3 сағат бұрын
सुजय विखे पडणार
@nanakharat673
@nanakharat673 Сағат бұрын
संगमनेरकरांनो एकदा त्या सुजय विखेचा माज उतरवा
@dipakbankar7444
@dipakbankar7444 2 сағат бұрын
पराभव जिव्हारी लागला आहे का
@LahanuAvhad-td7vc
@LahanuAvhad-td7vc 2 сағат бұрын
कसा घडवला हा डाॅक्टर तुम्ही.
@KiranGorde
@KiranGorde Сағат бұрын
सुजय विखे ला पैसा चा माज चडला आहे
@vikaswani2202
@vikaswani2202 52 минут бұрын
थोरात घराणे आध्यात्मिक व एकनिष्ठ आहे, फायदा पुरता पक्ष बदलत नाही.
@Chindhi.Kharat
@Chindhi.Kharat 2 сағат бұрын
हे बोलणं अगदी बरोबर आहे तुम्हाला देखील लागू पडत आहेत कारण तुम्ही पक्ष बदलणाऱ्या व्यक्ती आहेत
@akshayvarpe3467
@akshayvarpe3467 2 сағат бұрын
यावर पालकमंत्र्यांची भूमिका पहावी
@SIDDHANTBACHKAR
@SIDDHANTBACHKAR 2 сағат бұрын
भावनिक राजकारण नकोय लोकांना... विकास हवाय संगमनेरकरांना... 💯
@Paresagar2618
@Paresagar2618 2 сағат бұрын
VK मजलाय
@SonalPawar-z5d
@SonalPawar-z5d Сағат бұрын
दादा आम्ही तुमच्या पाठीशी आहे
@PoojaBhand4
@PoojaBhand4 Сағат бұрын
ताई बरोबर बोललात, राजकारण हे पैश्यावर जोरावर नाही तर विकासाच्या जोरावर केल पाहिजे. 💯🙌
@MaheshLandge-qr3vc
@MaheshLandge-qr3vc 2 сағат бұрын
60 वर्षात काय केलं
@shivjeetvlogs4146
@shivjeetvlogs4146 Сағат бұрын
संस्कार होते म्हणून सुजय विखे पाटील पडले
@SonalPawar-z5d
@SonalPawar-z5d Сағат бұрын
आम्हाला माहितीये दादांचे संस्कार कसे आहेत आम्ही दादांच्या पाठीमागे
@msundkar-5744
@msundkar-5744 3 сағат бұрын
Prajval Revanna chi aai pan nishedh karnar mhane 😂😂😂
@भाऊसाहेबलंगोटेपाटील
@भाऊसाहेबलंगोटेपाटील Сағат бұрын
अतिउत्साही कार्यकर्त्यांना बोलण्यासाठी आवर घातला पाहिजे आता हाच कार्यकर्ता दुसरीकडे दाखल होऊ शकतो
@anuzunzulde1024
@anuzunzulde1024 58 минут бұрын
आपले राजकारण कोणत्याच थराला चालला आहे हे का राजकारण आहे का लोकांना सांभाळून घ्यायचे तर करण्यासारखी भाषणे करणे अजिबात चालत नाही
@shaikhtabrej1064
@shaikhtabrej1064 52 минут бұрын
मग सुजय दादा ला कोणते संस्कार दिले तुम्ही?? महिलांना अपमान करायचे संस्कार तुम्ही दिलेले आहेत का त्यांना?? थोरात थोरात घराण नगर आणि संगमनेर तालुका चांगला ओळखतो त्यांचे संस्कार नक्कीच विखे घराणे सारखे नाही. विखे घराणं नगर मधून हतबल झालंय म्हणून यांनी खालच्या पातळीवर राजकारण सुरू केलेय 😢😢
@SahebraoShewale-n2p
@SahebraoShewale-n2p Сағат бұрын
राजकीय लोकांनी बोलून माफी मागणं म्हणजे याला काय म्हणावे महिलांविषयी काय म्हणावे यांचे दिवस भरत आलेले आहेत
@anuzunzulde1024
@anuzunzulde1024 59 минут бұрын
आम्ही स्वतः पाहिला आहे दादाला किती रिस्पेक्ट करतात ते महिलांची
@vishalkumbhakarn1166
@vishalkumbhakarn1166 Сағат бұрын
सुजय विखे संगमनेर मधुन पराभव होणार 😮😮
@S-kn1pn
@S-kn1pn Сағат бұрын
शालिनीताई विखे नगरपालिका,सरकारी कर्मचाऱ्यांशी उद्धटपणे आणि उर्मटपणे बोलताना बघितले कि सुजय विखेंवरचे संस्कार दिसून येतात
@sachindere7553
@sachindere7553 Сағат бұрын
विखे तुम्ही आराम करा आता वाड्यावर......🎉🎉🎉
@ShriramGovindLakhe
@ShriramGovindLakhe Сағат бұрын
लोकशाही प्रजासत्ताक राष्ट्रात राजकारणी मोठे झाले आहेत . लोकशाही चं भान राजकारण्यांना राहिलेले नाही.
