tv9 Marathi Special Report | तिकीटासाठी पक्षाशी बंड, घरातच 2 पक्ष

  Рет қаралды 12,398

TV9 Marathi

TV9 Marathi

Күн бұрын

Пікірлер: 24
@sunilkumarukale7302
@sunilkumarukale7302 2 сағат бұрын
Only Manoja Jarange Patil 🌄🇮🇳🚩💓💝💯👑💪👆
@Radhika-d1p
@Radhika-d1p 2 сағат бұрын
3 आने नीच बाप बदले कुटुंब खानदानी वारसा शेवटी 😅 केसरकर ने राजीनामा देऊन टाकावा आता खूप बोलतं होता आता खर करुन दाखवा.😅
@DhanajiMane-h4l
@DhanajiMane-h4l 2 сағат бұрын
मूर्ख बनवा पण किती म्हणून फक्त जरांगे पाटील ❤️❤️
@PrashantGaikwad-l8y
@PrashantGaikwad-l8y 2 сағат бұрын
शिंदे 😂😂😂 आता कसं वाटतंय 😂😂 तुझ्या नाकावर टिच्चून. चल दे तिकीट😂
@nakulnaikwade6847
@nakulnaikwade6847 2 сағат бұрын
जरांगे पाटील 🚩🚩🚩🚩
@janardhanchandgude9890
@janardhanchandgude9890 2 сағат бұрын
मुख्यमंत्री साहेब हिच का आपली बाळासाहेब यांच्या विचारांची शिवसेना
@durgegajanan7305
@durgegajanan7305 13 минут бұрын
१ रुपयांची किंमत नाही निल्या पाण्याला पराभव पक्का आहे
@nitinjadhav2124
@nitinjadhav2124 2 сағат бұрын
सुधीर भाऊ दिवस कंदिल
@bapujagtap5245
@bapujagtap5245 2 сағат бұрын
आपण दोघं भाऊ भाऊ दोघं मिळून वाटून खाऊ 😂😂😂😂
@shivmore6660
@shivmore6660 2 сағат бұрын
काय चाललय काय कळत च नाही,लाज कशी वाटत नाही अशा लोकांना,एकत्र कुटुंबातील लोक, बाप भाजप मुलगा तुतारी, बायको मशाल,अरे बाबांनो दुसऱ्याला पण काम करू द्या.
@bandugaware2013
@bandugaware2013 2 сағат бұрын
जनतेने यांना धडा शिकवावा
@Stpbvvcvv
@Stpbvvcvv 2 сағат бұрын
यांना तिकीटे देऊ नका दोन्ही कडुन फायदा घेतात
@maheshlavate3601
@maheshlavate3601 2 сағат бұрын
जनतेने आता हुशार होणे गरजेचे आहे... यांना काही पडलेले नाही
@nivrutidhebe5884
@nivrutidhebe5884 2 сағат бұрын
राणेंनी तर राव पक्ष बदलायचा विक्रमच केलाय
@SurajGaikwad-w2v
@SurajGaikwad-w2v 2 сағат бұрын
आरे ह्या नारायणाच्या घराला कायमच बाहेर घालवा ही महाराष्ट्राला एक चुकीचं नेतृत्व आहे एकनाथ शिंदे साहेब तुम्हाला एक हात जोडून विनंती
@sppatilpatil2832
@sppatilpatil2832 2 сағат бұрын
मोदी म्हणतो घराणेशाही मी ही भाजपची कुठली घरांशी
@siddharamshendage5933
@siddharamshendage5933 2 сағат бұрын
ते बापाला न जन्मलेल्या लोकांचं कारस्थान सत्तेसाठी बाप विकणारे टोळी म्हणजे एकनाथ शिंदे आणि राणे कुटुंबीय अशा निर्लज्ज लोकांना जनता धडा शिकवल्याशिवाय शांत बसू नका हि विनंती
@ratnakarmaske
@ratnakarmaske 2 сағат бұрын
Gharaneshahich he asl ghan rajkaran jantechya vikasach nasun pot bharnyacha dhanda ahe
Don't look down on anyone#devil  #lilith  #funny  #shorts
00:12
Devil Lilith
Рет қаралды 47 МЛН
How to whistle ?? 😱😱
00:31
Tibo InShape
Рет қаралды 17 МЛН
Life hack 😂 Watermelon magic box! #shorts by Leisi Crazy
00:17
Leisi Crazy
Рет қаралды 80 МЛН
Who’s the Real Dad Doll Squid? Can You Guess in 60 Seconds? | Roblox 3D
00:34
Don't look down on anyone#devil  #lilith  #funny  #shorts
00:12
Devil Lilith
Рет қаралды 47 МЛН