मुलाखत देणाऱ्या वाघाला 11 तोफेची सलामी . खरी व निर्भीड पुणे मुलाखत दिली. 🔥🔥
@dnyaneshwarmali19645 күн бұрын
🎉
@Sharpshooters36313 күн бұрын
खूप वाईट गोष्ट आहे एवढे third class लेवल चे नेते म्हणायला लाज वाटते यांची भूक किती मोठी आहे परमेश्वरा तूच यांची वाट लावू शकतो रे बाबा.
@RavindraKadam-ei6gu13 күн бұрын
खरा सूत्रधार अजित पवार व मुंडे आहे
@YogeshDaud-m3m13 күн бұрын
@@BalajiMunde-j4h zhopla hota kay yanchya khali yevdhi mirchi lagte tar zhatya tu pakka gay disto mla
@BalajiMunde-j4h13 күн бұрын
@YogeshDaud-m3m gay ahe ka bghyach asel tr ye ek night sathi
@YogeshDaud-m3m13 күн бұрын
@@BalajiMunde-j4h yevdhe divas kharab nahi mazhe ki mi gay chi marnar thuu...🤮🤮
@jayhind12809 күн бұрын
@@BalajiMunde-j4haal ka gund 😂😂😂
@YashvantChavan-ft5qf9 күн бұрын
हार्वेस्टर अनुदान प्रकरणात 100% अजित पवार लिंक आहे धनंजय मुंडेंचा राजीनामा अजित पवार घेत नाहीत याच खर कारणं काय संतोष देशमुख खुण ते हार्वेस्टर अनुदान गपळा बघा बाबा लावा लिंक
@ganeshshejul556314 күн бұрын
कसा होता माझा माहाराष्ट्र आणि कसा केला माझा माहाराष्ट्र जय शिवराय जय भीम जय संविधान
@DnyandevTakawane-f9k11 күн бұрын
संविधानाचा अपमान आहे हा मोठा.....
@akshaydipkhadse908014 күн бұрын
धनंजय मुंडया ला अजित पवार ची भक्कम साथ आहे व फडणवीस ची सुद्धा
@M.R.15013 күн бұрын
चोर सगळे चोरालाच साथ देणार
@Sam_X_King13 күн бұрын
He khara aahe dada aani pant yanchi 100 tekke support aahe dhanya la Manun Ya case Madhe kay nahi honar 😢
@DevaShinde.800713 күн бұрын
बरोबर दादा
@Vikeampatil13 күн бұрын
फडणवीसांचे चेलेचपाटे आहेत ते
@Prakashgarole313213 күн бұрын
😂😂😂😂😂
@SwanandKakde14 күн бұрын
महाराष्ट्र राज्य पूर्ण विकुन खानार राज्य सरकार न्याय.कायदा.पादळी??
@nikhilkadam168810 күн бұрын
मुलाखत देणाऱ्यांना व मुलाखत घेणाऱ्यांना सलाम... अतिशय परखड मुलाखत🎉
@datta_lipne14 күн бұрын
संतोष देशमुख यांच्या हत्ते नंतर वालहया चे कारणामे आता उघड करीत आहेत एक एक शेतकरी समोर येत आहेत
@balasahebmunde467113 күн бұрын
Useless, law except you to file case within reasonable time
@infinite.dreamz13 күн бұрын
@@balasahebmunde4671इथल्या लॉ मध्ये नाही सापडला तरी देवाच्या लॉ सापडेल. 😢
@hambirraodeshmukh607313 күн бұрын
@@balasahebmunde4671 420 khali taka shertkari yana fasvile yala purVekay banketun dilele aste ka? Aropi tabbyat ghetale tr ighel ka? High court madhe gele Norco yestmadbe kay hoyil ka pahave.
@PkCreations4U13 күн бұрын
@@balasahebmunde4671 this is not useless ,other farmer's will come to know reality of karad ,and others will not fall in trap
@tyewfhjbkhfvj13 күн бұрын
मला वाटतंय हे ८-८ लाख अजित पवार पर्यंत पोचले आहेत.. म्हणून दादा कारवाई करत नाही
@bhairavnathdiwane976913 күн бұрын
एकदम बरोबर
@Sam_X_King13 күн бұрын
💯
@SachinChavan-l9w13 күн бұрын
Purave aahet ka tujyakade
@Sam_X_King13 күн бұрын
@@SachinChavan-l9w puravyach Kay Karto Shett Ghe Aamchee
@avinashtotre407513 күн бұрын
लाभार्थी गप्प बस@@SachinChavan-l9w
@asaramkure99713 күн бұрын
यासाठीच दर पाच वर्षानी सरकार बदललच पाहीजे.तेच तेच सत्तेत आले की असेच माजतात....