@jitendradhokchoule9527
@jitendradhokchoule9527 3 сағат бұрын
विखे ला लागल ग्रहण ताई त्यांना थांबवा
@balasahebshinde7473
@balasahebshinde7473 Сағат бұрын
वसंत देशमुख यांचे कुठले संस्कार
@vikaswani2202
@vikaswani2202 57 минут бұрын
राजकारण इतकी खालची पातळी वयस्कर गृहस्थ बोलतो, याला आई, बहीण नाही का?
@sagarbhilare6745
@sagarbhilare6745 2 сағат бұрын
BJP che संस्कार
@vilasbhokate829
@vilasbhokate829 46 минут бұрын
खासदारकी झाली आता आमदारकी का जे पाहिजे ते घरात
@vikramohol9296
@vikramohol9296 Сағат бұрын
अध्यक्ष होता वसंत सभेचे लाज वाटली पाहिजे
@daulatkasabe829
@daulatkasabe829 Сағат бұрын
ही सर्व राजकारणी मगर मस्त झालेली मानस आहेत
@satishpatil819
@satishpatil819 57 минут бұрын
सुजय ला चांगले बोलायला शिकवा सुजय च्या आईला पण पैशाची मस्ती आहे
@sumaiyyapathan1498
@sumaiyyapathan1498 2 сағат бұрын
तुमच्या सासरा मेला तेव्हा ऐकटच होत साधा घरातला ऐखिदा मखनुस नावथा😊
@laxmanbade8528
@laxmanbade8528 Сағат бұрын
मतदानातून कळेल
@SonalPawar-z5d
@SonalPawar-z5d Сағат бұрын
Ho nakkich kalel
@msundkar-5744
@msundkar-5744 3 сағат бұрын
Donation chya paishacha maaj ani Tarbuj chi gulami hich olakh 😂😂😂
@Santoshfajge
@Santoshfajge Сағат бұрын
तुम्ही पडनार नक्कीच
@anilpathare3200
@anilpathare3200 2 сағат бұрын
एकदा कॅमेदस वाचा
@AnsarPathan-c7r
@AnsarPathan-c7r 2 сағат бұрын
राजकारन हे फार लो लेवल ला गेले आहे,
@NamdevJamdade-f8f
@NamdevJamdade-f8f Сағат бұрын
अशा प्रकारे महिलांच्या विषयी बेताल वक्तव्य करून भाजप नेते राज्यात चुकीचा संदेश देत आहेत याला आवर घालायचा सोडून नेते मंडळी विषय दुसरीकडे भरकटवत आहेत हि बाब म्हणजे अत्यंत गंभीर आहे शिवाजी महाराज तुकाराम महाराज फुले शाहू आंबेडकर यांच्या महाराष्ट्रात महिला विषयीची भाषा सुसंस्कृत पणाला शोभणारी निश्चित नाही
@sachinpansare6279
@sachinpansare6279 2 сағат бұрын
संस्कृती विखेंची आहे
@prashantdhamal5593
@prashantdhamal5593 2 сағат бұрын
आहेत की यांच्या घरी पण आया बहिणी अशी विधाने करतात त्यांच्या घरातले जबाबदार आहेत
@DishaPatil-q4v
@DishaPatil-q4v Сағат бұрын
सुजय दादा प्रत्येक महिलांचा आदर करतात
@BhaskarMawal
@BhaskarMawal 32 минут бұрын
जिभलिने.केले.आणि.बुधली.भोवती.आले.ताईसाहेब.शस्राचा.घाव.बुजतो.पण.बोलण्याचा..घाव.बुजत.नाही.
@mandasangle7866
@mandasangle7866 34 минут бұрын
विखे साहेब कधीच एकनिष्ठ राहिले नाही
@savitadhamale9486
@savitadhamale9486 Сағат бұрын
महिलांचा सन्मान करायला हवा
@msundkar-5744
@msundkar-5744 3 сағат бұрын
Nagar cha prajval revanna kon 😂😂😂
@ramchandrapatil311
@ramchandrapatil311 48 минут бұрын
शालिनी ताई तुहाला मुली आहेत का?. मुलगा म्हणतोय बोलणारा आमचा नव्हता. तुम्ही म्हणता जेष्ठ नेता. किती लबाडी.
@jayantkeskar3433
@jayantkeskar3433 2 сағат бұрын
सुजय दादा नी असे वक्तव्य बोलले नाही
@Paisa_pani
@Paisa_pani 2 сағат бұрын
To maji khajdar aahe, correction kara 😂😂😂
@VLKadam-os1kp
@VLKadam-os1kp 18 минут бұрын
आजच हरले सुजयराव
@satishk3608
@satishk3608 Сағат бұрын
जाहीर निषेध थोरतांच्या दहशतीचा तसेच देशमुखांच्या व्यक्त्यव्याचा पण येणार तर सुजय दादा
@balasahebnale9852
@balasahebnale9852 30 минут бұрын
ताई आपण मुलाला पाठीशी घालत आहात
@dhananjaywadekar4502
@dhananjaywadekar4502 2 сағат бұрын
बरोबर ताई
@musicIfeelhappy
@musicIfeelhappy 2 сағат бұрын
Maji Khasdar aahe aata 😂😂😂
@yogeshsose6125
@yogeshsose6125 2 сағат бұрын
1 Jan maji amdar honar ata😂😂😂😂
@ganeshshinde8894
@ganeshshinde8894 Сағат бұрын
वाळू तुमची सरकली आहे ताई...
