काय खरं आहे पाटील साहेबांचं सकाळी एक दुपारी वेगळ संध्याकाळी लगेच वेगळे
@vishalsawant746916 сағат бұрын
सकाळी थोडी उतरत आलेली असते,दुपारी ती पूर्ण उतरते आणि संध्यकाळी ती परत चढते,(काय तर चपटी )तसा तो बोलतो
@ghartlyakaramti10 сағат бұрын
वड ५ ची कार्यक्रम 😂😂😂
@abhijeetsudake35628 сағат бұрын
😂😂@@ghartlyakaramti
@JBKM-v3y8 сағат бұрын
साहेब म्हणू नका याला हा रखेल आहे पवारांची...
@prathmeshghatkar30617 сағат бұрын
EWS घालवलं याने मराठ्यांचे नुकसान केले जातीच राजकारण केलं मराठ्यांसाठी खरा लढणारा माणूस आण्णा साहेब पाटील सर
@sanjaypandhare275917 сағат бұрын
मराठा समाज एवढा सुशिक्षीत आणि सुसंस्कृत असताना अशा माणसाकडून काय आणि कशाची अपेक्षा ठेवतो. कारण कुठल्याही गोष्टीचा अभ्यास नाही आणि कुणाच्या तरी सांगण्यावरून सारखी भूमिका बदलायची किती मोठी समाजाची फसवणूक आहे..
@pralhadhagawane703910 сағат бұрын
@@sanjaypandhare2759 मराठा समाजाची कुठलीही फसवणुक केली नाही
@NilkanthKamble-q3z7 сағат бұрын
आता,RSS ब्राहमन संपले समजायचे राजकारणातून....हिंदुत्वाच्या नावाखाली ब्राह्मण राष्ट्र नकोच....माझा मराठा,राजपूत,ठाकूर,शेतकरी भिकारी झाला RSS च्या नादी लागून
@abhilashwankhade663717 сағат бұрын
100 कोटी पैसे भेटले 😭😭मला पण फ़टाके फ़ोडायला पैसे द्या साहेब😂😂
@NilkanthKamble-q3z7 сағат бұрын
आता,RSS ब्राहमन संपले समजायचे राजकारणातून....हिंदुत्वाच्या नावाखाली ब्राह्मण राष्ट्र नकोच....माझा मराठा,राजपूत,ठाकूर,शेतकरी भिकारी झाला RSS च्या नादी लागून
@mr.D.V310118 сағат бұрын
पवारांच्या नादी लागून समाजाची दिशभूल केली.
@NilkanthKamble-q3z7 сағат бұрын
नाही केली दिशाभूल....आम्ही दलीत RSS bJP ला पाडणार... ब्राह्णनराष्ट्र नकोच..माझा मराठा शेतकरी खूप कश्ट करतो
@NilkanthKamble-q3z7 сағат бұрын
आता,RSS ब्राहमन संपले समजायचे राजकारणातून....हिंदुत्वाच्या नावाखाली ब्राह्मण राष्ट्र नकोच....माझा मराठा,राजपूत,ठाकूर,शेतकरी भिकारी झाला RSS च्या नादी लागून
@madhavdhone448916 сағат бұрын
मराठा मुलांना EWS चा लाभ मिळत होता पण पाटलांनी EWS च . वाटोळे केले
@NarayanPawar-b4s15 сағат бұрын
पाटलाच्या हातात कायदा काय म्हणून पाटलांनी काढून घेतली डब्ल्यू एस किती फेका माणसाने याची तर लिमिट असते सरकारने मुद्दाम काढून घेतलं मराठ्याचे पोर नोकरी लागते म्हणून व खर्च कमी होईल म्हणून तुम्ही स्वतः मराठा नसणार आहे त्याच्यामुळे असं बोलत आहात मराठा कायम पाटला सोबत आहे
@civilwarriors632213 сағат бұрын
Phadanwis ne watole kele
@ashwinb643512 сағат бұрын
@@civilwarriors6322fadanvis ne kase watole kele te sang adhi
@pralhadhagawane703910 сағат бұрын
@@madhavdhone4489 काळजी नसावी
@SwpanilBhange18 сағат бұрын
जरांगे साहेब लोकांना वेड्यात काढायची काहीतरी लिमिट असती तुम्ही विश्वासघात केला मराठ्यांसोबत