@govindkale975613 күн бұрын
हे सरकार आलंच नाही EVM
@BhanudasSurvase-m9h13 күн бұрын
बदलेल्या सतेत हएच पक्ष बदलुन राहातात
@Satish48212 күн бұрын
सरकार बदलली की बेडूक लगेच तिकडे उडी मारतात, एकंदरीत सगळे अवघड आहे
@anjanimahale289812 күн бұрын
जोपर्यंत EVM आहे तोपर्यंत ह्यांची लाचारी पत्करा
@sanjaypatil-vd8pf10 күн бұрын
खर आहे साहेब सरकार बदल्लेच पाहिजे 5 वर्षानी
@sukanyaranjve25919 күн бұрын
काका, निर्भिडपणे, तुम्ही सर्वांचे पितळ उघडं केलं आहे, तुम्हाला सॅल्युट आहे काका, 💪💪हिम्मत वाले आहेत काका 💪💪 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻 JAIBHIM JAISHIVRAY JAISANVIDHAN KAKA🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
@sagar525113 күн бұрын
खालपासून वरपर्यंत सगळेच गुंतलेत यामध्ये म्हणूनच वेळेवर कारवाई नाही होत आणि होणारही नाही.
@dipaklonkar908314 күн бұрын
वाल्या ओव्हर मोका लावा
@balasahebmunde467113 күн бұрын
How?
@PatilBhau1713 күн бұрын
@@balasahebmunde4671 Video n baghta comment karto ki kai..?
@SandyYogee-fc5ly12 күн бұрын
lagla ...
@AAS-gl2uq13 күн бұрын
ह्या धनंजय आणि वलिमिकचे कारनामे बीडच्या जनतेने खूप सहन केलेत.आत्ता देवेंद्रजी आपण या पाप्याना वाचवलातर महाराष्ट्रातली जनता तुमच्या छाताडावर बसल्याशिवाय राहणार नाही.
@user-qo4ih1li7p13 күн бұрын
जे जे लोक पाठीशी घालत आहेत त्यांनी पण मलिदा खाल्ला असणार आहे 😊
@vinodshingade883813 күн бұрын
मोठ्या राजकारण्यांना यांच्या मलिद्याची आवश्यकता नसते.. त्यांना यांचेकडून फक्त संरक्षण आणि पक्ष वाढीसाठी मतदार आणि भरघोस निधी हवा असतो.. याच निधीचा वापर मतदानावेळी केला जातो.. लय बेक्कार जाळ विणले आहे या भ्रष्ट कोळ्यांनी.. सहजा सहजी सुटका नाही यातून सामान्यांची
@abhimanyudhas671313 күн бұрын
एक नंबर भाउ घाबरु नका एक नंबर
@NanaMote-n2r14 күн бұрын
अजित पवार बघा किती पुरावे पाहिजे
@rameshsolat381214 күн бұрын
संदीप. शिंदे. प्रश्नांला. वाच्या. फोडली. धन्य वाद
@ganeshtekale996014 күн бұрын
आनखी किती असे प्रकरणे उघडकीला येतील माहीत नाही ऊसतोड मशिन प्रकरण हे बारामती पर्यंत पोहचत असेल तर धन्य ते परळी कनेक्शन
@SagramGaikwad12 күн бұрын
Kup aahet
@SagramGaikwad12 күн бұрын
Aspnch deval bhito he lok nahi
@Nk7791013 күн бұрын
एक होता वाल्या कोळी.लहानपणी गोष्टीत ऐकायचो..आता मोठेपणी........
