घरातील एक तरी सदस्य सत्तेत राहिला पाहिजे यासाठी हे सगळे.कओणीही सत्तेत आले तरी सत्तेत वडील किंवा मुलगी कोणीतरी रहाणारच.
@SandipKute-k3rАй бұрын
ताई फिक्स आमदार
@shankarsawant5291Ай бұрын
Jai Hind Jai Bharat Jai Rastrawadi
@PopatMohite-r6bАй бұрын
अशा लोकांना जनतेने धडा शिकवला पाहिजे घराणेशाही मोडीत काढली पाहिजे
@sanjuappadeshmukh842Ай бұрын
पक्षासाठी अहोरात्र मेहनत घेणार्या कार्यकर्त्यांना कधी संधी मिळणार.
@SunilVasave-q4gАй бұрын
या दोन्हिचे बाब शरद पवारच आहे,म्हणून पवार साहेब सांगतील तो उमेदवार निवडून येणार.
@rhitptil5237Ай бұрын
आता घरफोडा 😂😂😂जाऊदे झाडून
@dhananjayavati6617Ай бұрын
शांत.डोक्याचा.ज्वालामुखी
@RSPawar-cb2wjАй бұрын
Sharad Pawar is a volcano... Sometimes sleep.. but when needed... No one can stop him..
@SachinKamble-pu1utАй бұрын
Even I am strong follower of Shri. Sharad Pawar ,Vadilanna dhoka kadhihi deu naye. So called "dada"Ani aplyaat kay farak
@abhisheknaik1039Ай бұрын
Tai adivashi manunye
@rameshpande6283Ай бұрын
जयंत राव! चूक बिक सब झुट है😂कोणत्याही परिस्थितीत खुर्ची आपल्या घरात च राहिली पाहिजे😂ही खरी गोष्ट आहे. बाप 3 वर्षापासून खोट्या लोकांसोबत आहे हे आता च बरे! निवडणुकीच्या तोंडावर कळले? मी मारल्यासारखे करतो 😢तू रडण्यासारखं कर! बस हेच वास्तव आहे😂😂😂
@RSPawar-cb2wjАй бұрын
Nad kunihi karu naka... Sharadachya Chandnyacha.....Shital aahech mitran sathi .... Pan...Lavha aahe for Opposition... He can ruin the political career of every one... Who opposed him..
@surajraut2664Ай бұрын
आत्राम सोडून नवऱ्याच सरनेम लावाव मग निवडणूक लडवावी