@sampatkhelukar459818 сағат бұрын
विश्वास घाट ने केला दुसऱ्याने केला
@MCCCreator18 сағат бұрын
मराठे कायम पाटलांसोबत खंबीरपणे उभे आहेत
@MCCCreator18 сағат бұрын
मत विभागणी साठी का
@AmolJadhav-jj2pp18 сағат бұрын
आंदोलनाच्या दृष्टीने योग्य निर्णय घेतला आहे फक्त जे तिकिटासाठी मागे मागे फिरत होते तेच भुंकतात 😂
@sidheshwarjagtap-sb7if17 сағат бұрын
Tu kon vi
@Baba-kn8lr15 сағат бұрын
बारामती च्या मालकाचा फोन आला होता म्हणून सांग की मनोजउद्दीन शरदउद्दीन खुरेशी 😂
@NilkanthKamble-q3z7 сағат бұрын
आता,RSS ब्राहमन संपले समजायचे राजकारणातून....हिंदुत्वाच्या नावाखाली ब्राह्मण राष्ट्र नकोच....माझा मराठा,राजपूत,ठाकूर,शेतकरी भिकारी झाला RSS च्या नादी लागून
@samwadacademy986818 сағат бұрын
लोकांना वेड्यात काढायची सुद्धा काही मर्यादा असते थोडी तरी लाज वाटायला पाहिजे लोकांना मूर्खात वेड्यात काढणारे निवडणुकीचं निकाल लागल्यानंतर स्वतः वेडे होतील ज्या व्यक्तीने सर्वान सोबत दगा फटका केला आपल्या समाजाला फसविले अणि आपल्या गुरु चा आदेश आला की घेतली माघार, अश्या माणसाला समाज कधीच माफ करणार नाही, जय शिवराय.
@KavitaGaykar-p3o16 сағат бұрын
समाजाची चूक आहे, राजकारण्यांना विशेषतः ख्वाजा व अंटोनियो ला चांगले माहिती आहे जर जेंव्हा समाज जातीपातीत फुट पाडुन भांडणे लावली की समाज अंध होऊन मतदान करतो मग तो कोणताही समाज असो ... नेमकं हेच केले , मिडियाला भरपूर पैसा देऊन जरांगे नावाचा बागुलबुवा उभा केला , भांडणे लावली, मिडिया ने मिरची मसाला घालून खतपाणी घातले व लोकसभेत बत्तीस जागा जिंकल्या , अहो आपल्या मुर्ख, अज्ञानी समाजाला एवढेही कळत नाही की सत्तर टक्के मराठा समाज हा ओबीसी मध्ये च आहे आणि उर्वरित जनरल मराठा समाजाला इ. डब्ल्यू. एस प्रवर्गात केंद्र सरकारने कायदेशीर आरक्षण दिले आहे, मग हे उपोषण केवळ राजकिय स्वार्थासाठी होते हा ख्वाजा पुत्र सुपारी घेऊन तुतारी वाजायला सांगतोय , हे कळूनही समाज जातीवादात एवढा अंध झाला होता कि आपल्या च पायावर धोंडा पाडून घेतला, EWS आरक्षण धोक्यात आले , तसे पाहता आपल्याला आरक्षणाचा दुहेरी लाभ होता पण ह्या नालायकाच्या नादी लागून स्वतः चेच नुकसान करून घेतले , भोंगा फळे ... गेल्या काही महिन्यांपूर्वी राज्यात सहा हजार पोलिस भरतीत ओबीसी मध्ये मेरीट नव्वद टक्के होते तर इ. बी. सी जनरल मराठा आरक्षणात हेच मेरीट सत्त्याहत्तर टक्के होते , याचा फायदा आपण करून घेतला नाही मात्र मुस्लिम समाजाने घेतला, बारा टक्के मुस्लिम पोलिस झाले , अहो जिथे दिड दोन टक्के मुस्लिम भरती होत होता तेथे चक्क बारा टक्के .. भोंगा आता ...
@satishpathak762313 сағат бұрын
संगताताई वानखेडे आणि अजय महाराज सांगत होते ते खरे आहे हा बोगस आहे तुतारी वाजवतो
@KiranGargi-y9t8 сағат бұрын
Pathak deva, Abhishek kara gupchup......