@SugrivSurwase13 күн бұрын
एक भायानक आशे सत्ते उघड केल्या बद्दल दादा तुम्हाला मनापासून प्रणाम उघडा डोळे बघा नीट काय प्रकार आहे
@shreyashgaikwad682313 күн бұрын
अजित दादा प्रुप्फ शोधत आहे जनता महत्वाची नाय दादाला मुंडे महत्वाची व्यक्ती आहे
@jalindarkarpe312713 күн бұрын
अजितदादा हे काय महाराष्ट्र ऐकतोय, धंनजय मुंढे ये बाबा काय केल,परळीच काय केल
@PramodJagtap-i4w13 күн бұрын
हाडाचा शेतकरी आहे 👌🏼
@vijaydeshmukh4314 күн бұрын
आणखी काय पुरावा पाहीजे अजीत दादा तुमचा मंत्री वसुली कशी वसुली करत होता तुम्ही का भीत आहे कारवाई करायला
@ashoktekale735113 күн бұрын
Dhananjay Munde ke sath Ajit Pawar ki biwi hai
@sunderkamble487413 күн бұрын
दादा पादा😅😅😅
@vidhyasuryawanshi284513 күн бұрын
गंगाधर ही शक्तिमान आहे...😢
@tanajigaikwad357713 күн бұрын
अजितच महानोर मग त्याचे पक्षातील सहकारी कसे असणार?
@pramodkale601513 күн бұрын
दादाला पण कमिशन भेटले असेल मग दादा कारवाई कसे करतील
@sagartumkar537312 күн бұрын
हे जर असं चालू राहील तर देशात कधीच सुधारणा होऊ शकत नाही.. श्रीमंत श्रीमंतच होत राहणार आणि गरीब गरीबच राहणार 🙏
@lokeshwani949213 күн бұрын
सुरेश धस साहेबांचा विजय असो. आजच्या युगातला एकच खरा हीरो. शब्द म्हणजे शब्द.....
@dasharathkhatal164814 күн бұрын
आदरणीय मुख्यमंत्री साहेबांना विनंती आहे की या प्रकरणातील गांभीर्याने लक्ष दिले पाहिजे अजित दादांना सुद्धा हे माहीत असेल तर निश्चित अनुदानाची रक्कम या लोकांना मिळवून द्या ही सरळ सरळ 141 शेतकऱ्यांची घोर फसवणूक आहे याची सखोल चौकशी व्हावी
@gajananpawde314013 күн бұрын
अजित पवार चं मास्टर माईंड आहे
@user-oo6go1ij7w13 күн бұрын
शेतकरी दादा आम्ही तुमच्या पाठीशी आहे.... आवाज उठवला च पहिजे
@Vaibhav0012113 күн бұрын
एवढा मंद गृहमंत्री महाराष्ट्र पहिल्यांदा बघतोय..... योगीजींच्या हाती महाराष्ट्र द्या 👍🏻👍🏻👍🏻
@Mahi-c1g12 күн бұрын
वैभव मित्रा तो योगी बाबा बी लय चांगला नाही तो फक्त मुस्लिम असेल तर एन्काऊंटर करतात शेतकरी मारणाऱ्या ना काय केले
@NareshGharat11 күн бұрын
😂😂😂yogi ji...te kai white collar ahet kai😅
@shivanjalinewsshakarnagara598613 күн бұрын
१४१लोकांनी फडनविस व दादांना समक्ष भेटुन योग्य विधायक निर्णय लगेच सामुदाईक पणे घ्या
@omkargaikwad280813 күн бұрын
सगळेच चोर काय उपयोग देल्हीला जाऊन
@pdc21912 күн бұрын
या 141 लोकांच्या तक्रारीचा काहीही उपयोग होणार नाही कारण तुमचा अजित पवार हाच अतिशय नीच राजकारणी आहे तो तुम्हाला कसलाच न्याय देणार नाही.
@Makestark-o7f13 күн бұрын
मुंडे आणि आजित पवारला आयुष्यात पुन्हा कधीच मतदान नाही करणार..😢😢😢 लाज नाही ❌🤬गरिबांना तुम्ही लुटता,मारता❌🤬
@MrAmarsaheb13 күн бұрын
सर्व यंत्रणा सामील आहे. महाराष्ट्र अब बदल गया है.
@ravindratapaswi398913 күн бұрын
@@MrAmarsaheb महाराष्ट्र,परकीय गुंवणुकीत देशात प्रथम,गुन्हेगारीत पण प्रथम
@vachisthkathmore50914 күн бұрын
गृह खात काय झोपल का
@ravikiransonvane942213 күн бұрын
आरे कुठे नेहून ठेवलाय महाराष्ट्र माझा.!