@Avinash_Ghule_Patil
@Avinash_Ghule_Patil 3 сағат бұрын
Sujya vikhe patil cha hya ghosti shi kai sambhanda nahi vasant deshmukh bola ahe
@MaheshLandge-qr3vc
@MaheshLandge-qr3vc 2 сағат бұрын
तुमचा विकास काय
@aashishhgaikwad
@aashishhgaikwad 2 сағат бұрын
loksabha la jiravli aata baaki asleli vidhan sabha la jirvun bhetel😂
@S98121
@S98121 2 сағат бұрын
To bolat hota thenva ya madam cha mulga sujay vikhe hasat hota ani ya nished kartay, vishesh manje bolnara sabhecha adhyaksh hota
@neeraj.0234
@neeraj.0234 Сағат бұрын
aai tumch porg padnar 100%
@Nagarmp9rm
@Nagarmp9rm 2 сағат бұрын
राजकारणात, युद्धात आणि प्रेमात सगळं काय चालतं
@DishaPatil-q4v
@DishaPatil-q4v 42 минут бұрын
तुम्ही काहीही म्हणा आमच मत दादांना च असेल
@rameshthomabare-bg8ys
@rameshthomabare-bg8ys 2 сағат бұрын
Dam asel tar sangamner madhe ubhe rahun vikas kame Kara?
@popatpawar2392
@popatpawar2392 2 сағат бұрын
विखे ताई अगदी बरोबर बोलले आहेत विखे ताईचा मनापासून अभिनंदन आम्ही सुजय विखे पाटील यांच्याच पाठीशी आहोत
@BharatChavan-yl6pr
@BharatChavan-yl6pr Сағат бұрын
Vikhe hatao ahilyanagar achao paishacha maaj. Jara jast jhalay vikhenna
@SonalKasar-n7j
@SonalKasar-n7j Сағат бұрын
दादा महिलांचा खूप आदर करतात.. विखे family मुळे आज प्रवरा लोणी आहे.. माझे मतदान फक्त दादांनाच...👍
@anuzunzulde1024
@anuzunzulde1024 Сағат бұрын
Hi
@Sachin_agre_official
@Sachin_agre_official 3 сағат бұрын
Tumhi setj vr Shen khat hota ka evdhya khalchya patalivr bolata apan pn ek mahila ahe laj nahi vatli aplyala
@KiranGunjal-gg2yz
@KiranGunjal-gg2yz 2 сағат бұрын
सुजय दादा
@BharatRahane-k3q
@BharatRahane-k3q 2 сағат бұрын
Jay vikhe patil
@PravinSurvase-e8v
@PravinSurvase-e8v 3 сағат бұрын
BJP, kay mans aahet. Nayalak aahet
@vikasanadhale1493
@vikasanadhale1493 3 сағат бұрын
सुजय पर्व
@PravinSurvase-e8v
@PravinSurvase-e8v 3 сағат бұрын
Dehmukh saheb ghari pn asch bolta ka
@santoshvarade3307
@santoshvarade3307 3 сағат бұрын
बाळासाहेब थोरात संगमनेर मध्ये पडणारे म्हणून त्याला ते थांबवायचे म्हणून तो कंट्रोल करतोय
@babughuge313
@babughuge313 3 сағат бұрын
अरे दादा विखे सारखे किती आले तरी थोरात साहेब पडत नाही
@JayGanesh2024
@JayGanesh2024 2 сағат бұрын
Thorat Padnar
@yogeshsose6125
@yogeshsose6125 2 сағат бұрын
​@@babughuge313amhi padnar kamach kahi nahi
@GanuKaka
@GanuKaka 2 сағат бұрын
Kahi.nahi.daksnet.kam
@TejasMagadum-e7q
@TejasMagadum-e7q 3 сағат бұрын
सुजय दादा 🌹
@sbl111
@sbl111 3 сағат бұрын
😂😂😂😂😂😂😂😂
НАШЛА ДЕНЬГИ🙀@VERONIKAborsch
00:38
МишАня
Рет қаралды 3 МЛН
兔子姐姐最终逃走了吗?#小丑#兔子警官#家庭
00:58
小蚂蚁和小宇宙
Рет қаралды 11 МЛН
ЗНАЛИ? ТОЛЬКО ОАЭ 🤫
00:13
Сам себе сушист
Рет қаралды 2,4 МЛН
НАШЛА ДЕНЬГИ🙀@VERONIKAborsch
00:38
МишАня
Рет қаралды 3 МЛН