@sagarbhosale526718 сағат бұрын
दुसरा राऊत आहे उचल्ली जीब की लावली टाळूला थापाडा
@NilkanthKamble-q3z7 сағат бұрын
आता,RSS ब्राहमन संपले समजायचे राजकारणातून....हिंदुत्वाच्या नावाखाली ब्राह्मण राष्ट्र नकोच....माझा मराठा,राजपूत,ठाकूर,शेतकरी भिकारी झाला RSS च्या नादी लागून
@sandeepshelke943317 сағат бұрын
कसं काय पाटील बर हाय का..काल काय ऐकलं ते खरं आहे का😂😂😂😂😂😂
@vishal-ny6bp16 сағат бұрын
पाटील कशाला मना लागते रे कुठं लिहिलं आहे का विशिष्ट समाजाला पाटील लावता येते
@vishwajitkakade-q4n17 сағат бұрын
ते राजरत्न आंबेडकर बदनापूर मधून उभे राहणार होते deposit जप्त होण्यासाठी त्यांना माहीत नाही मराठे फक्त जात पाहून व्होटिंग करतात उदाहरण अकोला
@BankatLahoti00716 сағат бұрын
मी २५ संप्टेबर पासून रोज कमेंट करतोय... जरांगेचे समीकरण तुतारी सोबतच जुळलेले आहे... जरांगे विधानसभा निवडणुकीत एकही उमेदवार देणार नाही... लोकसभेसारखी विधानसभेत तुतारीच वाजवणार... हि काळया दगडावरची पांढरी रेघ आहे.
@maheshbhingare575913 сағат бұрын
Barober aahe
@UdayNaik-u4y18 сағат бұрын
मनोज जरांगे साहेब माननीय श्री उद्धव ठाकरे व शरद पवार यांचे समर्थक आहेत
@sandeepchabukswar576513 сағат бұрын
Never halkat u thakre and cunning Mr s pawar no one will vote in favour of u thakre and Mr cunning pawar
@अजय9999916 сағат бұрын
लोकांना पैसे खर्च करून उभा राहा का सांगितलं😢 आणि सारखं सारखं अंतरवली मध्ये यायला लोकांना काम नाहीत का?
@DeepPandit-d3h17 сағат бұрын
पोपट झाला रे..........😂😂😂😂😂😂😂
@Gyyey47713 сағат бұрын
आग लागली का बुडाला
@MADxMARATHA-dl2jf7 сағат бұрын
@@Gyyey477 😅😅 lagli...
@SatishKurhade-l6d7 сағат бұрын
@@Gyyey477कोणाचा बुडाला लागली आहे ते दिसतंय😂😂
@NilkanthKamble-q3z7 сағат бұрын
आता,RSS ब्राहमन संपले समजायचे राजकारणातून....हिंदुत्वाच्या नावाखाली ब्राह्मण राष्ट्र नकोच....माझा मराठा,राजपूत,ठाकूर,शेतकरी भिकारी झाला RSS च्या नादी लागून
@yashawantmoraskar440016 сағат бұрын
समस्त मराठा बांधवांना विनंती करतो की आपण जरांगे दादांच्या बिलकुल मागे लागू नका मला एक वर्षापासून हा माणूस नेहमी शब्द फिरवतो आहे
@S.shatrungh18 сағат бұрын
शरद पवारांचा आदेश आला.... आणि माघार घ्यावी लागली 😂
@XauUsd.4617 сағат бұрын
ata marathe pawar la padnar
@JayhindW3V17 сағат бұрын
15 , 20 तरी उभे करायचे ते सुद्धा जमलं नाही . आता तुतारीचे पाडू
@dnyanrajchavan673017 сағат бұрын
शरद पवारांनी तुझा आईला सांगितला का 😂😂
@prakashkedar183017 сағат бұрын
@@dnyanrajchavan6730तेवढेच येईल तुम्हाला अरे उघड त्याने समाजाची दिशाभूल केली आजुन त्यालाच उरावर घेता का
याच्यामुळे राष्ट्रवादीला नुकसान होणार होते म्हणून माघार घेतली आता भाषा पण बदलली
@rmmotivational845718 сағат бұрын
EWS घालवले, याने समाजाच वाटोळ केल
@Ajaypatil-ig8nf18 сағат бұрын
Te tharawun kel ahe Karan ha maratha nahi🙏🙏
@XauUsd.4617 сағат бұрын
ews aahe maratha sathi modi ne dilay te janar nahi
@Ajaypatil-ig8nf17 сағат бұрын
@XauUsd.46 gharachi bhasha nko bolu😡
@Vaman202417 сағат бұрын
Lavdya tula akkal ahe ka semnya abyasy karun bol
@nilesh.j93517 сағат бұрын
गप बैल बुद्धी डुप्लिकेट sebc मुळे EWS गेले आहे.