@wadjenamdev362512 күн бұрын
छान अस्खलित मराठी पत्रकारिता 🎉
@vinodsuryavanshi211813 күн бұрын
म्हणजे अजित पवार खूप गोष्टी मध्ये सामील आहे 🙏🏻😂😂आणि या बीड च्या प्रकरणात पण अजित पवार चा हिस्सा असू शकतो का??? मोठा आका हा तर नाही ना?? 🤔🙏🏻
@anilharde372013 күн бұрын
मोठा आका नाही मुन्नी आहे
@PradipHinge13 күн бұрын
पुणे जिल्ह्यात अनेक शेतकरी आहेत ज्यांच्याकडून 7 लाख रुपये प्रती हार्वेस्टर याप्रमाणे पैसे घेतले आहेत..... यापलीकडे शोकांतिका म्हणजे या शेतकऱ्यांना शासकीय अनुदान सुद्धा अजून पर्यंत मिळाले नाही
@PradipHinge13 күн бұрын
शेतकरी अजूनही समोर येण्यास घाबरत आहेत.... खरे तर कृषी यांत्रिकीकरण ही केंद्राची योजना आहे येथे सबसिडी घेण्यासाठी कोणालाही पैसे देण्याची गरज नाही
@PradipHinge13 күн бұрын
खरे तर कृषी यांत्रिकीकरण यातील बराचसा निधी आर्थिक वर्षामध्ये खर्च न झाल्याने परत केंद्रात जातो अशावेळी कुणाला पैसे द्यावे लागणे हेच खरे तर न पटण्यासारखे आहे
@PradipHinge13 күн бұрын
मिळणारे अनुदान आपण जर तक्रार केली तर मिळणार नाही या भीतीने शेतकरी पुढे येण्यास धजावत नाहीत
@akshaykhaire137413 күн бұрын
Aapli Pune jilhyatli kdhipasun ya valyala ghabrayla lagli , are aapn kon ye 🚩
@akshaykhaire137413 күн бұрын
@ awsari cha aahe ka mitra
@badshah112413 күн бұрын
सानप, पालवे, कराड, मुंडे etc अजून किती रे देवा🤣
@patilparkshit12113 күн бұрын
अजून आंधळे, घुले आणि सांगळे राहिले की 😂😂😂😂
@sunilgidde931611 күн бұрын
गोपीनाथ मुंडे साहेब आणी कष्टाने मिळवलेली प्रतिष्ठा लयाला घालवली वारसदार नि. पालवे म्हणजे पंकजा मुंडे च्या सासुरवाडी चे नाव बहुतेक
@ranjitborkar802113 күн бұрын
आधीच अजितदादांना सोबत घेतल्यामुळे ओरिजनल भाजप वाले नाराज होते...आता तर घवघवीत१३२ जागा भाजप ला आहेत..काय मिळवले फडणवीस साहेब तुम्ही ,पक्षाचे आणि स्वतःचे नाव ह्यांच्याशी जोडून
@pramodkale601513 күн бұрын
काय अपेक्षा ठेवायची फडणवीस आणि भाजपकडून, भाजपच्याच कार्यकर्त्यांचा एवढा अमानूष खून होतो आणि पक्ष आणि नेत्याच्या तोंडातून शब्द निघत नाहीत,का करायचे भाजपचे काम कार्यकर्त्यांनी
@godfather933013 күн бұрын
अनुदान मिळावे म्हणून टेबल खालून पैसे दिले जातात हे उघड झालं आहे तर... व पैसे देऊन ही काम झालं नाय म्हणून आज उघड उघड बोललं जातंय .... घेणारे दोषी की देणारे दोषी हा प्रश्न सोडवायला हवा...
@jaywantpawar524513 күн бұрын
आमदार सुरेश धस साहेब जे बोतात ते स्पष्ट आकांचे आका आणि वादा हे सर्व एक माळेचे मनी आहेत.हे सत्य आहे. पांढरे शुभ्र कपडे घालणारे हे नेते शेतकऱ्यांचे रक्त पिणारी हि टोळी आहे,.यांना आपण पुन्हा पद दिलंय.
@ashoktekale735113 күн бұрын
Patrakaar ko sat sat Naman 👌👌🙏🙏
@vikram1977513 күн бұрын
अतिशय भयानक आहे हे सगळे काही ऐकून चक्कर येत आहे..... लोकशाही चा गळा दाबला जातोय..... कोठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा..... देवा वाचावा
@shriramwalke833713 күн бұрын
प्रत्येकाने आता पुढे यावं ज्या ज्या केसेस दाखल करण्यात आल्या होत्या त्या रीओपन कराव्यात.
@ganapatgawade4513 күн бұрын
धनंजय मुंडे यांनी शेतकर्यांना उत्तर द्यावे.
@rahultarange996713 күн бұрын
खाल पासून वर पर्यंत सगळे सामील आहेत, एकदा सुरवात झाली कि सगळे हळूहळू बाहेर येत आहे, पण काही उपयोग नाही कारण सगळे मिळुन खातात हे महाशय.
@subhashpatil918813 күн бұрын
Excellent Information, Thirdclass Politics.💯💯
@swapnilnalge169013 күн бұрын
निवडणुकी अगोदर हे बाहेर यायला पाहिजे होते
@Sam_X_King13 күн бұрын
Kahi nasta zala Bhau TICKET pan Dhanu Lach Milal Aasta Aani Walyaa ne bogas Matdan Krun Dhanu La Nivdun Aanlach Asta 😢😢
@artpravin13 күн бұрын
अजित पवार ch मुख्य आरोपी आहे n त्यांना पक्षात घेणारा फडणवीस त्यांच्यावर कारवाई करील का जनता कधी जागी होणार बीजेपी चा सरपंच मेला तरी कारवाई होत नाही याला हे कारण आहे
@rameshsolat381214 күн бұрын
अजित दादा. कराडने. ल.ई.चव.घातली
@pratikskapkar13 күн бұрын
*सरकार ला अजुन किती पुरावे किती तक्रारी पाहिजेत कारवाई होण्यासाठी महाराष्ट्रातील जनतेत *बीड सरपंच हत्या व *बीडमधील *गुंडगिरी *बेकायदेशीर *धंदे ह्याबाबत सरकार बद्दल प्रचंड नाराजी!
@sandeepjadhav166413 күн бұрын
वाह रे कृषिमंत्री शेतकऱ्यांचे पैसे खातो
@AnantYatri-lh1zb12 күн бұрын
वाल्मीक आत गेला तर मुंडेचे 5 ,10 हजार करोड चे लुकसान होईन म्हणून मुंडे व अजित दांदाच त्याला वाचवण्याचा शेवट पर्यन्त प्रयत्न करत आहे . . . .😊
@akshayjadhav-qc7pm14 күн бұрын
आका आणि आकाचा दोघी भाऊ भाऊ आहे, अजितदादा आता तरी डोळे उघडा
@shankardudhagi16713 күн бұрын
सगळ्या शेतकऱ्यांनी आता एक होऊन अन्याय करणाऱ्या राजकारण्यांविरोधात आत्ताच आवाज उठवा लोहा गरम है आत्ताच तयारी करा न्याय मिळवून घ्या 🙏🙏🙏🙏🙏
वाल्या आणि धन्या हे सर्व पैसे लूटून माननीय अजित पवार साहेब यांना देत आहेत
@DigambarPawar-l8w13 күн бұрын
या गोष्टी वर मोदी यांनी विचार करावा
@anantamuluk584313 күн бұрын
काय महाराष्ट्राची वाटचाल चालू आहे महाराष्ट्राला न शोभणारे कारणामे चालू आहेत😂😂
@yusufarab187713 күн бұрын
मेन सूत्रधार अजित दादाच आहे
@SachinGarule-mn9qs13 күн бұрын
बरोबर आहे सगळीकडे भ्रष्टाचार चालू आहे
@krisatd481513 күн бұрын
अरे अजित अजून किती वेळा नाव यायला पाहिजे, जेवढा माणूस आपराधी असतो त्याही पेक्षा त्या आपरधी माणसाला मदत करतात तेही तेव्हढेच आपराधी आसतात, पंकजा चे पण नाव आले की मध्ये
@M.R.15013 күн бұрын