@vijaychaudhari410217 сағат бұрын
मिडिया ने उगाच पाटलाच डोक खाऊ नये कारण त्यांचे काका आजाराचे ढोंग करून पलायन केले आहे 😅
@S.shatrungh18 сағат бұрын
लहरी मोहम्मद.....मी इतिहासात वाचलं होतं... आता प्रत्यक्ष अनुभव आला आहे 😂
@sketch993418 сағат бұрын
अंधभक्त 😂
@sketch993418 сағат бұрын
अंधभक्त
@sharadpatil623318 сағат бұрын
Maharashtra cha bihar tar zala pan Taliban hona pasun vachlo😅😅
@Neo-Raider18 сағат бұрын
😂😂
@Satyamgayke909618 сағат бұрын
😂
@sandipkakad609017 сағат бұрын
एका रात्रीतून नव्हत ते अगोदरच ठरल्याल होत 😂😂
@arveeagrofram624518 сағат бұрын
नेमकी चर्चा कोणासोबत होत होती दादा
@samwadacademy986818 сағат бұрын
तो मौलाना साहब दूसरा कोण असेल
@babawath619316 сағат бұрын
याने दीड दमडी साठी... यका रात्रीत.. समाज विकला
@antoshnigade240218 сағат бұрын
तू तर पक्का तुतारी नेता निघालास
@DipakDive-tf5wl16 сағат бұрын
चॅनल वाल्यांनो हेचा नाद सोडा. खुळ आहे ते.
@sureshjadhav249618 сағат бұрын
पद्दतशीर अंग काढुन घेतलं!
@vishalsawant746916 сағат бұрын
आर पण पाडा कोणाला, कर्जत जामखेड,मुंब्रा, वरळी, बारामती,अशी नावं सांगा ना
@moreravindra618 сағат бұрын
शरद पवारांच्या आदेशाला घाबरले आहे
@yogesh216216 сағат бұрын
ओबीसी दलित sc फक्त निवडून येण्याची क्षमता असलेल्या ओबीसी व दलित sc उमेदवारालाच मतदान करेल व ओबीसी आणि दलित sc चाच मुख्यमंत्री झाला पाहिजे
@satishparve942717 сағат бұрын
जरांगे पाटील आम्ही मराठा समाज तुमच्यावर लई विश्वास ठेवला होता संभाजीराजे राजू शेट्टी आणि बच्चू कडू यांनी तुम्हाला युती करून म्हणून म्हणले होते तुम्ही नाही म्हणले तुम्ही विश्वासघात केला मराठा समाजाचा आम्ही युवतीला मतदान करू युती महाविकास आघाडी पेक्षा लय चांगली❤❤❤
@santoshkhode473117 сағат бұрын
भाऊ 1993चा जी आर लक्षात ठेवा
@vishalmore960916 сағат бұрын
जरंगे ही तर तुतारीची मुतारी आहे
@rah705815 сағат бұрын
माणसाला ज्ञान असणे किती आवश्यक असते यावर सिद्ध झाल ....
@NarayanChaudhary-lz6ng18 сағат бұрын
गुपचुप जा मतदान करा तुतारी पाडा हाच आदेश पाटलाचा
@jaymule950718 сағат бұрын
तुतारी फुंकली या माणसाने समाजा सोबत विश्वासघात
@balajinaik673513 сағат бұрын
😂😂
@govindk795017 сағат бұрын
शरद पवार चा ऐकून कसा .....पाय लाऊन पळाला😂😂😂
@shantmallappatakkalaki229217 сағат бұрын
रणांगणातून पळ काढणाऱ्याला योध्दा म्हणणे मुर्खपणा आहे हे मराठा समाजाला आता कळुन येईल.