सत्तर हजार कोटी रुपयांचा घोटाळा करणारा आणि तो पाठीशी घालणारा मुख्यमंत्री यांच्याकडून अशा घोटाळेबाजांवर कारवाई करण्याची अपेक्षा करणे म्हणजे दिवास्वप्न आहे
@PramodIngale-u2s13 күн бұрын
Yes barober bolalat tumhi@@M.R.150
@shelkepatil12313 күн бұрын
शेतकऱ्यांना लुबाडणारे सरकार😢
@rajanyewale84778 күн бұрын
शरद पवार यांना सगळ्या गोष्टी माहित होत्या. त्यांनी त्या वेळीच रोखल्या असत्या तर आज ही वेळ आली नसती. त्यांचे स्टेटमेंट आहे धनु काय चिज आहे ❤❤
@RanjitKshirsagar-om9nd14 күн бұрын
मती बाराचा अजित पवार झोपला काय मंत्री कोण होता या विभागाचे
@RUSHIBHAVNATH14 күн бұрын
Mati Baracha Mutra ajit
@vidyakedar876713 күн бұрын
Good job sandip, keep it up
@KNOW52913 күн бұрын
अजित पवार आत्ता बोला. शेतकरी म्हणता आणि अशा मुंद्याला सपोर्ट केला हा गुन्हा नाही का महाशय. गरीब हर्वेस्तर लास तुम्ही जबाबदार आहात.
@shahajithorbole518114 күн бұрын
साऱ्याच नेते मंडळीने हे कान उघडे ठेऊन ऐकत जा व कायचालू त्यावर कारवायी करीत जा
@RaviDhage-go9gl13 күн бұрын
कराड ला हत्ये मधे दोशी FIR घेतलंच पाहीजे
@PadeepDeshmukh10 күн бұрын
किती भयानक वास्तव आहे हे, जनतेने सावध व्हावे या पुढे
@vidyadharaujkar932113 күн бұрын
महाराष्ट्रातील सर्व बारा कोटी जनतेला कळले आहे कोण भ्रष्ठ मंत्री आहे, फक्त दोन लोकांना अजून कळले नाही, ते म्हणजे फडणविस आणि मोदी. निषेध
@mimarathi976810 күн бұрын
त्यांना आपल्या अगोदरच माहिती आहे पण सगळे एकच माळेचे मनी आहेत तेरे भी चूप मेरी भी चूप.
@BhagwanAsaramtaur13 күн бұрын
कुठ भेडताना पाप हे कष्टाच पैसा आहे. अजित दादा.
@dattadeshmukh78313 күн бұрын
महाराष्ट्रात सरल सरल राषटपती राजवट लागू करा.
@Vjv-d1c13 күн бұрын
मूळ मालक अजिती अनंत पवार.... बाकी current Account आहेत...
@DigambarPawar-l8w13 күн бұрын
माझी द्राक्ष बाग पडली एक अधिकारी आला नाही किंवा एक आमदार खासदार मंत्री आलं नव्हतं हे मोदी सरकार फडणवीस अजित पवार एकनाथ शिंदे तिघांनी माझा प्रश्नः आहे कवठेमहांकाळ तालुक्यात शेतकरी काय मिळाले
@werindians69388 күн бұрын
फडणवीस बरोबर बोलत होते की,"अजित पवार चक्की पिसींग & पिसींग & पिसींग"....पण मोदिंनी फडणवीसांच न ऐकता अजित पवारांना सत्तेत सामावून घेतल.
@prashantdongare245910 күн бұрын
अनुदानाच्या भानगडीत कृषी सहायक ला भेटायचं काय राव तुम्ही येवढ्या वरती कुठं सेटिंग लावायची असते काय ते पण 8लाख देऊन 😮 तुम्ही गरीबच शेतकरी कशला त्यांच्या नादाला लागायचं 🙏 धन्य आहे भाऊ तुम्ही लोक
@bandudeshmukh36513 күн бұрын
कुठं नेऊन ठेवलाय महाराष्ट्र आकाने आणि चिक्कीने
@baliramdongare97538 күн бұрын
खुप अवघड दिवस आलं महाराष्ट्रत
@abhijitdeshmukh790513 күн бұрын
ह्या 141 लोकांना आजुन पर्यंत एक गोष्ट कशी समजत नाही की गंगाधर ही शक्तिमान है.
@rajukoli292613 күн бұрын
परिस्थिती अत्यंत गंभीर आहे
@GaneshRite-rh5dg13 күн бұрын
बीड जिल्ह्यातील संपूर्ण पोलीस दल् निलंबित करा.
@ChandrakantSawale-w1l12 күн бұрын
बापरे! दादांना देखील विषय माहिती आहे.
@vivekmane153413 күн бұрын
वाल्मिकी कराड हे महाराष्ट्र भूषण, किंवा महात्मा कराड ला पुरस्कार येत्या 26 जानेवारीला देण्यात यावा.
@chanduborade725013 күн бұрын
असेच अजून बरेच समाजकार्य यांनी केले असतील जेकी दबावामुळे तसेच राहिले
@rameshlipnepatil81129 күн бұрын
वाल्मिक कराड ला राजकीय जाहीर पाठींबा आहे म्हणुन ईतका विलंब होतो
@rajuawchar341313 күн бұрын
Tv9 वाले त्यांना विचारा ना सीडीआर तुमच्याकडे कॉल रेकॉर्डिंग असेल असेल तर पोलीस स्टेशनला दाखवा
@sureshmurkute342713 күн бұрын
असेच अनेक प्रकरण दाबण्यासाठी फडणवीस साहेबांनी शिवसेना आणि राष्ट्रवादी हे दोन्ही पक्ष फोडले त्यांच्या दबावापोटी ये दोन्ही पक्ष त्यांना साथ देत आहेत परंतु एक दिवस असा येईल हे दोन्हीही पक्ष संपणार असं माझं वैयक्तिक मत आहे
@kailasbhise844313 күн бұрын
आरे ह्या दादाचं आसं काय आहे गुपीत यांच्या मुळे धनुला दादा वाचवाया लागले काहीतरी दाल मे कुछ काला है दादा जनता हुशार झाली आता 😅😅😅😅😅😅
@ramdasrajpure503013 күн бұрын
हे सरकार सतोष देशमुख याना न्याय देउ शकत नाहीत मी ऐक जेष्ठ नागरिक सातारकर महाबळेश्वर म्हणून सांगत आहेत जय महाराष्ट्र जय शिवराय
@S.S.K.99913 күн бұрын
या लोकांना देखील सहरोपी करा लाच दिल्या प्रकरणी,गोर गरीब यांच्या वाट्याला काहीच येऊ देईनात पैसेवाले.
@dhanjay811 күн бұрын
संदिप जी तुम्ही हे प्रकरण लावून धरा याचा खरा सुत्रधार मुंडया व आजित पवारच आहे. यांच पैसे मिळवून दया.
@vijaysawant806414 күн бұрын
👍👍
@sureshpatil73426 күн бұрын
हि परिस्थिती ऐकल्यावर चोर हा शब्द कमकुवत वाटतो....इतके हे नेते किती नीच खानदानातील असावेत...वाईट वाटतं कि देवेंद्र फडणवीस ह्यांच्याबाबत आम्हा सामान्य लोकांना खूप अभिमान वाटायचा आणि तेच आता ह्यांना मांडीवर घेऊन बसलेत....खूप खूप वाईट वाटतंय साहेब...
@abhaydoke27613 күн бұрын
सगळा 2 नंबर च मामला,बरोबर फसविले,रोख पैसा म्हंजे पुरावा नाही,पद्धतशीर चुना लावला.
@bharatdound-718513 күн бұрын
पैसे देणारे भांड खाऊ कपडे काढून हानले पाहिजे आणि दुसऱ्या चे अनुदान खाऊन मतलबी साले आता खालून आग लागली आहे तर बोंबाबोंब केली
@KunalDevkate-y8x6 күн бұрын
अजित पवार यांच्या सहित कृषी मंत्री याच्याव्हर 420 चां गुन्हा दाखल करावा...
@prafullasawant804413 күн бұрын
वाल्याचा चौरंग करा
@JavedShikalgar-o6b10 күн бұрын
हा शेतकरी खरे बोलत आहे, Tv9 ने उपमुख्यमंत्री अजितदादा याचे विरूध्द बातमी स्पष्ट पणे दाखवून पत्रकारिता केली आहे,