@nationfirst1947agk16 сағат бұрын
विकास कामाला मतदान करा... देश आणि धर्म वाचला पाहिजे संस्कृती वाचली पाहिजे अन्यथा वाटोळं झालं म्हणून समजा
@tusharbagul549818 сағат бұрын
गेल आमच्या लोकांचं डिपॉजिट आता उगच फॉर्म भरला आमच्या इकडे लोकांनी 😂
@GokulRakh16 сағат бұрын
यांनी मगर फक्त आणि फक्त गोविंद बागेच्या आदेशावरून घेतले
@chikya_82117 сағат бұрын
😅😅😊😊 शरद पवारांनी सांगितलं त्यामुळे माघार..😅😅
@soniyawankhede934916 сағат бұрын
रसद कश्याने पोहोचली अंबुलन्सने कि पाण्याच्या टँकरने....की स्वतः शरद पवारच आले घेवून... जरांगेसाहेब... आता नीट लक्षात घ्यावं जनतेनं
@mayurjagdale254217 сағат бұрын
लोकांना वेड्यात काढून राहिला.....अभ्यास कमी असल्याचे हे परिणाम आहे
@Kathasar1915 сағат бұрын
अभ्यास कमी नाही भाऊ स्वतःच्या लेकराचे भविष्य सुरक्षित केले त्यांनी मराठ्यांच्या पोरांचा वाटोळं करून
@mohitalshi713115 сағат бұрын
जेवढा पैसा खर्च झालाय आजतोवर.. त्यात एखादं गाव निश्चितच वसलं असतं...
@S.shatrungh18 сағат бұрын
बारामती येथील आदेश आला आणि माघार घ्यावी लागली...😂
@sketch993418 сағат бұрын
तुझ्या बापाचा आदेश आला
@balasahebingale119616 сағат бұрын
पवार साहेबांच्या फोन आला आणि पाटलांनी लढाईतून माघार घेतली.
@SantoshSawant-u8d18 сағат бұрын
तुतारी वाजवली वाटत😂
@sbrajlaxmi203915 сағат бұрын
मराठी माणसा नला ह्या मानसाने वेड्यात काढले आहे मराठी माणसाने कोनाच्या हि नादी लागु नका🙏
@sudamlabhade339217 сағат бұрын
मिडिया वाल्यांने यांची बाईटच घेऊ नये
@PandurangWadghule-ub8if12 сағат бұрын
अगदी खरं आहे.काहीही बोलत असतो .
@ishwardube227514 сағат бұрын
जंरागे दादा पाटील मराठी आपल्या च लोकांना आपण चुकीच्या मार्गाने आपण आपली पोळी भाजून घ्या त तुम्ही हुशार ठरले आहेत तुम्हाला काय वाटते बर बाकी सर्व जाऊ द्या आपल्या ला शेवटी वेळा फायनल कीती पाकिट भेटले कळेल का❓ महाराष्ट्र राज्यातील मराठ्यांना पराभव तुम्ही च केला माझा एक वैतागलेला शेतकरी कामगार पेमगिरी कर🙏
@saihightechagro502517 сағат бұрын
आता जरांगे विषय काढू नका खूप टाईम पास झाला Picture पण आला
@PritiBaghe15 сағат бұрын
😂😂😂😂😂
@tukarammadane42610 сағат бұрын
😅😅😅
@vinodmotghare565612 сағат бұрын
जरांगे जी.जे झाले ते विसरून जा.आणि नवीन घोषणा द्या बटेंगे तो कटेंगे.एक रहेंगे तो नेक रहँगे
@vishnubangar930717 сағат бұрын
यातलं एक पण पाटलाचं उत्तर पाटण्यासारखं नाही
@sopanpawar113715 сағат бұрын
एकदम सगळं कसं ठरते... वेळोवेळी भुमिका बदलली.... समाजाचे वाटोळे केले
@nitinbhojane730318 сағат бұрын
मराठ्यांनो जारांगेची पोरं संभaजिनगरला फॉर्चूनार एनिवा गाड्यांमधून शाळेत जातात जरांगेच्या भावाने मोठं दुकान आल विचार करा
@Kathasar1917 сағат бұрын
समाजाणि विचार करावा, आणखीन लय ग बाई दिसणार आहे तुम्हाला समाजाच्या लेकराच्या जीवनाचा सौदा केला यांनी
@career720k417 сағат бұрын
खरं आहे का हे
@RatanKakarwal-v3v15 сағат бұрын
खर आहे
@manisherande456813 сағат бұрын
Pawar jarnage Abba patil sagle surve shirke chu aulaad
@Rahulsakharamshinde198014 сағат бұрын
पवारांच्या नदापायी EWS घालवलं ह्याने...
@SudeshWaghmare-v2b18 сағат бұрын
ठण ठण कि सुनो झंनकार, ये दुनिया है काला बाजार, के पैसा बोलता है के पैसा बोलता है.......
@manoharsalunke-rz5dl16 сағат бұрын
दादा तुम्ही सांगायची गरज नाही ' कुणाला मतदान करायचे आणि कुणाला नाही आमचे आम्ही बघू तुम्ही गप बसा तुमची ताकत संपली
@factically497216 сағат бұрын
पाकीट पोहोचले 😂😂
@TejasD6118 сағат бұрын
आता लोकांना हिंदू विरोधी नाही हिंदुत्ववादी सरकार पाहिजे❤ यावेळेस आमचा मत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला 🚂💯
@dhanyakumarkhot340616 сағат бұрын
उशिरा का होईना अक्कल ठिकाणावर आली.
@harigare735917 сағат бұрын
पानिपत नंतर दुसरयानदा मराठा हारला😢
@bharatk685517 сағат бұрын
पण न लाडता हरला
@pramodjadhav837917 сағат бұрын
अगदी बरोबर पानचट पणा केला समाजा बरोबर
@SRS1928116 сағат бұрын
इज्जत घातली राव सगळी... दिवाळीत सगळे गावातले लोक हसायला लागलेत...गाड्या घेऊन घेऊन मागे मागे फिरलो आणि आता पाटील हे आहे निर्णय घेत आहेत...
Panipat chi har ani ajachi maghar barobari hou shakat nahi
@SpeechRight17 сағат бұрын
जरांगेने खुप पैसा कमावला असेंन आरक्षाणाच्या नावाखाली😂😂गरजवांत च्या नावाखाली स्वतः श्रीमंत झाला😂😂
@sachinbolaikar177018 сағат бұрын
मित्र पक्ष (राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट)
@shubhamtupe034717 сағат бұрын
पवार साहेब मुळे तुम्ही समाजाचे वाटोळे केले .ews पण तुमच्या मुळे गेले
@shamgamer665017 сағат бұрын
सरकार महायुतीचा येणार कितीही बोबल बोलण्यावरून स्पष्ट दिसत आहेत याचा विरोध फक्त फडणवीस साहेबाला आहे
@MauliEnterprises-p5n17 сағат бұрын
आता ठरलं प्रस्थापित मराठा आमदार पाडायचे, जे समाजाचे होऊ शकत नाहीत ते काय कामाचे?
@prakashsasane330117 сағат бұрын
बारामती आदेश मुळे माघार गेली दोन महिने काहीही यंत्रणा नसतांना उगेच मराठा समाजाला आशेवर ठेवले आणि आता काका च्या आदेशानुसार माघार
@RajeshPawar-x1y18 сағат бұрын
Bjp येणार लोक नाराज केले पाटील तुम्ही
@Ajaypatil-ig8nf18 сағат бұрын
Pn to khara maratha nahich ahe🙏🙏
@samirsugdare143615 сағат бұрын
मी पण मराठा आहे पण आता हे नक्की झाले की जरांगे शरद पवार सोबत .....ज्या शरद पवार ने मराठा आरक्षण घालवले त्यांना कोण मत टाकणार
@kiransatpute739718 сағат бұрын
आता कस.. 😂🤣🤣? तुतारी म्हणलं तस खोके पोहचले निर्णय फिरला 😂🤣🤣🤣
@anilchaudhari618516 сағат бұрын
खरंय आहे एक मराठा लाख मराठा तसेच एक जात ( कुठलीही. ) लाख असते हे खूप उशिरा कळलं 😊
@bapusahebshinde583616 сағат бұрын
शेवटी जे व्हायचं तेच झाले आत्ता बास झाले मराठयानी आपापला निर्णय घ्यावा तुतारी मात्र वाजवू नये
@anilgarje750318 сағат бұрын
तत मम करायला लागल
@guttepralhad127117 сағат бұрын
8000हजार लोक इच्छुक होते पाटील मग आता काय झाले😂😂😂😂😂
@udaydeshpande54315 сағат бұрын
1:57 टी वी 9 च्या पाकीट पत्रकारांनी आता थोबाड बंद करावे.
@PandurangWadghule-ub8if11 сағат бұрын
जरांगेने एक वर्ष चांगला धंदा केला त्यांनचा
@satyawanpatil846918 сағат бұрын
अहो जरांगे साहेब लढवय्या बाणा हेच तर मराठ्यांचा मूळ स्वभाव आहे आणि तुम्ही म्हणताय आपण जिंकणार नाही म्हणून माघार घेतोय नाहीतर मराठ्याचे हसू होईल. मला वाटतं हसू लढणाऱ्याचे नाही माघार घेणाऱ्याचे होते.
@Ajaypatil-ig8nf18 сағат бұрын
Pn to original maratha nahi ahe🙏🙏
@bhagwatgholve491716 сағат бұрын
Khara ahe bhavanno lai hasu zala samajacha
@sanjaypatil919314 сағат бұрын
मित्र पक्षाची यादी नाही आली म्हणून निवडणुकीतून माघार घेतली हे पटण्यासारखं नाही
@AniketPawar-ln9tk17 сағат бұрын
ठीक आहे मी मराठा आहे मी सपोर्ट पण केला तुम्हाला पण मी आत्ता महायुती ला मतदान करणार कारण विकास केला आहे त्यांनी पैसे पण खाल्ले असतील पण विकास पण दिला आहे त्यांनी 🙏
@girishlahande829412 сағат бұрын
He barobar aahe pn kela aahe tyani atleast tyanchi dhoran tri clear aahet
@dattakhade626817 сағат бұрын
जरांगे ची आत्ताशी उतरली आहे वाटतंय 😂
@santoshthite0115 сағат бұрын
योग्य निर्णय सगळ्यांची हवा ताईट झाली.😅😅
@amkkulkarni79517 сағат бұрын
मिडीयाला आता तरी कळायला हरकत नाही खुप झालं लोकांना किती घुमवनार
@EverGreen356616 сағат бұрын
योग्य निर्णय घेतला मनोजभाऊ .....
@SagarWakchaure-hb3mk18 сағат бұрын
तुम्ही वाजवा तुतारी
@शेतीकरीविश्व16 сағат бұрын
कमेंट पाहता जरागे पाटील यांच्या सोबत मराठा समाज जाणार नाही आस वाटत आहे,जरागे पाटील आपली भुमिका बदलत आहेत सारखं
@TanhajiShinde-z5d17 сағат бұрын
Kay bolata tumhi ata अगोदर म्हणे धनगर दलीत मुस्लिम आणि मराठा आमच्या सोबत आहे आणि आता म्हणता एका जातीवर निवडणूक जिंकणे शक्य नाही असे कसे
@sheshraosasane659816 сағат бұрын
मनोज दादा आपण जनतेचा विश्वासघात करीत आहात
@KalyanRaut-wp4rn18 сағат бұрын
आहो पाटील उपोषणात अंतरवालीत महिला बहिणी चे डोके फोडले पोलीसांनी काय झालं आरक्षण नाही दिले तर सरकारला पाडा तुम्ही चं म्हणाला काय झालं या सार या गोष्टी चं?
@nrw758317 сағат бұрын
हे सगळ प्लॅनिंग होत तुतारी च त्यांना आरक्षण च काही देणंघेणं नाही....त्यांचे कार्यकर्ते नी दगड फेक केली पोलिसांवर म्हणून लाठीचार्ज केला.....नंतर पोलिसांनी केसेस केल्या त्या लोकांवर तर जरांगे ने केसेस काढायला लावल्या.....लोकांना bjp बद्दल भडकवणे हे काम होते ते काम झाले आता
@adityatalokar860015 сағат бұрын
हे माहीतच होतं.....😂😅😂😅😅😂😅😂😂😅 जबर पाटील... खरंच कुणी कुणाचं नाही
@user-bu6sy6jt9n18 сағат бұрын
आता राजसाहेब, शिंदे साहेब, देवेन्द्र भाव, आमचे आवडते दादा एकत्र मैत्रीपूर्ण निवडणूक झाली पाहिजे, मविआ पुडील ५० वर्ष नाव काडले नाही पाहिजे
@ganeshshirskar16 сағат бұрын
पॅकेज जाहीर झाले
@avinashdhorje657218 сағат бұрын
जो राम के साथ हम उनके साथ. जो अल्ला के साथ उसके,,,,, पे लाथ
@MillionaireMafia-sh5ud18 сағат бұрын
Aree andhbhakt te bjp wale muddm hindu muslim kartat tumhi tyana vote dyav mhnun